म्हातारीचे केस सुतर फेणी (Sutar Feni recipe in marathi)

" म्हातारीचे केस-सुतर फेणी"
जत्रेत हमखास खाल्लेला पदार्थ....म्हणजे म्हातारीचे केस अर्थात "सुतार फेणी"...!!!
गमतीचा भाग म्हणजे याच नाव,आमच्या गावी हनुमान जन्मोत्सव आणि दत्त जयंती ला मोठी जत्रा भरायची....!!
आणि गावातले थोर मोठे लोक आम्हा लहान मुलांच्या हातावर कोणी 1 रुपया तर कोणी 2 रुपये कोणी 5 रुपये, भेट म्हणून द्यायचे ,आणि म्हणायचे, बाळा म्हातारीचे केस खा...गोड गोड मस्त लागतात.. मी पहिल्यांदा ऐकलं तेव्हा खरंतर मला गंमतच वाटायची....!!!
पण जेव्हा कळलं की सुतर फेणी ला म्हातारीचे केस म्हणतात...म्हटल्यावर हसू आवरलं नाही....☺️☺️
म्हणून मी आज ही जराशी अवघड पण गमतीशीर रेसिपी करून पहिली...👌👌
करताना गावच्या यात्रेची आणि तिथल्या गोड माणसांची आठवण आली....😊😊
म्हातारीचे केस सुतर फेणी (Sutar Feni recipe in marathi)
" म्हातारीचे केस-सुतर फेणी"
जत्रेत हमखास खाल्लेला पदार्थ....म्हणजे म्हातारीचे केस अर्थात "सुतार फेणी"...!!!
गमतीचा भाग म्हणजे याच नाव,आमच्या गावी हनुमान जन्मोत्सव आणि दत्त जयंती ला मोठी जत्रा भरायची....!!
आणि गावातले थोर मोठे लोक आम्हा लहान मुलांच्या हातावर कोणी 1 रुपया तर कोणी 2 रुपये कोणी 5 रुपये, भेट म्हणून द्यायचे ,आणि म्हणायचे, बाळा म्हातारीचे केस खा...गोड गोड मस्त लागतात.. मी पहिल्यांदा ऐकलं तेव्हा खरंतर मला गंमतच वाटायची....!!!
पण जेव्हा कळलं की सुतर फेणी ला म्हातारीचे केस म्हणतात...म्हटल्यावर हसू आवरलं नाही....☺️☺️
म्हणून मी आज ही जराशी अवघड पण गमतीशीर रेसिपी करून पहिली...👌👌
करताना गावच्या यात्रेची आणि तिथल्या गोड माणसांची आठवण आली....😊😊
कुकिंग सूचना
- 1
आधी एका परातीमध्ये मैदा घ्या, आणि थोडं थोडं पाणी घालून घट्ट सर पीठ मळून घ्या
- 2
आता कणिक 10 मिनटं झाकून ठेवा
- 3
10 मिनीटांनी कणिक, हाताची मूठ करून मळून घ्या, त्याचे सुरीने 4 भाग करा
- 4
चारही भाग एकावर एक ठेवा आणि परत मुठीने मळून घ्या ही प्रोसेस 5 मिनटं करा
- 5
आणि मऊ गोळा तयार करून घ्या, त्यावर चमचाभर तूप घालून गोळा 15 मिनिटे बाजूला ठेवा
- 6
त्या नंतर गोळ्याच्या मधोमध एक होल करून घ्या त्यात ही तूप सोडून 15 मिनटं बाजूला ठेवा
- 7
आता या गोळ्याला अलगद हाताने खेचत लांब करा, आणि फिगर ऑफ 8 करून ठेवा त्यात परत तूप घालून 10 मिनटं बाजूला ठेवा
- 8
आता अलगद हाताने खेचत खेचत फिगर ऑफ 8 करत करत कणिक ताणून घ्या
- 9
हो प्रोसेस कमीत कमी 10 ते 12 वेळ करावी लागेल, तेव्हा याला छान असे लच्छे येतील
(वरील सर्व प्रोसेस अगदी अलगद करायची आहे, जेणेकरून आपण तयार केलेली फेणी तुटणार नाही) - 10
आता एका पसरट पॅन मध्ये तूप गरम करून, त्यात तयार फेणीअलगद सोडून घ्या,आणि मंद आचेवर सोनेरी रंग येई पर्यंत
तळून घ्या (सोनेरी रंग ऐच्छिक आहे, खरंतर फेणी सफेद रंगाची असते)
पण मी ती सोनेरी रंगावर तळून घेतली आहे - 11
आता नेहमीप्रमाणे साखरेचा पाक बनवून घ्या, त्यात केशर घालून साखर वितळेपर्यंत शिजवून घ्या आणि तयार पाक कोमट झाला की फेणी वर घालून घ्या
(फेणी पाकात बुडवून घेतली तरी चालेल, पण मी फेणी वर पाक घातला आहे) - 12
वरून थोडे केशर आणि ड्रायफ्रूट घालून घ्या
- 13
आणि थोडं थंड झालं की मस्त ताव मारा..
"म्हातारीच्या केस म्हणजेच सुतर फेणी"वर...👌👌करायला थोडी जास्त मेहनत लागते, पण घरी सर्वांनी मनसोक्त खाल्ली आणि वाहवा केली...!! सगळा क्षीण निघून गेला माझा...😊😊
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
"राजस्थानी घेवर" (ghevar recipe in marathi)
#GA4#week25#keyword_rajasthani"राजस्थानी घेवर" घेवर म्हटलं की ,डोळ्यासमोर येते ते राजस्थानी शाही स्वीटडिश मैदा, साखर आणि तुपापासून बनवल्या जाणाऱ्या मधमाशीच्या पोळ्याप्रमाणे दिसणाऱ्या कुरकुरीत केशरी गोड घेवर म्हणजे दिल गार्डन गार्डन हो गया म्हणण्या जोगे...👌👌 मैदा घोटून घोटून एका विशिष्ट सपाट कढई मध्ये उकळत्या तुपात साच्यामधे थोडा थोडा टाकला जातो. उकळत्या तुपात पडताच त्याचा थर बनत जातो, एकावर एक थर जमा होत मधमाशीच्या पोळ्यासारखे बनत जाते. त्यामुळे त्यात एक विशिष्ट कुरकुरीतपणा येत जातो.येणाऱ्या जाणाऱ्यांची लक्ष वेधून घेणाऱ्या या घेवर ला आज मी बनवलं आहे माझ्या किचन मध्ये.... आणि पहिल्या बॉल ला सिक्सर लागल्यावर जितका आनंद होतो ना त्या सारखाच आनंद आज मला पहिल्यांदा हे घेवर बनवून झालाय....👌👌☺️☺️ Shital Siddhesh Raut -
काला जामुन (kala jamun recipe in marathi)
#KS6" काला जामुन " जत्रेत दिसणारा अजून एक प्रकार म्हणजे 'काला जामुन', रसरशीत, गोड, मोठ्या आशा परातीमध्ये एकावर एक रचलेले अगदी भरभरून असलेले जामुन म्हणजे अस्सल खवय्यांसाठी मेजवानीच....!! जत्रेचा प्रसाद म्हणून हे जामुन जत्रेतून सर्वांच्या घरोघरी जायचे..!! आणि एखादा पाहूणा घरी आला,त्याला आवर्जून हा जत्रेतला मेवा दिला जायचा...😊😊 आज हे जामुन घरीच बनवून पाहिले,खूपच मस्त झालेत....👌👌 Shital Siddhesh Raut -
"रसभरीत बुंदीचे लाडू" (rasbarit boondiche ladoo recipe in marathi)
#SWEET " रसभरीत बुंदीचे लाडू" रसभरीत हे नाव मी दिले आहे बुंदी लाडू ला..पण खरंच एवढे सुंदर पाकाने रसरशीत भिजलेले मस्त गोड गोड लाडू झाले आहेत.. मी आज पहिल्यांदाच बनवले आहेत.. तशी थोडी माहिती होती, म्हणजे भावाच्या लग्नात करताना बघीतले होते... एक कप बेसन पीठामध्ये एवढी बुंदी तयार होईल, असं वाटलच नाही...मी जरा मोठेच लाडू वळले आहेत त्यामुळे बारा लाडू झाले आहेत.. अजून जरा लहान साईज चे केले तर पंधरा होतील.. मला खुप अवघड वाटत होते म्हणून मी कधी बनवले नाहीत..आज पहिल्यांदाच ट्राय केले,पण अतिशय सुंदर, मस्त झाले आहेत...ही रेसिपी मी स्वतः बनवली माझ्या हाताने या गोष्टीचा मला खुप खुप आनंद झाला आहे... त्यामुळे Thank you Cookpad India ❤️ चला तर एकदम सोप्या पद्धतीने मी रेसिपी दाखवते.. लता धानापुने -
सुंठवडा (sunth vada recipe in marathi)
#skm हनुमान जयंती, दत्त जयंती असो सुंठवडा तर बनतोच बनतो.कराड मध्ये दत्त चौकातील दत्त मंदिर खूप जुने मंदिर आहे येथे दर वर्षी दत्त जन्म सोहळा मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. सुंठवडा इथे जरूर खावावा. Supriya Devkar -
खाजा (khaja recipe in marathi)
#hr या होळीच्या निमित्याने, बालूशाहीची चव असलेला, आणि ओरिसाच्या जगन्नाथ पुरी मंदिरात प्रसाद म्हणून वाटल्या जाणारा, खाजा बनविला आहे... Varsha Ingole Bele -
सोन पापडी (Soan papdi recipe in marathi)
#KS7" सोन पापडी " विस्मरणात गेलेली, आणि जी घरी जास्त बनवली जात नाही अशी रेसिपी बनवायची ही थीम मिळाल्या मिळाल्या माझ्या डोक्यात "सोनपापडी" जाम थैमान घालायला लागली होती, म्हटलं आज बनवूनच टाकूया...☺️☺️ "सोन पापडी" तशी सर्वांच्या परिचयाची असेल, पण ही सोन पापडी घरी बनवणं म्हणजे, काय ते आज मला कळलं...!! म्हणतात ना आधी हाताला चटके मग मिळते भाकर...!!! भाकर नाही पण हाताला बरेच चटके मिळाल्यावर आणि भरपूर घाम गाळल्यावर मस्त खुसखुशीत लेअर वाली आणि तोंडात टाकताच विरघळणारी "सोन पापडी नक्कीच मिळाली आज मला......!!😊😊 ते पण सिंगल हँडेड बनवली ,फक्त कॅमेरा धरण्यासाठी आज नावरोबने मदत केली... आणि त्या बदल्यात सगळी सोन पापडी खाऊन संपवली पण...👍👍चला तर मग पटकन रेसिपी बघुया Shital Siddhesh Raut -
दिवाळी विशेष शाकाहारी पाकातील डोनट रेसिपी (pakatil doughnut recipe in marathi)
#GA4 #week9#मैदा#फ्राईड#मिठाईडोनट पाहिले की मेदूवडा आकारात आणि साखरेच्या पाकातील पुऱ्यांची , शंकरपाळ्यांच्या टेस्टची आठवण येते.डोनट हा वैशिष्टपूर्ण अमेरिकन डोनटस् , डेझर्ट किंवा स्नॅक्स अंगठीच्या आकाराचा ( फ्राइड केक) तळलेला गोड पदार्थ म्हणून प्रसिद्ध आहे. पूर्वी डोनट ला ऑइल केक किं फ्राईड केक स्नॅक्स म्हणायचे. डोनट हे खरेतर अंडी आणि यीस्ट वापरूनच केले जातात. पण आज अंडी ,यीस्ट ना घालता बदाम ,काजू डोनट बनवू या.आज मी बदाम, काजू डोनट्स एक मैदा, आणि साखरेच्या पाकापासून तयार केली आहे. डोनट हा चविष्ट पदार्थ तयार करण्याची पद्धत अतिशय सोपी आहे.कुरकुरीत आणि साखरेच्या पाकातील हे डोनट तुमच्या घरातील लहान मुलांनाही खायला नक्की आवडेल. चला तर जाणून घेऊया रेसिपी . Swati Pote -
"गोलमटोल रसरशीत गुलाबजामुन"
#GA4#week18#keyword_गुलाबजाम"गोलमटोल रसरशीत गुलाबजामुन" गुलाबजाम म्हटले की मला तर लग्नाची पंगत आठवते, पंगत म्हटलं की गुलाबजाम आलेच..!!रसरशीत गुलाबजाम म्हणजे खवय्यांसाठी तर मेजवानीच... नाही का..!! चला तर मग मस्त अशा गुलाबजाम ची रेसिपी पाहूया..👌👌 Shital Siddhesh Raut -
घेवर (ghevar recipe in marathi)
#पश्चिम #राजस्थानमाझ्या राजस्थानी मैत्रिणीच्या घरी खाल्लेला पदार्थ राजस्थानी घेवर करायला अवघड वाटतो पण करताना अगदी सोप्पा आहे. Sushma Shendarkar -
जिलबी (jalebi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15#चकलीआणिजिलबी रेसिपीpost2रेसिपी बुक ची सुरुवात जशी गोडाच्या पदार्थ ने झाली तसेच रेसिपी बुक चा शेवटचा पदार्थ देखील गोड पदार्थ ने करुया म्हणूनच गरम गरम साजूक तूपातील जिलबी म्हणजे बहुतेक सर्वांच्या आवडीची.आता ह्याच जिलबी वर मस्त रबडी घालून खाण्याचा ट्रेंड सध्या आहे.जिलबी पण अनेक वेगवेगळ्या प्रकारे केली जाते पनीर जिलबी,रव्याची जिलबी वगेरेआज आपण पटकन झटपट तयार होणारी रेसिपी बघणार आहोत.एकदा तुम्ही घरी जिलबी तयार केली की बघता बघता कधी फस्त होईल कळणार पण नाही. Nilan Raje -
ब्रेड गुलाब जामुन (bread gulab jamun recipe in marathi)
#रेसिपीबुक #week8 #नारळी पौर्णिमा गुलाबजाम म्हंटले की अगदी तोंडाला पाणी सुटते. लहान मुलांपासून ते मोठ्या परंत सर्वांना गुलाबजाम ही स्वीट डिश आवडते. गुलाबजाम आपण सणावाराला किंवा जेवण झाल्यावर डेझर्ट म्हणून सुद्धा बनवू शकतो. किंवा वाढदिवसाच्या पार्टीला सुद्धा बनवू शकतो. आपण ब्रेड वापरुन सुद्धा गुलाबजाम बनवू शकतो. घरच्या घरी आपण अगदी हलवाई सारखे म्हणजे मिठाईच्या दुकाना सारखे मऊ मुलायम गुलाबजाम बनवता येतात.घरी अचानक पाहुणे आले असतील किंवा येणार असतील तर आपल्या घरी खवा नसतांना सुद्धा अगदी खव्याच्या टेस्ट सारखे ब्रेड वापरुन गुलाबजाम बनवता येतात. ब्रेडचे गुलाबजाम बनवायला अगदी सोपे आहेत. तसेच ब्रेड गुलाबजाम बनवायला अगदी सोपे आहेत. Amrapali Yerekar -
जिलेबी (jalebi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15 रेसिपी बुक कि सुरुवात गोड पदार्थाने झाली होती. तसेच शेवटही गोड पदार्थाने व्हावा म्हणून बनवली आहे Swara Chavan -
गुलाबजाम (gulab jamun recipe in marathi)
#cpm5#मॅगझीन रेसिपीना खवा ना गिट्स चे पॉकेटमी आज मिल्क पावडर चा घरी खवा बनवून गुलाबजाम बनवले कसे ते बघूया Sapna Sawaji -
हलवाई स्टाईल मलाई गुलाबजामुन (halwai style malai gulab jamun recipe in marathi)
#cpm5गुलाबजामुन हे लोकप्रिय मिठाईपैकी एक आहे.मी आज मलाई गुलाबजामुन केले आहेत. चवीला खूप मस्त लागतात.....☺️ Sanskruti Gaonkar -
जत्रा स्पेशल बालुशाही (Balushahi recipe in marathi)
#KS6 आमच्याकडे जत्रेत हे नेहमी स्टॉलवर विकायला असते मला ते खूपच आवडते म्हणून मी ते नेहमी घेऊन येतेRutuja Tushar Ghodke
-
-
बुंदीचे लाडू (BOONDICHE LADOO RECIPE IN MARATHI)
#SWEET मध्ये मी बुंदीचे लाडू बनवले आहे. बुंदीचे लाडू अनेक आनंदी प्रसंगात बनविल्या जातात. जसे की लग्नामध्ये बुंदीचे लाडू बनवल्या जाते, दिवाळीमध्ये सुद्धा बुंदीचे लाडू बनवले जातात, मंदिरामध्ये प्रसाद म्हणून बुंदीचे लाडू बनविला जाते, भेट म्हणून देण्यासाठी बुंदीचे लाडू पॅक करून देता येतात, अशाप्रकारे अनेक प्रसंगात बुंदीचे लाडू बनविल्या जातात. बुंदीचे लाडू लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडतात. ज्याप्रमाणे बाहेर मिठाईवाल्यां जवळ मिळतात तसे बुंदीचे लाडू जरी होत नसेल तरी आपण घरी बनवलेल्या बुंदीचे लाडू खाण्याचे वेगळे समाधान असते. घरी बनवले असल्यामुळे कोणी बनवले असेल कसे बनवले असेल याची काळजी नसते. बुंदीचे लाडू घरी बनवायचे म्हणजे प्रश्न निर्माण होतात आपल्याजवळ बुंदीचा झारा असेलच असे नाही. म्हणून मी येथे घरच्या घरीच असलेल्या साहित्यात बुंदीचे लाडू बनविले आहे. बुंदीचे लाडू बनविण्यासाठी किसनी आणि झारा चा वापर केलेला आहे. बुंदीचे लाडू छान होतात आणि आपल्या हाताने बनवून घरच्यांना खाऊ घालण्याचे समाधान मिळते. Archana Gajbhiye -
कुरकुरी रसिली केशर जिलेबी (jalebi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15#चकलीआणिजिलेबी#जिलेबीजिलेबी हा पदार्थ हा तिच्या चवीमुळे, दिसण्यामुळे खूप प्रसिद्ध असा गोड पदार्थ आहे. लहान-मोठे सर्वांच्या आवडीचा...गोड पदार्थांमध्ये बऱ्यापैकी स्वस्त आणि खायला एकदम मस्त असं या पदार्थाचं वर्णन आपल्याला करता येईल.. नाही का..?जिलेबी तुम्ही कशीही खाऊ शकता गरम किंवा थंड. जिलेबी साठी पाक करताना यामध्ये थोडासा लिंबाचा रस घातल्याने पाक कडक होत नाही. तसेच जिलेबी तळताना मिडीयम टू स्लो फ्लेम वर तळावी म्हणजे ती कुरकुरीत तळल्या जाते. जिलेबीचे पीठ फेटताना अंदाज चुकायला नको, नाहीतर जर का पीठ पातळ झाले तर जिलेबी देखील पातळ आणि सरळ सरळ पडेल...मी जी जिलेबी केली आहे, यामध्ये कॉर्नफ्लॉवर, आरारोट, तांदळाचे पीठ, या गोष्टीचा बिलकुल वापर केला नाही. तसेच पाकामध्ये एक चमच तूप घातले.. त्यामुळे जिलेबी ला तूपाचा छान फ्लेवर येता. कमी साहित्यात आणि फक्त वीस मिनिटात ही कूरकूरी रसिली केशर जिलेबी तयार होते.... नक्की ट्राय करा.. 💃 💕 Vasudha Gudhe -
चॉकलेट सिनामन गुजिया (chocolate cinnamon gujiya recipe in marathi)
#रेसिपीबुक #week9फ्युजन रेसिपी १फ्युजन रेसिपीज् थीममुळे काहीतरी वेगळं करायची संधी मिळाली. कितीतरी पदार्थ आपण ट्विस्ट आणून करू शकतो.उत्तर भारतात होळीला विशेषतः गुजिया बनवतात. जो एक गोड समोसा असतो ज्यात खवा,नारळ,ड्रायफ्रुट ला साखरेच्या पाकासोबत भरून बनवण्यात येते. मी फ्युजन थीम साठी करंजीच्या स्वरूपात गुजिया बनवले आणि त्यामध्ये थोडं ट्विस्ट् आणलं. मी त्यात खवा,खोबरं सोबत चॉकलेट चिप्स, शेंगदाणे भरले व साखर आणि दालचिनी पावडरच्या मिश्रणात घोळवून बनवले. खूप छान झाले. काहीतरी वेगळं खाल्ल्याचा आनंद मिळाला. स्मिता जाधव -
बालुशाही (Balushahi recipe in marathi)
#hr थोडीशी वेगळ्या लूकमध्ये डिझायनर बालुशाही बनवलेली आहे नेहमीपेक्षा थोडी वेगळी नक्की ट्राय करून बघा Suvarna Potdar -
पाणीपुरी शॉट्स (pani puri shots recipe in marathi)
#KS8पाणीपुरी स्ट्रीट फूड चा विषय नि त्यात पाणीपुरी नाही असं तर अशक्य....☺️☺️ खाऊ गल्लीमध्ये जास्त गर्दी असलेलं खवय्यांच ठिकाण म्हणजे पाणीपुरी ठेला...😊😊 पाणीपुरी आवडत नसलेल्या व्यक्ती कमीच असतील, पण ज्यांना पाणीपुरी आवडते, अशा लोकंची तर काही गिनती नसेल नाही का....!! आजकाल तर बऱ्याच फ्लेवर आणि टेस्ट ची पाणीपुरी बाजारात मॉल मध्ये आणि खाऊ गल्ली मध्ये मिळते...पण खरी पाणी पुरी खाण्याची मजा तिखट आंबट गोड अशी नेहमीची पाणीपुरी खाण्यातच....चला तर मग रेसिपी बघुया...👍👍 Shital Siddhesh Raut -
कुरकुरीत जिलेबी (jalebi recipe in marathi)
#KS6# जत्रेत मिळणारी, सर्वांना मनापासून आवडणारी गोड जिलेबी आज मी केली आहे.सहज सोपी,झटपट होणारी असल्याने कधीही करता येते.कमी साहित्य वापरून तयार होणारी..... Shital Patil -
मुगडाळ हलवा (moong dal halwa recipe in marathi)
#cpm2पौष्टिक व रुचकर मुगडाळ हलवा खूपच छान लागतो .👌👍☺️ Charusheela Prabhu -
इन्स्टंट जिलेबी (instant jalebi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15#जिलेबीजिलेबी हा सर्वांच्या आवडीचा पदार्थ आहे. पारंपरिक पद्धतीत जिलेबीचे पीठ अंबून मग जिलेबी केली जाते,पण आपण आजकल इन्स्टंट जिलेबी बनवतो, त्यातलाच हा एक प्रकार मी केला आहेअशी ही झटपट होणारी जिलेबी एकदा नक्की ट्राय करा Bharti R Sonawane -
घोसाळी/गिलक्याची भजी (ghosali bhaji recipe in marathi)
#KS2माझं आजोळ नाशिक सुट्टीत आजीकडे गेलो की आजी गरमागरम भजी करून द्यायचीवेलीवरची ताजी घोसाळी तीथे गिलकी बोलतात त्याची भाजी खूप मजा यायची👌👌☺️☺️ Charusheela Prabhu -
पेढा बेसन पोळी (peda besan poli recipe in marathi)
#wd #गोड पोळी# या आधी मी फक्त पेढ्याची पोळीची रेसिपी टाकली होती. पण ही, बेसन पेढा पोळी रेसिपी, माझ्या आईची आहे. तिच्या हाताच्या या पोळ्या खूप छान होतात. तीच रेसिपी मी शेअर करीत आहे. यात बेसन भाजताना थोडे जास्त तूप टाकावे लागते. परंतु त्यानंतर त्या सारणाची आणि पोळीची चव काय अप्रतिम लागते म्हणून सांगू...त्यामुळे तूप टाकायला कंजुषी वर्ज्य आहे. 😀 आणि पेढे हे प्रसिद्ध वर्ध्याचे गोरस भांडार चे आहेत.... त्यामुळे ही पेढा बेसन पोळी मी माझ्या आईला समर्पित करीत आहे.. Varsha Ingole Bele -
पुरणपोळी (Puranpoli recipe in marathi)
#MWK सुट्टी म्हणून माझा नातू इथे आहे.त्याला गोड, पुरणपोळी खुप आवडते.त्याची फर्माईश आणि आठवडा अखेर काही तरी वेगळे म्हणून पुरणपोळी केली. Pragati Hakim -
"मँगो मड पॉट क्रिमी डेझर्ट" (mango mud pot creamy dessert recipe in marathi)
#amr" मँगो मड पॉट क्रिमी डेझर्ट " एक अप्रतिम असं फ्युजन डेझर्ट....!!!मँगो कस्टर्ड मुस आणि त्या सोबत मड चे कॉम्बिनेशेन... मड म्हणजे माती हो....☺️☺️☺️ म्हणजे माती खायची...??? नाही अहो...ओरिओ बिस्कीट आहेत ते बरं का...!! लहान मुलांच अगदी प्रिय ओरिओ बिस्कीट आणि सोबत आंब्याचं क्रिमी फ्युजन अहाहा...!!! तेही अगदी कमीतकमी साहित्यात...👌👌नक्की करून पाहा...👍👍 Shital Siddhesh Raut -
शाही रबडी गुलाबजामून डोनटस (shahi rabdi gulabjamun donuts recipe in marathi)
#GA4#week18#keyword-Gulab jamun'गुलाबजामून' म्हणजे सर्वांचेच आवडते.आज गुलाबजामूनचा थोडा हटके आणि तितकाच इनोव्हेटिव्ह प्रकार करून पाहिला ..भन्नाट झाला...☺️😋😋 Deepti Padiyar -
गुलाब जामुन (Gulab jamun recipe in marathi)
#व्हेलेटन स्पेशल सर्वानाआवडणारा नेहमी होणारा पदार्थ म्हणजे गुलाब जामुन होय. Shital Patil
More Recipes
टिप्पण्या (4)