कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम अंडे उकडून घेऊन आणि अंडे तळून घेऊन, आता एका कढईत तेल घालून कांदा टोमॅटो तळून घ्यु।
- 2
आणि मिक्सरमध्ये पेस्ट तयार करून घ्या, आता एका कढईत बारीक चिरलेले कांदे कोथिंबीर घालून फोडणी द्या।
- 3
कांदे लाल झाले की त्यात आले लसूण पेस्ट आणि तयार केलेले पेस्ट घालून परतून घ्या, त्यानंतर सगळे मसाले घालून पुन्हा छान परतून घ्या मसाले तेलाच झाले की त्यात थोडासा पाणी सोडा।
- 4
आणि झाकून मसाला शिजू द्या, मसाले झाले की त्यात अंडे सोडा, आणि पुन्हा अंडे घालून झाकून असच मसाल्यामध्ये होऊ द्या।
- 5
फ्राय एग मसाला तयार आहे।
Similar Recipes
-
-
अंडा फ्राय मसाला,कांदा तर्री (anda fry masala kanda tari recipe in marathi)
#pe Jyotshna Vishal Khadatkar -
एग्ज पोटॅटो कबाब (egg potato kabab recipe in marathi)
#peघरात सर्वांना आवडेल असे पदार्थ..! kalpana Koturkar -
बॉइल एग फ्राय (egg fry recipe in marathi)
काही वर्षा पूर्वी मित्रांसोबत असताना रूम वर करून बघेतलेली एक डिश। Shilpak Bele -
मसाला एग टोस्ट (masala egg toast recipe in marathi)
#झटपट रेसिपी. मुलांसाठी झटपट तयार होणारी छोटी छोटी भुक भागविणारी मसाला एग टोस्ट. Vrunda Shende -
स्क्रुंबल्ड एग मसाला (Scrambled Egg Masala Recipe In Marathi)
#PBRहा प्रकार थंडीच्या दिवसात पराठ्याबरोबर खायला खूप टेस्टी व हेल्दी असा आहे Charusheela Prabhu -
-
मसाला एग फ्राय मलाबार (MASALA EGG FRY MALABAR STYLE RECIPE IN MARATHI)
आज गट्टारी व ह्या आठवड्याची थीम पावसाळी गंमत असल्यामुळे मी झटपट बनणारे मलाबार स्टाईल फ्राईड एग्ज चे स्टार्टर बनवले. #रेसिपीबुक #week5 #पावसाळीगंमत Madhura Shinde -
-
पोटॅटो एग कबाब (potato egg kabab recipe in marathi)
#peहेल्थी आणि टेस्टी पोटॅटो एग कबाब. झटपट तयार. प्राची मलठणकर (Prachi Malthankar) -
एग बटर मसाला (egg butter masala recipe in marathi)
#अंडापावभाजी म्हंटले कि ती कोणाला आवडत नाही. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांची आवडीची आहे.पण जर ती नेहमीची पाव भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर हा नॉनव्हेज वर्जन ट्राय करून बघा. कोणाला ती तिखट, कोणाला कमी तिखटाची कोणाला भरपूर बटर टाकून किंवा कोणाला भरपूर चीज टाकून, आवडणारी पाव भाजी अशा प्रकारे सुद्धा होऊ शकते याचा तुम्ही विचारसुद्धा केला नसेल.हे बेसिकली तर स्ट्रीट फूड आहे, पण स्ट्रीट फूड आपण घरात करू शकत नाही असं होऊ शकत नाही. नक्की करून पहा आणि मला माझ्या लिंक वर ती शेअर करा. Jyoti Gawankar -
भेंडी मसाला फ्राय (bhendi masala fry recipe in marathi)
#cmp4भेंडीची भाजी आणि कोणत्याही प्रकारे केली तरी मुलांना काय मोठ्यांना सुद्धा आवडतेच. म्हणून आज हॉटेल स्टाईल भेंडी मसाला ट्राय केली Deepali dake Kulkarni -
क्रिस्पी एग सॅंडविच (crispy egg sandwich recipe in marathi)
#goldenapron ( week 12 )#GA4 Najnin Khan -
सावजी मशरूम मसाला (saoji mushroom masala recipe in marathi)
#KS3विदर्भचा काळा मसाला रेसीपी पोस्ट केली तेव्हा मी सांगितले होते की मी शाकाहारी आहे आणि तरीही हा झणझणीत मसाला आमच्याकडे बनवतो. आणि त्यापासून चमचमीत वेज डिशेस बनवतो. त्यातलीच आजची रेसिपी सावजी मशरूम मसाला. या रेसिपी साठी लागणारा काळा मसाला रेसिपी मी या आधी पोस्ट केली आहे. ती नक्की पाहा म्हणजे ही रेसिपी करणे सोपे होईल. Kamat Gokhale Foodz -
-
मसाला एग रोस्ट (Masala egg roast recipe in marathi)
#MBRपटकन होणारा पण तसाच टेस्टी असा हा मसाला एक रोज तुम्हाला नक्कीच आवडेल Charusheela Prabhu -
एग हाफ फ्राय(egg half fry recipe in marathi)
#झटपट एग हाफ फ्राय रेसिपी आयत्यावेळी कोणी नॉनव्हेज खाणारे पाहुणे आले तर अगदी फटाफट तयार होणारी रेसिपी म्हणजे एग हाफ फ्राय आणि ब्रेड अगदी पाच मिनिटात तयार Bharati Chaudhari -
"एग ड्रॉप करी" (egg drop curry recipe in marathi)
#ट्रेंडींग_रेसिपी" एग ड्रॉप करी " अंडी आणि माझं जरा जास्तच पटतं, कारण एकतर याच्या पासून अगणित पदार्थ बनु शकतात, आणि दुसरे आणि महत्वाचे म्हणजे, माझ्या बिझी शेड्यूल्ड ला साजेसे आणि झटपट होणाऱ्या डिश आपण या पासून बनवू शकतो.. चला तर मग अशीच एक झटपट होणारी डिश बघुया..👌👌 Shital Siddhesh Raut -
एग भुर्जी पाव (egg bhurji pav recipe in marathi)
#pe"एग बुर्जी " पटकन होणारी रेसिपी. टिफिनसाठीही उत्तम नॉनव्हेज रेसिपी. मुंबईत तर स्ट्रीट फूड म्हणून "भुर्जी पाव " लोकप्रिय डिश. तर बघूया ही अगदी सोप्पी रेसिपी 🥰 Manisha Satish Dubal -
एग मसाला (Egg Masala recipe in marathi)
#worldeggchallengeआहारामध्ये अंडी हे भरपूर जीवनसत्त्वांनी परिपूर्ण असा घटक आहे. शारीरिक तंदुरूस्तीसाठी अंडी उकडून खाल्ली जातात. पण कधी कधी मुले नुसतं उकडलेले अंड खाण्याचा कंटाळा करतात, अशावेळेला नेहमीचे मसाले वापरून , छान सजावट करून आपण मुलांना ही अंडी देवू शकतो. Namita Patil -
एग पेपर फ्राय (Egg Pepper Fry Recipe In Marathi)
#NVRअंडी मॅक्झिमम मिरी घालून मसाला केलेल्या मसाल्यामध्ये फ्राय केल्यावर अतिशय टेस्टी व सुंदर होते Charusheela Prabhu -
मॅगी एग ऑम्लेट / नुल्ड्स ऑम्लेट (maggi egg omelette recipe in marathi)
सर्वांना आवडणारा चविष्ट व रुचकर असा नाष्टा नक्की तुम्ही एकदा करून पहा.#Pe Mrs. Snehal Rohidas Rawool -
मसाला सुरमई फ्राय (masala surmai fry recipe in marathi)
#GA4#week18#fishकिंग फिश / मॅकरेल म्हणून ओळखली जाणारी सुरमई ही अतिशय चवदार आणि आकर्षक मासा आहे. तांदळाचे पीठ कोटिंगसाठी वापरल्या ने वरून कुरकुरीत आणि आतून मऊ माशासह चवदार लागतो. चला तर मग बनवूया मसाला सुरमई फ्राय 😀 Vandana Shelar -
एग मलाई मसाला (egg malai recipe in marathi)
#worldeggchallengeखरंतर रोज रोज तेच तेच खाऊन कंटाळा आला होता. आणि या लॉकडाउनमुळे कुठे बाहेर हॉटेलात खायला सध्या मिळत नाही. मग ठरवलं की आपणच आज मस्तपैकी हॉटेल सारखी मेजवानी घरीच थोडक्यात करू या.आज मस्त हॉटेल टाईप मी एग मलाई मसाला रेसिपी बनवून बघितली आणि इतकी मस्त झालीय की भाकरीबरोबर ताव मारलाय सर्वांनी, ही चविष्ट रेसिपी आणि कमी साहित्यात होणारी रेसिपी आहे, तर तुम्ही प्रत्यक्ष करूनच बघा...... Deepa Gad -
-
मोगलाई अंडा फ्राय (moghalai anda fry recipe in marathi)
#अंडाअंडा करी, अंडा भुर्जी, ऑम्लेट हे आपण बनवतच असतो. पण वेगळं काही चमचमीत बनवलं कि मुलं आवडीने खातात आणि आपल्याला ही समाधान मिळते.त्यातलाच हा एक अंड्याचा चमचमीत प्रकार. तांदळाची भाकरी किंवा पाव सोबत हा पदार्थ खुप छान लागतो. Sanskruti Gaonkar -
झणझणीत कोल्हापुरी अंड्याचा कालवण (andya cha kalvan recipe in marathi)
#ks2#पश्चिममहाराष्ट्र# झणझणीत कोल्हापुरी अंड्याच्या कालवण Mamta Bhandakkar -
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15092658
टिप्पण्या