चटपटीत वाटली डाळ (chatpatit vatli dal recipe in marathi)

#gur खिरापत म्हणून किंवा गणपतीसोबत शिदोरी म्हणून दिली जाते चटपटीत वाटली डाळ आज मी हे रोसिपी बनवली आहे 😋
चटपटीत वाटली डाळ (chatpatit vatli dal recipe in marathi)
#gur खिरापत म्हणून किंवा गणपतीसोबत शिदोरी म्हणून दिली जाते चटपटीत वाटली डाळ आज मी हे रोसिपी बनवली आहे 😋
कुकिंग सूचना
- 1
प्रथम आपण डाळ निवडून स्वच्छ धुवून भिजत घालून ठेवावी रात्रभर पाण्यात भिजत घालावे व सकाळी पाण्यातून बाहेर काढून स्वच्छ धुवून मग मिक्सरमध्ये जाडसर वाटून घ्यावे मग हिरव्या मिरच्या, लसूण पाकळ्या, खोबरे चे तुकडे, थोडे जीरे आणि चवीनुसार मीठ घालावे.
- 2
हे सर्व मिश्रण वाटून घ्यावे नंतर एक कढईमध्ये तेल गरम करून त्यात हिंग, जीरे, मोहरी, कढीपत्त्याची पाने घालून फोडणी तडतडल्यावर त्यात मिरच्या पेस्ट घालून परतावे मग त्यात जाडसर वाटून घेतलली डाळ घालून परतावे थोड्या वेळ परतून झाल्यावर त्यावरून झाकण ठेवून शिजू द्यावे
- 3
आपली वाटली डाळ तयार आहे एक वाटी मध्ये काढून वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून गरम गरम सर्व्ह करावे मस्त 😋😋👍🌶️
- 4
गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या 🙏🙏🌺🌺
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
वाटली डाळ (vatli dal recipe in marathi)
#gur#वाटली_डाळ...😋😋 गणपती विसर्जनाच्या दिवशी खिरापत म्हणून तसेच बाप्पा बरोबर शिदोरी देण्यासाठी करण्यात येणारा वाटली डाळ हा अतिशय खमंग चमचमीत असा नैवेद्याचा प्रकार आहे आणि तो घरोघरी आवर्जून केला जातो ..गणपती विसर्जनाच्या दिवशी संध्याकाळच्या वेळी घराघरातून या वाटल्या डाळीचा खमंग सुवास सगळीकडे दरवळत असतो..चला तर मग खिरापतीचा हा प्रकार पाहू या.. Bhagyashree Lele -
वाटली डाळ (vatli dal recipe in marathi)
वाटली डाळ रेसिपी मी आज वाटल्या डाळीची रेसिपी पोस्ट करत आहे. खूप छान चवीला लागते. ही डाळ गौरी गणपती ला केली जाते. गणपती विसर्जन असते त्या वेळेस प्रसाद म्हणून करतात. गौरी जेवतात त्या वेळेस करतात. नक्की करून पहा. Rupali Atre - deshpande -
बीटरूट रायता (Beetroot Raita recipe in Marathi)
#कुकस्नॅप#Anita Desai यांच्या रोसिपी मी आज बनवली आहे थोड्या वेगळ्या पद्धतीने री क्रिएट केली आहे Thank you 😋👍 Rajashree Yele -
झणझणीत खानदेश शेव भाजी (sev bhaji recipe in marathi)
#KS4 आज मी झणझणीत खानदेश शेव भाजी बनवली आहे मी अशीच भाजी नांदेड मध्ये खाली होती . Rajashree Yele -
कढी चावल (kadhi chawal recipe in marathi)
#cr काॅम्बो# कढी चावल, किंवा कढी भाकरी हे दोन्ही कॉम्बिनेशन जबरदस्त टेस्टी आहे आज मी महाराष्ट्रीयन पद्धतीची कढी बनवली आहे . Rajashree Yele -
कोथिंबीर तडका डाळ (kothimbir tadka daal recipe in marathi)
#लंच थंडीत पालेभाज्या व फळभाज्या खूप छान येतात म्हणून मी आज कोथिंबीर डाळ बनवली आहे . Rajashree Yele -
वाटली डाळ - मराठवाड्यातील भरडा (vatli dal bharda recipe in marathi)
#KS5#मराठवाडा स्पेशल#वाटली डाळ - मराठवाड्यातील भरडा Rupali Atre - deshpande -
वाटली डाळ(विदर्भ स्टाईल) (Vatli daal recipe in marathi)
#पारंपारीकरेसिपीसगळ्या सणवारात,कुळाचारात अगदी मानाच स्थान मिळवलेली ही वाटली डाळ....याला मोकळी डाळ असेही म्हणतात.प्रत्येक सणवाराला आवर्जुन केली जाते.तर पाहुया याची रेसिपी..... Supriya Thengadi -
मसुर डाळीची आमटी (masoor dalichi amti recipe in marathi)
#dr मसुर डाळीची आमटी आज मी बनवली आहे Rajashree Yele -
वाटली डाळ (vatli dal recipe in marathi)
#gur वाटली डाळ ही गणपती विसर्जन च्या दिवशी करतात.खमंग वाटली डाळ Shobha Deshmukh -
वाटली डाळ (प्रेशर कुक) (vaatli daal recipe in marathi)
#PCR "वाटली डाळ" किंवा "मोकळं पिठलं/मोकळा झुणका" ही माझ्या आईची युनिक रेसिपी! कारण सर्वसाधारणपणे वाटली डाळ वाटून ती लगेचच फोडणीत ढकलली जाते. आई मला नेहमी सांगायची की अशा वाटल्या डाळीला तेल नेहमीपेक्षा जरा जास्तच लागतं. म्हणूनच, ती डाळ वाटून प्रेशर कुक करून नंतर कमी तेलात फोडणी करायची.. ती तशी पहिल्यापासूनच हेल्थ कॉन्शस होती. तेल किती घालावे, कुठल्या सिझनमध्ये कोणते तेल वापरावे हे सगळं तिच्याकडूनच ग्रहण केलं गेलं.. डॉक्टर, डाएटिशीयन मी नंतर झाले. पण, त्या विषयाचं बाळकडू लहानपणीच प्यायले होते बहुधा.. तसंच, आईची ही रेसिपी कांदा-लसूण विरहीत असल्याने टिकाऊ बनते आणि प्रवासात उपयोगी पडते. लहानपणी, हादग्याची खिरापत म्हणून मी दरवर्षी वाटली डाळच न्यायचे. कॉलेजमध्ये गेल्यावरही मला बरेचदा हॉस्टेलमध्ये जायला निघताना मोठ्ठा डबाभर वाटली डाळ मिळायची.. खूपच वेगळी आणि साधीसरळ प्रेशर कुकड् रेसिपी आहे.. नक्की सगळ्यांना आवडेल... शर्वरी पवार - भोसले -
पारंपरिक - वाटली डाळ - खास विसर्जना साठी,बिना कांदा लसूण (watali dal recipe in marathi)
ही वाटली डाळ नाश्ता तसेच नैवेद्याचा ताटात वाढली जाते...तसेच गणपती बाप्पा चा विसर्जनाला आवर्जून केली जाते.नैवेद्याचे ताट असेल तर लसूण घालत नाहीत, आणि नाश्ता साठी करायची असेल तर लसूण चालतो घातलेला... Sampada Shrungarpure -
वाटली डाळ (vatli dal recipe in marathi)
#ट्रेंडिंग रेसिपी# वाटली डाळमहाराष्ट्राची खासियत आहे की अनेक चविष्ट, रूचकर पदार्थ या भूमीत बनवले जातात. खरंच अव्वल खवय्ये असतील तर ते महाराष्ट्रातच असावेत असे मला वाटते. कारण जेवणाचे पदार्थ असो, नाश्त्याचे असो, चटकदार कोणताही पदार्थ असो या सर्वांमध्येच भरपूर विविधता पहायला मिळते. मी ही तुमच्यासाठी आज असाच एक पदार्थ घेवून आले आहे त्याचे नाव काढताच तोंडाला पाणी सुटते. चला तल मग पाहूया रेसिपी.... Namita Patil -
वाटली डाळ (vatli dal recipe in marathi)
#gurवाटलेली डाळ हा खूपच जुना आणि पारंपारिक पदार्थ.गणरायांच्या विसर्जनाच्या दिवशी घरोघरी हमखास केला जाणारा हा प्रसाद आणि बाप्पांच्या बरोबर द्यायची शिदोरी!पेशव्यांच्या मुदपाकखान्यात तर ताटातील डाव्या बाजूचा हा पदार्थ आवर्जुन केला जाई.हरभरा डाळ गणपतीची अगदी विशेष आवडतीच असावी अथवा कोण्या गृहिणीला ती करणं सोपं वाटलं असावं...यात कोणी भिजवलेली हरभरा डाळ तर कोणी मुगाची डाळ फोडणीवर परततात.याला सातळलेली डाळ म्हणतात.दहा दिवसांचा मुक्काम संपवत गणपती आपल्या गावी पुन्हा निघतात.दररोज एव्हाना त्यांच्या घरातल्या वास्तव्याची सगळ्यांना सवय झालेली असते.खूप प्रकारच्या खिरापतींची धूम असते.विसर्जनाच्या दिवशी जड अंतःकरणानेआणि साश्रु नयनांनी बाप्पाला निरोप दिला जातो.घाटावर पुन्हा आरती झाली की कानवला,दही-भात आणि वाटल्या डाळीची शिदोरी छोट्या पुरचुंडीत बांधून गणपतीबरोबर द्यायची खरी पद्धत आहे.आता फक्त विसर्जन होते.आणि प्रसाद वाटला जातो.लहानपणी गणपती विसर्जनाला नदीवर गेलो की येताना आजूबाजूच्या मंडळींचीही ही डाळीची खिरापत इतकी हातावर मिळे की अगदी पोट भरुन जाई.शिवाय भरपूर व्हरायटीही चाखायला मिळे!😀😋गणपती बाप्पा मोरया...पुढच्या वर्षी लवकर या म्हणत मग हा क्रम सुरुच रहातो.....🙏🌹🙏मोरया. Sushama Y. Kulkarni -
गावरान कोंबडीचा रस्सा (चुलीवरचा शेतात बनवलेला (gavran kombdicha rassa recipe in marathi)
#शेतात बनवलेला # मी माझ्या गावी आले आहे आज मी शेतात बनवलेला कोंबडीचा रस्सा तेही चुलीवर झक्कास 😋😋👍🌶️🌶️ Rajashree Yele -
ड्रायफ्रूट्स स्मूदी (dryfruits smoothie recipe in marathi)
#gur . उघा हरितालिका उपास म्हणून मी आज हेल्दी रोसिपी बनवली आहे झटपट होणारी. Rajashree Yele -
वाटली डाळ (Vatli Dal Recipe In Marathi)
#BPR चणाडाळ ची अतिशय टेस्टी व गौरी गणपतीला व नैवेद्यासाठी केलेली जाणारी ही डाळ नाश्त्यासाठी पण खाऊ शकतो Charusheela Prabhu -
-
मोकळी डाळ (dal recipe in marathi)
#cooksnapआमच्याकडे सणाला किंवा कुळाचाराच्या स्वयंपाकात मोकळी डाळ आवर्जून केल्या जाते मात्र इतर वेळेस फारशी केल्या जात नाही पण देवयानी पांडे यांनी नुकतीच पोस्ट केलेली मोकळी डाळ बघून लगेच मी तयारीला लागली फक्त यावेळी चणाडाळ वापरता तूर डाळ वापरून एक नवीन सात्विक चव चाखायला मिळाली Bhaik Anjali -
मिश्र डाळींचे पालक डाळ वडे (mix daliche palak dal vade recipe in marathi)
#shr#श्रावण_शेफ_वीक3_चँलेंज#श्रावण_स्पेशल_रेसिपीज_चँलेंज #पालक_डाळ_वडे..😋 श्रावणात नैवेद्यात,उपवास सोडताना आपण वेगवेगळी भजी,पापड,वडे,कुरडया,पापड्या,सांडगे,भरलेली मिरची,डाळवडे असे तळणीचे पदार्थ हमखास करतो .आज रक्षाबंधन..नैवेद्यासाठी मी पालक डाळ वडा केला होता..माझ्या मनात पालक आणि डाळ वडा हे combination अचानक आलं..म्हटलं करुन तर बघू या.. अतिशय खमंग, चविष्ट असे झाले होते पालक डाळ वडा.. सर्वांना खूप आवडले.. म्हणून मग मी पण खूप खुश होते..माझा प्रयोग successful झाला.. या रेसिपीमध्ये मी श्रावण महिना असल्यामुळे कांदा घातला नाही..तुम्ही घालू शकता..चला तर मग या चमचमीत रेसिपी कडे जाऊ.. Bhagyashree Lele -
रेस्टॉरंट स्टाईल मटण मसाला (mutton masala recipe in marathi)
#rr आज मी रेस्टॉरंट स्टाईल मटण मसाला बनवलेला आहे. Rajashree Yele -
-
वाटली डाळ (vatli daal recipe in marathi)
#md # मदर डे स्पेशल आई बनवायची तशी वाटली डाळ केली आहे. गणपती विसर्जनाच्या दिवशी अशी डाळ बनवतात. एरवी सुद्धा मधल्या वेळेला खायला आई बनवायची किंवा कॉलेज मध्ये असताना डब्यात घेऊन जायचे. आईच्या हातची चव येत नाही. पाहूया कशी करायची ते. Shama Mangale -
-
पालक दाल फ्राय (रेस्टॉरंट स्टाईल) (palak dal fry recipe in marathi)
#dr पालक दाल फ्राय आज बनवलेल्या आहे खूप पौष्टिक अशी ही रेसिपी . Rajashree Yele -
दोडक्याची सुखी भाजी (dodkyachi sukhi bhaji recipe in marathi)
#skm आज मी दोडक्याची सुखी भाजी बनवली आहे खूप छान झाली आहे. चला तर मग रेसिपी बघू या. Rajashree Yele -
पुदिन्याची चटपटीत चटणी (pudina chutney recipe in marathi)
#cn चटणी ही आमच्या घरातली अत्यंत आवडीची अशी पानातली डावी बाजू...😋😋..त्यामुळे चटकदार चटण्यांची वरचेवर मेजवानीच देते मी स्वतःला..😀..ही चटण्यांची आवड आमच्या genes मध्येच आहे असं म्हणल्यास वावगं ठरणार नाही..माझी आजी,माझी आई,मी,आणि माझा मोठा मुलगा अशी ही चटण्यांची वंशपरंपरागत आवड एका पिढीकडून पुढच्या पिढीकडे झिरपत आहे...आणि मग यातूनच वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या केल्या जातात..चला तर मग पुदिन्याची चटपटीत चटणीची रेसिपी बघू या.. Bhagyashree Lele -
रिबीन सॅलड (Ribbon salad recipe in marathi)
#सॅलड# उन्हाळ्याच्या दिवसांत जेवण कमी जाते मग वेगवेगळ्या प्रकारचे सॅलड बनवली जातात आज मी रिबीन सॅलड बनवली आहे,.. Rajashree Yele -
नाचणी खजूर लाडू हेल्दी (nachniche khajur laddu recipe in marathi)
#Diwali21 आज मी नाचणी खजूर लाडू बनवले आहेत दिवाळीत खूप थंडी असते म्हणून नाचणी खजूर लाडू आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत ...🪔🪔🪔🪔🪔 Rajashree Yele -
वाटली डाळ(vatli dal recipe in marathi)
#रेसिपीबुक #week3#माझ्या गावाकडे पूर्वी इतक्या कोशिंबीर साठी काकडी टोमॅटो मिळत नसतं, मग माझी आई डाळ पाट्यावर वाटून वाट्लीडाल म्हणजे डाळीची कोशिंबीर करायची अगदी सात्विक व चवदार कोशिंबीर पानाची शोभा वाढवायची. Shubhangi Ghalsasi
More Recipes
टिप्पण्या (4)
👌👌