मसूर डाळीची आमटी (Masoor Dalichi Amti Recipe In Marathi)

Shama Mangale
Shama Mangale @cook_26566429
Vashi

#आमटी # आपण नेहमी वेगवेगळ्या डाळी खाव्यात.प्रत्येक डाळीत वेगवेगळे घटक असतात.

मसूर डाळीची आमटी (Masoor Dalichi Amti Recipe In Marathi)

#आमटी # आपण नेहमी वेगवेगळ्या डाळी खाव्यात.प्रत्येक डाळीत वेगवेगळे घटक असतात.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20 मिनिटे
4व्यक्तीसाठी
  1. 1 कपमसुरची डाळ
  2. 1टोमॅटो
  3. 2लाल सुख्या मिरच्या
  4. 1 टेबलस्पूनलाल तिखट
  5. 1/2 टेबलस्पूनगरम मसाला
  6. 1/2 टेबलस्पूनराई
  7. 1/2 टेबलस्पूनजिरें
  8. 4-5लसूण पाकळ्या
  9. 2 टेबलस्पूनतेल

कुकिंग सूचना

20 मिनिटे
  1. 1

    मसूर डाळ स्वच्छ निवडून धुऊन शिजवून घेणे.

  2. 2

    टोमॅटो, कोथिंबीर धुऊन बारीक चिरुन घेणे.लसूण बरिक करून घेणे.

  3. 3

    डाळ घोटून त्यात सर्व मसाले मीठ टोमॅटो घालून उकळून घेणे.

  4. 4

    आमटी चांगली उकळून घ्यावी. फोडणी पात्रात फोडणी तयार करून उकळलेल्या आमटीत फोडणी द्यावी. वरून कोथिंबीर घालावी. मसुरची आमटी तयार.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Shama Mangale
Shama Mangale @cook_26566429
रोजी
Vashi
मला पदार्थ बनवायला आणि खिलवायला आवडते.
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes