कच्या टोमॅटो ची भाजी (kachya tomato chi bhaji recipe in marathi)

Charusheela Prabhu
Charusheela Prabhu @charu81020
ठाणे

#KS7
आई करायची आंबट, गोड ,तिखट खूप टेस्टी
भाजी होते.आता खूप कमी बघायला मिळते.

कच्या टोमॅटो ची भाजी (kachya tomato chi bhaji recipe in marathi)

#KS7
आई करायची आंबट, गोड ,तिखट खूप टेस्टी
भाजी होते.आता खूप कमी बघायला मिळते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

25मिनिट
2 सर्व्हिंग्ज
  1. 4हिरवे कच्चे टोमॅटो
  2. 2कांदे
  3. थोडी कोथंबीर
  4. 2 चमचेदाण्याचा कूट
  5. 1.5 चमचा तिखट
  6. 1/4 चमचाहळद
  7. चवीनुसारमीठ
  8. 1.5 चमचा गूळ
  9. चिमूटभरहिंग
  10. 1/2 चमचामोहरी
  11. 2 चमचेतेल

कुकिंग सूचना

25मिनिट
  1. 1

    प्रथम टोमॅटो धून बारीक कापावे व कांदाही कापावा

  2. 2

    मग कढईत तेल घेऊन त्यात हिंग मोहरी कांदा घालून खंमग फिडणीत कांदा परतावा मग हळद तिखट मीठ व थोडी कोथंबीर घालून कापलेला टोमॅटो घालून परतावे व झाकण ठेवून वाफ आणावी व परतत राहावे व गुळ घालावा एकजीव करावे

  3. 3

    तेल सुटू लागले की दाण्याचा कूट घालून एकजीव करावे गॅस बंद करून भाजी काढून वर कोथंबीर घालावी व गरम फुलका चपाती बरोबर खावे

  4. 4

    खूप रुचकर भाजी होते

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Charusheela Prabhu
Charusheela Prabhu @charu81020
रोजी
ठाणे
☺️be Happy and keep smiling always😊
पुढे वाचा

Similar Recipes