ब्रेड रबडी (bread rabdi recipe in marathi)

Suchita Ingole Lavhale
Suchita Ingole Lavhale @cook_26220149

बालदिन विशेष रेसिपी
#CDY
सर्व प्रथम सर्व बालकानां बालदिनाच्या खुप खुप शुभेच्छा.लहान मुलांचा आवडता प्रकार म्हणजे ब्रेड. मग ब्रेड पासुन होणारा गोड पदार्थ ब्रेड रबडी. खुप छान चविष्ट

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

अर्धातास
२व्यक्ती
  1. 1 लिटर दुध
  2. 1 कपसाखर
  3. 4-5 ब्रेड पिसेस
  4. 1 टीस्पूनवेलचीपूड
  5. 1/4 कप सुकामेवा काप

कुकिंग सूचना

अर्धातास
  1. 1

    प्रथम दुध घट्ट करायला गॅसवर ठेवले. बेड चे काठ काढुन मिक्सर मधुन ब्रेड स्लाइस चा फिरवून घेतल्या. थोड गरम झाल्यावर साखर घालून उकळुन घेतल.

  2. 2

    आता ब्रेड पावडर थोड्या थंड दुधा मध्ये मिक्स करून, आटवलेल्या दुधा मध्ये घालून मिक्स केल. लगेच घट्ट व्हायला लागल. वेलची पुड घातली.

  3. 3

    आता रबडी तयार झाली. सुकामेवा काप घातले. सर्व्हिंग वाटी मध्ये सर्व्ह करण्यास काढली.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Suchita Ingole Lavhale
Suchita Ingole Lavhale @cook_26220149
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes