क्वीक चॉकलेट फज (quick chocolate fudge recipe in marathi)

जागतिक कन्या दिनाच्या निमित्ताने मी लेकीच्या आवडीच चॉकलेट फज बनवलं अगदी सोपी मायक्रोवेव मध्ये दहा मिनिटात बनणारी ही रेसिपी फक्त तीन गोष्टींची आवश्यकता त्यासाठी आपल्याला लागणार आहे नक्की करून बघ आणि मला सांग.
क्वीक चॉकलेट फज (quick chocolate fudge recipe in marathi)
जागतिक कन्या दिनाच्या निमित्ताने मी लेकीच्या आवडीच चॉकलेट फज बनवलं अगदी सोपी मायक्रोवेव मध्ये दहा मिनिटात बनणारी ही रेसिपी फक्त तीन गोष्टींची आवश्यकता त्यासाठी आपल्याला लागणार आहे नक्की करून बघ आणि मला सांग.
कुकिंग सूचना
- 1
एका मायक्रोवेव्ह सेफ बाऊलमध्ये मिल्क चॉकलेट एक मिनिटासाठी ठेवून मेल्ट करून घ्या. ते मिळेल झाले की त्याच्यात 1/4कप कंडेन्स मिल्क आणि 1 टेबलस्पून बटर टाका. एक मिनीट मायक्रोवेव्ह करा.
- 2
या मिश्रणाला लवकर मिक्स करून घ्या नाहीतर हे मिश्रण घट्ट होईल. त्याला एका केक टीममध्ये फाॅईल लावून हे मिश्रण त्यात ट्रान्सफर करून घ्यावे.
- 3
मिल्क चॉकलेट मेल्ट करून घ्या. त्यातही कंडेन्स मिल्क आणि बटर टाकुन पुन्हा मायक्रोवेव्ह करा एक मिनिटासाठी
- 4
हे मिश्रण व्हाईट चॉकलेट वर पसरवा. आणि फज साधारणता एक तास फ्रीजमध्ये सेट करायला ठेवा.
- 5
सेट झाल्यावर थंड झाल्यावर त्यावर टूटीफ्रूटी किंवा तुम्हाला आवडेल ते तुम्ही घालून डेकोरेशन करू शकता आणि त्यानंतर त्याचं स्लाईस करून मस्त फज खायला तयार.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
चाॅकलेट फज (chocolate fudge recipe in marathi)
#CDYआठवतात ते दिवस बाबा आणून देत आईकडे चॉकटेलचा डब्बा मला लपून छपून...आणि आईही ठेवी तो कोपऱ्यात मला लपून...आई जेवल्यानंतर तुला गंमत देईन म्हणून भूरळ घाली...मठामठा मग आईच्या हातचे घास मग माझ्या पोटात जाई...आई मग ती गंमत डब्यातून काढी.....मग मला वाटे जशी फिरवली की काय हिनी जादूची छडी...मग मात्र माझी उत्सुकता शिगेला पोहचायचीघाई असायची मला कधी एकदा चॉकलेट खाऊन टाकायची...दिवस सरले मी मोठी झाले..अजूनही आठवतात त्या गोष्टी...समोर जरी असले खूप साऱ्या चॉकलेट्स...पण त्या चॉकलेटची चव या चॉकलेट्सना नाही...चाॅकलेट शिवाय बालपण हे अपूर्णच नाही का ?😊 कोणतंही सेलिब्रेशन चाॅकलेट शिवाय पूर्ण होत होऊच शकत नाही...😊प्रत्येक सेलिब्रेशनसाठी कुछ मिठा तो बनता है...😋😋चला तर मग पाहूयात अशीच एक चाॅकलेटची झटपट बनणारी गमंत...😊 Deepti Padiyar -
चोको पिस्ता फज (choco pista fudge recipe in marathi)
#रेसिपीबुक#week9रेसिपीबुकची यावेळेसची थीम फ्युजन थिम आहे म्हणून आज ट्राय केलं नेहमी आपण चॉकलेट फज डार्क चॉकलेटनी करतो आज व्हाईट चॉकलेटनी ट्राय केल. Deepali dake Kulkarni -
-
अक्रोड चॉकलेट फज (akrod chocolate fudge recipe in marathi)
#walnuttwistsचॉकलेट फज सर्वांच्याच आवडीचे मुलांच्या तर खूपच आवडीचे त्यातल्या त्यात अक्रोड चे म्हटल्यावर विचारूच नकाअक्रोड निरोगी चरबी, फायबर, जीवनसत्त्वे आणि खनिजे प्रदान करतात अक्रोड मध्ये पौष्टिक घटक असतात जे आपल्या मेंदूला हानीकारक जळजळ होण्यापासून वाचविण्यात मदत करतात आणि तुमचे वय वाढत असताना मेंदूच्या चांगल्या कार्यास मदत करतात.तर मग मी आज अक्रोड चॉकलेट फज बनविले आहे हे फज बनवण्यास अगदी सोपे आहे एकदम कमी वेळात व झटपट बनते .अक्रोड चॉकलेट फज म्हटलं की आठवण येते ती लोणावळ्याची 😀लोणावळ्याला खूप छान अक्रोड चॉकलेट फज मिळते म्हणून मी आज तसे घरी बनवून बघितले खूप छान झाले मस्त👌 Sapna Sawaji -
चॉकलेट वॉलनट फज (chocolate walnut fudge recipe in marathi)
#walnuts अक्रोडमध्ये अनेक आरोग्यदायी गुणधर्म असतात. अक्रोडला ब्रेन फूड असेही बोलले जातेे......मेंदूची शक्ती वाढवण्यासाठी अक्रोड फायदेशीर आहे. अक्रोड चा उगम इराक मध्ये झाला. चॉकोलेट वॉलनट फज बनवायला खूपच सोपी रेसिपी आहे आणि अगदी कमी साहित्यात तयार होते....खतानाही खुप रिच लागते. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे आवडीने खातात. Sanskruti Gaonkar -
गुलकंद पान चाॅकलेट फज (Gulkand Paan Choclate Fudge recipe in marathi)
#EB13 #W13क्लू :-चॉकलेट.आपण खातो ते पान हिरवेगार जरी असले तरी गुलकंद पान चॉकलेट फज खाताना आपल्याला पाणाची चव येते मात्र हा फज पांढरा शुभ्रच दिसतो. मग चला तर आपण बोलूया टेस्टी असा गुलकंद पान चॉकलेट फज Supriya Devkar -
चॉकलेट (chocolate recipe in marathi)
चॉकलेट बनवायचा अनेक पद्धती मी बघितलेल्या आहेत पण मी जी सगळ्यात आधी करून बघितली ती पद्धत मी शेअर करत आहे. ह्या रेसिपी साठी जे साहित्य आपल्याला लागणार आहे ते सहज मिळणारं आहे म्हणून मला ही रेसिपी आवडते. Aditi Shevade -
क्रान्सबेरी व्हाइट चॉकलेट फज (cranberries white chocolate fudge recipe in marathi)
#CDYचॉकलेट हा प्रकार जिभेवर रेंगाळणारा आहे . हे चॉकलेट्स कधीही कोणत्याही वेळेस खाल्ले जातात व्हाईट चॉकलेट जास्त गोड नसतात त्यामुळे खायला मजा येते तसेच या चॉकलेटमध्ये क्रांन्सबेरी असल्याने याला एक वेगळीच आंबट गोड चव येते चला तर मग आपण बोलूयात क्राँसबेरी व्हाईट चॉकलेट फज.मुलांना आवडणारी चाॅकलेट झटपट बनतात. Supriya Devkar -
ड्रायफ्रूटस चाॅकलेट फज (dryfruits chocolate fudge recipe in marathi)
नाबाद ६०० मग गोडधोड झाले पाहिजे.चॉकलेट खाण्याचा हेल्दी ऑप्शन म्हणजे हे चॉकलेट आपण ड्रायफ्रूट सोबत खाऊ शकतो आणि म्हणूनच ड्रायफ्रुट चॉकलेट एक उत्तम ऑप्शन असू शकतो चला तर मग आज आपण बनवूया ड्रायफ्रूट्स चॉकलेट पाहिजे Supriya Devkar -
चॉकलेट पिस्ता मोदक (chocolate modak recipe in marathi)
,#रेसिपीबुक #week10#मोदकगणपती बाप्पा आले की दाहा दिवस वेगळे वेगळे प्रसाद रोजच असतो मोदक उकडीचे असो वा तळलेले ते खाऊन मुलांना कंटाळा येतो म्हणून त्यांच्या आवडीने खास आज बनवले चॉकलेट पिस्ता मोदक नेहमीपेक्षा जरा वेगळे आणि झटपट होणारे आहे. तुम्हाला सगळ्यांना नक्की आवडतील. Deepali dake Kulkarni -
चॉकलेट डोनट (chocolate donut recipe in marathi)
#डोनट #सप्टेंबर #week3कुकपॅड मराठी कडून मिळालेल्या डोन्ट थीम मुळे आज बरेच दिवसांनी मुलांच्या आवडीचे डोन्ट पुन्हा तयार केले पण १० मिनिटात हे डोन्ट फस्तही झाले व पुन्हा करताना जास्त करण्याचे फर्मान निघाले. Nilan Raje -
मिल्कमेड चॉकलेट (milkmaid chocolate recipe in marathi)
#rbrरक्षाबंधन स्पेशल म्हणून मी माझ्या भावासाठी मिल्कमेड वापरून चॉकलेट्स बनवले आहेत. हे चॉकलेट चवीला अतिशय सुंदर लागतात. मिल्कमेड च्या आतील स्टफिग मुळे चॉकलेट खाताना तोंडात मिल्कमेड मिळून येणारी चॉकलेटची अफलातून चव जिभेवर बराच काळ रेंगाळत राहते. रेसिपी खाली देत आहे. Poonam Pandav -
-
चॉकलेट वॉलनट फज (chocolate walnut recipe in marathi)
#रेसिपीबुक #week4लोणावळा म्हटलं की तिकड चा निसर्ग आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो हिरवीगार उंच डोंगर, पाण्याचे धबधबे आणि मंद थंड हवा. लोणावळा तसं एक हिल स्टेशन आहे. लोणावळा हे भारतातील राज्य महाराष्ट्रातल्या पुणे जिल्ह्यामध्ये असलेले हे एक पर्यटन स्थळ आहे. लोणावळा मुंबई पुण्यामध्ये एक महत्त्वाची रेल्वे स्टेशन आहे.मी लोणावळ्याला सगळ्यात पहिले शाळेतल्या सहलीला गेले होते. शाळेतल्या मैत्रिणी बरोबर आम्ही पहिल्यांदाच असे तीन दिवस लोणावळ्याला राहायला गेलो होतो. स्काऊट कॅम्प साठी असे जावे लागायचे. तिकडे फिरायला खूप जागा आहेत. सह्याद्रीच्या ऐन घाटमाथ्यावरील हे ठिकाण थंड हवेसाठी प्रसिद्ध आहे विपुल वनराई, हिरवीगार निसर्गशोभा, वनश्रीचे भरगच्च असलेले डोंगरमाथे व दऱ्या पावसाळयात कडेलोट होऊन कोसळणारे धबधबे हे सारे काही म्हणाला खूप खूप सुखद वाटले होते त्यावेळेस म्हणूनच हे ठिकाण माझे खूप आवडीचे आहे.त्यावेळेस घरी जाताना आमच्या शाळेच्या बॉयस डोळ्यामधील प्रसिद्ध मगनलाल चिक्की वाला यांच्या दुकानासमोर थांबलो होतो त्यांच्याकडे खूप वेगळ्या पद्धतीच्या चिक्की आम्ही पाहिल्या आणि त्यामध्येफज हा प्रकार सुद्धा पाहिला. त्यावेळेस मला हा चॉकलेटचं प्रकार वाटला. मग काहीतरी वेगळा आहे असं जाणवलं आणि मी तो प्रकार विकत घेतला. घरी आल्यावर ती आणि सगळ्यांनी तो फज खाल्ला. आणि मी त्याच्या चवीमध्ये वरती फिदा झाले .नंतर काही वर्षांनी मी माझ्या अहोन बरोबर लोणावळा फिरायला गेले होतो. तेव्हा मी माझी ही आवड त्यांना सांगितले. आणि मग काय येताना पिशवी भरून फज आणला आम्ही. तुम्ही सुद्धा जेव्हा कधी डोळा फिरायला जा तिकडं चिक्की सोबत फज घ्यायला विसरून नका.इकडे मी हा फ ज माझ्या पद्धतीने थोडी सोपी करून बनवली रेसिपी. Jyoti Gawankar -
तिळगुळ चॉकलेट
# संक्रांति बऱ्याच जणांना तिळगुळ आवडत नाही लहान मुलांना तिळगुळ खाऊ खाल्ले म्हणजे एक कसरत आहे ज्यांना खाऊशी वाटतात त्यांना दाताचा प्रॉब्लेम असतो तर अशावेळी आपल्याला लहान मुलांना सगळ्यांना आवडेल असे आपण तीळगुळ चॉकलेट केले तर चला तर मग पाहू दिगू चॉकलेट Anita sanjay bhawari -
चॉकलेट केक (chocolate cake recipe in marathi)
खरं म्हणजे चॉकलेट केक किंवा कुठलाही केक हा प्रकार मी आजपर्यंत कधीच करून बघितलेलं नाही म्हणजे अगदी कमी असेल मी केक बनवला आहे त्यामुळे म्हणजे मला आवड च नाही पण या लग्नाच्या काळात इतके केक बनवले आणि प्रत्येक वेळी काहीना काही शिकायला मिळाले पण आता छान परफेक्शन येऊन राहिला त्यामुळे खूप छान वाटतं घरी मुलं पण खुश आहेत रोज थोडे थोडे छोटे छोटे केक करुन बघते मी छान वाटतं Maya Bawane Damai -
व्हाईट चॉकलेट (white chocolate recipe in marathi)
#tmrचॉकलेट हा सर्वांचाच आवडता पदार्थ आहे काहींना वाईट चॉकलेट आवडते काहींना डार्क चॉकलेट आवडते मला वाईट चॉकलेट फार आवडते Supriya Devkar -
-
चॉकलेट डोनट (chocolate donut recipe in marathi)
#डोनेट #सप्टेंबरहा प्रकार मी पहिल्यांदाच करून पाहिला घरात तो सर्वांनाच आवडला.Rutuja Tushar Ghodke
-
चॉकलेट - काजू फज (chocolate cashew fudge recipe in marathi)
#GA4 #week5गोल्डन एप्रन 4 चॅलेंजमधील काजू ( Cashew ) ह्याकिवर्ड वरून आजची ही रेसिपी. Ranjana Balaji mali -
चॉकलेट बॉल्स (chocolate balls recipe in marathi)
#CCC#चॉकलेट बॉल्स#ख्रिसमस - डे चॅलेंज☃️❄️🎉🎁🎄ही रेसिपी देस्सेर्ट म्हणून खाऊ शकता किंवा स्वीट डिश म्हणून खाऊ शकतो. चॉकलेट बॉल्स अगदी लहान मुलां पासून ते वयोवृद्ध पर्यंत सगळ्यांनाच आवडतात.अगदी घरी असलेल्या साहित्यात तुम्ही करू शकता. (कंडेन्सड मिल्क रेसिपी अगदी सोपी आहे करायला, ते जर नसेल तर देसीकॅटेड कोकोनट चा वापर करू शकता) Sampada Shrungarpure -
-
-
-
-
डार्क अँड व्हाईट चॉकलेटस (dark and white chocolate recipe in marathi)
#Cookpadचॉकलेट हे सर्वांना आवडतात. पण मी जास्त काही नाही सांगत कारण चॉकलेट बदल काय आणि किती सांगूत्यापेक्षा आपण बघू घरात कसे करायचे. Supriya Gurav -
चीझी चॉकलेट सँडविच (cheese chocolate sandwich recipe in marathi)
#GA4 #week3 #सँडविचगोल्डन एप्रोन 4 च्या पझल मधील सँडविच हा की-वर्ड ओळखून मी लहान मुलांना आवडेल अशी सोपी आणि झटपट तयार होणारी रेसिपी बनविली आहे.चॉकलेट म्हणजे अबाल-वृद्धांना आवडणारा पदार्थ. चॉकलेट खायला आवडत नाही अशी व्यक्ती आपल्याला शोधूनही सापडणार नाही. चॉकलेटचं साधं नाव जरी घेतलं तरी प्रत्येकाच्याच तोंडाला पाणी सुटतं. परंतु चॉकलेट केवळ खाण्यासाठी नसून त्याचे काही गुणधर्मही आहेत जे शरीरासाठी गुणकारी ठरतात. हृदयासाठी चॉकलेट फायदेशीर असते. चॉकलेट खाल्ल्याने स्ट्रेस कमी होतो तसेच स्मरणशक्ती आणि रोग प्रतिकारशक्ती ही वाढण्यास मदत होते. चॉकलेटमध्ये अँटी-ऑक्सिडंट्स खूप प्रमाणात असतात त्यामुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होण्यास मदत होते. अश्या या गुणकारी आणि यम्मी चॉकलेट पासून बनविलेली आजची रेसिपी मी शेअर करते आहे. सरिता बुरडे -
चॉकलेट बिस्कीट केक (Chocolate Biscuit Cake Recipe In Marathi)
#KS माझ्या माझ्या मुलाला चॉकलेट केक खूप आवडतो. आणि हा चॉकलेट केक अगदी कमी साहित्यात झटपट घरच्या घरी तयार होतो. Poonam Pandav -
मँगो कस्टर्ड विथ चॉकलेट टॉपिंग (mango custard with chocolate topping recipe in marathi)
#cpmआंब्याचा सिझनमध्ये आंब्याचे वेगवेगळे प्रकार केले जातात. त्यातलाच हा एक सोपा डेझर्ट प्रकार मॅंगो कस्टर्ड. आंब्याची चव इतकी छान असते की तो कोणत्याही स्वरूपात खायला छानच वाटतो. सेक्सी कस्टर्ड पावडर, दूध आणि आंबा तीन गोष्टींनी हे सुंदर डेझर्ट अगदी दहा मिनिटात तयार होते. त्याला थोडा फ्लेवर देण्यासाठी म्हणून मी या डेजर्ट वर चॉकलेट सिरप टॉपिंग दिले आहे, त्यामुळे अजूनच छान चव आली आहे.Pradnya Purandare
-
More Recipes
टिप्पण्या