आंबा रसमलाई (amba rasmalai recipe in marathi)

Ranjana Balaji mali
Ranjana Balaji mali @Ranjanamali2007
Bangalore

आंबा रसमलाई (amba rasmalai recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

40 मिनिटे
4 सर्व्हिंग्ज
  1. 2 लिटरदूध
  2. 1 कपसाखर
  3. 2पिकलेले आंबे
  4. काजू,बदाम,पिस्ता आवडीनुसार
  5. 5-6काड्या केशर
  6. 2 टेबलस्पूनव्हिनेगर

कुकिंग सूचना

40 मिनिटे
  1. 1

    प्रथम पातेल्यात एक लिटर दूध गरम करून त्यात व्हिनेगर घालून दूध फाडून घ्या. नंतर गाळणीने गाळून लगेच थंड पाणी घालावे.

  2. 2

    तयार छेना कपड्यात बांधून वरती काहीतरी वजन ठेवा. पाणी निघून जाईल. नंतर छेना परातीत घेऊन छान मऊ करून घ्या.

  3. 3

    मळलेल्या छेन्या चे चपटे गोळे. बनवून घ्या. पातेल्यात पाणी अर्धा कप साखर घालून गरम करून घ्या.

  4. 4

    पाण्याला उकळी आल्यावर त्यात छेन्या चे चपटे गोळे टाकून घ्या. पंधरा मिनिटे शिजवून घ्या. रसमलाई प्लेट मध्ये काढून घ्या.

  5. 5

    कढईत एक लिटर दूध गरम करून थोडे आटवून घ्यावे. केशर, अर्धा कप साखर घालून मिक्स करा.

  6. 6

    काजू बदाम पिस्ता घालून मिक्स करावे.गॅस बंद करा. दुध थंड होऊ द्या.पिकलेल्या आंब्याचा गर काढून मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यावे.

  7. 7

    आटवलेले दुध थंड झाल्यावर त्यात आंब्याचा गर घालून मिक्स करावे. नंतर त्यात तयार रसमलाई घालून एक ते दोन तास ठेवा.

  8. 8

    फ्रिजमध्ये दहा मिनिटे ठेवून थंड करून घ्या. थंडगार रसमलाई सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Ranjana Balaji mali
Ranjana Balaji mali @Ranjanamali2007
रोजी
Bangalore
Eating is necessity but cooking is an art#lovecooking❤️❤️
पुढे वाचा

Similar Recipes