आंबा लाडू (amba ladoo recipe in marathi)

Priyanka yesekar
Priyanka yesekar @Priya_cooking
Thane

आंबा लाडू (amba ladoo recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१० ते १५ मिनिटे
५ जनांना
  1. 1 वाटीआबंयाचा रस
  2. 1 वाटीडेसीकेटेड कोकोनट
  3. 1/3 वाटीसाखर
  4. 1 चमचावेलचीपूड
  5. चिमुटभरमीठ
  6. 2 चमचेतुप

कुकिंग सूचना

१० ते १५ मिनिटे
  1. 1

    प्रथम १ आंबा स्वच्छ धुऊन त्तयाचा पल्प काढुन घयायचा.कढईत तूप गरम करून तयात कोकोनट गुलाबी रंग येइपर्यंत परतून घयायचा. तयाच कढईत पल्प घट् येईपर्यंत फिरवत राहायचं.

  2. 2

    त्यात साखर आणि कोकोनट. फिरवत राहायचे,घट् झाले कि त्या चे लाडु वळून कोकोनट मधये घोळवायचे.

  3. 3

    पिस्ता किंवा काजुचे तुकडे लावून गारनीश करुन सर्व करायचे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Priyanka yesekar
Priyanka yesekar @Priya_cooking
रोजी
Thane

टिप्पण्या

Similar Recipes