वॉलनट रेझिंन्स हॉट ड्रिंक (walnut resins hot drink recipe in marathi)

#walnuttwists #इम्मुनिटी बूस्टर ड्रिंक # रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी असे पेय आवश्यक आहे. त्यातही गरम पेय असेल तर चांगलेच... तेव्हा बघू या..
वॉलनट रेझिंन्स हॉट ड्रिंक (walnut resins hot drink recipe in marathi)
#walnuttwists #इम्मुनिटी बूस्टर ड्रिंक # रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी असे पेय आवश्यक आहे. त्यातही गरम पेय असेल तर चांगलेच... तेव्हा बघू या..
कुकिंग सूचना
- 1
अक्रोड आणि किसमिस स्वच्छ धुवून, अर्धा तास पाण्यात भिजवून ठेवावे.
- 2
अर्ध्या तासाने मिक्सरच्या भांड्यामध्ये अक्रोड आणि किसमिस,थोडेसे पाणी टाकून बारीक, पेस्ट करून घ्यावी.
- 3
त्यानंतर एका पातेल्यात एक टीस्पून तूप टाकून ते गरम झाल्यावर त्यात तयार केलेली अक्रोड आणि किसची पेस्ट टाकावी. त्याच प्रमाणे खारीक पावडर टाकावी. आणि दोन मिनिट चांगले शिजू द्यावे.
- 4
त्यानंतर त्यात दूध टाकावे आणि एक उकळी येऊ द्यावी. यात साखर टाकलेली नाही. त्याऐवजी खारीक पावडर वापरलेली आहे. तसेही किस्मिस गोड असते. आता ते गरम गरम पेय ग्लास मध्ये किंवा मग मध्ये ओतावे.
- 5
सर्व्ह करताना वरुन थोडे ड्रायफ्रूट्स चे काप टाकून सर्व्ह करावे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
वॉलनट केक (walnut cake recipe in marathi)
#walnuttwistsअक्रोडपासून बनवलेली मुलांची आवडती रेसिपी मी आज तुम्हाला दाखवणार आहे Smita Kiran Patil -
वॉलनट रागी वॉफल (walnut ragi waffle recipe in marathi)
#walnuttwists#वॉल नट रागी वॉ फलमाझ्या मुलांना मी नेहमी हेल्दी खाण्या चा आग्रह करीत असते.आज जुनीच रेसिपी पण नवीन अवतारात केली प्रयत्न सुपरहिट झाला.आजचा सुपर संडे या रेसिपी मुळे फन डे झाला.खूप छान चव शिवाय अक्रोड आणि नाचणी संगम तर अफलातूनच. Rohini Deshkar -
वॉलनट डेट्स स्मूदी फॉर वेट लॉस (walnut dates smoothie recipe in marathi)
#walnuttwistsRutuja Tushar Ghodke
-
क्रंची वॉलनट मसाला (crunchy walnut masala recipe in marathi)
अक्रोड शरीरासाठी अत्यंत फायदेशीर आहे. अक्रोड औषधी गुणधर्म आहे आपल्या शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी अक्रोड खूप फायदेशीर आहे.अक्रोडला ब्रेन फुड असे पण म्हणतात. Deepali dake Kulkarni -
वॉलनट फराळी कचोरी विथ वॉलनट चटणी (walnut farali kachori with walnut chutney recipe in marathi)
#walnuttwistsफराळी कचोरी मला प्रचंड आवडते. आता वॉलनट रेसिपी मध्ये ट्विस्ट हवा त्यामुळे फराळी कचोरी मध्ये वॉलनट घातले आत सारणा मध्येही आणि बाहेर कव्हर मध्येही...आणि सोबत चटणी केली त्यात पण वॉलनट घातले.अप्रतिम चवीची ट्विस्ट रेसिपी तयार झाली.आमच्या कडे कोथिंबीर उपासाला चालते म्हणून मी वापरली.प्रत्येक घरी चालेल असे नाही .त्यांनी घालू नये. Preeti V. Salvi -
वॉलनट बर्फी (walnut barfi recipe in marathi)
#walnuttwists " वॉलनट बर्फी "वॉलनट म्हणजे 'अक्रोड'. याचा समावेश ड्रायफ्रूटस मध्ये केला जातो. वॉलनटचा उपयोग प्रामुख्याने कुकीज,बिस्किटे,मिल्क शेक,आईस्क्रीम, चॉकलेट मध्ये केला जातो. तसेच मिठाईमध्ये गार्निश करण्यासाठी वापरतात. वॉलनटचा आकार मानवी मेंदू सारखा असल्यामुळे त्याला "ब्रेन फूड " असेही म्हटले जाते. वॉलनट मध्ये आरोग्यासाठी उपयुक्त असणारे अनेक घटक आहेत. आपली रोगप्रतिकारक्षमता वाढविण्यासाठी वॉलनट अंत्यत उपयुक्त आहे. हृदयासंबंधित आजारात वॉलनटचा आहारात समावेश करण्याचा डॉक्टर सल्ला देतात. अशा या आरोग्यदायी ड्रायफ्रूटची रेसिपी बनविण्याचा माझा हा प्रयत्न... Manisha Satish Dubal -
चॉकलेट वॉलनट फज बार (chocolate walnut fudge bar recipe in marathi)
#walnuttwistsलहान मुलांना फार आवडेल..! kalpana Koturkar -
अक्रोड कोल्ड कॉफी (akrod cold coffee recipe in marathi)
#walnuttwistsझटपट मुलांना आवडेल आणि हेल्दी असं walnut कोल्ड कॉफी तयार आहे.. झटपट कमी इन्ग्रेडियंट मध्ये हेल्दी ड्रिंक उन्हाळ्यात बेस्ट आहे... Gital Haria -
कैरी ड्रिंक (kairi drink recipe in marathi)
#jdr#कैरी ड्रिंक#अतिशय बनवायला सोप पण तितकंच टेस्टी , पाहुणे आल्यास झटपट होणार अस ड्रिंक, चला तर मग बघु या याची रेसिपी Anita Desai -
वॉलनट चॉकलेट पॉप्स (walnut chocolate pops recipe in marathi)
#Walnutsफायबर आणि मिनरल्स ने भरपूर असे अक्रोड म्हणजे Walnut हे तब्येतीसाठी तसेच आपली स्मरणशक्ती वाढवण्यासाठी खूप उपयुक्त असं आहे. अक्रोड मध्ये omega-3 फॉस्फरस कॅल्शियम मॅग्नेशियम सेलेनियम कॉपर आयन असे अनेक पोषकतत्व युक्त हे अक्रोड असल्यामुळे अक्रोड ला ड्रायफ्रूट चा राजा म्हंटला जात. अक्रोड मुळीच आवडत नाही म्हणून आज मी जरा वेगळा प्रकार ट्राय केला चॉकलेट पॉप Deepali dake Kulkarni -
रिफ्रेशिंग पाईनॲपल ड्रिंक (pineapple drink recipe in marathi)
#jdr "पाईनॲपल ड्रिंक" या ड्रिंक सोबत माझे सगळे ड्रिंक्स काॅन्टेस्ट मधील ड्रिंक बनवुन झाले... उन्हाळ्यात आपल्याला असे थंड पेय, सरबत प्यावेसे वाटतेच..सतत वेगवेगळ्या प्रकारचे काही थंड खावे असे होते.. आणि Cookpad ने दिलेले प्लॅनर मला खुप आवडले.. सगळ्या प्रकारचे ्् ड्रिंक बनवायला ही मजा आली आणि पिताना तर अगदी स्वर्गसुख च... Thank you so much Cookpad India ❤️ पण आमच्या बिल्डिंग मध्ये चार कोरोना पाॅझिटीव्ह निघाले त्यामुळे अननस आणायला काही बाहेर जाता आले नाही.पण मी एकदा ठरवले की ठरविलेले पुर्ण होत नाही तोपर्यंत जिवाला चैन पडत नाही..मग काय घरात पाईनॲपल क्रश होतेच, घेऊन लगेच ड्रिंक बनवले.. लता धानापुने -
वॉलनट सिझलर ब्राउनी (walnut sizzler brownie recipe in marathi)
#Walnutsफायबर आणि मिनरल्स ने भरपूर असे अक्रोड म्हणजे Walnut हे तब्येतीसाठी तसेच आपली स्मरणशक्ती वाढवण्यासाठी खूप उपयुक्त असं आहे. अक्रोड मध्ये omega-३, विटामिन ई आणि बी २ आणि प्रोटीन, फोलेट, फाइबर तसेच आवश्यक खनिज जसे की मैग्नीशियम, फास्फोरस, पोटेशियम व सेलेनियम चे चांगले स्रोत आहे,जे शरीरासाठी या अनेक गुणधर्मामुळे ,स्मरणशक्ती वाढवण्यासही फायदेशीर आहे.मी आज करतेय वॉलनट सिझलर ब्राउनी . यात आपण गव्हाचे पीठ वापरलेले आहे आणि साखर सुद्धा ब्राउन वापरलेली आहे. तर नक्कीच हि हेल्दी अशी Walnuts नी भरपूर हि ब्राउनी नक्की करून बघा. Monal Bhoyar -
डार्क वॉलनट चॉकलेट (dark walnut chocolate recipe in marathi)
#walnuttwists भारती संतोष किणी Bharati Kini -
डिंकाचे लाडू (dinkache ladu recipe in marathi)
#लाडू#हिवाळा आला कि डिंकाचे लाडू बहुधा प्रत्येक गृहिणी करतेच... त्यातही घरी जर प्रसूती झाली असेल, तर मग ते करणे आलेच... मीही आज डिंकाचे लाडू केले! साखर किंवा गूळ न वापरता हे लाडू केलेले आहेत.. म्हणजे शुगर फ्री.... हे पौष्टिक लाडू , लहान थोरांनी सकाळच्या वेळी एक , एक खाल्ला तरी , हिवाळ्यात प्रकृतीला चांगलेच आहे... त्यातही प्रसूती झालेल्या महिलेला हे लाडू देणे आवश्यकच आहे.. हिवाळ्यामध्ये शरीराला उष्मांक देण्याचे काम हे लाडू करतात... Varsha Ingole Bele -
हॉट फोमी कॉफी (Hot Foamy Coffee Recipe In Marathi)
#CC कॉफी हे सर्वांचेच आवडते पेय आहे .कॉफी अनेक प्रकाराने बनवितात . पण कॉफीची खरी तल्लफ भागवायची असेल , तर गरमागरम फेसाळलेल्या कॉफीला पर्याय नाही . आजची फोम कॉफी पिऊन तरी पहा , एकदम ताजेतवाने व्हाल .चला कॉफी बनऊयात ... Madhuri Shah -
-
चॉकलेट वॉलनट बर्फी (chocolate walnut burfi recipe in marathi)
#walnuttwistsअक्रोड शरीरासाठी अत्यंत फायदेशीर ठरतं. अक्रोडमध्ये अनेक आरोग्यदायी गुणधर्म आढळत असून शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठीही हे अत्यंत फायदेशीर ठरतं.अक्रोडला ब्रेन फूड असंही म्हणतात मेंदूची शक्ती वाढविण्यासाठीही हे लाभदायक ठरतं. एवढचं नव्हे तर स्मरणशक्तीसाठीही अक्रोड खाणं गुणकारी असतं. त्यामुळे प्रत्येक आईचा आग्रह असतो की आपल्या मुलांनी अक्रोड खावे पण मुलांना त्याची तुरट कडवट चव आवडत नाही मग असं काहीतरी चॉकलेटमध्ये घालून दिलं तर ते आवडीने खातात मी आज तुम्हाला चॉकलेट बर्फी दाखवणार आहे. Smita Kiran Patil -
वॉलनट विथ मारीबिस्किट (walnut with marie biscuit recipe in marathi)
#walnuttwistsही रेसिपी मी माझ्या कल्पनेतून स्वतः तयार केलेली आहे. Manisha Shete - Vispute -
ऍप्रिकॉट वॉलनट कुल्फी (apricot walnut kulfi recipe in marathi)
#walnutsअक्रोड सुक्या मेव्या मधील बहुगुणी असा पदार्थ. अक्रोड अनेक रेसिपीज मध्ये बेमालूम मिसळून जातो आणि त्या पदार्थाचे पोषण मूल्य आणि चव दोन्ही वाढवतो. मास्टर शेफ नेहा यांनी जेव्हा अक्रोड संबंधित चॅलेंज दिले तेव्हा अनेक रेसिपी माझ्या नजरेसमोर आल्या पण काहीतरी वेगळं करण्यासाठी मी विचार करत होते आणि अशातच माझ्या आवडत्या डेझर्ट मधील कुल्फी चा एक प्रकार करण्याचा विचार केला. खुबानी का मिठा या हैदराबादी स्वीट डिशनंतर मी जरदाळू च्या प्रेमातच पडले. जर्दाळू ची अद्वितीय चव जेव्हा अक्रोडाबरोबर एकत्र येईल तेव्हा तयार होणारा पदार्थ हा नक्कीच अप्रतिम होणार याची मला खात्री होती. आणि तसेच झाले जेव्हा मी या जर्दाळू आणि अक्रोड यांच्या कुल्फीचा पहिला घास तोंडात घातला तेव्हा स्वर्गीय सुखाचा अनुभव आला... घरातील इतर सदस्यांचाही तोच अनुभव होता. कुल्फी करण्यासाठी घेतलेली मेहनत कामी आली,अक्रोड गुळ वापरुन caramelized करून घेतल्यामुळे त्यांचा क्रंची नेस कुल्फी खाताना अजूनच मजा आणतो. चला तर मग बघूया या पदार्थाची रेसिपी...Pradnya Purandare
-
वॉलनट हरभरा कबाब (walnut harabhara kabab recipe in marathi)
#Walnuttwists# वॉलनट हरभरा कबाब Rupali Atre - deshpande -
वॉलनट कँडीज/कॅरमल वॉलनट (walnut candies recipe in marathi)
#walnutsअक्रोड याचे गुणधर्म सगळ्यांनाच माहीत आहेत...थंडी मध्ये कुरकुरीत walnuts किंवा nuts खाण्याची मज्जाच वेगळी...परदेशात ल्या ख्रिसमस मार्केट मध्ये मी याची चव पहिल्यांदा चाखली... खुप थंडीत साखरेच्या पकातले कुरकुरीत nuts खायला खूप भारी लागतात... walnut हे ओमेगा ३ नी भरपूर असते...ही डिश तुम्ही साईड डिश म्हणून किंवा सलाड मध्ये ही वापरू शकता...किंवा तसेच खायला ही उत्तम असा पदार्थ आहे..मुलांना चॉकलेट ऐवजी असे कायतर बनवून दिले की असे वाटते "टेस्ट भी हेल्थ भी"..चला तर मग रेसिपी पाहुयात.. Megha Jamadade -
वॉलनट बॉल्स फॉर वेटलॉस (walnut balls for weight loss recipe in marathi)
#walnuttwists Preeti V. Salvi -
वॉलनट स्पिनाच चीजी स्प्रिंग रोल (walnut spinach cheese spring roll recipe in marathi)
#walnuttwistsअक्रोड हे खूप पौष्टिक असतात. अक्रोड ला ब्रेन फ्रूट असे म्हटलं जातं मेंदूची शक्ती वाढविण्यासाठी आपल्या आहारात अक्रोडचा समावेश केला पाहिजे तसेच रोगप्रतिकारक शक्ती सुद्धा वाढते. तर मी आज तुम्हाला बोलत स्पिनाच स्प्रिंग रोल ची रेसिपी दाखवणार आहे Smita Kiran Patil -
रॉ मँगो ड्रिंक (raw mango drink recipe in marathi)
#jdr # रॉ मँगो ड्रिंक..... कच्च्या आंब्याचा गर वापरून केलेले थंडगार, मजेदार ड्रिंक... उन्हाळ्यात गरम दिवस सुसह्य करण्यासाठी एक उत्तम पर्याय.. Varsha Ingole Bele -
लेमन जिंजर ड्रिंक (lemon ginger drink recipe in marathi)
#jdr# लेमन जिंजर ड्रिंक# अतिशय गुणकारी व पाचक आहे, बनवायला तितकाच सोप आहे, विशेष म्हणजे आपण बनवून ठेवु शकतो,चला तर मग बघु या याची कृती Anita Desai -
वॉलनट फ्रुट क्रीम.. (walnut fruit cream recipe in marathi)
#walnuts आपल्या मेंदूवर तीन आवरण असतात आणि त्यामध्ये मेंदूचा नाजूक भाग सुरक्षित असतो..जेवढ्या मेंदूवर सुरकुत्या जास्त तेवढा माणूस बुद्धिमान म्हणून गणला जातो..तसेच काहीसे आपल्याला अक्रोड च्या बाबतीत दिसते..बाहेरचे टणक कठोर आवरण आतील अक्रोडचे संरक्षण करत असते..अक्रोड वर देखील आपल्याला मेंदूसारख्या सुरकुत्या दिसून येतात..अक्रोड मेंदूला resemble करतो म्हणूनच याला ब्रेन टॉनिक म्हटलंय..या विषयाशी निगडीत एक शेअर करावसं वाटतंय..महान वैज्ञानिक अल्बर्ट आइनस्टाइन याच्या मेंदूवर मोठय़ा प्रमाणात घडय़ा होत्या, त्यामुळे तो वेगळय़ा पद्धतीने विचार करू शकत असे व त्यामुळेच तो प्रज्ञावंत झाला असा दाव वैज्ञानिकांनी केला आहे.आइनस्टाइनच्या मेंदूचा आकार सरासरी आकाराइतकाच होता व त्याचे वजन १२३० ग्रॅम होते. त्याच्या मेंदूच्या काही भागांत जास्त संख्येनं घडय़ा व सुरकुत्या होत्या. इतर मेंदूंमध्ये ही संख्या साधारण ८५ असते ती त्याच्या मेंदूत फार जास्त होती. मेंदूचा प्रमस्तिष्क हा भाग लक्ष केंद्रित करणे व पुढील नियोजन या प्रक्रियांत महत्त्वाची भूमिका पार पाडत असतो.म्हणूनच मेंदूला अक्रोड,बदामाचा खुराक पुरवणे गरजेचं आहे.. यामुळे मेंदू नुसता चालणार नाही तर त्याच्या विचारांची साखळीला धरुन मेंदू धावेल.. थोडक्यात मेंदूचा खाऊ मेंदूला द्या.ब्रेनफूड असणारे वॉलनटस म्हणजेच अक्रोड🌰 🧠अक्रोड हे विटामिन ई आणि बी 2 (रिबोफ्लाविन, एंटीऑक्सिडेंट) आणि प्रोटीन, फोलेट, फाइबर तसेच आवश्यक खनिज जसे की मैग्नीशियम, फास्फोरस, पोटेशियम, तांबे व सेलेनियम चे चांगले स्रोत आहे,जे शरीरासाठी या अनेक गुणधर्मामुळे ,स्मरणशक्ती वाढवण्यासही चांगलेच फायदेशीर आहे .💪..चला तर मग अक्रोड या गुणधर्माचा आपण उपयोग करुन घेऊ आणि मेंदूचा खाऊ मेंदूलापुरवू Bhagyashree Lele -
चोको वॉलनट टोस्ट सँडविच (choco walnut toast sandwich recipe in marathi)
#walnuttwistsचॉकलेट,अक्रोड आणि त्याचे बनवलेले टोस्ट सँडविच हे कॉम्बिनेशन अफलातून लागते.मला तर खूप आवडते Preeti V. Salvi -
मँगो पना ड्रिंक (mango panhe recipe in marathi)
#मँगो पना ड्रिंक.... नमस्कार मैत्रीणीनो..ऊन खूप तापायला लागल न...अशा वेळेस आपल्याला काही तरी रीफ्रेशींग.. टेम्टींग थंड पेय घेण्याची इच्छा होते. असे पेय ज्यामुळे आपल्याला एनर्जी तर मिळेलच पण सोबतच ते तेवढे हेल्दी देखील असले पाहिजे... त्यासाठीच मी आपल्याला पटकन होणारे तेवढेच एनर्जीयुक्त.. हेल्दी.. फायदेशीर ड्रिंक जे तुम्ही एक वेळा बनवाल व त्यांच्या आंनद मात्र तुम्ही वर्षभर घेऊ शकता..... म्हणून मी बनवत आहे " आम पना काॅनस्नट्रेट ड्रिंक"या मध्ये पदीना.. ब्लॅक पेपर साँल्ट. ब्लॅक पेपर पावडर. जिरेपावडर. हिंग आहे जे आपल्याला आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर ठरेल..... आशा करते हे ड्रिंक तुम्हाला नक्कीच आवडेल... Vasudha Gudhe -
गारेगार पाईनॅपल जिंजर ड्रिंक (pineapple ginger drink recipe in marathi)
#jdr # पाईनॅपल जिंजर ड्रिंक... उन्हाळ्यातील दुपारी, मस्त गारेगार पिण्यास मिळाले तर काय मज्जा येते न...म्हणूनच आज केले आहे हे गारेगार पेय...अननसाचा गोडवा आणि त्याला सोबत आल्याचा तिखटपणा....मस्त वाटतोय... Varsha Ingole Bele
More Recipes
टिप्पण्या (2)