रव्याचा ढोकळा (ravya dhokla recipe in marathi)

#md
जागतिक मातृत्व दिनाच्या सर्वं माता,भगिनी, मैत्रिणी ना हार्दिक शुभेच्छा💐आज या दिवशी मी माज्या आईच्या हातचा रवा ढोकळा जो मला आवडतो त्याची पाककृती शेयर करत आहे ,खूप कमी साहित्यात झटपट ,स्पॉजी हा ढोकळा होतो तर मग बघूयात कसा करायचा ते...
रव्याचा ढोकळा (ravya dhokla recipe in marathi)
#md
जागतिक मातृत्व दिनाच्या सर्वं माता,भगिनी, मैत्रिणी ना हार्दिक शुभेच्छा💐आज या दिवशी मी माज्या आईच्या हातचा रवा ढोकळा जो मला आवडतो त्याची पाककृती शेयर करत आहे ,खूप कमी साहित्यात झटपट ,स्पॉजी हा ढोकळा होतो तर मग बघूयात कसा करायचा ते...
कुकिंग सूचना
- 1
सर्व साहित्य एकत्र करून घ्या,मग एक भांड्यात रवा घालून त्यात साखर, मीठ,तेल घालून दही घालून एकसारखे हलवुन घ्या,शेवटी इनो घाला मग एक ताटाला किंवा भांड्याला तेल लावून घ्या
- 2
तेल लावून त्या भांड्यात ढोकळ्याचे पीठ ओतून ते 15 मिनिटे वाफवून घ्या,15 मिनिटानंतर एकदा तपासून पहा ढोकळा झालाय की नाही ते,मग तडका पॅन मध्ये तेल,जीरे,मोहरी, हिंग,कडीपत्ता, मिरची घालून फोडणी करून घ्या
- 3
मग ती फोडणी ढोकळ्यावर ओतून वड्या कापून घ्या,व सर्व्ह करताना कोथिंबीर,थोडसं लाल तिखट भुरभुरावे वरून मग द्यावे
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
मँगो लस्सी (mango lassi recipe in marathi)
#md आज जागतिक मातृदिन 💐 कूकपॅड वरच्या माज्या सर्व माता ,भगिनी, मैत्रिणी यांना जागतिक मातृदिन च्या हार्दिक शुभेच्छा💐.आई म्हणजे आ-आत्मा व ई- ईश्वर अशी जिची महती तिच्याबद्दल बोलावं तेवढं थोडंच ,या सुष्टीची निर्माती ती पृथ्वी माता . आई म्हणजे पहिलं प्रेम,पहिला गुरू, पहिला उच्चारलेला शब्द ,पहिली मैत्रीण,ती म्हणजे सर्व आयुष्य,अश्या या माझ्या आईच्या स्मृतीस वंदन करून तिच्याकडुन शिकलेल्या व माज्या आवडीच्या पाककृती शेयर करते. तसं तर माझी आई सुगरण होती त्यामुळे तिच्या हातचं सगळंच मला आवडायचं पण आज या दिनाचे निमित्ताने मी आज तिच्या हातचा एक गोड पदार्थ शेयर करत आहे ते म्हणजे मँगो लस्सी ,ती लस्सी मिक्सरमध्ये न करता हाताने व्हीस्क चा वापर करून छान फेटून करायची तर बघू मग तिच्या हातची सोप्या पद्धतीने केलेली मँगो लस्सी.. Pooja Katake Vyas -
-
पालक रवा ढोकळा (palak rava dhokla recipe in marathi)
#स्नँक्स# रवा ढोकळापालक घालून केलेला रवा ढोकळा अतिशय रुचकर तर लागतोच पण त्याच बरोबर खूप सॉफ्ट,हलका व जाळीदार बनतो.चला तर मैत्रिणींनो मग नक्की करून पाहा स्वादिष्ट, पौष्टिक असा पालक रवा ढोकळा... Shital Muranjan -
रवा ढोकळा (rava dhokla recipe in marathi)
#स्नॅक्स-रवा ढोकळा-अतिशय हलका फुलका, पचायला सोपा रवा ढोकळा केला आहे. Shital Patil -
तिरंगी रवा ढोकळा (tiranga rava dhokla recipe in marathi)
#26 उत्सव तीन रंगांचा,आभाळी आज सजला,नतमस्तक मी त्या सर्वांसाठी, ज्यांनी भारत देश घडविला.... भारत देशाला मानाचा मुजराआज 72 व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने पारंपारिक भारतीय रेसिपी म्हणून मी रंगीबिरंगी तिरंगा रवा ढोकळा बनवला आहे...💐 Gital Haria -
-
रवा सँडविच ढोकळा
#रवा रवा सँडविच ढोकळा पौष्टिक आणि सगळ्यांच्याच आवडीचा करायलाही झटपट होतो चला बघुया कसा करायचा Chhaya Paradhi -
रवा ढोकळा (rava dhokla recipe in marathi)
#ब्रेकफास्ट#रवा ढोकळाझटपट होणारा नाश्त्याचा प्रकार..टेस्टी आणि स्पाॅन्जी असा हा ढोकळ्याचा प्रकार साऱ्यांनाच आवडेल असा आहे. Shital Muranjan -
रवा ओट्स ढोकळा (rava oats dhokla recipe in marathi)
#ब्रेकफास्टपौष्टिक रवा ओट्स ढोकळा. Deepali Bhat-Sohani -
खमण ढोकळा (khaman dhokla recipe in Marathi)
#EB3#W3#winter_special रेसिपीज....खमंग ढोकळा कसा करायचा पाहूया.... Prajakta Vidhate -
-
रवा ढोकळा (rava dhokla recipe in marathi)
#स्नॅक्स #रवा ढोकळा ढोकळा अनेक पदार्थापासुन बनवला जातो आज मी र व्या पासुन हेल्दी ढोकळा बनवला आहे कसा विचारता चला बघुया रेसिपी Chhaya Paradhi -
रवा ढोकळा (rava dhokla recipe in marathi)
#ब्रेकफास्टसाधा सिंपल असा न्याहारीचा प्रकार तेवढाच टेस्टी आणि पौष्टीक असा रवा ढोकळा पाहुयात... Megha Jamadade -
रवा ढोकळा (Rava dhokla recipe in marathi)
#स्नॅक्स4साप्ताहिक स्नँक प्लँनर मधील आजची रेसिपीरवा ढोकळा.आज मी दुधीभोपळा घालून रवा ढोकळा बनवला आहे हेल्दी आणि टेस्टी पण😋👌🙂 Ranjana Balaji mali -
रव्याचा ढोकळा (rava dhokla cake recipe in marathi)
#स्नॅक्स-3 -आज मी इथे साप्ताहिक स्नॅक्स मधील रवा ढोकळा हा पदार्थ बनवला आहे. Deepali Surve -
रवा ढोकळा (rava dhokla recipe in marathi)
#GA4 #week8#steamedआज स्टीम हा वर्ड ओळखून मी रवा ढोकळा बनवलाय. Deepa Gad -
रवा ढोकळा (rava dhokla recipe in marathi)
ढोकळा म्हटला की आपल्या डोळ्यासमोर खमन ढोकळाच येतो पण कधीतरी वेगळी काही चव हवी असते नेहमी तीच तीच चव जिभेला नको असते आणि रोज रोज नाश्त्याला काय करावे हा प्रश्न तर रोजचाच असतो आणि पोहे, उपमा खाण्यास नेहमी कंटाळा येतो म्हणून झटपट बनणारा रवा ढोकळा हा उत्तम पर्याय आहे. रवा ढोकळा उपमा सारखा न लागता छान आणि स्पोंजी असा होतो. रवा ढोकळा नाश्त्याला आणि मुलांच्या टिफिनमध्ये पण देता येईल. रवा ढोकळा योग्य प्रमाण घेऊन जर केला तर ढोकळा अगदी भरपूर फुलून जाळीदार होऊन मार्केट सारखा स्पोंजी होईल. Archana Gajbhiye -
तिरंगा ढोकळा (tiranga dhokla recipe in marathi)
#तिरंगा ढोकळा ही गुजरातमधील लोकप्रिय रेसिपी आहे. ढोकळा वेगवेगळ्या प्रकारे बनवला जातो. आज स्वातंत्रदिन स्पेशल तिरंगा ढोकळा रेसिपी बघूया. Ranjana Balaji mali -
रवा ढोकळा (rava dhokla Recipe in Marathi)
#स्नॅक्स#रवाढोकळा#6अचानक पाहुणे घरी आले किंवा मुलांना भूक लागल्यावर अगदी आयत्या वेळी काय खायला करायचे हा प्रष्न सोडवणारा पदार्थ म्हणजे ईन्सटंट रवा ढोकळा....झटपट होणारा,घरच्या उपलब्ध साहित्यात होणारा रवा ढोकळा नाश्त्याचा उत्तम प्रकार आहे. Supriya Thengadi -
-
रवा ढोकळा (rava dhokla recipe in marathi)
#स्नॅक्स ढोकळा हा भारतातील गुजरात प्रांतांमधील एक शाकाहारी पदार्थ आहे. खरंतर हा पदार्थ तांदूळ आणि चणाडाळीच्या आंबवलेल्या मिश्रणापासून बनवला जातो. पण हल्ली इंस्टंटचा जमाना आहे. एवढा वेळ नसतो थांबायला. ढोकळा खायची इच्छा झाली कि लगेच हजर पाहिजे. तसं बाहेर सगळं मिळतंच पण घरी करुन खायची गम्मत वेगळीच असते. म्हणून ह्या झटपट होणार्या रवा ढोकळ्याची रेसिपी आज शेयर करते. Prachi Phadke Puranik -
रवा ढोकळा (rava dhokla recipe in marathi)
#स्नॅक्स#साप्ताहिक स्नॅक प्लॅनर#रवा ढोकळा Rupali Atre - deshpande -
रवा ढोकळा (rava dhokla recipe in marathi)
#ब्रेकफास्टबुधवार - रवा ढोकळाढोकळा खायची इच्छा झाली की,हा रवा ढोकळा मी नेहमी बनवते, न फसता छान झटपट तयार होतो हा ढोकळा...😊 Deepti Padiyar -
ढोकळा (dhokla recipe in marathi)
ढोकळा मला खूप आवडतो. खूपच सॉफ्ट असा हा ढोकळा होतो.. Roshni Moundekar Khapre -
रवा ढोकळा (rava dhokla recipe in marathi)
#GA4 #Week8#Steamed#Steamed rava Dhokala Steamed हा कीवर्ड वापरून मी रवा ढोकळा केला आहे.Ragini Ronghe
-
ढोकळा (dhokla recipe in marathi)
#Cooksnapमी Maya Bawane Damai याची ढोकळा ही रेसिपी कुकस्नॅप केली आहे. खरतर ढोकळा मला आवडतो पण घरी करायला जमला नाही. एकदा ट्राय केला पण बसलाच... फुगलाच नाही त्यामुळे पुन्हा कधी करायचा प्रयत्नच केला नाही... पण आता कुकस्नॅपच्या निमित्ताने पुन्हा प्रयत्न केला...फक्त यात एक ingredient add केला आहे... 😁 खूपच मस्त झालाय ढोकळा... thank you so much Maya mam for this recipe... 👍🏻👍🏻🙏🏻🙏🏻😊😊 Ashwini Jadhav -
ढोकळा रेसिपी (dhokla recipe in marathi)
ढोकळा हा गुजराती पदार्थ आहे तरी आपल्या सर्वांना आवडणारा हा पदार्थ आहे.🧀 Padma Dixit -
खानदेशी मिरचीचा ठेचा (khandeshi mirchicha thecha recipe in marathi)
#KS4 खानदेश विशेष मध्ये खानदेशी ठेचा कसा करायचा ते मी शेयर करत आहे,खानदेशी ठेच्यामध्ये सालीसहित शेंगदाणे वापरतात तर मग बघूयात रेसिपी Pooja Katake Vyas -
-
खमण रवा ढोकळा.. (khamna rava dhokla recipe in marathi)
#स्नॅक्स#रवा ढोकळारवा ढोकळा करण्यासाठी याला बारीक करण्याची किंवा फमेटिंग करण्याची आवश्यकता पडत नाही. तरीही तो छान फुलतो.. हा ढोकळा तुम्ही संध्याकाळी किंवा सकाळी नाश्त्यासाठी बनवू शकता... 💃 💕 Vasudha Gudhe
More Recipes
टिप्पण्या