आंबा चुस्की (amba chuski recipe in marathi)

Jyoti Chandratre @Jyoti_24421642
#amr
चुस्की सेट करण्यासाठी मी पेपर ग्लास व आईसक्रीम स्टीक वापरल्या आहेत.कुल्फी स्टॅंड मध्येही सेट करू शकता.
आंबा चुस्की (amba chuski recipe in marathi)
#amr
चुस्की सेट करण्यासाठी मी पेपर ग्लास व आईसक्रीम स्टीक वापरल्या आहेत.कुल्फी स्टॅंड मध्येही सेट करू शकता.
कुकिंग सूचना
- 1
आंबा रस व साखर मिक्सरमधून फिरवून घ्या.
- 2
पाणी घालून मिक्स करून घ्या व मीठ घालून घ्या. पेपर ग्लास किंवा कुल्फी स्टॅंड मध्ये घालून घ्या.
- 3
फ्रिजरमध्ये ठेवून द्या. दोन तासाने काढून आईसक्रीम स्टीक लावून घ्या म्हणजे त्या बरोबर लागतील. व परत दहा तास फ्रिजरमध्ये ठेवा
- 4
आता फ्रीजरमधून काढून दोघ हाताच्या तळव्याने पेपर ग्लास रोल करा म्हणजे चुस्की निघून येते.व सर्व्ह करा.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
चटकदार आंबा रायते (amba raita recipe in marathi)
#amrएक अफलातून चव पिकलेल्या आंब्याची.... Manisha Shete - Vispute -
-
-
आंबा बर्फी (amba barfi recipe in marathi)
#amr#मला सुचलेली रेसिपी बघुयात कशी जमते ती .खर तर बाहेर जायचे नाही नि शनिवारी रविवारी कडक lockdown मग घरात आहे त्या पदार्थात करायची रेसिपी मग म्हटल अशी करून बघुयात.बघा कशी करायची ते . Hema Wane -
आंबा मोदक (amba modak recipe in marathi)
#amrआंबा स्पेशल रेसिपीतळलेले आंबा मोदक Manisha Shete - Vispute -
-
-
आंबा लाडू (amba ladoo recipe in marathi)
#लाडूआंबा हा खर्या अर्थाने फळांचा राजा आहे.आंब्याचे असंख्य प्रकार करता येतात . आंब्याचा असाच एक निराला प्रकार मी शेयर करणार आहे. हे लाडू पटकन होतात व खूप चविष्ट लागतात. Amruta Walimbe -
-
आंबा नारळ पाक (amba naral pak recipe in marathi)
#amr #आंबा_महोत्सव रेसिपीज #आंबा_नारळ_पाक.. या महोत्सवातील आंबा नारळ पाक किंवा आंबा नारळ वडी ही एक पारंपारिक रेसिपी..आंबा,नारळ,साखर यांचे त्रिकूट जमलं की काय धमाल उडवून देते हे त्रिकूट हे मी काही तुम्हांला नव्याने सांगायला नको..😊.. म्हणून मुद्दाम मी या रेसिपीचा समावेश केला आहे..चला तर मग या त्रिकुटाकडे जाऊ या.. Bhagyashree Lele -
आंबा रायतं (amba raita recipe in marathi)
#amr #आंबा_महोत्सव _रेसिपीज #आंबा_रायतं झटपट होणारं हे अजून एक चवदार चविष्ट तोंडी लावणं..पानातील डावी बाजू सजवण्याचा कामं करते..चटणी,लोणचं, रायतं,भरीत,चटका, कोशिंबीर ,पचडी,डांगर,ठेचा यापैकी काहीतरी लागतोच हो पानात...मग काय निसर्गाने दिलेली फळफळावळ,भाज्या ऋतुमानानुसार स्वयंपाकात वापरायच्या आणि त्या त्या सिझन मध्ये त्या त्या signature रेसिपींचा मनसोक्त आस्वाद घ्यायचा आणि पुढच्या वर्षी पर्यंत या पदार्थाची आतुरतेने वाट बघायची..बरोबर ना..😀 Bhagyashree Lele -
आंबा पुरी (amba puri recipe in marathi)
#amr#mango-पुरी वेगवेगळ्या प्रकारे करता येते, तिखट,गोड,खारीअसे प्रकार आहेत,पण आज मी आंब्याच्या रसापासून केली आहे.चविष्ट,खुशखुशीत पुरी झालेली आहे. Shital Patil -
-
आंबा पोळी स्वीट रोल (amba poli sweet roll recipe in marathi)
#amr#आंबामहोत्सवफळांचा राजा आंबा हा सर्वांचाच आवडता.आंब्यापासून बनणारे विविध प्रकार या सिझनमधे प्रत्येकजण आपल्या घरात बनवून जिभेचे चोचले पुरवत असतो ...☺️मी ही अशीच एक माझी आणि माझ्या मुलांची आवडती मॅंगो स्वीट रोल बनवून जिभेचे चोचले पुरवले आहेत..😋😋चला तर पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
-
आंबा केशरीभात (amba kesari bhaat recipe in marathi)
#amr #आंबा _महोत्सव_रेसिपीज#आंबा_केशरीभात.. भाताचे आपण विविध प्रकार करून बघत असतो .अक्षरशः शेकड्यांनी ,हजारोंनी या भाताच्या रेसिपीज संपूर्ण जगभर अस्तित्वात आहेत .अगदी साध्या भातापासून ,मऊभातापासून ,खिचडी पासून ते नारळी भात,साखर भात,अननस भात,संत्रा भात,चेरी पुलाव,पुलावाचे असंख्य प्रकार,बिर्याणीची चमचमीत variations....तर असे हे सगळे भाताचे प्रकार आपली चव आणि भूक दोन्ही भागवण्याचं काम इमानेइतबारे करत आहेत.. यातीलच एक जबरदस्त combination म्हणजे आंबा आणि भात..बरेचसे जण आमरस आणि भात कालवून खातात..यातलंच भन्नाट combination आंबा केशरीभात आज आपण करु या... Bhagyashree Lele -
आंबा आईस्क्रीम (Amba Ice Cream Recipe In Marathi)
#BBSमस्त गारेगार आणि कुठलेही preservatives, रंग न वापरता घरच्या घरी supersoft, creamy असं आपलं आंब्याचं ice creame तय्यार होतं......अतिशय सोप्या पद्धतीने घरच्या घरी बनवा आंब्याचं Ice Cream😋 Vandana Shelar -
आंबा पोळी (amba poli recipe in marathi)
#KS1 कोकण थीमकोकण कोकण म्हटलं की हापूस आंबे आले तर पिकलेला हापूस आंबा वापरून मी आज तुम्हाला आंबा पोळी ची रेसिपी दाखवणार आहे Smita Kiran Patil -
-
आंबा शेवई खीर (amba sevai kheer recipe in marathi)
#amrआंब्याचा कुठलाही पदार्थ म्हटलं की खूप छान लागतो मी आज आंबा शेवई खीर खीर बनवली आहे Sapna Sawaji -
"आंब्याचं साट (आंबा पोळी)" (amba poli recipe in marathi)
#KS1"आंब्याचं साट (आंबा पोळी)" कोकण म्हटलं की माझ्या डोळ्यासमोर येतात, ती तिथली कौलारू घर, अंगण, परसावन परसावनातल्या बागा.... नद्या,रान आणि डोंगर... तिथले सण आणि परंपरा!! आणि महत्वाचं म्हणजे तिथली माणसं....म्हणतात ना कोकणची माणसं साधीभोळी.....!! 😊😊 माझं गाव ही कोकणात वसलेलं आहे....म्हणजे खेड च्या पलीकडे आणि चिपळूण च्या अलीकडे असलेले 'पिरलोटे', हे माझं गाव....अर्थात माहेर..!!आणि कोकणातील परशुराम देवस्थान हे तर आमचं रोजच फिरण्याच ठिकाण...!!! असो.. आमची एप्रिल मध्ये परीक्षा संपली की वेध लागायचे गावी जायचे....गावी माझी आजी आजोबा गेल्यानंतर एकटी राहायची...आम्ही लहान मुलं गावी जायच्या आधी आजी आमच्यासाठी आंबे, कच्ची कैरी,फणस, काजू, करवंद,कोकम जमा करून त्याचे वेगवेगळे पदार्थ बनवून ठेवायची... फणस पोळी,आंब्याचं साट, कोकम सरबत, गोड कोकम, आगळ, करवंदाची चटणी,लोणचं, कैरीचं लोणचं आणि बरंच काही.....!!कधी एकदा गावी जाते, आणि आजी ने बनवलेल्या पदार्थांवर ताव मारते अस व्हायचं...👌👌 शेतात काम करायची,अंगणच शिंपण, सारवण,सकाळी सकाळी चूल पेटवायची ,रानामध्ये जाऊन आंबे,अळू, करवंद गोळा करायचे,काजूच्या बिया गुपचूप चुलीमध्ये भाजताना जी धांदळ उडायची ना, ती अजूनही लक्षात आहे....!! पण गेले ते दिवस राहिल्या फक्त आठवणी..!! कोकणातील गारवा अजूनही जसाच्या तसा मनामध्ये आहे म्हणूनच मी आज माझी आवडती आणि माझ्या आजीची रेसिपी करून पहिली, या आधी कधी आंबा पोळी किंवा साट करावा नाही लागला, कारण दरवर्षी गावावरून आजी भेट म्हणून पाठवून द्यायची, पण गेल्या वर्षी आजी गेली, आणि कोरोनामुळे गावी जाणं तर खूप दूर राहील... म्हणून मग मीच यावर्षी आंब्याच साट बनवलं.👌👌आणि लहानपणी च्या आठवणींना उजाळा मिळाला. Shital Siddhesh Raut -
आंबा कुल्फी (amba kulfi recipe in marathi)
#amr"कुल्फी मलाय...."उन्हाळ्यात भर दुपारी हातगाडीवर घंटा ठणठण वाजवत येणारा कुल्फीवाला आता फारसा दिसत नाही.त्याच्या हातगाडीवरचा तो बर्फ घालून थंडगार केलेला कुल्फी साच्याचा मोठा पेटारा आणि एक पाण्याची बादली,आणि जाड अशा काड्या कुल्फीला लावायला!५०पैसे ,१रुपयाला मिळणारी ही कुल्फी तमाम बाळगोपाळांची दुपार थंड करत असे.खाताना काडीवर गोठवलेली कुल्फी खावी की गळणारे दूध चाटावे कळतच नसे.🤔त्यात खूप थंड लागले की अगदी रस्त्यावरही मग तो इतकासा तुकडा पडला की फार वाईट वाटायचे.कुल्फीवाला इतकी मस्त कुल्फी त्या साच्यातून काढायचा की बघत रहावे.कधीकधी त्याच्याकडची कुल्फी संपली की त्या पेटाऱ्यातले मीठ आणि बर्फाचे पाणी नळीने रस्त्यावरच ओतायचा त्यावेळी हे गार पाणी पायावर घ्यायला आम्ही जमायचो.मस्त थंडगार....पण नंतर मात्र मीठामुळे पायावर पांढऱ्या रेघा उमटायच्या😄आता पँकींगमधली पार्सल कुल्फी खाताना ते लहानपणचे दिवस आठवतात.आता खूप विविधताही कुल्फीमध्ये बघायला मिळते सिझनल फळांनुसार,त्याची गोडीही मस्तच!🍨असाच हातगाडीवरचा बर्फाचा गोळा,आईसफ्रुट खाण्याची मजा खूप अनुभवली आहे. त्यावर घातलेल्या कृत्रिम रंगांचीही काही पर्वा नसे.आज घरी कुल्फी करतानाही खूप मजा आली.घरी आईसपॉट आणून आईस्क्रीम करायचो त्याचीही आठवण आली.आता रेडीमेड आईस्क्रीम,कुल्फीच्या जमान्यात कधीतरी असे घरी करणेही सुखावह वाटते.माझे सासरेही स्वतः दर सुट्टीत नातवांसाठी फ्रीजमधले आईस्क्रीम करायचेच.🍨🍦मुलांनाही आजोबांच्या हातच्या आईस्क्रीम ची आठवण होतेच!मस्तानी,फालुदा,फ्रुटशेक,कसाटा हे डीशमधे मिळणारे आईस्क्रीम यांनी आमचे लहानपण समृद्ध होते.पुण्यात कावरे कोल्ड्रिंक्स, कोंढाळकर मस्तानी,सुजाता मस्तानी या पारंपारिक ठिकाणांकडे अजूनही पावले वळतातच! Sushama Y. Kulkarni -
रॉयल काजू आंबा बर्फी (royal kaju amba barfi recipe in marathi)
#amr सध्या आंब्याचा सीझन चालू आहे. फळांचा राजा आंबा हा तर सर्वांच्याच खूप आवडीचा आंब्या पासून आपण अनेक प्रकार बनवत असतो. उदाहरणार्थआंब्याचा रस, आईस्क्रीम, रोल वगैरे... परंतु मी येथे रॉयल काजू आंबा बर्फी तयार केली आहे. अत्यंत चविष्ट लागते त्यात.. त्यावर काजू पिस्त्याचे काप लावल्यामुळे दिसायलाही आकर्षक व चवीलाही यम्मी यम्मी लागते. चला तर ... पाहुयात कशी बनवायची ते Mangal Shah -
आंबा चीक वडी (amba chiki vadi recipe in marathi)
#Happycooking#trendingrecipe#100आजची ही रेसिपी माझी खूप खास रेसिपी आहे आणि कूकपॅड वरील शंभरावी रेसिपी गोड पदार्थाने सेलिब्रेट करत आहे जी मी तुमच्याबरोबर शेअर करते. लहानपणीच्या खूप साऱ्या आठवणी मध्ये गव्हाच्या चिकाच्या वड्याही सामील आहे. दरवर्षी उन्हाळ्यात माझी आई गव्हाच्या चिकापासून कुरडई आणि ट्रुटी फ्रुटी घालून गव्हाच्या गोड चिकवड्या आमच्यासाठी खास बनवायची. लहानपणी मी आणि माझी लहान भावंडे ती खूपच आवडीने खायचो. त्याची टेस्ट अजून जिभेवर रेंगाळत आहे. मी ही आता दरवर्षी गव्हाच्या चिकापासून कुरडया नाही बनवल्या तरी चिकवड्या बनून माझ्या मुलांना खायला घालते त्यांनाही खूप आवडतात. गव्हाच्या गोड चिकवड्या खूपच healthy and nutritious आहेत. यावर्षी मी यामध्ये थोडेसे व्हेरिएशन करुन आंब्याच्या रसातील गव्हाच्या गोड चीक वड्या बनवल्या आहेत चला तर मग बघुया आंबा चीक वडी कशी बनवायची😋 Vandana Shelar -
-
आम्रखंड (amrakhand recipe in marathi)
#amrआंबा हा कोकणचा राजा आहे.महाराष्ट्राची शान आहे.हिंदू संस्कृती मध्ये आम्रवृक्षाला अनन्यसाधारण महत्त्व आहे.कोणत्याही शुभ प्रसंगी दाराच्या चौकटीला आंब्याच्या पानाचे हिरवेगार तोरण शोभा वाढवते.कलशपूजनात आंब्याची पानेच वापरतात.असा हा मंगलमय वृक्ष,अतीप्राचिन काळापासून इथल्या लोकांना माहित आहे.जगातील एकूण आंबा उत्पादनाच्या 53%आंबा हा भारतात आहे.तसेच निर्यातीतही तो अग्रेसर आहे.आंब्याच्या साधारणतः1300जाती आढळतात.आयुर्वेदातही आंब्याच्या झाडाचे व फळांचे विशेष महत्त्व सांगितले आहे.भरपूर कँलशियम आणि ए व डी व्हिटॅमिननी युक्त असे हे एकमेव फळ आहे.ऋतुमानानुसार येणारे असल्याने त्याचे सेवन करणे हे वर्षभरासाठी उर्जा देणारे आहे.आंब्याच्या सर्व प्रजाती जरी माहिती नसल्या तरी केसर,जंबोकेसर,लंगडा,दशहरा,नीलम,पायरी,मलगोवा,तोतापुरी,राजापुरी,बैंगणपल्ली,रायवळ,साखरगोटी ,बादाम(याचे वजन अंदाजे एक किलो तरी असते),आम्रपाली....अशा भारतात आढळणाऱ्या या आंब्याच्या जाती.शेवटी जगात भारी आपला "हापूस"!किती आणि कसाही खाल्ला तरी तृप्तता होत नाही.कोकणातील या हापूसच्या वाड्या पाहिल्या की मन सुखावून जाते.देवगड हापूस हा उच्च प्रतीचा हापूस आंबा आहे.पातळ साल.छोटी कोय,केशरी रंग,अवीट गोडी,मोठे फळ आणि भरपूर गर..... आजच्या आम्रमहोत्सवात "आम्रखंड"केल्याशिवाय ही काँटेस्ट पुर्णच होणार नाही असे वाटते.त्यातही माझे आम्रखंडावर अत्यंत प्रेम!!त्यामुळे पुण्यातला प्रसिद्ध ठिकाणचा चक्का(नाव ओळखले ना?)आणि देवगड हापूस यांच्या अफलातून मिश्रणाने तयार झालेय अफलातून असे "आम्रखंड"!!👍 Sushama Y. Kulkarni -
-
-
हापूस आंबा जॅम.. एक Heavenly Taste (amba jam recipe in marathi)
#amr #आंबा_महोत्सव_रेसिपीज #हापूस_आंबा_जॅम... हापूस आंब्यापासून अत्यंत कमी साहित्यात तयार होणारा अजून एक स्वर्गीय सुखाची चव देणारा पदार्थ म्हणजे हापूस आंब्याचा जॅम..यांच्या चवीची तुलना कशाबरोबरही होऊच शकत नाही...या रेसिपीच्या चवीमध्ये खरा राजेशाही थाट आपल्याला बघता येतो ..चाखता येतो..मन कसं तृप्त होतं..म्हणजे आपले ते feel good वाले happy harmones तयार होतात आणि त्या सुखानंदात आपण तल्लीन होतो.. आणि तोंडून सहज उद्गार बाहेर पडतात...वाह क्या बात है..!!!!😍😋❤️अशाप्रकारे या सिझनल आंब्याची चव आपण आंब्याचा सीझन नसताना सुद्धा वर्षभर चाखू शकतो.. फक्त हा जॅम काचेच्या बाटलीत ठेवून फ्रीजमध्ये ठेवावा कारण यामध्ये आपण कोणतेही प्रिझर्वेटिव्ह घालणार नाही आणि लागेल तसा फ्रिजमधून बाहेर काढावा आणि खावा..😋😋 Bhagyashree Lele -
आंबा ताडगोळे स्मूदी (amba tadgola smoothie recipe in marathi)
#मँगो.... माझ्या बालपणी उन्हाळी सुट्टी पूर्णपणे कोकणात जायची.. त्यामुळे कोकण चा मेवा म्हणतात ते... हापूस आंबा, रायवळ, फणस,नारळ,शहाळी, ताडगोळे, कोकम, जांभूळ, करवंदे...हे आणि ह्यापासून बनलेले विविध पदार्थ.... म्हणजे आमची चंगळ... मनमुराद घेतलेला आस्वाद.... अजून ही माझ्या मुलीला घेऊन महिनाभर जातेच मी... ती धमाल पुन्हा पुन्हा अनुभवायला... तर अश्याच कोकणी मेव्यातील हापूस आंबा आणि ताडगोळे... ह्या दोन आवडीच्या फळांचे हे माझे इनोव्हेशन... 😎 Dipti Warange
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15013869
टिप्पण्या