गोळा भात(विदर्भ स्पेशल) (gola bhaat recipe in marathi)

गोळा भात(विदर्भ स्पेशल) (gola bhaat recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम तांदूळ धुवून पाण्यात भिजत ठेवावे.
- 2
चण्याच्या पीठात लाल तिखट,मीठ, आललसुण पेस्ट,कोथिंबीर,1टीस्पून दही,मीठ व 1टेबलस्पून तेल घाला.नी पिठ थोडेसे मळून त्याचे खालील प्रमाणे गोळे करा.
- 3
एका पातेल्यात तांदूळाच्या दुप्पट पेक्षा थोडे जास्त पाणी तापत ठेवावे त्यात 1/4 टीस्पून हळद, चवीनुसार मीठ व 1टेबलस्पून तेल, 1टेबलस्पून दही घाला उकळले कि भिजवलेले तांदुळ पाणी काढून घाला नी जरा थोडे पाणी कमी झाले की त्यात गोळे घाला व ते आत घालून त्यावर भात घाला म्हणजे गोळे छान शिजतील नि छान वाफ आणावी.
- 4
गोळा भात तयार आहे आता एका कढईत 2टेबलस्पून तेल घाला तापले कि मोहरी घाला तडतडली जीरे, कढीपत्ता नि हिंग घाला कोथिंबीर घाला नि वाढताना ही फोडणी गोळेभातावर घाला मस्त लागते.
- 5
साधारण गोळेभाताबरोबर फोडणीचे ताक किंवा कढी करतात मी कढी केली आहे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
नागपुर स्पेशल गोळा भात (gola bhaat recipe in marathi)
#KS3 विदर्भ स्पेशल रेसिपीआज मी तुम्हाला नागपूरचे स्पेशल गोळा भात रेसिपी दाखवणार आहेनागपूर मध्ये तुम्हाला वेगळा हॉटेलमध्ये गोळा भात खायला मिळाले तिकडचा स्पेशल आहे हा. घरी पाहुणे आल्यावर त्यांना हा गोळा भात दिला जातो हा खायला टेस्टी आणि पौष्टिक सुद्धा आहे Smita Kiran Patil -
खमंग गोळा भात आणि कढी (khamang gola bhaat ani kadhi recipe in marathi)
#KS3#विदर्भ स्पेशल - नागपूर#खमंग गोळा भात आणि कढी Rupali Atre - deshpande -
गोळा भात (gola bhaat recipe in marathi)
विदर्भ स्पेशल गोळा भात#KS3गोळा भात हा आमच्या विदर्भाचा एक प्रसिध्द पारंपारिक प्रकार आहे. यात विविध मसाले वापरून बेसन पिठाचे गोळे केले जातात व ते भाताबरोबर शिजवले जातात. खाताना गोळा भातावर फोडणी टाकतात व चुरून खातात. सोबत ताक किंवा कढी असते. तुम्हाला खिचडी किंवा वरण भाताचा कंटाळा आला असेल तर गोळा भात हा छान पर्याय आहे.गोळा भात हा खूप छान अप्रतिम असा लागतो एकदा तुम्ही करून व खाऊन नक्की बघा😀 Sapna Sawaji -
गोळा भात (gola bhaat recipe in marathi)
#KS3 थीम ३ - विदर्भ : रेसिपी - ३विदर्भीय प्रांतातील अजून एक लोकप्रिय रेसिपी" गोळा भात " करून बघितली. अतिशय उत्तम आणि झटपट होणारी रेसिपी आहे. अप्रतिम... 🥰 Manisha Satish Dubal -
विदर्भ स्पेशल नागपूरी खमंग गोळा भात कढी (gola bhaat recipe in marathi)
#KS3विदर्भाची खाद्यसंस्कृती समृध्द आहे.ही खाद्यसंस्कृती विदर्भातील माणसांसारखी साधी ,सरळ ,सोपी आहे.विशेष म्हणजे खर्चिक नाही. फक्त पोट भरून तृप्तीचा ढेकर देता यावा ,हीच खाद्यसंस्कृतीची विशेषता..😊असाच एक विदर्भातील नागपूरी गोळा भाताची रेसिपी सादर करत आहे.माझ्या मोठ्या मुलीचा प्रचंड आवडीचा हा गोळा भात..😊पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
गोळा भात(विदर्भ स्पेशल) (gola bhaat recipe in marathi)
#KS3आपल्या पारंपारीक जेवणात भाताला खुप महत्व आहे.आमच्या विदर्भात तुमसर,भंडारा येथे तांदुळाचे मोठ्या प्रमाणावर पिक घेतले जाते,त्यामुळे आमचे वैदर्भिय लोकांचे भात हे अतिशय आवडते अन्न आहे.भात खाण्याचे अनेक फायदे आहेत.रोज भात खाल्याने रोगप्रतिकारक क्षमता वाढते.मुळात भाताला तशी चव नसते पण त्याचे विविध भाज्या,मसाले ,डाळी वापरुन अनेक प्रकार केले जातात.त्यातलाच एक प्रकार म्हणजे विदर्भ स्पेशल गोळा भात.......आमचा अतिशय आवडीचा.... खरे तर गोळा भातामधील गोळे हे डाळीच्या भरड्यापासुन करतात,पण भरडा available नसेल तर बेसनापासुनही बनवता येतो. आज मी असाच बेसन वापरुन गोळा भात केला आहे,अगदी चविष्ट झाला आहे. मग तुम्ही ही करुन बघा.....,, Supriya Thengadi -
गोळा भात आणि मसाला ताक (gola bhat ani masala taak recipe in marathi)
#KS3#विदर्भ Sampada Shrungarpure -
-
गोळा भात आणि कढी (gola bhaat ani kadhi recipe in marathi)
#ks3विदर्भ स्पेशल चटपटीत गोळा भात आणि कढीही महाराष्ट्रातील विदर्भातील नागपूरची भाताची डिश आहे आणि माझ्यासाठी खूप नवीन होती. मला नागपुरी गोळा भाता बद्दल माहिती घेऊन शिकणे आणि बनविणे खूप आवडले. 🙂गोळा भात बनविणे खूप सोपे आहे आणि त्यांना बर्याच घटकांची आवश्यकता नाही. ताक किंवा कढी बरोबर हा गोळा भात खूप छान लागतो चला तर मग बघुया याची रेसिपी 👍 Vandana Shelar -
विदर्भ स्पेशल सावजी डाळ कांदा (saoji daal kanda recipe in marathi)
#KS3 #विदर्भ _रेसिपीज #सावजी_डाळकांदा..सावजी हा चमचमीत ,झणझणीत आणि तितकाच चवदार पदार्थ खास नागपूर,चंद्रपूर, गडचिरोली भागातला..सावजी म्हटलं तर डोळ्यासमोर येतं ते नागपूर… झणझणीत काळा रस्सा…. त्यावर तेलाचा भरपूर तवंग… खातांना डोळ्यात पाणी येईल असा झणझणीतपणा… पण तरीही सर्वांना चटक लावणारी खाद्यशैली म्हणजे सावजी.या सावजी खाद्यशैलीचं वैशिष्ट्य म्हणजे त्याचा रस्सा हा काळ्या रंगाचा असतो. त्यावर तेलाचा भरपूर तवंग असतो. सावजीचा झणझणीतपणा कोल्हापुरीपेक्षाही अधिक असतो. सावजी खाताना नाकातून ,डोळ्यातून पाणी येऊन ठसका लागणारच..इतका झणझणीतपणा असूनही दुस-या दिवशी तुम्हाला कोणताही त्रास तुम्हाला होणार नाही. नागपुरात त्या काळी भरपूर मिल्स असल्यामुळे हातमागाचा व्यवसाय जोरात होता. त्यामुळे पोटापाण्यासाठी कोष्टी बांधव नागपुरात आले; मिलमध्ये दिवसभर मेहनत केल्यानंतर रात्री हे कोष्टी बांधव एकत्र येत. मग कुणाच्या तरी डोक्यातून एक कल्पना आली. चविष्ट भोजन तयार करण्याची स्पर्धा घ्यायची.यातूनच सावजी खाद्यसंस्कृती जन्माला आली.मी तुमाले एक बात सांगून र्हायले नं..तुमाले गोडगिड खायचा कंटाळा येऊन र्हायला आसनं तर सावजीडाळकांदा टेश्ट करा नं बाप्पा. Bhagyashree Lele -
गोळा भात (gola bhaat recipe in marathi)
गोळा भात ही विदरभा मधली पारँपारीक आणि पँसीधद् रेसिपी आहे#cm Priyanka yesekar -
भरड्याचा गोळा भात(विदर्भ स्पेशल) (bhardyacha gola bhat recipe in marathi)
#tmrहि खरच झटपट आणि पोटभरीची रेसिपी आहे,याला पुर्णान्न म्हटले तरी चालेल.या मधुन आपल्या शरीराला आवश्यक ते सगळं मिळते,तसेच होते ही पटकन....हा भरड्याचा गोळा भात जनरली नवरात्रात धान्यफराळ म्हणुन केला जातो,पण आवडत असल्यास इतर वेळी ही करु शकतो.तसेच नवरात्रात लसुण चालत नाही पण इतर वेळी चालतो म्हणुन मी लसुण घातला आहे,तुम्ही तुमच्या आवडीनुसार करु शकता. Supriya Thengadi -
नागपुरी गोळे भात (gole bhaat recipe in marathi)
#KS3 महाराष्ट्राचे किचन स्टार : थिम ३ : विदर्भ' साठी मी दुसरी पाककृती सादर करत आहे ~ नागपुरी गोळे भात. सुप्रिया घुडे -
भरडा भात (bharda bhaat recipe in marathi)
#Ks3विदर्भ स्पेशल भरडा भात मस्त असा भाताचा प्रकार आहे. ही डिश म्हणजे एक वन फुलमिल डिश आहे. Deepali dake Kulkarni -
विदर्भ स्पेशल पाटवडी रस्सा (patwadi rassa recipe in marathi)
#डिनरसाप्ताहिक डिनर प्लॅनरशुक्रवार- पाटवडी रस्सावैदर्भीय लोक जेवण्याच्या बाबतीत अतिशय आग्रही. वैदर्भीयांचा आदरातिथ्याचा गुण तर सर्वश्रुतच आहे. विदर्भ म्हटलं की "सावजी' हे नाव हमखास येणारच. सावजी ग्रेव्ही, सावजी मटण, पाटोड्या, कोथिंबीरवड्या ही विदर्भाची खासियतच. अशीच एक खास वैदर्भीय पाककृती पाटवडी रस्सा सादर करीत आहे. Deepti Padiyar -
विदर्भ स्पेशल उकडपेंडी (ukadpendi recipe in marathi)
#KS3विदर्भ मध्ये घरात कुठली भाजी नसली की एकदम झटपट आणि लवकर होणारी ही उकडपेंडी आपण भाकरी, चपाती सोबत खाऊ शकतो .चला तर मग रेसिपी कडे वळूयात--- आरती तरे -
गोळा भात (GOLA BHAT RECIPE IN MARATHI)
#फॅमिली आज वार गुरुवार मला उपवास असतो. बाकीच्यांना उपवास नसतो आणि उपवासाच्या दिवशी लंच मध्ये भाजी-पोळी करण्याचा मला खरंच कंटाळा येतो. मला जरी आज कंटाळा आला असेल पण मेनू मात्र फॅमिली ला विचारून फॅमिली च्या आवडीचा केला बरं का😁 आमच्या इथे गोळा भात सर्वांनाच फार आवडतो. तेव्हा आजची ही रेसिपी माझ्या फॅमिली ला समर्पित🙏😄 Shweta Amle -
नागपूर स्पेशल वडा भात (vada bhaat recipe in marathi)
#KS3 थीम 3 : विदर्भरेसिपी क्र.1 नागपूर स्पेशल वडा भात.नागपूरचे अनेक प्रकार प्रसिध्द आहेत. भजी भात,गोळे भात,वडा भात,वांगी भात, इ. Sujata Gengaje -
विदर्भ स्पेशल काळा मसाला (kala masala recipe in marathi)
#KS3पदार्थाला रंग, सुवास आणि चव बहाल करणारा सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे मसाला.वैदर्भीय किंवा वऱ्हाडी मसाले म्हटलं की सावजी मसाला हा हमखास आठवणारच. सावजी मसाल्याशिवाय विदर्भातल्या मसाल्यांचं वर्णन पूर्ण होऊ शकत नाही.पश्चिम महाराष्ट्रातले मसाले थोडे सौम्य असतात, उदाहरणार्थ : गोडा मसाला. मात्र, मराठवाडा, विदर्भ या भागांत काळा मसाला, कांदामसाला, लसूणमसाला हे मसाले थोडे जहाल असतात.हा काळा मसाला विदर्भातील अनेक रेसिपीज मधे वापरता येतो .जसे,सावजी चिकन ,सावजी, सावजी अंडा मसाला,सावजी डाळकांदा इ.पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
विदर्भ स्पेशल भजी भात (bhaji bhaat recipe in marathi)
#ks3विदर्भात आपल्याला भाताचे विविध प्रकार खायला मिळतात. जसे वांगी भात ,गोळा भात वगैरे. भजी भात पण त्यातलाच एक आहे साधा भात करून भजी करायचे आणि फोडणीच्या ताका बरोबर खायचे. चला तर मग कृती बघूया. Shilpa Ravindra Kulkarni -
विदर्भ स्पेशल चुन भात (chun bhat recipe in marathi)
#ks3विदर्भ स्पेशल चुन भातचुन भात म्हणजे बेसन भात,विदर्भात घरोघरी बनते, चुन म्हणजे बेसन,खुप प्रसीद रेसिपी आहे,भाजी चा काही सुचला नाही तर पटकन तयार होते, चला मग बघुया रेसिपी Mamta Bhandakkar -
-
विदर्भ स्पेशल सावजी डाळ कांदा (saoji daal kanda recipe in marathi)
#KS3#विदर्भ_स्पेशल#सावजी डाळ कांदा डाळ कांदा ही भाजी मी नेहमीच बनवते पण आमच्याकडे थोडेसे खोबरे व शेंगदाणे वाटून घालतात.आज मी विदर्भ स्पेशल बनवला आहे म्हणून थोडं वेगळ्या पद्धतीने.चला तर मग रेसिपी बघुया. लता धानापुने -
पानपुरी (विदर्भ स्पेशल) (paanpuri recipe in marathi)
पानपुरी (सावजी विदर्भ स्पेशल)आज पानपुरी खायची खूप इच्छा झाली मम्मीच्या हाताची खूप खाल्ली आहे लहानपणी आज विचार केला की स्वतः बनवून बघाव, आणि खूपच चविष्ट झाले पान पुरी ची रेसिपी तुमच्यासमोर आणत आहे, खुप पौष्टिक रेसिपी आहे।नक्की करून बघा। Mamta Bhandakkar -
गोळा भात (gola bhat recipe in marathi)
#cooksnapअंजली भाईक यांच्या गोळ्या भात रेसिपी पासून प्रेरित होऊन बनवलेली तशीच्यातशी रेसिपी. Ankita Khangar -
नागपूरी गोळा भात (Nagpuri Gola Bhat Recipe In Marathi)
#RRRनवरात्रात माझ्या माहेरी म्हणजे नागपूरला गोळा भात हा आवर्जून बनवला जातो बालाजीचा नवरात्र घरी असल्यामुळे भाजक धान्य फक्त खायचं असतं त्यामुळे माझ्या आईची ही स्पेशल गोळा भात रेसिपी मी तुमच्या बरोबर शेअर करते आहे. Deepali dake Kulkarni -
विदर्भ स्पेशल कणकेची उकडपेंडी (ukadpendi recipe in marathi)
#KS3#विदर्भ स्पेशल कणकेची उकडपेंडीअतिशय पौष्टिक पण तेवढाच चविष्ट पदार्थ हा विदर्भात घरोघरी केल्या जातो.....माझी आजी खूपच छान करायची....करताना तिची खूप आठवण आली....मस्त होते नक्की करून पहा.... Shweta Khode Thengadi -
डाळ भाजी (विदर्भ स्पेशल) (daal bhaji recipe in marathi)
#KS3#ही अस्सल विदर्भातील पारंपरिक भाजी आहे. प्रत्येक समारंभात मानाचे स्थान पटकवलेले आहे .ह्या भाजीला शतकांची परंपरा आहे.चला तर बघुयात कशी बनवायची ते. Hema Wane -
पाटवडी रस्सा विदर्भ स्पेशल (paatvadi rassa recipe in marathi)
#cooksnapसंध्या चिमुरकर यांची रेसिपी मी ट्राय करून पाहीली. मला हा रस्सा फार आवडतो. मी तिखट कमी खाणारी असल्याने थोडे कमी तिखट वापरून बनवीले.विदर्भातील प्रसिद्ध पदार्थ आहे हा.हा रस्सा झनझनीत तिखट असतो. पण पाटवडी मुळे तो खायला मजा येते. पाटवडी रस्स्यात बुडवून खायची पोळी सोबत. Supriya Devkar
More Recipes
टिप्पण्या