खान्देशी मटकी वाटाणा रस्सा भाजी (matki vatana rassa bhaji recipe in marathi)

Deepti Padiyar
Deepti Padiyar @deepti2190
Badlapur

#KS4
#खान्देशीरेसिपीज

खान्देशी मटकी वाटाणा रस्सा भाजी (matki vatana rassa bhaji recipe in marathi)

#KS4
#खान्देशीरेसिपीज

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२५ मि.
३ ते ४ सर्व्हिंग्ज
  1. 1 कपमोड आलेली मटकी
  2. 1/2 कपमटार
  3. 1कांदा उभा चिरून
  4. 1/4 कपसुके खोबरे
  5. 1 टेबलस्पूनधणे
  6. 1दालचिनी तुकडा
  7. 5काळिमिरी
  8. 5लवंगा
  9. 1 टीस्पूनबडीशेप
  10. 1 टीस्पूनशहाजीरे
  11. 1/2जायपत्री
  12. 1चक्रफूल
  13. 1तमालपत्र
  14. 1 टेबलस्पूनलाल सुकी मिरची
  15. 1 टीस्पूनहळद
  16. आलं‌ लसूण
  17. तेल
  18. मीठ चवीनुसार
  19. 1 टीस्पूनतिखट आवडीनुसार
  20. कोथिंबीर
  21. 1टोमॅटो चिरलेला

कुकिंग सूचना

२५ मि.
  1. 1

    मटकी,मटार स्वच्छ धूऊन घ्या.पॅनमधे थोडं तेल, हळद,कोथिंबीर,मटकी,वाटाणा,पाणी घालून १० मि.शिजू द्या.

  2. 2

    पॅनमधे कांदा,खोबरे, आले, लसूण,अख्खा गरम मसाला तेलावर छान भाजून घ्या.

  3. 3

    ब्लेंडरमधे हा भाजलेला मसाला,लाल मिरची, तमालपत्र आणि थोडं पाणी घालून छान बारीक वाटून घ्यावे.

  4. 4

    कढईत तेल गरम करून त्यात लाल तिखट, टोमॅटो छान परतून घ्या. नंतर त्यात वाटलेला मसाला छान तेल सुटेपर्यंत परतून घ्या. नंतर त्यात काळा मसाला घालून परतून घ्या.

  5. 5

    नंतर त्यात शिजवलेली मटकी,वाटाणा पाण्यातसकट,मीठ घालून चांगले मिक्स करा‌.गरज वाटल्यास पाणी घाला‌‌.१५ मि.हा भाजी मध्यम छान शिजू द्यावे.

  6. 6

    आपली झणझणीत रस्सा भाजी तयार आहे..😋😋

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Deepti Padiyar
Deepti Padiyar @deepti2190
रोजी
Badlapur
I'm passionate about Cooking, Baking & Chocolates Making..😊I love nature , traveling ,reading , drawing and love food photography..😊
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes