चॉकलेट वॉलनट फज बार (chocolate walnut fudge bar recipe in marathi)

kalpana Koturkar
kalpana Koturkar @kalpanakoturkar06

#walnuttwists
लहान मुलांना फार आवडेल..!

चॉकलेट वॉलनट फज बार (chocolate walnut fudge bar recipe in marathi)

#walnuttwists
लहान मुलांना फार आवडेल..!

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२० मि.
१ किलो सर्व्हस
  1. १.५ कप अक्रोड
  2. 3/4 कपकंडेन्स मिल्क
  3. 6 टेबलस्पूनकोको पावडर
  4. 3 टेबलस्पूनबटर
  5. 1/2 टेबलस्पूनव्हॅनिला इसेन्स

कुकिंग सूचना

२० मि.
  1. 1

    सर्वात आधी ३-४ मि. अक्रोट भाजून घ्या (लो फ्लेमवर) आणि नंतर बारीक कट करून घ्या.

  2. 2

    कढई गॅसवर ठेवून गॅस (लो फ्लेमवर) त्यामध्ये कंडेन्स मिल्क, कोको पावडर, बटर आणि व्हॅनिला इसेन्स एकत्रित करून घ्या. ५-६ मि. परतत रहा.

  3. 3

    आता कट केलेले अक्रोट त्यामध्ये टाका आणि परत ५-६ मि. परतत रहा व नंतर गॅस बंद करा.

  4. 4

    एक छोटा ट्रे घेऊन त्याला ऍल्युमिनियम फॉईल किंवा बटर पेपर लावून त्यामध्ये मिश्रण टाका. फ्रिजमध्ये ३० मिनिट ठेवा.

  5. 5

    आता तुम्हाला पाहिजे असेल त्या आकारामध्ये कट करून घ्या.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
kalpana Koturkar
kalpana Koturkar @kalpanakoturkar06
रोजी

Similar Recipes