खमंग कुरकुरीत पालक वडी (Spinach Vadi recipe in Marathi)

#Palakvadi
पालकमध्ये पुरेशा प्रमाणात व्हिटॅमिन सी, बीटा कॅरोटिन आणि कित्येक प्रकारच्या अँटी ऑक्सिडंटचा साठा आहे. हे घटक आपल्या शरीरासाठी पोषक आहेत. पालकमध्ये कॅल्शिअम देखील आहे, ज्यामुळे आपली हाडे बळकट राहण्यास मदत मिळते.
ह्याच पालका पासून खमंग आणि कुरकुरीत पालक वडी कशी बनवायची जाणून घेऊया.
खमंग कुरकुरीत पालक वडी (Spinach Vadi recipe in Marathi)
#Palakvadi
पालकमध्ये पुरेशा प्रमाणात व्हिटॅमिन सी, बीटा कॅरोटिन आणि कित्येक प्रकारच्या अँटी ऑक्सिडंटचा साठा आहे. हे घटक आपल्या शरीरासाठी पोषक आहेत. पालकमध्ये कॅल्शिअम देखील आहे, ज्यामुळे आपली हाडे बळकट राहण्यास मदत मिळते.
ह्याच पालका पासून खमंग आणि कुरकुरीत पालक वडी कशी बनवायची जाणून घेऊया.
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम पालक स्वच्छ पाण्यामधून दोन ते तीन वेळा धुऊन घ्यावी त्यानंतर ती बारीक चिरावी आता त्यामध्ये मिरच्या, शेंगदाण्याचा कूट, धणे,आले-लसूण पेस्ट सर्व घालून एकत्रित पालकाला व्यवस्थित मसाला लागेल असे मिश्रण करून घ्यावे.
- 2
त्यामध्ये हिंग, तिखट आणि मीठ घालून पुन्हा एकदा एकत्रित करावे आणि गरजेनुसार हळूहळू बेसन पीठ आणि तांदळाचे पीठ घालावे पिठाचे प्रमाण जास्त होणार नाही याची काळजी घ्यावी आणि छान घट्टसर मळून देऊ शकू असा याचा गोळा झाला पाहिजे.
- 3
त्यानंतर फोटोमध्ये दाखवल्याप्रमाणे त्याचे गोळे करून घ्यावे आणि स्टीमर मधून 15 मिनिटे स्टीम करून घ्यावे थंड झाल्यानंतर त्याचे काप करावे आणि गॅसवर कढईमध्ये तेल तापवावे छान कडकडीत तापले की एक एक करून या पालकाच्या वड्या छान खरपूस तळून घ्यावे.
- 4
छान गोल्डन ब्राउन होईपर्यंत तळल्यानंतर खमंग आणि कुरकुरीत पालक वडी तयार आहे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
हेल्दी पालक चीज पराठा (healthy palak cheese paratha recipe in marathi)
#ccs#कुकपॅडचीशाळा#सत्रपहिले.पालकमध्ये पुरेशा प्रमाणात व्हिटॅमिन सी, बीटा कॅरोटिन आणि कित्येक प्रकारच्या अँटी ऑक्सिडंटचा साठा आहे. हे घटक आपल्या शरीरासाठी पोषक आहेत. पालकमध्ये कॅल्शिअम देखील आहे, ज्यामुळे आपली हाडे बळकट राहण्यास मदत मिळते.आज पालक आणि चीजचं काॅम्बीनेशन असलेले पालक पराठा पाहूयात.जे लहान मुलं सुद्धा आवडीने खातील...😊 Deepti Padiyar -
खमंग- खुसखुशीत कोथिंबीर वडी(Kothimbir vadi recipe in Marathi)
#EB1#W1#विंटर स्पेशल रेसिपीपंचपक्वान चे जेवण असले की सोबतीला असे काही पदार्थ लागतातच ज्यांनी जेवणाची लज्जत आणखीनच वाढते आणि कोथिंबीर वडी हा त्यातलाच एक प्रकार... विंटर स्पेशल रेसिपी चॅलेंज मध्ये ज्या पदार्थाना आपलं स्थान पटकावल आहे अशी कोथिंबीर वडी कशी करायची पाहूया.... Prajakta Vidhate -
खमंग खुसखुशीत पालक वडी (palak vadi recipe in marathi)
#Cooksnap"खमंग खुसखुशीत पालक वडी" माझी मैत्रीण चारुशीला प्रभु ची रेसिपी आहे.. Thank you dear ❤️खुप छान खमंग वडी झाली होती.आम्हाला खुप आवडल्या.मी यापुर्वीही पालक वडी बनवली होती पण अळुची बनवतो तशी पान एकमेकांना चिकटवत केली होती 😀भाजी कापून किती सोपे झाले वड्या बनवायला.. थोडीशी कोथिंबीर टाकली.खुप छान मिळून आली वडी..मी अगदी थोडासा बदल केला आहे.. चला तर मग रेसिपी बघुया. लता धानापुने -
बाजरीची कुरकुरीत कोथिंबीर वडी (kothimbir wadi recipe in marathi)
#EB1#W1सध्या हिवाळा चालू आहे हिवाळ्यात हिरव्या भाज्या भरपूर प्रमाणात मिळतात तसेच कोथिंबीर पण भरपूर प्रमाणात मिळते हिवाळ्यात बाजरी पण ही शरीरासाठी एकदम चांगली असते त्यामुळे मी बाजरी आणि कोथिंबीर एकत्र करून बाजरीची कोथिंबीर वडी बनवलेली आहे खूप छान चविष्ट अशी लागते तर नक्की करून बघा Sapna Sawaji -
कांदे पातीची खमंग वडी (kande patichi vadi recipe in marathi)
#cookpad#EB4#week4#रेसिपी 1 Shubhangee Kumbhar -
अळू वडी (alu vadi recipe in marathi)
#gur#गणपती स्पेशल रेसिपीअळू वडी कोकणात एकदम स्पेशल आहे गणपतीला अळूवडीच्या प्रसादाचा मान आहे गणपती आले की बाजारात अळूवडी चे पान खूप विकायला येतात व प्रत्येक जण आवडीने घेतोआपल्या आरोग्यासाठी अळूची पाने खाणे हे खूप फायदेशीर असते. ही भाजी अगदी सहजरित्या उपलब्ध होत असते, अळूच्या पानांमध्ये ए, बी, सी, कॅल्शिअम, पोटॅशिअम आणि अँटी ऑक्सिडन्टचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असते आणि हे सर्व घटक आपल्या शरीरासाठी अत्यंत उपयुक्त असे असतात. त्यामुळे शरीराच्या अनेक समस्यांपासून जर सुटका हवी असेल तर या पानांचे सेवन करणे कधीही चांगले असते. Sapna Sawaji -
पालक पराठा (palak paratha recipe in marathi)
#ccs#पालकपराठा#पालकCookpad chi शाळा ya ऍक्टिव्हिटी साठी पालक पराठा तयार केलामाझ्यासाठी पालक खाऊ घालण्यासाठी हे खूप छान ऑप्शन आहे पालक भाजी पेक्षा पालक पराठा ,पालक पनीर ,पालक पुलाव जास्त खाल्ला जातोसगळ्यांचा आवडीचा हा पालक पराठा आहे शिवाय पौष्टिकही खूप आहे पालक मध्ये आयर्न भरपूर असल्यामुळे शरीरासाठी खूप चांगले आहे अशाप्रकारे आहारातून घेतले पालक तर उपयोगीच आहे Chetana Bhojak -
पालक पकोडे/भजी (palak pakode recipe in marathi)
#GA4#week2#keyword_spinach पालकमस्त खमंग असे पालक पकोडे चहा सोबत तर मस्तच लागतात....मुल पालक खाण्यास कंटाळा करतात पण पकोडे आवडीने खातात. Shweta Khode Thengadi -
पालक पुरी रेसिपी (palak puri recipe in marathi)
#cpm6 :पालक पुरी आणि सोबत बटाटा भाजी(ही पंजाबी अजवाइन वाले आलू रेसिपी पोस्ट केली आहे) असा हेल्धी,हेवी नाश्ता च्या पालक पुर्या बनवून दाखवते. Varsha S M -
पालक नाचोज
#पालेभाजी #goldenapron3 #वीक६ #पालकपालक ही अतिशय आरोग्यदायी पालेभाजी आहे. कोवळा पालक औषधी गुणांचा आहे. पालक भाजीत लोह व काही प्रमाणात नैसर्गिक ताम्र असल्याने पांडू विकारावर अत्यंत उपयुक्त आहे. त्याचबरोबर हाडे बळकट करणारे क्षार पालकभाजीत आहेत. त्याकरिता हाडे ठिसूळ झाली असल्यास पालकभाजी खावी. हाडे जुळून यावी, लवकर ताकद यावी याकरिता शस्त्रकर्म झाल्यावर पालक भाजी किंवा त्याचा रस यांचा मुक्त वापर करावा.हे जरी सर्व खरं असलं तरी पालक खाण्याचा कंटाळा असतो म्हणून मी हा थोडा संध्याकाळी खायला काहीतरी ट्विस्ट म्हणून हे बनवलंय Dhanashree Suki -
पालक वडी (palak wadi recipe in marathi)
#ccs कूकपॅडची शाळा पझल मधून पदार्थांची नावे ओळखून त्यांची रेसिपी पोस्ट करा. यासाठी पालक हा शब्द घेवून पालक वडी हि रेसिपी मी आज पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
कुरकुरीत कोथिंबीर वडी (kothimbir vadi recipe in marathi)
#EB1#W1कुरकुरीत कोथिंबीर वडी Shilpa Ravindra Kulkarni -
कुरकुरीत कोल्हापुरी पालक भजी (palak bhaji recipe in marathi)
#KS8: कोल्हापूर 'स्ट्रीट फूड' फेमस अशी कुरकुरीत तिखट चमचमीत पालक भजी रेसिपी आहे. ही पालक भजी खाण्या करिता गाडी वर जाम गर्दी असते.इतर कांदा भजी वडा पाव ,पाव वडा असले तरी सुद्धा पालक भजी ची डिमांड जास्तअसते कारण त्यात घेणारं साहित्य,चव आणि बनवाची पध्दत जरा वेगळी आहे तशी पालक भजी मी बनवून दाखवते. Varsha S M -
पालक पनीर (palak paneer recipe in marathi)
पालक पनीर, पालक आणि पनीर यांचं कॉम्बिनेशन अफलातून आहे. पालक मध्ये जीवनसत्व ए, बी, सी व इ तसेच प्रोटीन, सोडियम, कॅल्शिअम,फॉस्फरस, क्लोरीन सोबतच लोह मुबलक प्रमाणात असते. शरीरातील हिमोग्लोबिन व रक्ताची कमतरता दूर होते. तसेच पनीर प्रोटिनयुक्त असल्याने ते आरोग्यदायी आहे. पनीर हा चव आणि आरोग्य यांचा अप्रतिम संगम आहे. Sanskruti Gaonkar -
पालक पराठा (palak paratha recipe in marathi)
#ccsपझलमधील नाव ओळखून पालक पराठा ही रेसिपी केली ती शेअर करीत आहे. Pragati Hakim -
पालकाची वडी (Palkachi vadi recipe in marathi)
#MLR#पालक बहुगुणी आहे पण कधी कधी मुलांना भाजी आवडत नाही .तर हा प्रकार चांगला लागतो मुले आवडीने खातात. Hema Wane -
पुडाची वडी / कोथिंबीर वडी / सांबार वडी (No Garlic, No onion) (Sambhar Vadi Recipe In Marathi)
#BWRबाय बाय विंटर रेसीपी#पुडाची वडी#कोथिंबीर वडी#सांबार वडी Sampada Shrungarpure -
पालक वडी (palak vadi recipe in marathi)
#GA4 #Week8#Palak vadi स्टिम या क्लूनुसार मी पालक वडी बनविली आहे. पालक असल्यामुळे ही वडी पौष्टिक तर आहे आणि चवीला छान आहे आणि खुसखुशीत पण होतात. Archana Gajbhiye -
पालक वडी रेसिपी (palak vadi recipe in marathi)
पालकाच्या भाजीत अ आणि क जीवनसत्वे भरपूर प्रमाणात असतात.पालकांचा उपयोग भाजी, आमटी, सूप, भजी यासाठी करतो. nilam jadhav -
पालक भजी (Palak Bhajji Recipe In Marathi)
#NVR नॉनव्हेज वेज या थीम साठी मी माझी पालक भजी ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
पालक चकली (spinach chakli recipe in marathi)
पालक चकली हेल्दी आणि खायला तितकीच टेस्टी😋 तांदूळाच्या पीठापासून. बनवली आहे. Ranjana Balaji mali -
लेफ्ट ओवर पोळी ची कुरकुरीत वडी (leftover poli chi kurkurit vadi recipe in marathi)
"लेफ्ट ओवर पोळी ची कुरकुरीत वडी"कालच्या तीन पोळ्या शिल्लक होत्या.. शिळी पोळी भाजी सोबत खायला कंटाळा येतो आणि बाकीचे कोणी खाणार नाहीत.मग वडी बनवली , मस्त कुरकुरीत आणि टेस्टी झाली आहे.. सगळ्यांनी खाऊन संपली.. चला तर मग रेसिपी बघुया. लता धानापुने -
शेपूची वडी (sepu vadi recipe in maartahi)
रेसिपीची गोष्ट अशी नाही पण, शेपू किती पौष्टिक आहे हे आपल्या सगळ्यांना माहित आहेच पण आमचे यजमान आणि चिरंजीव शेपू म्हटले कि नाक मुरडतात म्हणून मी एकदा शेपूची वडी करून पहिली आणि काय गंमत बघा यजमान आणि चिरंजीव यांनी आनंदाने खाल्ली सुद्धा.. Sheetal Mahadik -
कुरकुरीत कोथिंबीर वडी (kothimbir vadi recipe in marathi)
#EB1#W1" कुरकुरीत कोथिंबीर वडी " सध्या बाजारात कोथिंबीरिचा सिझन आहे ,त्यामुळे कोथिंबीर वडी तर व्हायलाच हवी नाही का...त्यात कुरकुरीत अशी ही कोथिंबीर वडी म्हणजे महाराष्टीयन जेवणाला चार चांद लावते, आणि महत्वाचे म्हणजे आपण ही वडी बनवून फ्रीझ मध्ये स्टोर करू शकतो, आणि अगदी हवं तेव्हा फ्राय करून यावर ताव मारू शकतो... चहा सोबत याची जोडी जमली की बघायलाच नको....😊 Shital Siddhesh Raut -
-
कोबीची वडी (kobichi vadi recipe in marathi)
#cpm2 माझ्या घरात कोबीची भाजी फारशी कुणाला आवडत नाही. म्हणून मग कोणत्या ना कोणत्या पद्धतीने कोबी खाल्ला जावा म्हणून मग अशा पद्धतीने कोबीच्या वड्या बनवते .ह्या वड्या खूपच आवडीने खाल्ल्या जातात. Reshma Sachin Durgude -
पालक पनीर (palak paneer recipe in marathi)
#पालक पनीर # बहुतेक सर्वांच्या आवडीचे # आज मी तेच पालक पनीर केले आहे . आणि त्या त घरी केलेल्या पनीरचाच वापर केलेला आहे.. Varsha Ingole Bele -
कोथिंबीर वडी (kothimbir vadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14कोथिंबीर वडी हा महाराष्ट्र मध्ये बनतो. अळू वाडी , कोथिंबीर वाडी हे सर्व वडी चे प्रकार अत्यन्त आवडीने खाल्ले जातात रजनी शिगांंवकर (आईच्या रेसिपीज) -
ब्रेड पालक पकोडा (bread palak pakoda recipe in marathi)
#GA4 #week3मधील पकोडा या थीम नुसार ब्रेड पालक पकोडा ही रेसिपी बनवीत आहे. कोणत्याही प्रकारच्या पकोडे किंवा भाज्या मध्ये बेसनाचा वापर केल्यावर पचायला जड जाते. त्यामुळे बेसना मध्ये पालकाचा वापर केल्यामुळे पचायला पाचक असते.लहान मुले पालेभाजी खायला कंटाळा करतात.त्यामुळे पालक मिक्स केली तर प्रथिने ,व्हिटॅमिन सुद्धा मिळतात. rucha dachewar -
पालक पुरी रेसिपी (palak puri recipe in marathi)
#cpm6 आपल्या शरीराला आवश्यक सगळे घटक पालक मध्ये आढळतात. ए, बी, सी, के, तसेच कॅल्शियम, लोह असते. पालक सेवनाने रोगप्रतिकार शक्ती वाढवण्याचे काम करते. हाडे, दात, नख, डोळे ह्यावर चांगला फायदा होतो. शरीरावरील सुरकुत्या कमी होण्यास मदत होते. ज्यांना वजन कमी करायचे आहे. तसेच शाकाहारी व्यक्तिंनी त्यांच्या आहारात नेहमी पालकचा समावेश करावा चला तर अशा बहुगुणी पालेभाजी पालकाच्या पुऱ्या कशा करायच्या ते मी सांगते. Chhaya Paradhi
More Recipes
टिप्पण्या