खेकडा भजी (khekda bhaji recipe in marathi)

Preeti V. Salvi
Preeti V. Salvi @cook_20602564

#KS6
जत्रेत गेलो आणि भजी नाही खाल्ली असे होणारच नाही.त्यात खेकडा भजी सोबत तळलेली हिरवीगार मिरची...मस्तच

खेकडा भजी (khekda bhaji recipe in marathi)

#KS6
जत्रेत गेलो आणि भजी नाही खाल्ली असे होणारच नाही.त्यात खेकडा भजी सोबत तळलेली हिरवीगार मिरची...मस्तच

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

५ मिनीटे
२-३
  1. 1मोठा कांदा
  2. 4-5 टेबलस्पूनचान्याच पीठ
  3. 1/4 टीस्पूनहळद
  4. 1/2 टीस्पूनतिखट
  5. 1/4 टीस्पूनमीठ
  6. तळण्यासाठी तेल
  7. 1-2 टेबलस्पूनपाणी आवश्यकतेनुसार
  8. 2हिरव्या मिरच्या

कुकिंग सूचना

५ मिनीटे
  1. 1

    कांदा उभा चिरून त्याला मीठ लावून ठेवले.हणजे पाणी सुटेल.

  2. 2

    त्यात हळद,तिखट घालून मिक्स केले चण्याच पीठ घालून छान चोळून घेतले.थोडे पाणी घातले

  3. 3

    कढईत तेल तापल्यावर बोटांच्या सहाय्याने भजी तेलात सोडून खमंग,लालसर रंगावर तळून घेतली.मिरच्या तळून घेतल्या.

  4. 4

    गरमागरम खेकडा भजी खाण्यासाठी तयार आहेत.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Preeti V. Salvi
Preeti V. Salvi @cook_20602564
रोजी

Similar Recipes