केशर आंबा पेढा (kesar amba peda recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
पॅनमध्ये तूप घालून आंब्याचा पल्प मंद आचेवर सतत ढवळून घ्यावे.
- 2
त्यामध्ये साखर, मिल्क पावडर, आणि खोबरा कीस घालून सतत ढवळुन घ्यावे. त्यामध्ये एक टेबलस्पून केशराचे दूध घालावे आणि मिक्स करून घ्यावे.
- 3
या मिश्रणाचा गोळा व्हायला आला की, त्यामध्ये वेलची पूड आणि तूप घालून मिक्स करून घ्यावे. गोळा तयार झाल्यानंतर तो थंड करून घ्यावा.
- 4
मिश्रण थंड झाल्यानंतर त्याचे पेढे तयार करून घ्यावे. तयार आहे आपला केशर आंबा पेढा.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
इन्स्टंट आंबा केशर खरवस (instant amba kesar kharwas recipe in marathi)
#amr # आंबा _रेसिपीज #इन्स्टंट_आंबा_खरवस..न Bhagyashree Lele -
आंबा मटका कुल्फी (amba matka kulfi recipe in marathi)
#५० वी रेसिपी कुकपॅडवर टाकल्याचा खूप आनंद आहे. Manisha Shete - Vispute -
-
केशर आंबा फिरनी (kesar amba phirni recipe in marathi)
#amr #आंबा_महोत्सव_रेसिपीज #आंबा_फिरनी आंबा आणि बासमती तांदूळापासून होणारी ही अजून एक प्रकारची स्वादिष्ट रेसिपी.. अतिशय creamy texture ची ही रेसिपी..एक अद्भुत अद्वितीय अशी अजून एक चव राजाने त्याच्या जगभरातील प्रजेसाठी बहाल केलीये...जिथे राजा तिथे प्रजा..फिरनीचं मूळ भारतात नसलं तरी राजाच्या प्रेमापोटी फिरनीला कधीच आपण आपल्या गळ्यातला ताईत बनवलाय..जाणून घ्यायची आहे रेसिपी तुहांला..चला तर मग.. Bhagyashree Lele -
इन्स्टंट केशर पेढा (instant kesar peda recipe in marathi)
#KS6#जत्रा स्पेशल रेसिपीआमचा इथे एकविरा देवीची जत्रा असते, किंवा कुठलाही सण, कुठलीही पूजा, त्यात पेढ्याला खूप महत्व आहे फार पूर्वी पासून. पेढा म्हणजे पूर्णान्न स्वयंपाक किंवा नैवेद्य समजला जातो.जसे की कधी नैवेद्यासाठी एखादा पदार्थ राहून जातो करायचा त्या वेळी पेढ्याचा नैवेद्य अर्पण करतो. म्हणजे तो नैवद्य पूर्णत्वास आला. आणि कोणी आले गेले त्यांच्या हातावर पण पेढ्याचा नैवेद्य हातावर दिला जातो.....चला तर ही झटपट होणारी रेसिपी बघू ... Sampada Shrungarpure -
-
आंबा पेढा (amba peda recipe in marathi)
आंबयाला फळांचा राजा महटले जाते .आंबयाचा रस खाऊन कटांळा आला असेल तर चला आबयापासुन बनवू आगळी वेगळी रेसिपी आंबा पेढा.#amr Priyanka yesekar -
पनीर केशर पेढा (paneer kesar peda recipe in marathi)
#tri श्रावण शेफ#थीर्री इनगि़डीयन -समारंभ म्हटलं की, गोडापासून सुरूवात होते, त्यात पेढ्याचे स्थान अन्यन साधारण आहे.मग तो कंदीपेढा,मावाअसे अनेक प्रकार करता येतात.त्यातला हा थोडा वेगळा पेढा..... पनीर पेढा. Shital Patil -
-
आंबा नारळ वडी (amba naral vadi recipe in marathi)
#KS1आंबा म्हणजे फळांचा राजा! जगातल्या सर्वोत्तम समजल्या जाणाऱ्या हापूस आंब्याची महाराष्ट्रात भरपूर पैदास होते. ह्या फळाची चव अवीट आणि मधुर आहे. आंबा ह्या फळाची चव इतर फळांपेक्षा अप्रतिम आहे आणि त्याचे गुण इतर फळांपेक्षा वैशिष्ट्य पूर्ण आहेत म्हणून त्याला फळांचा राजा म्हणले जाते त्यामुळेच त्याला राष्ट्रीय फळाचा दर्जा दिला आहे.फळांच्या राजा पासून एक झटपट आंबा कोकोनट वडी ...😊😋😋 Deepti Padiyar -
मँगो पेढा (mango peda recipe in marathi)
#amrचविष्ट भन्नाट मँगो पेढा खूपच छान व झटपट होतो Charusheela Prabhu -
केशर -ड्रायफ्रूईट्स बासुंदी (kesar dryfruits basundi recipe in marathi)
#nrr#day9#milkरिच व टेस्टी बासुंदी नक्कीच आवडेल Charusheela Prabhu -
-
शाही आम्रखंड (shahi Amrakhand recipe in marathi)
#cpm #week1 # शाही_आम्रखंड..😋😋चैत्र पाडवाशुभारंभ करी शक गणनेचाकरुनी पराभव दुष्ट जनांचाशालिवाहन नृपति आठवाचैत्रमासिचा गुढीपाडवाकिरण कोवळे रविराजाचेउल्हासित करते मन सर्वांचेप्रेमभावना मनी साठवाहेचे सांगतो गुढीपाडवाघराघरांवर उभारुया गुढीमनामनांतील सोडून अढीसंदेश असा हा देई मानवाचैत्र प्रतिप्रदा-गुढीपाडवाजुन्यास कोणी म्हणते सोनेकालबाह्य ते सोडून देणेनव्या मनूचे पाईक व्हाहेच सांगतो गुढीपाडवानववर्षाचा सण हा पहिलावसंत ऋतूने सुरू जाहलाप्रण करुया मनी नवाहेच सांगतो गुढीपाडवा- मंगला गोखले चैत्री पाडवा..गुढीपाडवा..वसंत ऋतूच्या आगमनाची वर्दी देणारा महिना,कोकिळेची सुरेल कुहु कुहु ऐकवणारा महिना,तरुलतांची लालचुटुक कोवळी पालवी अंगाखांद्यावर दिमाखात मिरवणारा महिना,शीतोष्ण वार्यावर झोके घेणारा महिना,चहुबाजूला मोगर्याचा घमघमाट पसरवणारा महिना,कडुनिंबाचे महत्व विषद करणारा महिना,साखरेच्या रंगीबेरंगी गाठ्यांचा महिना,वार्यावर हळुवार झोके घेणार्या आम्रवृक्षांच्या हिरव्यागार कैर्यांचामहिना,फळांच्या राजाच्या आगमनाची वर्दी देणारा महिना,सोबत श्रीखंडपुरी,आम्रखंडपुरीचा घमघमाट पसरवणारा महिना आणि विजयाची उंचच उंच गुढी उभारणारा महिना..😍..चला तर मग या महिन्याचे वैशिष्ट्य असणार्या ,शरीरात उर्जा टिकवून ठेवणार्या सुमधुर आम्रखंडाच्या रेसिपीकडे..😋😍❤️ Bhagyashree Lele -
मॅंगो शेवई (mango shevai recipe in marathi)
#amrगरज ही शोधाची जननी असते असं कुणीतरी म्हटले आहे काल सोमवारचा उपवास सोडायचा म्हणून शेवयाची खीर करावे म्हणून शेवया भाजायला घेतल्या पाहते तर दुधाची पिशवी नव्हती दुकान बंद होती म्हणून मी मिल्क पावडर वापरून शेवया केल्या मुलाला खायला दिल्यावर म्हटला याच्या दूध टाक खूप कोरडे वाटत दूध तर नव्हतं मग मी एक आंब्याचा रस काढला आणि एका वाटीत शेवई घेऊनआणि थोडसं मिक्स करून त्याला टेस्ट करायला दिला त्याला खूपच टेस्ट आवडली मग पूर्ण शेवया मध्ये मी आंब्याचा रस मिसळला आणि असा शोध लागला आंबा शेवया Smita Kiran Patil -
आंबा वडी (amba vadi recipe in marathi)
#amr आंबा फळांचा राजा .त्यात तो हापूस असला तर खूपच छान. ही बर्फी अप्रतिम बनते. Supriya Devkar -
आंबा नारळ पाक (amba naral pak recipe in marathi)
#amr #आंबा_महोत्सव रेसिपीज #आंबा_नारळ_पाक.. या महोत्सवातील आंबा नारळ पाक किंवा आंबा नारळ वडी ही एक पारंपारिक रेसिपी..आंबा,नारळ,साखर यांचे त्रिकूट जमलं की काय धमाल उडवून देते हे त्रिकूट हे मी काही तुम्हांला नव्याने सांगायला नको..😊.. म्हणून मुद्दाम मी या रेसिपीचा समावेश केला आहे..चला तर मग या त्रिकुटाकडे जाऊ या.. Bhagyashree Lele -
आंबा केशरीभात (amba kesari bhaat recipe in marathi)
#amr #आंबा _महोत्सव_रेसिपीज#आंबा_केशरीभात.. भाताचे आपण विविध प्रकार करून बघत असतो .अक्षरशः शेकड्यांनी ,हजारोंनी या भाताच्या रेसिपीज संपूर्ण जगभर अस्तित्वात आहेत .अगदी साध्या भातापासून ,मऊभातापासून ,खिचडी पासून ते नारळी भात,साखर भात,अननस भात,संत्रा भात,चेरी पुलाव,पुलावाचे असंख्य प्रकार,बिर्याणीची चमचमीत variations....तर असे हे सगळे भाताचे प्रकार आपली चव आणि भूक दोन्ही भागवण्याचं काम इमानेइतबारे करत आहेत.. यातीलच एक जबरदस्त combination म्हणजे आंबा आणि भात..बरेचसे जण आमरस आणि भात कालवून खातात..यातलंच भन्नाट combination आंबा केशरीभात आज आपण करु या... Bhagyashree Lele -
-
मावा,केशर मोदक (Mava Kesar Modak Recipe In Marathi)
"मावा, केशर मोदक" 🙏 गणपती बाप्पा मोरया 🙏 लता धानापुने -
आंबा मोदक (amba modak recipe in marathi)
खास संकष्टी चतुर्थी निम्मित नैवेद्य म्हणुन गणपतीचे आवडते मोदक हे आंबा फ्लेवर मध्ये बनवले आहेत. Surekha vedpathak -
केशरी नारळी भात (kesar narali bhat recipe in marathi)
#rbr #रक्षाबंधन हा सण आपण श्रावण महिने चां पौर्णिमेला साझरा केला झातो . आणि ह्या दिवस आपण नारळी पौर्णिमा महण तो आणि गोड मंजे घरो घरी नारळ घालुन भात बनविला जातो , म चला मी तोज नारळी भात मी बनवून दाखवते. Varsha S M -
मॅंगो केसर पेढा (mango peda recipe in marathi)
#amrआज माझ्या नवीन घराचे गणेश पुजनाच्या निमित्ताने ,घरीच बाप्पासाठी आंब्याचे पेढे बनवले.खूपच सुंदर झाले हे आंबा पेढे .बाहेरून विकत आणण्यापेक्षा घरचे कधीही चांगले नाही का??😊पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
-
मलाई पेढा (malai peda recipe in marathi)
#rbr रक्षांबंधन स्पेशल रेसिपी चॅलेंजश्रावण शेफ चॅलेंज विक 2 भावाच्या आवडीचा मलाई पेढा बनवला. Deepali dake Kulkarni -
आंबा रवा मोदक (amba rava modak recipe in marathi)
#आनंदाच्या प्रसंगी काहीतरी गोड व्हायलाच पाहिजे हो ना आंबा रवा मोदक आज गणपती बाप्पाला गोड नैवेदय दाखवते आज कुकपॅड वरील माझी५०० वी रेसिपी आहे म्हणुन हा सगळा प्रपंच खटाटोप Chhaya Paradhi -
आंबा चीक वडी (amba chiki vadi recipe in marathi)
#Happycooking#trendingrecipe#100आजची ही रेसिपी माझी खूप खास रेसिपी आहे आणि कूकपॅड वरील शंभरावी रेसिपी गोड पदार्थाने सेलिब्रेट करत आहे जी मी तुमच्याबरोबर शेअर करते. लहानपणीच्या खूप साऱ्या आठवणी मध्ये गव्हाच्या चिकाच्या वड्याही सामील आहे. दरवर्षी उन्हाळ्यात माझी आई गव्हाच्या चिकापासून कुरडई आणि ट्रुटी फ्रुटी घालून गव्हाच्या गोड चिकवड्या आमच्यासाठी खास बनवायची. लहानपणी मी आणि माझी लहान भावंडे ती खूपच आवडीने खायचो. त्याची टेस्ट अजून जिभेवर रेंगाळत आहे. मी ही आता दरवर्षी गव्हाच्या चिकापासून कुरडया नाही बनवल्या तरी चिकवड्या बनून माझ्या मुलांना खायला घालते त्यांनाही खूप आवडतात. गव्हाच्या गोड चिकवड्या खूपच healthy and nutritious आहेत. यावर्षी मी यामध्ये थोडेसे व्हेरिएशन करुन आंब्याच्या रसातील गव्हाच्या गोड चीक वड्या बनवल्या आहेत चला तर मग बघुया आंबा चीक वडी कशी बनवायची😋 Vandana Shelar -
आंबा शेवई खीर (amba sevai kheer recipe in marathi)
#amrआंब्याचा कुठलाही पदार्थ म्हटलं की खूप छान लागतो मी आज आंबा शेवई खीर खीर बनवली आहे Sapna Sawaji -
-
आंबा लाडू/MM लाडू (amba ladoo recipe in marathi)
#amr झटपट तयार होणारे आंबा लाडू याला माझ्या घरी MM ladoo(mango Malai laddo) असेही नामकरण झाले कारण यांत मी आंबा आणि मलाई वापरली आहे .हे लाडू फ्रीजमध्ये 5-6 दिवस तर बाहेर 3-4 दिवस टिकतात. Rajashri Deodhar
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15035968
टिप्पण्या