कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
मटण मसाला (mutton masala recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
मटण मसाला (mutton masala recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

मटण मसाला (mutton masala recipe in marathi)

Dilip Bele
Dilip Bele @dilip_0104

#पावसाळी वातावरण आज मटण मसाला गरमागरम खाण्याची इच्छा झाली.चला तर मग बनवू या मटण मसाला.

#पावसाळी वातावरण आज मटण मसाला गरमागरम खाण्याची इच्छा झाली.चला तर मग बनवू या मटण मसाला.

पुढे वाचा

मटण मसाला (mutton masala recipe in marathi)

Dilip Bele
Dilip Bele @dilip_0104

#पावसाळी वातावरण आज मटण मसाला गरमागरम खाण्याची इच्छा झाली.चला तर मग बनवू या मटण मसाला.

#पावसाळी वातावरण आज मटण मसाला गरमागरम खाण्याची इच्छा झाली.चला तर मग बनवू या मटण मसाला.

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

1 तास
2 सर्व्हिंग्ज
  1. 1/2 किलोमटण
  2. 1कांदा
  3. 1/2टोमॅटो
  4. 2-3काजूचे तुकडे
  5. 9-10सोललेल्या लसूण पाकळ्या
  6. 2 इंचअद्रक
  7. 2-3काळेमिरे
  8. 8-10मोठ्या विलायचीचे दाणे
  9. 1साध्या विलायचीचे दाणे
  10. 2-3लवंगा
  11. 1 इंचकलमी
  12. 1/2दगड फुल
  13. 1 -1/2 टेबलस्पूनतिखट
  14. 1/2 टीस्पूनहळद
  15. 1 टीस्पूनधने पावडर
  16. 1/2 टीस्पूनमसाला
  17. चवीनुसारमीठ
  18. आवश्यकतेनुसार पाणी
  19. 4 टेबलस्पूनतेल
  20. 10-15खोबर्याचे तुकडे
  21. 1 टीस्पूनजीरे
  22. 1/2 टीस्पूनमोहरी
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

1 तास
  1. 1

    मटण स्वच्छ पाण्याने धुतले.गरम पाणी करून मटणावर थोडी हळद पसरवून त्यावर गरम केलेले पाणी मटण बुडेपर्यंत टाकले व त्यावर झाकण ठेवले.मिक्सर पाॕट घेऊन त्यात टोमॅटो व कांदा चिरून टाकला.लसूण अद्रक जीरे काजू टाकला.मिरे विलायचीचे दाणे दगड फूल कलमी खोबरे टाकले.

    मटण मसाला (mutton masala recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    मटण मसाला (mutton masala recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    मटण मसाला (mutton masala recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    मिक्सर मधील मिश्रण चोपडे होईस्तो फिरवून घेतले.गॕसवर कुकर ठेऊन त्यात तेल टाकले तेल गरम झाल्यावर जीरे मोहरी टाकली.

    मटण मसाला (mutton masala recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    मटण मसाला (mutton masala recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    मटण मसाला (mutton masala recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    आता कुकरमध्ये मिक्सरमधील मिश्रण टाकले चमच्याने परतून घेतले झाकण ठेऊन थोडा वेळ शिजू दिले.रंग बदलला आता तिखट थोडी हळद धने पावडर मसाला मीठ टाकले.

    मटण मसाला (mutton masala recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    मटण मसाला (mutton masala recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    मटण मसाला (mutton masala recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    कुकरमधील मिश्रण चांगल्या प्रकारे चमच्याने परतून घेतले झाकण ठेऊन थोडा वेळ शिजू दिले.मस्त रंग आला आता हळद व गरम पाणी टाकून ठेवलेले मटण मधील पाणी काढून मटण कुकर मध्ये टाकले.चमच्याने चांगले मसाल्यात मिक्स केले झाकण ठेऊन थोडा वेळ होवू दिले.

    मटण मसाला (mutton masala recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    मटण मसाला (mutton masala recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    मटण मसाला (mutton masala recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    कुकरमध्ये मटणात पाणी सोडले व चमच्याने चांगले फिरवून घेतले कुकरचे झाकण लावून तीन शिट्ट्या होईस्तो शिजू दिले व गॕस बंद केला.मटण शिजून तयार झाले.त्यात वरून कोथिंबीर टाकली.वाट न पाहता गरमगरम सर्व्ह करावे.

    मटण मसाला (mutton masala recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    मटण मसाला (mutton masala recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    मटण मसाला (mutton masala recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Dilip Bele
Dilip Bele @dilip_0104
11 जून 2021 07:39 रोजी

Top Search in

  1. 1st for मटण मसाला
  2. 6th for मटण

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. बटर चिकन मसाला (butter chicken masala recipe in marathi)
  2. वर्षभराचे कैरीचे लोणचे (kairiche lonche recipe in marathi)
  3. मुगलाई चिकन हंडी इन रेड ग्रेव्ही (chicken handi in red gravy recipe in marathi)
  4. गव्हाच्या पिठाचा वेज पिझ्झा (veg pizza recipe in marathi)
  5. तहान लाडू भूक लाडू (laddu recipe in marathi)
  1. तिखट उंदलकाल (tikhat undalkal recipe in marathi)
  2. आलु  पराठा  (ढ़ाबा  स्टाईल) (aloo paratha recipe in marathi)
  3. साळीच्या लाह्यांचा चिवडा (lahyacha chivda recipe in marathi)
  4. खट्टी-मिठी इमली/ गोड चिंच (khatti methi imli recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15128714
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close