वॉलनट फड्जी ब्राउनी (walnut fudge brownie recipe in marathi)

वॉलनट फड्जी ब्राउनी (walnut fudge brownie recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम एका वाट्यात मैदा, बेकिंग सोडा, बेकिंग पावडर चांगलं मीक्स करुन घेतले.
- 2
नंतर दुसऱ्या वाट्यात पीठी साखर, आणि सॉफ्ट बटर घेतले आणि चांगले फेटून घेतले (क्रीमी टेकश्चर होत पर्यंत फेटायचे).
- 3
नंतर त्यात प्रथम कंडेन्स्ड मील्क टाकून पुन्हा चांगले मिक्स करून घ्यावे. त्या नंतर मीश्रनात दही कीव्हा मठ्ठा टाकायचे(मी दही वापरले).
- 4
नंतर चॉकलेट ला डबल बॉयलर मेथढ ने मेल्ट केले. त्या नंतर त्यात व्हॅनिला इसेन्स टाकले आणि मीक्स करुन घेतले.
- 5
नंतर आपण बनवलेलं बटर चं मीश्रन त्यात टाकून चांगले फेटून घेतले. त्या नंतर आपण तयार केलेलं ड्राय मीश्रन हळूहळू टाकून चांगले मिक्स करून घ्यायचे.
- 6
नंतर एका बॅटर ला बटर लावून त्यावर पार्चमेंट पेपर नी कव्हर करायचे. त्या नंतर आपण बनवलेलं चॉकलेट चं मीश्रन त्यावर टाकून पसरवून टाकायचं आणि त्यावर तुम्हाला आवडेल ते टॉपिंगस टाकून शकता (मी अक्रोड वापरले आहे).
- 7
नंतर बॅटर ला ओव्हन मध्ये १८०°c वर ३० मिनीटे ठेवले.(जर मायक्रोवेव्ह असेल तर हाय मोड मध्ये ३ मिनीटे ठेवायचं). ब्राउनी बेक्ड झाल्यावर लगेच कट नाही करायचे थंड होऊ द्यावे नंतर कट करायचं.
- 8
थंड झाल्यावर वॉलनट ब्राउनी कट करून सर्व्ह करायचे.🤤😋
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
वॉलनट चॉकलेट ब्राऊनी (Walnut chocolate brownie recipe in marathi)
#EB13 #week13#विंटर स्पेशल रेसिपीजEbook Sumedha Joshi -
चॉकलेट वॉलनट फज (chocolate walnut fudge recipe in marathi)
#walnuts अक्रोडमध्ये अनेक आरोग्यदायी गुणधर्म असतात. अक्रोडला ब्रेन फूड असेही बोलले जातेे......मेंदूची शक्ती वाढवण्यासाठी अक्रोड फायदेशीर आहे. अक्रोड चा उगम इराक मध्ये झाला. चॉकोलेट वॉलनट फज बनवायला खूपच सोपी रेसिपी आहे आणि अगदी कमी साहित्यात तयार होते....खतानाही खुप रिच लागते. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे आवडीने खातात. Sanskruti Gaonkar -
-
चॉकलेट ब्राउनी मोदक (chocolate brownie modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10#मोदकगणपती बाप्पा आले घरी पारंपरिक तळणीचे मोदक केले. पण काही खास आणि वेगळा प्रकार कार्याचा असा ठराल तस कुकपॅड मुळे जरा जास्त चालना मिळाली आहे. त्यातच ठरले वेगळा प्रकार करावा. जरा वेळ जास्त लागला पण रिजल्ट चांगला आला. बाप्पा चा नाव घेवून सुरवात केली. तर बघुया कसे बनवले मोदक 🌰 Veena Suki Bobhate -
चॉकलेट ब्राउनी (chocolate brownie recipe in marathi)
#इंटरनॅशनल#रेसिपीबुक #week13 ब्राउनी हा गोड पदार्थ अमेरीकेतुन आपल्या कडे आलेला व आता घरोघरी वसलेला ब्राउनी हा केकचाच ऐक प्रकार पण ह्याच्यात चॉकलेटचा वापर सढळ हाताने केला जातो चला तर आज तुम्हाला चॉकलेट ब्राउनी कशी करायची ते दाखवते Chhaya Paradhi -
-
वॉलनट सिझलर ब्राउनी (walnut sizzler brownie recipe in marathi)
#Walnutsफायबर आणि मिनरल्स ने भरपूर असे अक्रोड म्हणजे Walnut हे तब्येतीसाठी तसेच आपली स्मरणशक्ती वाढवण्यासाठी खूप उपयुक्त असं आहे. अक्रोड मध्ये omega-३, विटामिन ई आणि बी २ आणि प्रोटीन, फोलेट, फाइबर तसेच आवश्यक खनिज जसे की मैग्नीशियम, फास्फोरस, पोटेशियम व सेलेनियम चे चांगले स्रोत आहे,जे शरीरासाठी या अनेक गुणधर्मामुळे ,स्मरणशक्ती वाढवण्यासही फायदेशीर आहे.मी आज करतेय वॉलनट सिझलर ब्राउनी . यात आपण गव्हाचे पीठ वापरलेले आहे आणि साखर सुद्धा ब्राउन वापरलेली आहे. तर नक्कीच हि हेल्दी अशी Walnuts नी भरपूर हि ब्राउनी नक्की करून बघा. Monal Bhoyar -
एगलेस चाॅकलेट ब्राउणी (eggless chocolate brownie recipe in marathi)
#GA4#WEEK16#Keyword_Brownie "एगलेस चाॅकलेट ब्राउणी" चाॅकलेट ब्राउणी खुप छान झाली आहे..मी पहिल्यांदाच बनवली.. लता धानापुने -
चोको वॉलनट पॅनकेक (choco walnut pancake recipe in marathi)
#पॅनकेक पॅनकेक हा पाश्र्चात्य संस्कृतीतील breakfast मधील अविभाज्य मेंबर..साधारण पणे मैदा,अंडी,फळं यापासून बनवला जाणारा पदार्थ..म्हणजे चवीला केकच्या आसपास जाणारा हा पदार्थ..फक्त बेक न करता pan मध्ये बटरवर किंवा तेलावर केला जाणारा गोल आकाराचा, जास्त raise न होणारा पदार्थ..एवढंच काय ते माझं ज्ञान होतं या pancake बद्दल..हा प्रकार म्हणजे आपली गोडातिखटाची वेगवेगळी combination करुन केलेली धिरडी,घावनं,झालंच तर उत्तप्पा,मिनीडोसा या चा जुळा भाऊच म्हणा ना तर असा हा आपला दमदमीत नाश्त्याचे पदार्थ करायचे सोडून pancakeच्या वाटेला जायचं असं कधी मनात पण आलं नव्हतं.. पण या आठवड्याची थिम जाहीर झाली तेव्हाच ठरवलं की अरे, ही तर आपल्याला आयती संधी चालून आलेली आहे..त्यामुळे जरा एक दिवस आपला विचार बदलूया म्हणजे माझ्या किचनमधील एका सकाळच्या breakfast च जग बदलेल..म्हणतात ना तुमचा विचार बदला ...की जग बदलेल. Bhagyashree Lele -
चाॅकलेट ब्राउनी (Chocolate Brownie Recipe In Marathi)
ख्रिसमस स्पेशल चाॅकलेट ब्राउनी.#PR Rutuja Patil |Ek_KolhaPuri -
चॉकलेट फ़ज (chocolate fudge recipe in marathi)
#rbrरक्षाबंधन हा सण भावा-बहिणीच्या प्रेमाचे प्रतीक , भावंडांच्या नात्याला साजरा करणारा सण, चला तर मग हा रक्षाबंधनाचा सण आपण चॉकलेट फ़ज बनवून साजरा करूया.....😋 Vandana Shelar -
चॉकलेट ब्राऊनी (Chocolate brownie recipe in marathi)
#EB13 #W13 विंटर स्पेशल रेसिपीज चॅलेंज किवर्ड ब्राऊनी साठी मी माझी चॉकलेट ब्राऊनी ही रेसिपी आज पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
चाॅकलेट ब्राउनी (chocolate brownie recipe in marathi)
#GA4 #Week16#Brawnie हा कीवर्ड घेऊन मी चाॅकलेट ब्राउनी बनविली आहे. यामध्ये मुलांच्या आवडते चाॅकलेट आहे ही रेसिपी मुलांना आवडेल अशी आहे. Archana Gajbhiye -
फज चॉकोलेट ब्राउनी (fudgy chocolate brownie recipe in marathi)
#रेसिपीबुक #week13Dhanashree Suki Padte
-
-
चॉकलेट वॉलनट फज (chocolate walnut recipe in marathi)
#रेसिपीबुक #week4लोणावळा म्हटलं की तिकड चा निसर्ग आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो हिरवीगार उंच डोंगर, पाण्याचे धबधबे आणि मंद थंड हवा. लोणावळा तसं एक हिल स्टेशन आहे. लोणावळा हे भारतातील राज्य महाराष्ट्रातल्या पुणे जिल्ह्यामध्ये असलेले हे एक पर्यटन स्थळ आहे. लोणावळा मुंबई पुण्यामध्ये एक महत्त्वाची रेल्वे स्टेशन आहे.मी लोणावळ्याला सगळ्यात पहिले शाळेतल्या सहलीला गेले होते. शाळेतल्या मैत्रिणी बरोबर आम्ही पहिल्यांदाच असे तीन दिवस लोणावळ्याला राहायला गेलो होतो. स्काऊट कॅम्प साठी असे जावे लागायचे. तिकडे फिरायला खूप जागा आहेत. सह्याद्रीच्या ऐन घाटमाथ्यावरील हे ठिकाण थंड हवेसाठी प्रसिद्ध आहे विपुल वनराई, हिरवीगार निसर्गशोभा, वनश्रीचे भरगच्च असलेले डोंगरमाथे व दऱ्या पावसाळयात कडेलोट होऊन कोसळणारे धबधबे हे सारे काही म्हणाला खूप खूप सुखद वाटले होते त्यावेळेस म्हणूनच हे ठिकाण माझे खूप आवडीचे आहे.त्यावेळेस घरी जाताना आमच्या शाळेच्या बॉयस डोळ्यामधील प्रसिद्ध मगनलाल चिक्की वाला यांच्या दुकानासमोर थांबलो होतो त्यांच्याकडे खूप वेगळ्या पद्धतीच्या चिक्की आम्ही पाहिल्या आणि त्यामध्येफज हा प्रकार सुद्धा पाहिला. त्यावेळेस मला हा चॉकलेटचं प्रकार वाटला. मग काहीतरी वेगळा आहे असं जाणवलं आणि मी तो प्रकार विकत घेतला. घरी आल्यावर ती आणि सगळ्यांनी तो फज खाल्ला. आणि मी त्याच्या चवीमध्ये वरती फिदा झाले .नंतर काही वर्षांनी मी माझ्या अहोन बरोबर लोणावळा फिरायला गेले होतो. तेव्हा मी माझी ही आवड त्यांना सांगितले. आणि मग काय येताना पिशवी भरून फज आणला आम्ही. तुम्ही सुद्धा जेव्हा कधी डोळा फिरायला जा तिकडं चिक्की सोबत फज घ्यायला विसरून नका.इकडे मी हा फ ज माझ्या पद्धतीने थोडी सोपी करून बनवली रेसिपी. Jyoti Gawankar -
"व्हॅनिला हार्ट कुकीज"/ "चोको चिप्स कुकीज" (vanilla heart & choco chips cookies recipe in marathi)
#noovenbaking Seema Mate -
वॉलनट बनाना ब्रेड (Walnut banana bread recipe in marathi)
#वॉलनट बनाना ब्रेडसध्या मुक्काम पोस्ट न्यूयॉर्क असल्याने नवीन रेसिपीज ट्राय करणे चालू आहे.ही रेसिपी मला माझ्या मुलीने शिकवली आहे.अप्रतिमच चव आणि सोपी. Rohini Deshkar -
-
डार्क चॉकलेट स्टफड् चोको चिप्स कुकीज (dark chocolate stuffed choco chips cookies recipe in marathi)
#noovenbaking#cooksnap#chefnehadeepakshah Ashwini Vaibhav Raut -
वाॅलनट ब्राउनी (walnut brownie recipe in marathi)
#cooksnap आपल्या ... पोटली बिर्याणी स्पेशल ... स्वरा चव्हाण...यांची रेसिपी मी कुकस्नॅप केली आहे...खुपच छान झाली..ब्राउनी मी प्रथमच केली आहे..स्वरा मॅम ...कशी झाले सांगा? Shubhangee Kumbhar -
-
व्हॅनिला चाॅकलेट फ्लेवर डिझायनर कप केक (vanilla chocolate flavour cupcake recipe in marathi)
#ccs#कुकपॅडची शाळा सत्र दुसरे "व्हॅनिला चाॅकलेट फ्लेवर डिझायनर कप केक" लता धानापुने -
ब्राउनी हार्ट शेप चॉकलेट केक (Brownie heart shape chocolate cake)
#EB13 #W13आकार आणि चवीमुळे हे मुलांचे आवडते आहे. Sushma Sachin Sharma -
चॉकलेट ब्राऊनी (chocolate brownie recipe in marathi)
#GA4#week16#चॉकलेटब्राऊनी#walnutchocolatebrownie#brownieगोल्डन अप्रोन 4 च्या पझल मध्ये ब्राऊनी हा किवर्ड शोधून वॊलनट चॉकलेट ब्राऊनी बनवली आहे.ब्राऊणी ही केक च्या फॅमिली ची आहे पण केक पेक्षा खूप वेगळी अशी आहे . केक साठी जेवढे साहित्य आणि पसारा होता ईतका ब्राऊनीत होत नाही . कमी वेळात आणि लवकर होते, ब्राऊणी ही मऊ आणि लुसलुशित होते टेस्ट पण खुप छान लागतो, आपण आईसक्रीम बरोबर ही सर्व करू शकतो. तोंडात टाकताच मेल्ट होतेवालनट , बदाम, हेजेल नट, पिस्ता, आपल्याला जे ट्राय फ्रुट आवडतात ते टाकू शकतो . Chetana Bhojak -
-
रिचं हॉट चॉकलेट ब्राऊनी (chocolate brownie recipe in marathi)
#फॅमिली ,,,फॅमिली मधल्या लोकांच्या आवडीचा पदार्थ काय,???तर मला असे सांगावे लागेल फॅमिली म्हणजे बच्चे पार्टी... त्यांच्या आवडीचं म्हणजे सगळे बेकिंग चे पदार्थ,,,, स्पेशली सांगायचे झाले तर केक्स.. केक ची बेस्ट आईटम म्हणजे ब्राऊनी ,,,"ब्राऊनी" " वाउ" ऐकल्याबरोबर कसं छान वाटतं ना🤩,,,, ऑटोमॅटिक तोंडामध्ये सलयेव्हा सुटतो,,,😋 तर माझ्या आवडीचा फॅमिली पदार्थ म्हणजे "ब्राऊन"....केक पदार्थांच्या घराण्यातील सर्वात रीच म्हणजे मला ब्राऊनी वाटते... काय त्या ब्राऊनी चा थाट असतो... त्यामध्ये जे सामान पडते ते मुळात रिच असते,,, त्याच्यामध्ये मेवे, ,चॉकलेट, कोको पावडर, फ्रुट्स, कंडेन्स मिल्क, रिच क्रीम, वगैरे वगैरे याची लिस्ट खूप मोठी आहे,,, पण या लोक डाऊन मध्ये माझ्या घरी तेवढे सामान नाही आहे...पण तरीही थोड्या सामान्यांमध्ये ब्राऊनी हि रीच होईल च, असा माझा विश्वास आहे,,कारण नावातच रीचं पना आहे,, Sonal Isal Kolhe -
वॉलनट केक (walnut cake recipe in marathi)
#walnuttwistsअक्रोडपासून बनवलेली मुलांची आवडती रेसिपी मी आज तुम्हाला दाखवणार आहे Smita Kiran Patil -
ब्राउनी (Brownie recipe in marathi)
#EB13 #Week 13#विंटर स्पेशल रेसिपीज ई-बुक चॅलेंज#Week 13#ब्राऊनी😋😋 Madhuri Watekar
More Recipes
टिप्पण्या