कच्च्या कैरीचे लोणचे (Kacchya Kairiche Lonche Recipe In Marathi)

Madhuri Watekar
Madhuri Watekar @madhuriwateker07

#KRR
#कैरी स्पेशल रेसिपीज चॅलेज 🤤🤤
उन्हाळ्यात कैरीचे लोणचे, कैरीचे पन्हे,कैरीचा मुरांबा, कैरीचा मेथी आंबा,करत असतो उन्हाळ्यात आंबट गोड चवीचे पदार्थ रोजच्या जेवणात असलं खूप छान त्यातलाच एक प्रकार मी कैरीचे लोणचे करण्याचा बेत केला 😋😋😋🍑🍑🍑🍑

कच्च्या कैरीचे लोणचे (Kacchya Kairiche Lonche Recipe In Marathi)

#KRR
#कैरी स्पेशल रेसिपीज चॅलेज 🤤🤤
उन्हाळ्यात कैरीचे लोणचे, कैरीचे पन्हे,कैरीचा मुरांबा, कैरीचा मेथी आंबा,करत असतो उन्हाळ्यात आंबट गोड चवीचे पदार्थ रोजच्या जेवणात असलं खूप छान त्यातलाच एक प्रकार मी कैरीचे लोणचे करण्याचा बेत केला 😋😋😋🍑🍑🍑🍑

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२५ मिनिटे
  1. 1 किलोकच्ची कैरी
  2. १५० ग्राम मोहरीची डाळ
  3. ५० ग्राम तिखट
  4. ५० ग्राम मीठ
  5. 1 टीस्पूनहळद
  6. 1 टीस्पूनहिंग
  7. 1 टीस्पूनमेथी दाणे
  8. 1 टीस्पूनकलौजी
  9. 7-8काळे मिरे
  10. 3-4 इंचदालचिनी
  11. 5-6लंवग
  12. 1 किलोगूळ
  13. ३०० ग्राम शेंगदाणा तेल/मोहरीचे तेल/तिळाचे तेल आवडीनुसार
  14. 4-5 टीस्पूनबडीशेप

कुकिंग सूचना

२५ मिनिटे
  1. 1

    प्रथम कच्चे कैरी स्वच्छ पाण्याने धुऊन कापडाने पुसून घेतले.

  2. 2

    नंतर कैरीचे छोटे छोटे काप करून घेतले.

  3. 3

    नंतर एका वाटी मध्ये कैरीचे काप, हळद,मीठ घालून मिक्स करून रात्रभर झाकून ठेवले.

  4. 4

    नंतर कैरीचे मीठ, हळदीचे पाणी काढून घेतले.नंतर लोणच्याला लागणारे सर्व साहित्य काढून घेतले.

  5. 5

    नंतर एका कढईत तेल गरम करून हिंग घालून तिखट मीठ हळद मोहरी जीरे पूड मिरे पूड, काळे मिरेपूड, बडीशेप पावडर घालून तेलात घालून मिक्स करून घेतले.

  6. 6

    नंतर मसाला थंड झाल्यावर कैरी फोडी मध्ये

    गुळ घालून मिक्स करून झाकून दोन तीन दिवस रोज फिरवून घेतले.

  7. 7

    नंतर कच्च्या कैरीचे लोणचे तयार झाल्यावर चटपटीत खायला तयार झाले.🤤🤤🤤

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Madhuri Watekar
Madhuri Watekar @madhuriwateker07
रोजी
Home science student since 1988❤️😊
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes