कलिंगड काजू कतली (Kalingadh kaju katli recipe in marathi)

Sumedha Joshi
Sumedha Joshi @sumedha1234
Nashik, Maharashtra

#HSR
#होळी स्पेशिअल रेसिपीज
होळी स्पेशलसाठी रेसिपी चा विचार करतांना सुचलेली एक नवीन इनोव्हेटिव्ह व टेस्टी रेसिपी.

कलिंगड काजू कतली (Kalingadh kaju katli recipe in marathi)

#HSR
#होळी स्पेशिअल रेसिपीज
होळी स्पेशलसाठी रेसिपी चा विचार करतांना सुचलेली एक नवीन इनोव्हेटिव्ह व टेस्टी रेसिपी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२५ मिनिट
  1. १०० ग्रॅम काजू
  2. 1/2 मेजरींग कप कलिंगडाच्या सालीचा पांढरा भाग
  3. 1/4 मेजरींग कप साखर
  4. 1/2 टिस्पून वेलची पूड

कुकिंग सूचना

२५ मिनिट
  1. 1

    प्रथम काजू एका डब्यात घालून फ्रिजमध्ये एक तास ठेवून दिले मग मिक्सरच्या जार मध्ये घालून त्याची फाईन पेस्ट करून घेतली असे केल्याने काजूची छान पेस्ट चांगली होते.

  2. 2

    आता लिंगडाच्या पांढर्‍या भागाचे बारीक तुकडे करून मिक्सरवर त्याची प्युरी करून घेतली व ती गाळून घेतली.

  3. 3

    आता गॅस वर एका पॅनमध्ये कलिंगडची क्युरी व साखर दोन्ही मिक्स करून साखर विरघळून उकळी येईपर्यंत शिजवून घेतले. मग काजूची पेस्ट घालून मिश्रण घट्ट होईपर्यंत शिजवून घेतले.

  4. 4

    पॅन पासून गोळा सुटका झाल्यावर काढून तो ड्रेसिंग केलेल्या पोळपाटावर घातला व त्यावर प्लॅस्टिक पेपर टाकून हलक्या हाताने लाटण्याने लाटून घेतला. थोडासा ठीक लाटावा. मग त्याचे पिसेस कट केले.

  5. 5

    तयार कलिंगड काजू-कतली डिशमध्ये ठेवून गार्निश करून सर्व्ह केली. ही कलिंगडाची काजू-कतली चवीला अतिशय मस्त लागते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sumedha Joshi
Sumedha Joshi @sumedha1234
रोजी
Nashik, Maharashtra

Similar Recipes