डींकाचे लाडु (dinkache laddu recipe in marathi)

Shobha Deshmukh
Shobha Deshmukh @GZ4447

डींकाचे लाडु (dinkache laddu recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

३० मिनीट
४ लोक
  1. १०० ग्रॅम डींक
  2. 1/4 किलोखोबर
  3. 1/4 किलोखारीक
  4. १०० ग्रॅम बदाम
  5. ५० ग्रॅम मेथी
  6. ५० ग्रॅम गोडंबी
  7. ५० ग्रॅम खसखस
  8. तुप
  9. 1/4 किलोगुळ

कुकिंग सूचना

३० मिनीट
  1. 1

    प्रथम डींक तळुन घ्यावा व थोडा क्रश करुन घ्यावा. व खोबर कीसुन घ्यावे, खारीक पावडर करुन घ्यावी
    तयार पावडर पण बाजारात मिळते. बदामाची जाडसर पावडर करन घ्यावी.

  2. 2

    एका कढई मधे तुप घालुन त्या मधे गुळ घालुन १ टे. स्ुप पाणी घालुन पाक करावा.

  3. 3

    गुळाचा पाक झाल्या नतर त्या मधे खोबर, खारीक पावडर बदाम पावडर, खसखस वगढंबी घालावी. व. िक्स करुन घ्यावे व गरम असतानाच लाडु व ावेत. तयार आहे हे ती डींक लाडु.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Shobha Deshmukh
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes