चमचमीत लसूण भुरका (lasun bhurka recipe in marathi)

#KS5 थीम : ५ - मराठवाडा
रेसिपी - ४
मराठवाडा स्पेशल चमचमीत "लसूण भुरका" हा तोंडी लावण्याचा पदार्थ आहे. तर बघूया ही रेसिपी..
चमचमीत लसूण भुरका (lasun bhurka recipe in marathi)
#KS5 थीम : ५ - मराठवाडा
रेसिपी - ४
मराठवाडा स्पेशल चमचमीत "लसूण भुरका" हा तोंडी लावण्याचा पदार्थ आहे. तर बघूया ही रेसिपी..
कुकिंग सूचना
- 1
फोडणीसाठी सर्व साहित्याची मांडणी करून घ्यावी. सोललेला लसूण खलबत्यात ठेचून घ्यावा.
- 2
लोखंडी कढईत तेल चांगले गरम करून, त्यात मोहरी तडतडून दयावी, जीरे घालावेत. त्यानंतर शेंगदाणे तळावेत, शेंगदाण्यांचा रंग थोडा बदलत आला की, लगेचच ठेचलेला लसूण घालावा.
- 3
शेंगदाणे व लसूण करपून देऊ नये सतत हलवत रहावे. ब्राऊन रंगाचा लसूण तेलावर तरंगू लागला की, तीळ तेलात घालावे, ते तडतडले की गॅस बंद करावा. लाल तिखट व मीठ घालावे.
- 4
तयार चमचमीत खमंग "लसणाचा भुरका" भाकरी किंवा चपाती बरोबरही खाता येतो. किंवा जेवणाबरोबर तोंडी लावता येतो.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
लसूण भुरका (lasun bhurka recipe in marathi)
#KS5 लसणाचा भुरका हा मराठवाड्यातला एक तोंडी लावण्याचा प्रकार आहे. भात,पोळी,भाकरी कशाबरोबर ही खाता येतो. मला हे नावच खूप आवडलं. म्हणून म्हंटलं करुन बघुया हा प्रकार. मस्त झणझणीत झालाय लसूण भुरका. नक्की करुन बघा. Prachi Phadke Puranik -
मराठवाड्यातील भुरका (bhurka recipe in marathi)
#KS5 महाराष्ट्राचे किचन स्टार : थीम ५ : मराठवाडा साठी मी दुसरी पाककृती सादर करत आहे - भुरका.झटपट होणारा भुरका हा तोंडीलावण्याचा एक प्रकार आहे. भुरका हा तिखटच असतो. जेवताना घरात लोणचं, चटणी, ठेचा असं काही नसलं की पटकन भुरका केला की काम भागतं. चटणीला ऑपशन म्हणून झणझणीत भुरका ताटाची डावी बाजू सांभाळायला तयार असतो. :) सुप्रिया घुडे -
-
झणझणीत लसूण भुरका (Lasun bhurka recipe in marathi)
#लसूणमस्त चमचमीत आणि झणझणीत काहीतरी जेवताना हवच असतं....त्यासाठी हा खास पदार्थ....झणझणीत लसूण भुरका...अगदी झटपट होणारा..... Supriya Thengadi -
मराठवाडा स्पेशल चमचमीत भुरका (bhurka recipe in marathi)
#KS5तोंडाला चव आणणारा चमचमीत भुरका kalpana Koturkar -
चमचमीत झिरकं (zirke recipe in marathi)
#KS5 थीम -५ : मराठवाडामराठवाडा स्पेशल "झिरकं" म्हणजे थोडक्यात शेंगदाण्याची हिरवी मिरची, लसूण घालून केलेली आमटी.महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागात थोडयाफार फरकाने शेंगदाण्याची आमटी बनवितातच. पश्चिम महाराष्ट्रात काळा मसाला घालून शेंगदाण्याचे तव्यात "चुटचुट" बनवितात. तर बघूया मराठवाडा स्पेशल रेसिपी "झिरकं". एकदम अफलातून , झटपट होणारी रेसिपी 🥰 Manisha Satish Dubal -
लसूण भुरका (lasun bhurka recipe in marathi)
#रेसिपीबुक #week2 गावाकडची रेसिपी मध्ये आधी मी शेंगोळे केले,आता दुसरा पदार्थ काय करावा विचार करत होते तेवढ्यात भुरका आठवला...आपण लोणचं,ठेचा व चटणी खातो,तशाच पद्धतीने भुरका खायचा... म्हणजे तोंडी लावण्यासाठी..थोडा तिखट असतो पण पोळी किंवा भाकरी सोबत खूप छान लागतो..साधं वरण,भुरका वांग्याचे भरीत व पोळी/भाकरी खूप छान लागते.. करून पाहा...4-5 दिवस टिकतो फ्रिजमध्ये ठेवायची गरज नाही... Mansi Patwari -
लसूण भुरका (Lasun Bhurka Recipe In Marathi)
#JPRलसूण भुरका हा असा एक प्रकार आहे जो तयार करून ठेवला तर बऱ्याच प्रकारे वापरता येतो आणि पटकन तयार होणारा असा हा प्रकार आहे जो नेहमीच आपल्याला भाजीची उणीव जाणवू देत नाही.महाराष्ट्रातील विदर्भात हा भुरका प्रत्येक घरात बघायला मिळेल, खिचडीवर हा भुरका घालून खाल्ला जातो भाकरीबरोबर हा तेल टाकून खाल्ला जातो.हा बऱ्याच प्रकारे आपल्याला वापरता येतो मी वडापाव मध्ये लावण्यासाठी तसेच गार्लिक ब्रेड तयार करताना भुरका का वापरत असते. वरण भात, भाकरी, पोळी बरोबर ही भुरका छान लागतो.मे महिन्यात पहिल्यांदाच मुंबईला पाहण्यात आले यावर्षी की मिरची वीस रुपयाला फक्त चार किंवा पाच मिळत आहे जी मिरची भरपूर भाज्या घेतल्यावर फ्री मध्ये मिळत होती त्या मिरचीचा अचानकच भाव वाढला. म्हणून माझ्या बाबांनी गावावरून मला भरपूर मिरच्या पाठवलयांत्यातला काही मिरच्या लाल झाल्यावर त्यांना छान वाळून घेतले आणि त्यापासून भुरका तयार केला.रेसिपी तून नक्कीच बघा कशाप्रकारे तयार केला. Chetana Bhojak -
लसूण झुरका..मराठवाडा स्वाद (lasun jhurka recipe in marathi)
#KS5 #मराठवाडा रेसिपीज #लसूण_झुरका लसूण झुरका..मस्त चटपटीत झटपट होणारं तोंडी लावणं..पहिल्यांदाच केली ही रेसिपी.. खूप आवडली मला ..😋😋झुरका,भुरका,भुरकी..किती छान नाव दिलीत ...आमच्याकडे माझी मामी खुरासणीची म्हणजे कारळ्याची चटणी करते त्या चटणीला भुरकी म्हणतात..😋 Bhagyashree Lele -
लसूण भुरका (lasun bhurka recipe in marathi)
#ks5मराठवाड्यातील एक चटपटीत तोंडीलावणे... Rajashri Deodhar -
-
मराठवाड्यातील प्रसिद्ध लसणाचा झणझणीत भुरका (bhurka recipe in marathi)
#KS5 थीम:5 मराठवाडारेसिपी क्र.3मराठवाड्यातील प्रसिद्ध लसणाचा झणझणीत भुरका. खूप छान चवीला. Sujata Gengaje -
लसुण झुरका (lasun jhurka recipe in marathi)
#KS5 या चँलेज मधून मी मराठवाडयातला प्रसिध्द असणारा लसुण झुरका हा पदार्थ बनवला व तो फार छान झाला. Nanda Shelke Bodekar -
लसणीचा झणझणीत भुरका (lasnicha bhurkha recipe in marathi)
#KS5#मराठवाडा#recipe1 प्राची मलठणकर (Prachi Malthankar) -
-
-
-
"झणझणीत लसूण भुरका" (lasun bhurka recipe in marathi)
#GA4#week24#keyword_garlic "लसूण भुरका" मराठवड्यायील झणझणीत रेसिपी....तोंडी लावण्यासाठी एक उत्तम पर्याय... 👌👌चपाती,पराठा,वरण भाताबरोबर आणि विशेषतः शिळ्या भाकरी बरोबरअगदी भन्नाट लागतो हा पदार्थ... नक्की करून बघा..👌👌 Shital Siddhesh Raut -
चटकदार लसूण भुर्रका (lasun bhurka recipe in marathi)
#KS3विष्णुजींची रेसिपी व माझी मैत्रीण शीतल राऊत हिची रेसिपी पाहून प्रथमच थोडा बदल करून हा पदार्थ केलाय चव अप्रतिम आहेच व जिभेची चव वाढवणारा हा पदार्थ खूप आवडला Charusheela Prabhu -
पूड चटणी मिश्र डाळींची चटणी (mix dalichi chutney recipe in marathi)
#KS5#मराठवाडा स्पेशल#पूड चटणी - मिश्र डाळींची चटणी Rupali Atre - deshpande -
लसूण भुरका
#goldenapron3 Garlic हा की वर्ड वापरून लसूण भुरका तयार केला आहे.ज्वारीच्या भाकरीसोबत फारच चविष्ट लागतो. Preeti V. Salvi -
बिना कांदा लसूण बटाटा रस्सा भाजी (Bina Kanda Lasun Batata Rassa Bhaji Recipe In Marathi)
कुक स्नॅप थीम ऑफ द विक साठी मी आज सौ.वर्षा इंगोले बेळे यांची बिना कांदा लसूण बटाटा रस्सा भाजी ही रेसिपी कूक स्नॅप करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
पूड चटणी (pud chutney recipe in marathi)
#KS5 मराठवाडा स्पेशल पूड चटणी आज करुन बघितली. मस्त झाली. Prachi Phadke Puranik -
मराठवाडा स्पेशल सुशीला (Marathwada Special Sushila Recipe In Marathi)
#ZCR चटपटीत या थीम साठी मी माझी मराठवाडा स्पेशल सुशीला ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
खोबरे लसूण चटणी (kobhra lasun chutney recipe in marathi)
"खोबरे लसूण चटणी"ही चटणी खुप चविष्ट होते.. ताटात डाव्या बाजूला तोंडी लावणे म्हणून,पराठ्या सोबत खायला उपयोगी पडते.. वडापाव सोबत तर भन्नाटच लागते. लता धानापुने -
मेथी धपाटे (methi dhapate recipe in marathi)
#KS5 थीम : ५, मराठवाडारेसिपी - ३"धपाटे" म्हणजे सगळ्यांचेच आवडते. धपाटेला थालीपीठही म्हटले जाते. मेथी, कांदा, गाजर, कोबी, पालक, काकडी अश्या अनेक प्रकारच्या भाज्या घालूनही धपाटे बनविले जातात. येथे मी मेथी घालून झटपट होणारे "मेथी धपाटे" बनविले आहेत. तर बघूया ही रेसिपी.. Manisha Satish Dubal -
लसूण चटणी (lasun chutney recipe in marathi)
#GA4 #Week24 #गार्लिकगोल्डन एप्रन 4 -आठवडा 24 चे क्रॉसवर्ड कोडे चे कीवर्ड - गार्लिक म्हणजे लसूण. Pranjal Kotkar -
-
-
लसूण शेव (Lasun Shev Recipe In Marathi)
#DDR शेव हा पदार्थ आपल्या जेवणात नेहमी तर असतोच पण दिवाळी करता म्हणून आपण वेगवेगळ्या तर हेच्या सेव बनवतो आज आपण बनवणार आहोत लसूण शेव ही शेव थोड्या वेगळ्या पद्धतीची आहे ही शेव खुसखुशीत आणि चविष्ट असते नेहमीपेक्षा वेगळी असलेले सेव आपण बनवूया Supriya Devkar
More Recipes
टिप्पण्या (2)