अंगुरी रसमलाई (angoori rasmalai recipe in marathi)

Aditi Mirgule @cook_23691862
माझ्या आई चा आवडता पदार्थ आहे हा...
तुम्ही पण नक्की करा
अंगुरी रसमलाई (angoori rasmalai recipe in marathi)
माझ्या आई चा आवडता पदार्थ आहे हा...
तुम्ही पण नक्की करा
कुकिंग सूचना
- 1
दूध गरम करा.. मग त्यात व्हिनेगर घाला. दूध फाटेल..पाणी निथळा आणि लगेच मालयला घ्या...
- 2
बरच मलायला लागते..मग त्याचे गोळे करा.. पिस्ता, बदाम, चारोळी चा भुगा करा.. थोडा जाडसर
- 3
आता अर्धा लिटर दूध गरम करा..पाव लिटर होई परीयांत गरम करत रहा.. आता केशर घाला, ड्राय फ्रूटस घाला
- 4
पनीर चे गोळे पण घाला.. आणि अजुन शिजू द्या..रसमलाई तयार आहे
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
अंगुरी रसमलाई (angoori rasmalai recipe in marathi)
रसमलाई ही बंगाली मिठाई, बघताबघता महाराष्ट्रीयन गोड पदार्थात मिसळून गेली .. जशी दूधात साखर मिसळावी ना अगदी तशी.रसमलाई दूध, पनीर, आणि ड्राय फ्रुट्स वापरून तयार करण्यात येते. स्वाद वाढविण्यासाठी आणि वेगळा रंग आणण्यासाठी यामध्ये केशरही वापरलं जातं.चपटे पेढ्याच्या आकाराचे गोळे असले की, रसमलाई. लहान लहान द्राक्षासारखे गोळे असले की अंगुरी रसमलाई.. सर्वांनाच आवडेल असा हा पदार्थ आहे त्यामुळे तुम्ही हा पदार्थ नक्की ट्राय करू शकता. Sanskruti Gaonkar -
रसमलाई (RASMALAI RECIPE IN MARATHI)
#दूधदुधा चा वापर पुष्कळ गोड पदार्थात होतोच.मग ते महाराष्ट्रीयन असो किंवा इतर ठिकाणचे .खीर,हलवा,रसगुल्ले,बासुंदी ह्या व अशा बऱ्याच प्रकारात आपण दुधाचा वापर विविध प्रकारे करतोच.तर आज आपण आज दुधाचा असाच एक पदार्थ रस मलाई करणार आहोत.चला तर आपण रसमलाई साठी लागणारे साहित्य पाहुयात.... MaithilI Mahajan Jain -
-
अंगूरी रसमलाई. (angoori rasmalai recipe in marathi)
#GA4#week6#पनीरगोल्डन एप्रन 4 चॅलेंज मधील पनीर ह्या शब्दाला पकडून केलेली आजची रेसिपी....बंगाली मिठाई मध्ये रसगुल्ला हा सर्वांच्या आवडीचा असतो. पण त्याहीपेक्षा रसमलाई ही जास्त आवडीने, चवीने खाल्ली जाते.यावेळेस दसऱ्याला काही विशेष बनवायचे होते. म्हणून मग मी अंगूरी रसमलाई करण्याचा विचार केला, आणि खूप छान झाली ही रसमलाई...ही रेसिपी बनवायला जेवढी कठीण वाटते, तेवढी ती नक्कीच नाही. अगदी सोपी आहे करायला...आणखी एक रसमलाई बनविताना, पनीर किंवा छेना बाहेरून आणून तुम्ही बनवू शकत नाही. त्यासाठी तुम्हाला पनीर हे घरीच बनवावे लागते. आणि पनीर तयार करायला जास्त वेळ ही लागत नाही. आणि घरी तयार केलेले पनीर केव्हा ही चांगलेच... नाही का..?चला तर मग बनवूया *अंगूरी रसमलाई* .. 💃 💕 Vasudha Gudhe -
रसमलाई (rasmalai recipe in marathi)
#फॅमिलीखरे तर माझ्या घरात सर्वांना गोड पदार्थ खायला आवडतात. बरेच पदार्थ घरी केले जातात. पण या वेळी प्रथम च सर्वांचा आवडता पदार्थ रसमलाई ट्राय केला.....आणि पहिलाच प्रयत्न यशस्वी झाला. Priya Kulkarni Sakat -
पोटली बिर्याणी(potli biryani recipe in marathi)
#बिर्याणीआज ह्या बिर्याणी चा दुसरा attempt...खरच वाटतच नाही हे मी करू शकले...तुम्ही पण नक्की करा Aditi Mirgule -
केशर रसमलाई (kesar rasmalai recipe in marathi)
#rbr #श्रावण_शेफ_वीक2_रेसिपीज_चँलेंज#रक्षाबंधन_रेसिपीज..ये राखी बंधन है ऐसा...😍🎉🎊🌹 राखी' ह्या शब्दातच "रक्षण कर' - "राख म्हणजे सांभाळ' हा संकेत आहे. कुठल्याही कर्तबगार, धाडसी शूरवीराने याचक, दुर्बल, वृद्ध, आजारी, असहाय, अपंग व अबलांचे रक्षण करणे हा धर्म आहे. हेच लक्षात घेऊन याच दिवशी रेशमी धागा अशा करारी पुरुषाच्या हाती बांधून त्याच्याकडून रक्षणाचे अभय घेण्याची ही प्रथा आहे. यातला गर्भित अर्थ नात्याचे रक्षण करणे हाच आहे.काही प्रांतात नोकर आपल्या मालकाला, ब्राह्मण आपल्या यजमानाला, मुलगी आपल्या वडिलांना, आणि पत्नी नवऱ्याला राखी बांधते. आपल्यापेक्षा बलवान, समर्थ माणसाला राखी बांधून आपल्या रक्षणाचे वचन घेणे हीच यामागची भावना ?राखीचा धागा हा देखील नुसताच सुताचा दोरा नसून ते एक स्नेह,प्रेमाचे बंधन असून रेशीमधाग्यासारखे अतूट बंधन आहे.. . ह्या एवढयाशा धाग्याने कित्येक मने जुळून येतात. त्यांना भावनांचा ओलावा मिळतो आणि मनं प्रफुल्लीत होतात..एकमेकांना जोडणारा असा हा सण इतर कोणत्याही धर्मात संस्कृतीत नाही. नात्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे राखी पौर्णिमा. त्यामुळेच तर भाऊ नसणारी स्त्री चंद्राला आपला भाऊ मानते व त्याला ओवाळते. अन् प्रत्येक आई आपल्या मुलाला चंदामामा म्हणूनच चांदोबाची ओळख करून देते.तूच आमचा त्राता, रक्षणकर्ता म्हणून देवालाही त्या दिवशी राखी बांधतात..तर असा हा राखीबंधनाचा दिवस म्हणजे *मन धागा धागा रेशमी दुवा* ..मना मनांना अतूट धाग्याने जोडणारा रेशमी दुवाच म्हणावा लागेल.. तर अशा या नाजूक अलवार नात्यासाठी तितक्याच अवीट गोडीची नाजूक अलवार अशी रक्षाबंधन स्पेशल केशर रसमलाई जी आम्हां सर्वांना अतिशय प्रिय आहे ती केलीये.. Bhagyashree Lele -
रसमलाई नानकटाई (rasmali nankhatai recipe in marathi)
#नानकटाई #सप्टेंबररसमलाई तर सगळ्यांनाच आवडते. तसेच हल्ली रसमलाई केक पण खूप ट्रेंडींग आहे.आज मी त्याच रसमलाई ची चव नानकटाई मध्ये आणली. भरपूर सुका मेवा आणि केसर घालून....नुसत्या वासानेच मन तृप्त होते. नक्की ट्राय करा. Sanskruti Gaonkar -
शिरखुर्मा (Sheer Khurma Recipe In Marathi)
गोड पदार्थ कूकस्नॅप यासाठी मी चारुशीला प्रभू यांची शिरखुर्मा ही रेसिपी कूकस्नॅप केली आहे.माझा आवडता पदार्थ आहे हा. Sujata Gengaje -
रसमलाई केक (rasmalai cake recipe in marathi)
#रेसिपीबुक #week9फ्युजन रेसिपी ...सॉलिड थीम ...मधली माझी दुसरी रेसिपी पण केक चीच आहे.केक आणि बंगाली मिठाई ह्यांचे फ्युजन करून मस्त रसमलाई केक केला.माझ्या बहिणीच्या लग्नाचा वाढदिवस होता आणि केक तर करणारच होते शिवाय एक मिठाईचा पदार्थ म्हणून रसमलाई केली.आणि फ्युजन करून रस मलाई केक केला.सुपर्ब झालेला.दिसायलाही आणि चवीलाही Preeti V. Salvi -
रसमलाई मोदक (rasmalai modak recipe in marathi)
#gur# गणेशोत्सव स्पेशल रेसिपीआज बाप्पा साठी खास रसमलाई मोदक.. Rashmi Joshi -
ओट्स मावा कुल्फी (oats mawa kulfi recipe in marathi)
#mfrकाल कोजागिरी पौर्णिमा होऊन गेली कोजागिरी पौर्णिमा म्हटले म्हणजे मसाला दूध हे आलेच... माझ्या डोक्यातही नेहमीप्रमाणे नैवेद्यासाठी मसाला दूध करायचे तर होतेच....एका मैत्रिणीने मला ओट्स ड्रिंक पॅक गिफ्ट केले होते. ते मला खूप आवडले होते आणि त्याची काहीतरी वेगळी रेसिपी करावी असे मनात होते. ओट्स म्हणजे एक हेल्दी ऑप्शन, मग कोजागिरीचा मुहूर्त साधून मी त्या ओट्स ड्रिंकची मावा घालून आणि दुधाचा मसाला वापरून एक छान कुल्फी बनवली. अशी ही नवीन रेसिपी आजच्या world food day साठी मी खास आपल्यासमोर आणत आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा...Pradnya Purandare
-
-
हिरवे मटार खिर (hirwe matar kheer recipe in marathi)
#रेसिपीबुक #week7#सात्विकआपण नेहमी खूप वेगवेगळ्या प्रकारच्या खीर करतो मग ते नैवेद्या करता असतील किंवा सहज स्वीट डिश म्हणून खायला करतो आज सात्विक नैवेद्यासाठी थोडा वेगळा प्रकार म्हणून हिरव्या वाटणे ची खीर केली आहेएकदम सोपी व झटपट होणारी ही खीर तुम्ही नक्की ट्राय करा Bharti R Sonawane -
रसमलाई केक (rasmalai cake recipe in marathi)
#AsahiKaseiIndia मिठाई आणि केक याचे मस्त फ्युजन म्हणजे रसमलाई केक. याची कृती पुढीलप्रमाणे... Shital Muranjan -
राजभोग श्रीखंड (raj bhogh shrikhand recipe in marathi)
#gp # ही माझी 200 वी रेसिपी आहे. म्हणून मला ही सादर करायला खुप आनंद होतोय. श्रीखंड महाराष्ट्र आणि गुजरात मधील पारंपरिक आणि लोकप्रिय पदार्थ आहे. सणासुदीला, विशेष समारंभाला श्रीखंड असतंच. श्रीखंड अनेक प्रकारची असतात. आज मी राजभोग श्रीखंड बनवलं आहे. ह्यात केशर, पिस्ता, बदाम भरपूर प्रमाणात घालायचे. Shama Mangale -
इन्स्टंट रसमलाई (Instant Rasmalai Recipe In Marathi)
पटकन होणारी चविष्ट स्वादिष्ट अशी रसमलाई Charusheela Prabhu -
झटपट शेवई खीर (seviya kheer recipe in marathi)
#gpr#गुरूपौर्णिमा स्पेशल रेसिपी "झटपट शेवई खीर"" गुरु ब्रम्हा गुरु विष्णू, गुरू देवो महेश्वरा, गुरू साक्षात परब्रम्ह, तस्मै श्री गुरुवे नमः गुरु विन भाव... गुरु विन देव..कोण अशी.. आपल्या मनातील भाव,सुख, दुःख समजणारा, आपल्याला मायेची सावली देणारा,आपली काळजी वाहणारा, वेळोवेळी मार्गदर्शन करणारा, शिकवण,समज देणारा असा आपला गुरु असतो... मी तर म्हणेन आपण या जिवनात नेहमीच शिष्य आहोत,कोणी ना कोणी आपला गुरु शेवटपर्यंत असतोच म्हणजे आपण शेवटपर्यंत शिकत असतो..जसे की बालवयात आई वडील, आजी आजोबा, आत्या, मावशी असे सगळेच गुरू असतात,ते आपल्याला योग्य ते मार्गदर्शन करत असतात..पण असं काही नाही की आपण आपल्या पेक्षा वयाने मोठ्या असलेल्यांना च गुरू मानले पाहिजे.. आपल्या पेक्षा लहान सुद्धा आपल्याला कधी कधी योग्य सल्ला देतात, शिकवतात.... म्हणून मी सगळ्या लहान थोरांना माझे गुरू मानते.. आपल्या या कुकपॅड ग्रुपमध्ये अनेक नवनवीन पदार्थांची रेसिपीजची ओळख तुम्ही करून देता, तुम्ही सुद्धा माझे गुरू आहात.. आज मी ही रेसिपी माझी आई, मावशी या गुरुंना समर्पित करायची आहे.. पुर्वी आई, मावशी शेवया बनवण्याचा लाकडी पाटावर दरवर्षी उन्हाळ्यात शेवया बनवायची.. खुप सुंदर असायच्या त्या शेवया, हल्ली तर बघायला ही मिळत नाही..गेले ते दिवस राहिल्या फक्त आठवणी तशी गत झाली आहे..तर ही रेसिपी मी माझ्या आई व मावशीला माझ्या हातची पहिल्यांदा खाऊ घातली होती.. खुप आवडली होती दोघींनाही..आज या जगात नाहीत,पण गुरु पौर्णिमेच्या निमित्ताने ही रेसिपी बनवुन त्यांची आठवण आणि खीर खाऊन त्यांच्या चेहऱ्यावरील समाधान हेच माझ्या स्वैयंपाकाच्या आवडीचे कौतुक आणि पाठीवर मायेने फिरलेल्या हातांचे शतशः आभार मानते...🙏 लता धानापुने -
राजभोग.. (rajbhog recipe in marathi)
#दूध #weekly_recipe_theme😋दूध..पूर्णान्न म्हटले आहे याला..नवजात शिशू पासून ते वृद्धांपर्यंत सगळ्यांचेच भरण पोषण करणारा पदार्थ..आपल्या आहाराचा ,भारतीय संस्कृतीचा मुख्य घटक..आपल्या पिढ्यान पिढ्या दुधातुपावर पोसल्यात..शाकाहारींचा मुख्य अन्नघटक.. संपूर्ण आहारच म्हणा ना.. अभिषेकासाठी,नैवेद्यासाठी दुधाचा आणि त्याच्या घट्ट सवंड्यांचा मान पहिला ... क्षीरसागरात म्हणजे आताचे मानसरोवर...अमृतमंथनाच्या वेळी जे हलाहल निघाले ते शंकरांनीप्राशन केले.त्यांच्या कंठात होणार्या आगीला शांत करण्यासाठी मग कामधेनू गाय समुद्रमंथनातून बाहेर आली..आणि मग शंकरांच्या कंठाला शीतलता मिळवून देण्यासाठी गाईच्या दुधाचा उपयोग केला गेला...इतके महत्त्व आहे दुधाचे...मग ते आईचे असो की गाईचे.. अशा या बहुगुणी दुधाचे तितकेच बहुगुणी पदार्थ आपल्या खाद्यसंस्कृती मध्ये केले जातात..अगदी शिकरणापासून ते विविध मिठायांपर्यंत..सगळेच गोड पदार्थ तरी पण प्रत्येक मिठाईची बात न्यारीच..कुछ हटके ...फक्त दुधाची आमटी हा तिखट पदार्थ मध्यंतरी वाचनात आला होता.. तर असाच एक दुधापासून केला जाणारा पारंपरिक बंगाली मिठाई *राजभोग* खास सणासुदीसाठी केली जाणारी ही मिठाई.. संपूर्ण भारतात आवडीनं खाल्ली जाणारी ही मिठाई..याच्या नावातच राजेशाही थाट असल्यामुळे केशर,सुकामेवा यांची हजेरी लागतेच या मिठाईमध्ये...राजाला जो भोग म्हणजेच जो नैवेद्य दाखवला जातो ती ही मिठाई..भगवान श्रीरामांची ही आवडती मिठाई..😊असं मी कुठेतरी वाचलं होतं.. चला तर मग आज आपण दुधापासून बनवली जाणारी *राजभोग* ही मिठाई करु या. Bhagyashree Lele -
"मसाला दूध" (Masala Dudh Recipe In Marathi)
#CHOOSETOCOOK"मसाला दूध"माझ्या अतिशय आवडीचे..😋 लता धानापुने -
-
रसमलाई (rasmalai recipe in marathi)
#पूर्व #पश्चिमबंगाल #रसमलाई पश्चिम बंगाल कलकत्ता म्हटल्यावर डोळ्यासमोर सरगुल्ला उभा राहातो त्यातलाच दुसरा प्रकार रसमलाई मी आज तुम्हाला कशी बनवायची ते दाखवते चला बघुया Chhaya Paradhi -
झटपट रसमलाई (JHATPAT RASMALAI RECIPE IN MARATHI)
#SWEET#अचानक कोणी पाहुणे आले आणि गोड काय बनवायचं तर हा सर्वात सोपा पर्याय आहे. दहा मिनिटात बनणारा पदार्थ आहे आणि घरच्या साहित्यात मधला. Purva Prasad Thosar -
रसमलाई मोदक (rasmalai modak recipe in marathi)
#gurझटपट आणि मस्त हे मोदक तयार होतात.ही नो फायर रेसिपी आहे .नक्की करून बघा. Suvarna Potdar -
रसमलाई (Rasmalai recipe in marathi)
#gp #गूडीपाढवा स्पेशल #रसमलाई ...रसमाई हे इंडियन मोस्ट पापूलर डेझर्रट आहे ....वेस्ट बँगाँल आणी कोलकत्ता साईडला जास्त बनली जाणारी रसमलाई ......लग्न ,समारंभ ,पार्टी मधे ,जेवणात स्विट म्हणून जास्त प्रमाणात हा पदार्थ दिसतो जरा कमी गोड आणी थंडगार असतो त्यामूळे सगळ्यांना च आवडतो ..... Varsha Deshpande -
भाप संदेश (bhaap sondesh recipe in marathi)
#पूर्व भारतपूर्व भारतातील बंगाल राज्यातील ही रेसिपी आहे.हा पदार्थ दुधापासून बनवतात. मी भाप संदेश पहिल्यांदाच बनवले आहेत. करायला अगदी सोपे आहे. खूप छान झालेत. तुम्ही नक्की करून बघा Shama Mangale -
केशर रसगुल्ला (KESAR RASGULLA RECIPE IN MARATHI)
#SWEET#रसगुल्लारोशगुलला हा शब्द खूप ऐकण्यात आहे अगदी लहान पणा पासून. मी कॉलेज ला होते तेव्हा माझा घराच्या कोपऱ्या वर "घसिटाराम बंगाली मिठाई वाला" म्हणून प्रसिध्द दुकान होते, तो स्वतः बंगाली होता. अगदी मोजक्या जागेत छान शी टपरी होती, स्वच्छता पण खूप, तिकडे त्याचा दुकानात अनेक बंगाली मिठाई चा परिचय झाला, व त्यातल्या खूप साऱ्या बंगाली मिठाई ची चव देखील चाखली आहे, चम चम, रस मलाई, रसगुल्ला, मलाई सँडविच, इ.... खूप प्रकार .. आणि एखादी मिठाई जर घेतली तर एखादी तो नवीन चखायला फ्री मध्ये द्यायचा.त्याचा कडे रसगुल्ला म्हणटले की 2 ते 3 प्रकारे असायचे, एक नेहमीचे पांढरे, दुसरे केशर घालून, आणि तिसरे म्हणजे जलेबी चा पिवळा रंग घालून.त्याचा हातची चव इतकी छान होती की तारीफ करावी तेवढी कमीच आहे, मी नेहमी करते रसगुल्ले आणि मी त्याच चवी चे करण्याचा सतत प्रयत्न करत असते, शेवटी काय "प्रयत्नाअंती परमेश्वर".आज त्यातलाच एक केशर आणि पिस्ता घालून केलेला रसगुल्ला रेसिपी बघूया... Sampada Shrungarpure -
बासुंदी रेसिपी (basundi recipe in marathi)
#md#MothersDaySpecial🥰आईच्या हातचे सर्वच पदार्थ खूप छान होत होतें ती सर्वच पदार्थ खूप चांगले करत असे.पण तिच्या हातची बासुंदी खूप अप्रतिम अशी व्हायची मला आठवतं माझ्या लहानपणी आमच्या घरी कोणीही पाहुणा आला तरी बासुंदी म्हणून पाहुणचार व्हायचा तेव्हा खूप मोठे भांडे व त्यात आठ दहा लिटर दूध आई तापवायला ठेवायची आमचं कुटुंब पण मोठं होतंत्यात ती दूध उतू जाऊ नये म्हणून बशी सारख यंत्र टाकायची आम्हाला मजा वाटायचीआज मदर्स डे निमित्त तिच्या आठवणीत रेसिपी करते आज ती जर असती तर तिला खूप आनंद झाला असता मी कूकपॅड जॉईन केले व त्यावर माझ्या सर्व रेसिपी बघून Sapna Sawaji -
आम्रखंड (amrakhand recipe in marathi)
#cpm आम्रखंड ची रेसिपी तुमच्या बरोबर शेअर करतेय. आज बर्याच दिवसांनी रेसिपी शेअर करते घरगुती प्रॉब्लेम मुळे मला नवीन रेसिपी लिहिता आल्या नाहीत. तर माझी रेसिपी नक्की ट्राय करा व मला अभिप्राय कळवा 🙏🥰Dipali Kathare
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12931626
टिप्पण्या (7)