ब्रेड रबडी (bread rabdi recipe in marathi)

Supriya Devkar @cook_1983
#cooksnap वर्षा ताईची रेसिपी आज बनवून पाहीली खूप छान तयार होते हि रबडी.
ब्रेड रबडी (bread rabdi recipe in marathi)
#cooksnap वर्षा ताईची रेसिपी आज बनवून पाहीली खूप छान तयार होते हि रबडी.
कुकिंग सूचना
- 1
ब्रेड तुकडे करुन मिक्सरमध्ये बारिक करून घ्या. पावडर झाली कि बंद करा मिक्सर.
- 2
दूध गरम करायला ठेवावे साखर घालून हलवावे. वेलची पूड घालून घ्यावे.
- 3
केशर काड्या ही घालाव्यात. आता दूधात ब्रेडचा चूरा हलवत हलवत घालून घ्या.
- 4
थोडे घट्ट झाले की त्यात इसेन्स घालून घ्यावे आता गॅस बंद करावा आणि थंड झाल्यावर फ्रिजमध्ये सेट होऊ द्या. ड्रायफ्रूटस काप घालून घ्या. खायला तयार आहे लज्जतदार रबडी.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
ब्रेड रबडी (bread rabdi recipe in marathi)
#cooksnap # प्रीती साळवी #आज मी प्रीती साळवी यांची झटपट होणारी, ब्रेडची रबडी ही रेसिपी कुकस्नॅप केली आहे. खरंच खूप छान आणि ऐन वेळेला करता येण्याजोगे स्वीट आहे हे... आणि चव सुद्धा एकदम मस्त आहे ... ब्रेड ची रबडी आहे, हे ओळखायला येत नाही! धन्यवाद प्रीती..🙏 Varsha Ingole Bele -
शाही ब्रेड रबडी... (shahi bread rabdi recipe in marathi)
#GA4 #Week26 की वर्ड--Bread शाही ब्रेड रबडी... ब्रेड रबडी ही माझ्यासाठी नाविन्यपूर्ण रेसिपी..माझी मैत्रिण Preeti V.Salvi हिची ब्रेड रबडी ही रेसिपी cooksnap केलीये.अती म्हणजे अती सोपी ही रेसिपी...पण त्यामुळे चवीमध्ये compromise म्हणत असाल तर अजिबात तसं नाहीये..अतिशय अप्रतिम चवीची ही ब्रेड रबडी झालीये प्रिती👍👍👌😋😍❤️...घरी आवडली सगळ्यांनाच..Thank you so much for this yummilicious recipe👌👍😊🌹 Bhagyashree Lele -
ब्रेड रबडी (Bread Rabdi Recipe In Marathi)
#ChoosetoCook गोड पदार्थ आपल्या किचन मध्ये नेहमीच बनत असतात. ब्रेड रबडी हा गोड पदार्थ बनवायला सोपा आणि छान लागतो. Supriya Devkar -
शाही ब्रेड रबडी... (shahi bread rabdi recipe in marathi)
भाग्यश्री ताईची ही रेसिपी cooksnap केली. झटपट तयार होते.खूपच यम्मी ,टेस्टी लागते .तयार झाल्यावर त्यावर ड्राय फ्रुटस व केशर दूध टाकून सर्व्ह केले.15 मिनिटात तयार होते ..… Mangal Shah -
ब्रेड रबडी (bread rabdi recipe in marathi)
#GA4 #week26 #bread ह्या की वर्ड साठी ब्रेड ची रबडी बनवली आहे.एकदम सोप्पी आणि टेस्टी रेसिपी आहे.पटकन होणारी आहे. Preeti V. Salvi -
सीताफळ रबडी (sitafal rabdi recipe in marathi)
#EB3#W3ही रबडी माझ्या घरी सर्वांची खूप आवडती आहे. अतिशय सोपी and स्वादिष्ट अशी ही रेसिपी आहे. Rohini Deshkar -
ब्रेड रबडी (bread rabdi recipe in marathi)
बालदिन विशेष रेसिपी#CDYसर्व प्रथम सर्व बालकानां बालदिनाच्या खुप खुप शुभेच्छा.लहान मुलांचा आवडता प्रकार म्हणजे ब्रेड. मग ब्रेड पासुन होणारा गोड पदार्थ ब्रेड रबडी. खुप छान चविष्ट Suchita Ingole Lavhale -
इंस्टंट शाही रबडी(instant shahi rabadi recipe in marathi)
#दूध#पोस्ट8झटपट कमी दुधाची दाट रबडी तिही जास्त न आटवता, स्वादिष्ट बनते. दह्यामुळे रबडी दाट होते व चवही न बदलता स्वादिष्ट रबडी बनवता येते. Arya Paradkar -
ब्रेड मलाई रोल (bread malai roll recipe in marathi)
#५००कुकपॅडवरचा माझ्या रेसिपीजचा प्रवास खरंच खूप छान आहे. नवनवीन रेसिपीज थीमच्या माध्यमातून खूप नवनवीन रेसिपीज शिकायला मिळाल्या...नेहमीच प्रोत्साहन देणाऱ्या आणि मदतीला तत्पर असणाऱ्या वर्षा मॅडम आणि संपूर्ण कुकपॅड टिमचे मनापासून आभार..😊🌹🌹तसेच सर्व संख्यांचे सुद्धा मनापासून आभार 🙏ज्या ,मला नेहमीच प्रोत्साहित करतात...😊वेगवेगळ्या व नवनवीन रेसिपीज करता करता, आतामाझ्या ५०० रेसिपीज पुर्ण झाल्या आहेत.फिर कुछ मिठा तो जरूर बनता है ...😋😋याच निमित्ताने मी झटपट होणारे ब्रेड मलाई रोल बनवले आहेत.पाहूयात रेसिपी..😊 Deepti Padiyar -
सिताफळ रबडी (sitafal rabdi recipe in marathi)
#EB3सिताफळ रबडी खूप छान लागते सिताफळ चा सीजन मध्ये तुम्ही सीताफळाचा गर काढून फ्रिजमध्ये स्टोअर करून ठेवला तरी कधी पण ही रबडी बनवता येते. Smita Kiran Patil -
ब्रेड मलाई रोल (bread malai roll recipe in marathi)
ही माझी 450 वी रेसिपी आहे.दिप्ती पडियार यांची ही रेसिपी मी कूकस्नॅप केली आहे.खूप छान झाली रेसिपी. Sujata Gengaje -
इंस्टंट मँगो शाही रबडी (instant mango shahi mango shahi rabadi recipe in marathi)
#दूध#पोस्ट9स्वादिष्ट झटपट इंस्टंट मँगो शाही रबडी Arya Paradkar -
शाही टोस्ट रबडी (shahi toast rabadi recipe in marathi)
#दूध#पोस्ट11झटपट तयार होणारा स्वादिष्ट पदार्थ Arya Paradkar -
शाही तुकडा (shahi tukda recipe in marathi)
बंद का मिठा#fdrछाया पारधी ताई तुमच्या साठी ही गोड रेसिपी.तुम्ही खाल्ला आहे का मग हि रेसिपी अगदी तशीच आहे अगदी किंचीत फरक आहे यात चला मग बनवूयात बंद का मिठा. Supriya Devkar -
थंडाई रबडी (thandai rabdi recipe in marathi)
#hr थंडाई या की वर्डमधून मी अजून एक सोपा आणि चविष्ट पदार्थ केलाय खानेवालों को खाने का बहाना चाहिए या उसूलनुसार.. थंडाई रबडी.. होळीचा माहौल अजून Creamy Yummy आणि रंगीला करण्यासाठी..😋😍कारण धुळवडीला रंगांची लयलूट तर असतेच पण पदार्थांचीही लयलूट असते..अगदी आदल्या दिवशीची पुरणपोळी,गुजिया,थंडाई, समोसे,कचोरी,जिलेबी,फाफडा,बालुशाही,कांजीवडा,पेठा,सुतरफेणी,मटारकरंज्या,मठरी,पावभाजी,चाट चे प्रकार,विविध वड्यांचे प्रकार ,पिझ्झे,पास्ते ..हो आजकाल मुलांना सदा सर्वकाळ हेच प्रिय..😜..आमची आजी म्हणाली असती.."काय सणावाराचं पावाचे तुकडे तोडत बसलात"..असो काळाचा महिमा..तर आमच्याकडे धुळवडीचा दिवस म्हणजे होळीच्या करिचा दिवस असतो..(होळीची कर)..या दिवशी तव्यावर डोसे,घावन करुन 'कर 'उष्टवायची असते..त्यामुळे डोश्यांचे प्रकार होतात या दिवशी..😀..बापरे बोलण्याच्या नादात कुठे भरकटले मी..असंच होतं माझं..🙆🤷..Sorry..Sorry.. चला पटकन रेसिपीकडे जाऊ या आपण.. Bhagyashree Lele -
फ्यूजन रबडी केक (rabdi cake recipe in marathi)
#रेसिपीबूक #week9 #फ्यूजनरेसिपी सुगंधित केशर आणि वेलची असलेली रबडी सगळ्यांनाच आवडते, आणि सोबत केक असेल तर..... आज मी खास रेसिपी केली आहे रबडीकेक, हे साध्या केकसह एकत्रित केलेल्या भारतीय मिष्टान्नचे मिश्रण (फ्यूजन) आहे. एक नवीन स्वीट केक कॉम्बो रबडी केक, चला रेसिपी करूयात. Janhvi Pathak Pande -
मालपुआ रबडी (malpua rabdi recipe in marathi)
#पुर्व#पुर्व_भारत_रेसिपीज#बिहार_मालपुआ रबडीबिहार मध्ये मालपुआ हा पदार्थ गोड व्यंजन म्हणून होळीला बनवले जाते. मालपुआ सोबत गरमागरम रबडी खूप छान लागते. चवीला भन्नाट असा अप्रतिम मालपुआ रबडी बरोबर खाताना खूप मज्जा येते. तसं पाहिलं तर ही रेसिपी बिहार, झारखंड, ओडिशा, राजस्थान, बंगाल मध्येही बनवली जाते.....आज मी बिहार मधील मालपुआ ही रेसिपी दाखवत आहे. चला तर मग बघुया तोंडाला पाणी आणणारी आणि अतिशय लोकप्रिय भारतीय मिष्टान्न पाककृती म्हणजेच मालपुआ.....😋 Vandana Shelar -
बुंदी खीर (boondi kheer recipe in marathi)
#CDYबुंदी खीर ही माझी आवडती रेसिपी तशीच ती माझ्या मुलांना ही आवडती रेसिपी. दिवाळी फराळाचे बुंदीचे लाडू उरले की मी नेहमी त्याची खीर बनवते ही खीर खूप छान बनते. चला तर मग बनवूयात बुंदीची खीर. Supriya Devkar -
ब्राऊन ब्रेड गुलाबजाम (bread gulab jamun recipe in marathi)
#cooksnap जान्हवी नाईकवाडे मॅडमची ब्रेड गुलाबजाम रेसिपी मला आवडली.त्यात काही बदल करून मी रेसिपी रीक्रिएट केली. Preeti V. Salvi -
मम्मा स्पेशल अंगुरी मँगो रबडी (angoori mango rabdi recipe in marathi)
#md#अंगूरी मँगो रबडीही रेसिपी बनवून मला माझ्या मुलीने सरप्राईज केले. Rohini Deshkar -
सिताफळ रबडी शॉट्स (sitafal rabdi shots recipe in marathi)
#Diwali21#सिताफळ रबडी शॉट्सया दिवसांमध्ये सिताफळ खूप छान मिळत असतात. त्याची रेसिपी करून काहीतरी नवीन करावं हा विचार होता. तुला शंभर टक्के सफल झाला सर्वांना खूप आवडला. Rohini Deshkar -
गार्लिक ब्रेड (Garlic bread recipe in marathi)
#GA4#week26#keyword-ब्रेडमुळ रेसपी -शिल्पा वाणी हिची आहे .ति माझी खुप चांगली मैत्रीण आहे. ती खुप छान छान रेसिपी बनवते. त्यातली मला आवडणारी ब्रेड ची रेसिपी मी आज तुमच्या सोबत शेअर करते.शिल्पा मी आज गार्लिक ब्रेड मध्ये ऑरगॅनो न टाकता रेड चिली पुड टाकली आहे. खूप मस्त झाले होते गार्लिक ब्रेड वेद ने पण खूप आवडीने खाले. आरती तरे -
मॅंगो रबडी (mango rabdi recipe in marathi)
आंबा हा फळांचा राजा पण तो ठराविक मोसमात येतो म्हणून त्याचा सिझन आहे तोपर्यंत त्याचे वेगवेगळे पदार्थ करण्यात भारी मज्जा आहे. साधी रबडी तर आपण नेहमीच करतो काय झालं तर आज आपण आंब्याची रबडी कशी करायची ते पाहूया#amr Ashwini Anant Randive -
शाही तुकडा (shahi tukda recipe in marathi)
#wd#cooksnapसुप्रिया ताईने बनवलेला शाही तुकडा थोडासा बदल करून बनवला अफलातून झाला. पण फोटो सुद्धा काढायला मिळाले नाही इतके झटपट संपंवले. Supriya Devkar -
क्रिमी सीताफळ रबडी (creamy sitafal rabdi recipe in marathi)
#EB3#week3 "क्रिमी सीताफळ रबडी"चवीला अतिशय छान लागते..मी सिताफळ खात नाही,पण सिताफळ रबडी अतिशय आवडीनें खाल्ली जाते..जे सिताफळ खात नाहीत, आवडत नाही.त्यांनी जरुर ही रबडी ट्राय करावी..शंभर टक्के आवडणारच.. लता धानापुने -
मॅंगो रबडी (Mango Rabdi Recipe In Marathi)
#मॅंगोरबडी#मॅंगोमॅंगो रबडी रेसिपी मी माझ्या सासू सासरे यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त तयार केली त्यांना गोडाचे सगळेच पदार्थ खूप आवडतात. कोणत्याही गोडाचे पदार्थ आवडीने खातात. 10 मे या दिवशी त्यांचा लग्नाचा वाढदिवस आणि माझ्या मुलीचा वाढदिवस असतो पण माझ्या मुलीला कोण ताच गोडाचा पदार्थ आवडत नाही मग ती आपला केक खाऊन बर्थडे करते. एकाच दिवशी आजी-आजोबा चा लग्नाचा वाढदिवस आणि तिचा वाढदिवस ते बरोबरच साजरा करतात या वर्षी बऱ्याच वर्षानंतर या तिघांनी एकत्र येऊन त्यांचे वाढदिवस साजरा केलासध्या मॅंगो चा खूप छान सीजन आहे त्यामुळे हापूस आंब्यापासून रबडी हा गोडाचा पदार्थ तयार केलाबघुया रेसिपी तून मँगो रबडी Chetana Bhojak -
स्टफ्ड ब्रेड रसमलाई (stuffed bread rasmalai recipe in marathi)
#AsahiKaseiIndia # स्टफ्ड ब्रेड रसमलाई # झटपट होणारी, आणि वेगळी चव असलेली, ब्रेड ची रसमलाई... Varsha Ingole Bele -
लेफ्टओव्हर ब्रेड हलवा (Left Over Bread Halwa Recipe In Marathi)
#LORनाश्त्याला ब्रेड आणला होता त्यातील जेमतेम चार स्लाइस उरले होते लेफ्ट ओव्हर रेसिपी थिम मुळे डोक्यात सतत तोच विषय घोळत होता.ब्रेडचा हलवा करून पाहिला आणि उत्तमच झाला. Pragati Hakim -
टोमॅटो सूप (tomato soup recipe in marathi)
#cooksnap#टोमॅटो सूप रेसिपी#वर्षा देशपांडे मी आज वर्षा ताई ची टोमॅटो सूप ही रेसिपी कूक्सनॅप केली आहे. खूप छान टेस्टी झाले होते सूप. खूप आवडले घरी सगळ्यांना. खूप खूप धन्यवाद वर्षा ताई. Rupali Atre - deshpande -
रबडी
#गुढीपाडवा विशेष म्हणजे काहीतरी विशेष करायचं. माझ्या अहोंचा आवडत पदार्थ.त्यामुळे वर्षतुं एकदा तरी मी करतेच.अतिशय सोपी आहे करायला. शिवाय साखर ।की लागत असल्याने मलाही थोडी चाखता येते.अर्धा लिटर दुधात साधारण 200 ग्रॅम रबडी होते.चला तर करून पाहू. नूतन सावंत
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15051785
टिप्पण्या