मिरची भजी/ मिरची पकोडा (mirchi pakoda recipe in marathi)

Suvarna Potdar @suvarna_potdar2811
मिरची भजी/ मिरची पकोडा (mirchi pakoda recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम मिरची स्वच्छ धुऊन उभी कट करून घेणे. मिरची मधील बिया काढून टाकने.
- 2
आता बेसन पिठामध्ये तांदळाचे पीठ,हळद, मीठ,तिखट ऍड करून मिक्स करून घेणे. थोडे थोडे पाणी टाकून बॅटर तयार करणे आता यामध्ये चिमूटभर सोडा घालून त्यावर एक टेबलस्पून कडकडीत तेलाचे मोहन घालून घेणे. पुन्हा बॅटर छान मिक्स करून घेणे.
- 3
आता पॅनमध्ये तळण्यासाठी तेल ऍड करून मध्यम आचेवर गरम करून घेणे तेल गरम झाल्यावर ती त्यामध्ये प्रथम कट केलेल्या मिरच्या थोड्याश्या फ्राय करून घेणे प्लेट मध्ये काढून त्याच्यावर ती थोडेसे मीठ स्प्रेड करून घेणे. यामुळे मिरच्यांना खूप मस्त चव येते
- 4
आता बॅटरमध्ये एक एक मिरची डीप करुन छान सोनेरी रंगामध्ये कुरकुरीत फ्राय करून घेणे
- 5
मस्त कुरकुरीत भजी तयार चटणी बरोबर किंवा सॉस बरोबर सर्व्ह करणे.
Similar Recipes
-
-
-
सिमला मिरची भजी (shimla mirchi bhaji recipe in marathi)
#cooksnapआज मी ,चारूशिला ताईची सिमला मिरची भजी रेसिपी कुकस्नॅप केली आहे.खूपच झटपट आणि टेस्टी झाले आहेतभजी ...😋😋👌 Deepti Padiyar -
कांद्याची कुरकुरीत खेकडा भजी (kandyachi kurkurit khekda bhaji recipe in marathi)
#mfrमाझी आवडती रेसिपी. Suvarna Potdar -
सिमला मिरची पकोडा (shimla mirchi pakoda recipe in marathi)
रोजच्या जेवणात पकोडा, भजी असेल तर जेवणाला वेगळीच चव येते. पावसाळ्यामध्ये गरमागरम पाकोडा खायची मजाच काही और असते... आज मी सिमला मिरची चे पकोडे केले. मस्त क्रिस्पी झालेले. Sanskruti Gaonkar -
डिस्को कट मिरची भजी (mirchi bhaji recipe in marathi)
#KS2# पश्चिम महाराष्ट्र# सोलापूर स्पेशल कुरकुरीत डिस्को कट मिरची भजी Rupali Atre - deshpande -
-
ओवा, हिरवी मिरची आणि बटाटा भजी (Bhajji Platter Recipe In Marathi)
#SCRभजी बनविणे खूप सोपे आहे. वेळ देखील इतका कमी लागतो की आपण एखादा पाहुणा आला की झटपट बनवून खायला देऊ शकतो.या रेसिपीमध्ये भजींना कुरकुरीत करण्यासाठी योग्य प्रमाणात हरभरा पीठ आणि तांदळाचे पीठ वापरलेले आहे. हिवाळा आणि पावसाळ्यात या चवदार भजींचा आस्वाद घ्या गरम चहा बरोबर.... खायला खूप मज्जा येते.चला तर मग बघुया रेसिपी 😋 Vandana Shelar -
मिरची भजी (mirchi bhaji recipe in marathi)
#KS8गरम व टेस्टी भजी ही मुंबईची खासियत,त्यात प्रत्येकाची प्रकार वेगळेच त्यातील एक सिमला मिरची भाजी रुचकर खमंग ..☺️👌👍 Charusheela Prabhu -
मिक्स पकोडा (mix pakoda recipe in marathi)
#GA4 #week3 #pakoda गोल्डन ऍप्रॉन मध्ये " पकोडा " हा कीवर्ड आला आहे. म्हणून मी आज मिक्स पकोडा ही रेसिपी पोस्ट करत आहे. मी आज या मध्ये कांदा, बटाटा, मिरची आणि आळूचे पकोडे केले आहेत. माझी आजची रेसिपी कशी वाटली ते सांगा. नक्की करून पहा. Rupali Atre - deshpande -
-
ढोबळी मिरची भजी (dhobhdi mirchi bhaji recipe in marathi)
#GA4#week12#besanसाधी मिरची किंवा भावनगरी मिरची भजी तर आपण नेहमीच करतो .आज मी ढोबळी मिरची भजी बनवली आहे.अत्यंत चविष्ट व झटपट ही भजी एक नक्की ट्राय करा Bharti R Sonawane -
-
-
-
आलू पकोडा सँडविच शॉट्स (aloo pakoda sandwich shots recipe in marathi)
#Heartव्हॅलेन्टाईन डे स्पेशल आज सोपे, टेस्टी, यम्मी खायची इच्छा झाली...असे म्हणतात की एखादा पदार्थ आवडत नसेल आणि तेच वेगळं लूक दिले की न खाणारे पण खाऊन जातात ...त्यात माझी मुलगी बटाटा अजिबात खात नाही म्हणून नेहमीचीच रेसिपी फक्त टेम्पटिंग पद्धतीने केली... म काय सगळे आलू पकोडा सँडविच फस्त झाले पण 😉 ...आता तर काय म्हणते आई मला आवडले असेच करत जा ... 💕चला तर म ही झटपट रेसिपी बघूया .... Sampada Shrungarpure -
-
कोबी पकोडे (kobi pakoda recipe in marathi)
#cpm2#कूकपॅ_रेसिपी_मॅगझिनकोबी पकोडे बनविणे खूप सोपे आहे. वेळ देखील इतका कमी लागतो की आपण एखादा पाहुणा आला की झटपट बनवून खायला देऊ शकतो.या रेसिपीमध्ये पकोड्यांना कुरकुरीत करण्यासाठी योग्य प्रमाणात हरभरा पीठ आणि कॉर्नफ्लोर वापरलेले आहे. हिवाळा आणि पावसाळ्यात या चवदार पकोड्यांचा आस्वाद घ्या गरम चहा बरोबर.... खायला खूप मज्जा येते.चला तर मग बघुया रेसिपी 😋. Vandana Shelar -
कुरकुरीत मक्याची भजी (Crispy corn pakoda recipe in marathi)
#रेसिपीबुक#week 5#पावसाळी गंमतपावसाळा मला ना जाम आवडतो मस्त तो बेधुंद वारा हवेतील गारवा आणि सळसळणारा पाऊस ☔ ☔ खुपच सुंदर अस निसर्गाच सौंदर्य मस्त पावसात चिंब भिजायची मज्जाच वेगळी आणि भिजल्यावर थुडथुडत मस्त गरमागरम भजी चहा आ.. हा... हा... क्या बात है स्वर्गीय सुखाचा आनंद 😊 आणि मग म्हणुनच बेत केला तो मक्याची भजी चा.... कोरोना मुळे बाहेर जाता येत नाही म्हणुन काय झालं पावसाळा घरी पण Enjoy करू शकतो पावसाळा म्हटला की काहीतरी☔☔ गरमागरम चटपटीत चमचमीत नेहमीच खावसं वाटत 😍😍 पावसाळ्यात मक्याचे कणिस सगळीकडेच मिळते मग त्याचा वेगवेगळ्या पध्दतीने उपयोग करायलाच हवा ना.... 😘😘कधी सुप,भाजलेले कणिस,टिक्की,वाफवलेला भुट्टा असे बरेच प्रकार 😘😘त्यातलाच एक पदार्थकुरकुरीत मक्याची भजी 🌽 काॅर्न पकोडे Vaishali Khairnar -
नागपुरी पद्धतीने - जोधपूरी मिरची भजी (Nagpur Mirchi Bhajji Recipe In Marathi)
#NVRव्हेज / नॉनव्हेज रेसीपी#नागपुरी#जोधपूरी मिरची#भजी Sampada Shrungarpure -
ब्रेड पकोडा (bread pakoda recipe in marathi)
#GA4 #Week26#ब्रेड पकोडा गोल्डन ऍप्रॉन मध्ये ब्रेड हा कीवर्ड ओळखून मस्त चटपटीत आणि खमंग असा ब्रेड पकोडा बनवला आहे. Rupali Atre - deshpande -
मिरची 🌶️ व पालक 🥬 भजी (mirchi and palak bhaji recipe in marathi)
#रेसिपीबुक#week5पावसाळा म्हटलं की भजी घरोघरी बनतात. माझ्याकडे माझ्या मिस्टरांना मिरची भजी तर मुलांना पालक भजी खुप आवडते. म्हणून ही रेसिपी मी तुमच्या बरोबर आज शेअर करत आहे.Dipali Kathare
-
कांदा भजी / खेकडा भजी (Onion pakoda recipe in marathi)
पावसाळा सुरू आहे . पाऊस म्हटला, की हमखास आठवतात ती भजी😋 पाऊस, आणि मस्त कुरकुरीत कांदा भजी सोबत गरमागरम चहा म्हणजे एक भन्नाट काँँबिनेशन😍😋 Ranjana Balaji mali -
-
ओल्या नारळाचे सारण भरून केलेली मिरची भजी(olya naralache saran bharun mirchi bhaji recipe in marathi)
#gurगणेशोत्सव स्पेशल रेसिपी म्हणून इथे मी ओल्या नारळाचं सारण भरून मिरची ची भजी बनवली आहे.रोजच्या जेवणाची लज्जत वाढवायची असेल तर ही भजी नक्की करून बघा. रेसिपी खाली देत आहे Poonam Pandav -
चिज़ पकोडा (cheese pakoda recipe in marathi)
#GA4 #week17# गोल्डन एप्रन मधील कीवर्ड चिज़ Purva Prasad Thosar -
-
-
कोबी पकोडा (kobi pakoda recipe in marathi)
अचानक पाहुणे घरी आल्यावर झटपट होणारी डिश म्हणजे कोबी पकोडा तर चला पाहू कोबी पकोडा ची रेसिपी.#CPM2 Mrs. Snehal Rohidas Rawool -
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15132502
टिप्पण्या