मॅंगो कॅरमल पुडींग (mango caramel pudding recipe in marathi)

Shobha Deshmukh
Shobha Deshmukh @GZ4447

# Shobha Deshmukh आंब्याचा सीझन व आंब्याचे विवीध प्रकार करता येतात. तेंव्हा पुडींग तर झाल्च पाहीजे सर्वांना आवडेल अशी रेसीपी .

मॅंगो कॅरमल पुडींग (mango caramel pudding recipe in marathi)

# Shobha Deshmukh आंब्याचा सीझन व आंब्याचे विवीध प्रकार करता येतात. तेंव्हा पुडींग तर झाल्च पाहीजे सर्वांना आवडेल अशी रेसीपी .

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१० मीनीट
४ लोक
  1. 1 कपआंबा रस
  2. 1 कपसाखर
  3. 1 कपदुध
  4. 1/2 कपब्रेड क्रमस
  5. 2 टेबलस्पूनकॅरमल साठी पाणि

कुकिंग सूचना

१० मीनीट
  1. 1

    एका पॅन मधे रस शीजवुन घ्या तियमधे साखर घाला. वथोडे शीजवुन घ्या. एका पॅन मधे साखरेचे कॅरमल करून एका डब्यात घालावे.

  2. 2

    नंतर एका वाटी मधे काॅर्नफ्लोअर व दुध मीक्स करन घ्यावे पॅन मधील रसामधे काॅर्नफ्लोअर व ब्रेड क्रमस घालुन चांगले मीक्स करावे व १ मीनीटे शीजवुन घेउन थंड करावे थंड झाल्यावर कॅरमल ओतलेसाडब्यात घालावे व सीलव्हर फाॅईल लावुन फ्ीजर मधे ५ तीस सेट करावयास ठेवावे व येत झाल्यानंतरच एका प्लेट मधे डबा उलटून घ्यावा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Shobha Deshmukh
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes