मेथी लाडु (methi laddu recipe in marathi)

Shobha Deshmukh @GZ4447
मेथीचे लाडु पौष्टिक लाढु आहे. बहुतेक हे हिवाळयात जास्त केले जातात. महीलांना जास्त उपयुक्त आहेत. डिलेव्हरी नंतर दिले जातात.
मेथी लाडु (methi laddu recipe in marathi)
मेथीचे लाडु पौष्टिक लाढु आहे. बहुतेक हे हिवाळयात जास्त केले जातात. महीलांना जास्त उपयुक्त आहेत. डिलेव्हरी नंतर दिले जातात.
कुकिंग सूचना
- 1
प्रथम मेथ्यांची पावडर करुन २ दिवस गरम तुरा मधे भीजत ठेवावी. व डींक तळुन घ्यावा बंदाम बारीक करुन घ्यवेत. े सर्किट अक
- 2
डींक मिक्सरवर बारीक करेन घ्यावा. कणिक तुपात भाजुन घ्यावी. पिन मधे गुळाचा पाक करुन त्या मधे एकत्र कीव घ्यवे कढईत गुळाचा पाक करून सर्व जीन्नस घालावेत एकत्र कंपन लवकर गरम असतानाच लाडु करावेत.
- 3
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
मेथीचे लाडु (methiche laddu recipe in marathi)
# weekly Trending recipe हे लाडु हिवाळयातकरतात तसेच डीलेव्हरी नंतर स्त्रीयांना देण्या साठी खुप चांगले आहेत. Shobha Deshmukh -
-
डींकाचे लाडु (Dinkache Ladoo Recipe In Marathi)
#PR डींकाचे लाडु थंडीच्या दिवसात खाण्या साठी पौष्टिक लाडु Shobha Deshmukh -
-
डिंक मेथी लाडू (dink methi laddu recipe in marathi)
#EB4#W4" डिंक मेथी लाडू "साधारणतः गरोदरपणानंतर हे लाडू बाळंतिणीला देण्यात येतात.परंतु कोलेस्ट्रॉल, मधुमेह,तसेच रक्तक्षय असणाऱ्यांना आणि कॅल्शियम कमी असणाऱ्यांसाठी पण हे लाडू खूप गुणकारी असतातमला स्वतःला हे लाडू फार आवडतात.पावसाळा व थंडी मध्ये आवर्जून आम्ही हे लाडू बनवतो.कणीक, गुळ, तूप, सुकामेवा,डिंक या नेहमीच्याच्या पौष्टिक घटकांना पदार्थांना मेथीची जोड देऊन हे लाडू केले जातात. मेथी कडू रसाची असल्याने त्यामुळे सूजनाशक आणि जंतूनाशक असे दोन्ही गुणधर्म त्यातून मिळतात. थंडीच्या दिवसात उध्दभवणारे सांध्यांचे विकार, सांध्यांची सूज, स्नायूंच्या वेदना, घशात जंतुसंसर्गामुळे येणारी सूज यावर मेथी उपयुक्त ठरते. थंडीने छातीत कफ जमा होणे, सर्दी होणे, अशा तक्रारींवर मेथी उपयुक्त ठरते. तसेच या दिवसात लहान मुलांना अश्या लाडूंचा सेवनामुळे त्यांची हाडे बळकट होतात. थंडीत होणाऱ्या केसाच्या कोंडा देखील या मेथीयुक्त पदार्थच्या सेवनाने कमी होतो , तसेच रक्त वाढवणे, रक्तशुद्धी करणे, हाडांना बळकटी देणे, त्वचा व डोळ्यांची काळजी घेणे हे फायदे मेथीच्या सेवनाने मिळतात. तेव्हा हिवाळ्यात डिंक मेथीच्या लाडूंचा खाण्यात जरूर समावेश करावा तेव्हा मी आज इथे माझ्या आईची खास रेसिपी देत आहे, हे लाडू मला आणि माझ्या घरी सर्वांना फार आवडतात..👌👌 हिवाळ्याची चाहूल लागली की आईच्या मागे लागून हे लाडू बनवायला सांगितली जातात, आणि माझी आई ही काहीही किरकिर न करता अगदी प्रेमाने आम्हा सर्वांसाठी आवर्जून बाबांच्या मदतीने हे लाडू बनवते...😋 आई बाबांचं पोटभर प्रेम या लाडू रूपाने दार थंडी मध्ये आम्हाला खायला मिळत हे विशेष....👍👍 Shital Siddhesh Raut -
डिंक मेथी लाडू (dink methi laddu recipe in marathi)
#EB4#WE4#विंटरस्पेशलरेसिपीजहिवाळा सुरू झाला की डिंकाचे लाडू करणं आलंच.. थंड हवा आणि हे उष्ण पदार्थ आपण एकाच वेळेस खाऊ शकतो या हिवाळ्यामध्ये.... ह्या हवेमुळे हे सर्व उष्ण पदार्थ चांगल्या पध्दतीने पचतात....पाक न करता या सोप्या पद्धतीनं करा थंडीच्या दिवसातले खास, पौष्टिक मेथीचे लाडू.... Vandana Shelar -
डिंक मेथी लाडू (dink methi ladoo recipe in marathi)
#GA4#week14#ladooलागणारे जिन्नस:थंडी सुरु झाली कि या लाडवांची आठवण येते..वर्षभराच्या आरोग्याच्या बेगमीसाठी हे लाडु अवश्य खावे असे म्हणतात..त्यासाठी लागणारे जिन्नस हे काटेकोर मापाप्रमाणे घेतले नाही तरी चालते..सगळे जिन्नस घेतले नाही तरी चालते व अजुन नवे काही आयुर्वेदिक औषधी जिन्नस घातले तरी चालते. लाडु साठी तूप गायीचे वापरावे. मेथीची बारीक पूड तूपात भिजवल्याने मेथी अजिबात कडू लागत नाही. चला तर मग बघुया डिंक मेथीचे लाडू कसे बनवायचे..... Vandana Shelar -
-
बेरी लाडु (Beri laddu recipe in marathi)
#mlr#बेरीचे लाडु , आज तुप कढवले व बेरी खुप तयार झाली ह्याचे काय करायचे ? मीह्या पुर्वी बेरी गुलाबजामुन केले होते तेंव्हा आज लाडु केले व खुपच छान झाले.व ४०० रेसीपीज पुर्ण व ५०० कडे सुरवात गोडीने केली. Shobha Deshmukh -
पौष्टिक लाडू (paushtik ladoo recipe in marathi)
#AAपौष्टिक लाडु चे पीठ करताना डाळी ,गहू ,नाचणी सोयाबीन तांदूळ हे सर्वच येते त्यामुळे हे लाडू पौष्टिक होतात Pallavi Musale -
डिंक मेथी लाडू (dink methi laddu recipe in marathi)
#EB4#W4#डिंकाचे लाडूमी डिंकाचे लाडू मेथी घालून बनवलेत. हे लाडू थंडीच्या दिवसात कंबरदुखीवर खूप गुणकारी म्हणून दरवर्षी मी करते. Deepa Gad -
मेथीचे लाडू (methiche ladoo recipe in marathi)
#लाडूअतिशय पौष्टिक मेथीचे लाडू थंडीत आवर्जुन केले जातात.पावसाळ्यात वातावरणात थंडावा असताना , बाळंतीण ,स्त्रियांच्या आरोग्यासाठी उपयुक्त असे लाडू आहेत. Preeti V. Salvi -
मेथी सूके मेवे मीक्स लाडू (methi ladoo recipe in marathi)
#लाडू ....नूसता मेथी लाडू जरा जास्त कडवट लागतो... म्हणून मी त्यात सूके मेवे आणी बाकी वस्तू जास्त टाकते आणी करते म्हणजे मूल पण एक लाडू रोज खाऊ शकतात ....हीवाळ्यात नेहमी मी मेथीचे लाडू करते ते जास्त आवडतात ...पण मूल जरा मेथी खायचा कंटाळा करतात म्हणून ...सूके मेवे जे असतील ते सगळे टाकते ...थोडे कमी जास्त कोणते असले तरी चालतात ....पण लाडू पोष्टिक साजूक तूपातले छानच लगतात.... Varsha Deshpande -
-
डींक लाडू (dink laddu recipe in marathi)
#EB4 #W4डींक लाडू आपल्या आरोग्यासाठी खूप पौष्टीक आहेत. डिंक लाडू मुळे हाडांना मजबुती मिळते. नवमाता व गरोदर महिलांसाठी डिंक लाडू हे सर्वात पौष्टीक आहेत. ह्हाया लाडूमुळे हाडे मजबूत राहतात आणि आपले आरोग्य ही चांगले राहण्यास मदत होते. ह्ड्रायात सुकामेवा वापरल्याने लहान मुलांची बुद्धीमत्ता वाढण्यास मदत होते. चला तर #winterspecial डींक लाडूची रेसिपी बघुया. Anjali Muley Panse -
बेसन लाडु (besan laddu recipe in marathi)
#dfr बेसन लाडु दिवाळीची सुरवात झाली घरांची साफसफाई झाली फराळाच्या पदार्थाची पूर्वतयारी झाली . फराळा चे पदार्थ करण्यासाठी मी गोड पदार्थ करते म्हणुन बेसन लाडु केले. Shobha Deshmukh -
मेथी-डिंक वड्या (methi dink vadya recipe in marathi)
#GA4#week15#jaggeryमी आज थंडीत खाण्यासाठी लहान व मोठ्यांनाही पौष्टिक अश्या मेथी डिंक वड्या बनविल्या आहेत. तुम्हीही करुन बघा. Deepa Gad -
-
-
पौष्टिक लाडू (POUSHTIK LADU RECIPE IN MARATHI)
#cooksnap koप- पौष्टिक लाडू केले आहेत.हेलाडू माझ्याकडे नेहमी केले जातात. सर्र्वाना आवडतात खूप दिवस टिकतात.ही रेसिपी फार पूर्वी मी माझ्या जाऊबाई कडून शिकले आहे. प़वासात, इतरवेळी ही नेहमीच करत असल्याने त्याचे फोटो घेतले नाहीत. कारण हे लाडू थोडी-थोडी तयारी करून केले आहेत. Shital Patil -
पुरणाचे दींड (Purnache Dind Recipe In Marathi)
#SSR श्रावण सुरु झाला व सण सुरु झाले त्या मुळे रोज कांही तरी गोड पदार्थ होतोच व तसेच काही पारंपारीक पदार्थ पण आहेत ते त्या त्या सणाला केले जातात जसे की पुरणाचे दिंड ,नागपंचमीला करतात, कोणा कोणा कडे भाजणे चिरणे, किंवा तळणे करत नाहीत तेंव्हा हे उकडीचे दिंड केले जातात. Shobha Deshmukh -
डिंक कणिक मेथी लाडू (dink kanik methi laddu recipe in marathi)
#gprआपल्या संस्कृती मध्ये गुरुपरंपरेलाला अनन्यसाधारण महत्व आहे. हा दिवस आपल्या गुरूंना वंदन करून ,खास नैवैद्य बनवून साजरा केला जातो. पावसाळ्यामध्ये मी नेहमी डिंक कणिक मेथी लाडू बनवते, त्याची बनवण्याची तयारी केलीच होती तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी हा नैवद्य मी अर्पण करून तुमच्याबरोबर ही रेसिपी शेअर करत आहे, त्याचा आनंद घ्यावा. Vandana Shelar -
मेथी लाडू (methi ladoo recipe in marathi)
#SWEETमेथी लाडू पौष्टिक असतात. लहाना पासून वृद्धांपर्यत सर्वांना आरोग्यवर्धक असतात. मेथी उष्ण असल्यामुळे हिवाळ्यात खायला चांगली असते. Shama Mangale -
डिंकाचे लाडू (dinkache laddu recipe in marathi)
#EB4#WK4थंडी चांगलीच जाणवू लागली आहे. थंडीत पौष्टिक डिंकाचे लाडू, मेथीचे लाडू करतात च.चला तर मग बघूया डिंकाचे लाडू ची कृती .. Rashmi Joshi -
चुर्मा लाडु किंवा पोळीचा लाडु (churma ladoo recipe in marathi)
#mfr पोळीचा लाडु माझी आवडती रेसीपी चॅलेंज Shobha Deshmukh -
-
पोहा-सत्तू लाडू (poha sattu ladoo recipe in marathi)
#लाडु#-आज गोपाळ काला त्या निमित्ताने सहज सोपे पोह्याचे+सत्तू पीठाचे लाडू केले आहेत, पौष्टिक चविष्ट झटपट होणारे मुलांना आवडणारे....पोह्याचा नैवेद्य अर्पण केला जातो पण ,थोडं वेगळं करायचं आहे म्हणून मी लाडू केले आहेत. Shital Patil -
मेथीचे अणि डिकं लाडू(Methi dink laddu recipe in marathi)
#Healthydietमेथी हिवाळ्यातील सर्वोत्तम पदार्थांपैकी एक आहे. हे औषधासारखे काम आहे.मेथी साखरेची पातळी नियंत्रित ठेवते. Sushma Sachin Sharma -
ओल्या नारळा चे लाडु ( olya naralache laddu recipe in marathi)
#गुरुपौर्णिमा विशेष रेसीपी# gpr#ओल्या नारळा चे लाडुआषाढ महिन्यात येणारी गुरुपौर्णिमा. या ॠतु मध्ये ओल्या नारळाच प्रमाण जास्त अ सते. त्यामुळे ओल्या नारळा चे प्रकार केल्या जातात मी निमीत्या ने. ओल्या नारळा चे लाडु केले. Suchita Ingole Lavhale -
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15154385
टिप्पण्या