खुसखुशीत काकडी वडे (kakadi vade recipe in marathi)

# काकडी वडे
पावसा ला सुरवात झाली की मोठाल्या काकड्या यायला लागतात. तवस असेही म्हणतात. लोकडाऊन संपलं आणि बाजारात गेले तर ही काकडी मिळाली. मग नाष्ट्याला वड्याचा बेत.
खुसखुशीत काकडी वडे (kakadi vade recipe in marathi)
# काकडी वडे
पावसा ला सुरवात झाली की मोठाल्या काकड्या यायला लागतात. तवस असेही म्हणतात. लोकडाऊन संपलं आणि बाजारात गेले तर ही काकडी मिळाली. मग नाष्ट्याला वड्याचा बेत.
कुकिंग सूचना
- 1
काकडी धुवून साल काढून किसून घ्यावी.
- 2
किसलेल्या काकडीतलं दाबून पाणी काढून टाकावे. त्यात तांदुळाचे पीठ, रवा सर्व मसाले आलं लसूण मिरची ची पेस्ट,मीठ कोथिंबीर घालून मिक्स करून घ्यावे. अर्धा तास झाकून ठेवावे.
- 3
गॅसवर मध्यम आचेवर कढईत तेल तापवून घ्यावे. तयार केलेल्या काकडीच्या पिठाचे छोटे गोळे करून प्लास्टिक च्या पेपर वर वडे थापून कढईतील तापलेल्या तेलात तळून घ्यावेत.
- 4
काकडीचे वडे तयार. सॉस बरोबर सर्व्ह करावेत
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
खमंग काकडीचे वडे/ तवसाचे वडे (khamang kakdiche vade recipe in marathi)
#KS1आज मी काकडीचे वडे आणि तिखट वडे हे दोन्ही बनवले आहेत सोप्या पद्धतीने बनवले जाणारे काकडीचे वडे सणावाराच्या दिवशी , गौरी गणपतीच्या वेळेस, पित्रू पक्षा मध्ये हे वडे कोकणामध्ये बनवले जातात . कोकणामध्ये पावसाळ्यात काकडी ही खूप प्रमाणात मिळते त्यावेळेस हे वडे घरो घरी बनवले जातात. खायला पण एकदम चविष्ट आणि झटपट होणारे हे काकडीचे वडे तयार आहेत. चला तर मग आपण रेसिपी बघूया Gital Haria -
चवळीचे खुसखुशीत वडे (Chavliche Vade Recipe In Marathi)
#BWR चवळी म्हटलं की आठवते ती चवळीची उसळ थालीपीठ सोबत किंवा चपाती पोळी सोबत खायला या चवळीच्या आज आपण खुसखुशीत वडे बनवणार आहोत हे वडे खूपच छान कुरकुरीत बनतात आपल्या आवडीनुसार आपण ते शालो फ्राय किंवा डिप फ्राय करू शकतो मात्र डीप फ्राय केलेले वडे खूपच छान आणि कुरकुरीत लागतात चला तर आज आपण बनवणार आहोत चवळीचे खुसखुशीत वडे Supriya Devkar -
ओल्या चण्याची उसळ (Olya Chanyachi Usal Recipe In Marathi)
#PR हिवळ्याला सुरवात झाली की बाजारात ओला चणा यायला सुरवात होते. आणि त्यापासून चमचमीत पदार्थ बनवले जातात. आमच्या कडे ही उसळ हिवाळ्यात बनवतातच.चणे सोलायला जरा वेळ लागतो पण चमचमीत खायचे असेल तर वेळ काढावाच लागतो. Shama Mangale -
उपवासाचे काकडी वडे (upwasche kakdi wade recipe in marathi)
#fr उपवासाला हलक फूलक खाल्ले की पित्ताचे त्रास होत नाही म्हणून थंड गुणांचे पित्तशामक केळीआणि काकडी हे मुळ घटक वापरून बनवलेले उपवासाचे काकडी वडे Archana Patil Bhoir -
तांदळाचे वडे (tandalache vade recipe in marathi)
#फ्राईडPost 2तांदूळ आणि मिश्र डाळीपासून बनवलेले हे वडे आमच्या कोकणाची जान आहे. कोंबडीची सागुती आणि हे वडे हि कॉम्बो डीश "कोंबडी वडे " म्हणून प्रसिध्द आहे.हे वडे संपूर्ण कोकणात बनवले जातात पण हे "मालवणी वडे " म्हणून पण ओळखले जातात. हे वडे कोंबडीचा रस्सा, मटणाचा रस्सा किंव्हा काळ्या वाटण्याचा रस्सा यासोबत खाल्ले जातात. हे वडे चहासोबत पण मस्त लागतात आणि करता करतानाच किती संपतात. कोकणात प्रमुख पीक तांदूळ, त्यामुळे गौरी गणपतीमध्ये दहा दिवस तांदळाचा समावेश असलेले विविध पदार्थ नैवेद्य म्हणून केले जातात. त्यात हे वडे आणि काळ्या वाटाण्याचं सांबारं बनवतात. हे वडे करण्यासाठी सर्व धान्य धूवून वाळत घालावे लागतात. मग ते गिरणी मधून दळून आणावे लागतात. पण दर वेळी हे शक्य नसतं. म्हणून मी आज घरात उपलब्ध असणाऱ्या साहित्यांपासून झटपट वड्यांची रेसिपी शेअर करतेय. स्मिता जाधव -
खमंग काकडी (khamang kakadi recipe in marathi)
काकडी म्हणजे आपल्या स्वयंपाक घरातील एक तोंडी लावणे प्रकारातील खाद्यपदार्थ! काकडीचे विविध गुणधर्म म्हणजे त्यात भरपूर प्रमाणात पाणी असतं.त्यात विविध व्हिटॅमिन्स असतात, जसे की व्हिटॅमिन के, व्हिटॅमिन सी, तसंच मॅंगनीज, पोटॅशियम बीटा कॅरोटीन इत्यादी घटकही असतात, जे आपल्या शरीरासाठी आवश्यक असतात.कधी नुसती खाण्यासाठी, कधी सलाड म्हणून खाण्यासाठी, तर कधी कोशिंबीर म्हणून खाण्यासाठी आपण काकडी वापरतो. आपण काकडी खावी म्हणून लहानपणी आई आपल्याला धाक दाखवूनही काकडी खाऊ घालते.कधी कधी मुलं काकडी खात नाहीत म्हणून विविध पदार्थात त्याचा वापर करून छुप्या पद्धतीने मुलांना काकडी खाऊ घालतात..😊काकडीमध्ये भरपूर कॅलरी असतात काकडी खाल्लाने शरीरामध्ये चरबी निर्माण होत नाही. म्हणूनच काकडी खाल्ल्याने देखील नियंत्रणात राहते. दिवसातून एकदा तरी आपण काकडी खाल्ली पाहिजे.चला तर पाहूयात खमंग काकडी...😊 Deepti Padiyar -
सांगोती व लुसलुशीत वडे / चिकन वडे / वडे सांगोती (chicken vade recipe in marathi)
कोकणात मिरगाक, गटारीक, धुळवडीक बेत असता तो सांगोती वडे तेव्हा त्याची टेस्ट काय औरच असता.कोण ह्याला चिकन वडे देखील म्हणतात.#KS1 Mrs. Snehal Rohidas Rawool -
मेथी आलू (Methi Aloo Recipe In Marathi)
#भाजीहिवाळा सुरु झाला की बाजारात वेगवेगळ्या पाले भाज्या यायला लागतात. त्यात मेथी अतिशय पौष्टिक आपल्या आहारात ती असावीच मग ती वेग वेगळ्या प्रकारे करून खावी. Shama Mangale -
मिक्स दाळीचे वडे (mix dadiche vade recipe in marathi)
आखाड महिना सुरू झाला की मंगळवार शुक्रवार मस्त देवीसाठी नैवेद्य करावे लागतात , मग काय बिचारी आई एकटी काय काय करणार ,तर म्हटले चल करतो तुला मदत थोडे लवकर होईल काम पण आणि लवकर नैवेद्य झाले की पटकण पुजा ,चटकण वडे गडप करायला मोकळे😂😂 Abhishek Ashok Shingewar -
खमंग काकडी (khamang kakadi recipe in marathi)
#ngnrकांदा लसूण विरहित अशी खमंग काकडी. जेवणाची चव वाढवणारी आणि कितीही खाल्ली तरी खावीशी वाटणारी. ह्याला खमंग अशी फोडणी देतात म्हणून खमंग काकडी म्हणतात. Shama Mangale -
डाळ वडे (daal vade recipe in marathi)
#cooksnapमी मंगल शहा यांची "म्हैसूरी पंचरत्न डाळवडा " ही रेसिपी थोडा बदल करून "डाळवडे" बनविले आहेत.खमंग व रुचकर असे 'डाळ वडे' सर्व लहान-थोर मंडळीना आवडणारा पदार्थ. कुडकुडीत असे हे डाळ वडे खूप छान झाले . Manisha Satish Dubal -
मूग डाळीचे वडे (moong daliche vade recipe in marathi)
#gp #वडे # गुढीपाडव्याला नैवद्य दाखवितात, त्यात वड्यांना महत्वाचे स्थान आहे. तसे सण असला की वडे असतातच.. म्हणून मी आज मूग डाळीचे वडे केले आहेत. त्यासाठी मी हिरवी डाळ वापरली आहे. आणि जास्त साल न काढता, ती बारीक केली आहे. त्यामुळे पौष्टिक आहे. तसे हे वडे, नाश्ता म्हणून ही खाता येतात. Varsha Ingole Bele -
डूबुक वडे(चून गोळे) (dubuk vade recipe in marathi)
विदर्भात बहुतेक संध्याकाळी ही भाजी तयार करतात.हे वडे पाण्यात सोडतात.म्हणजे डूब तात म्हणून याला डूबुक वडे म्हणतात वाटते.:-) Anjita Mahajan -
खान्देश स्पेशल उडीद वडे (udid vade recipe in marathi)
#KS4#खान्देशउडीद वडे ही खान्देशांतली पारंपरिक रेसिपी आहे, हे वडे तिथे गव्हाच्या खिरी सोबत किंवा दह्या सोबत खाल्ले जातात, मस्त खमंग आणि टम्म फुगलेले असे हे वडे चविला खूप छान लागतात चला तर मग पाहुयात उडीद वडे ची पाककृती. Shilpa Wani -
मसाला काकडी (masala kakadi recipe in marathi)
#nrr भरपूर प्रमाणात पाणी असल्याने उपावस मध्ये काकडी खाणे चांगले असते झटपट होणारी मस्त मसाला काकडी... Rajashree Yele -
उडिद/मेदु वडा (medu vada recipe in marathi)
#स्नॅक्स#साप्ताहिक_स्नॅक_प्लॅनर#उडिद/मेदुवडाउडिद वडा यालाच मेदु वडा असेही म्हणतात.उडिद डाळ भिजवून वाटून मग याचे वडे केले जातात. यात खरी कसोटी वड्याला मध्ये भोक पाडून तेलात सोडणे.हे जमले कि वडा जमलाच म्हणायचा..😊 जान्हवी आबनावे -
छोले राईस वडे (chole rice vade recipe in marathi)
#स्नॅक्स #वडा #left-overअनेक वेळेला आपल्या घरांमध्ये शिजवलेल्या भाज्या उरतात, भात उरतो. अशा वेळेला आपण त्यांचे थालिपीठ ,फोडणीचा भात असे काही काही पदार्थ करत असतो. माझ्या घरी परवाच्या दिवशी छोले भाजी खूप जास्त उरली आणि भातही उरला होता .परत दुसऱ्या दिवशी ती भाजी खाण्याची इच्छा नव्हती मग मी थोडीशी आयडिया केली आणि त्या भाजीचा आणि भाताचा वापर करून अगदी बटाटा वड्यासारखे लागणारे वडे तयार केले. माझ्या घरी मी सांगितले नाही तोपर्यंत कळले सुद्धा नाही की ते बटाटेवडे नव्हते. मस्त टेस्टी रेसिपी तयार झाली तुम्ही नक्की करून बघा.Pradnya Purandare
-
कोंबडी वडे आणि सुरमई फ्राय (Kombdi Vade Surmai Fry Recipe In Marathi)
#ASR आषाढ स्पेशल रेसिपीज साठी मी आज माझी कोंबडी वडे आणि सुरमई फ्राय ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
चणा डाळ वडे (Chana dal vade recipe in marathi)
#MLR...#चणा डाळ वडे... चना डाळीचे वडे वरून क्रिस्पी आणि आतून नरम , खुसखुशीत खायला खूप सुंदर लागतात.... Varsha Deshpande -
ज्वारीच्या पिठाचे वडे (Jwarichya Pithache Vade Recipe In Marathi)
ही रेसिपी मी प्रगती हाकीम यांची कूकस्नॅप केली आहे.ब्रेकफास्ट रेसिपी कूकस्नॅप यासाठी ही रेसिपी मी केली आहे.खूप छान झाले वडे. तुम्ही नक्की करून पहा. Sujata Gengaje -
खमंग काकडी (khamang kakadi recipe in marathi)
#फोटोग्राफीउन्हाळा सुरू झाला की जागोजागी मीठ लावलेल्या काकड्या दिसतात. या काकडीची एक सोपी तरीही वेगळी कोशिंबीर. या कोशिंबिरी ला खमंग फोडणी देत असल्याने तिला खमंग काकडी म्हटले जाते.Pradnya Purandare
-
कंटोली भाजी (kantoli bhaji recipe in marathi)
#भाजीपावसाळ्याला सुरुवात झाली की वेगवेगळ्या रानभाज्या बाजारात यायला लागतात. त्यातलीच कंटोली कोणी त्याला कर्टुली तर इंग्लिश मध्ये त्याला स्पायनी गौर्ड असे म्हणतात. ही भाजी खुप पौष्टिक असते. किडनी आणि युरीन चे कार्य चांगले राहते. ही भाजी आमची खुप फेव्हरेट आहे. मी आतुरतेने बाजारात ही कधी येते त्याची वाट पहात असते. Shama Mangale -
उडीद वडे (udid vade recipe in marathi)
#स्नॅक्स#शनिवार_उडीद वडाउडदाच्या डाळीचे वडे चला तर मग करूया Shilpa Ravindra Kulkarni -
काकडीचे कटलेट (kakadi cutlet recipe in marathi)
कम सप्टेंबर, आला आणि सोबत cookpad ची थीम घेऊन आला! #कटलेट #सप्टेंबर.....इथे बारामुल्ला (काश्मीर) मध्ये आधीच गोष्टींची वानवा, त्यात कटलेट साठी नेहेमी ज्या भाज्या विपुलतेने घातल्या जातात त्या जर दृष्टीस पडेनात! पण आपला मराठी बाणा! की जे व्रत घेतले ते घेतले! मग काय समोर आलेली काकडी (इथे आपल्यासारखी कोवळी कोवळी खिरा मिळतच नाही!) घेऊनच काहीतरी करावे लागणार हे ध्यानात आलं.मी आलेय म्हणून नवऱ्याचे सहकारी चहाला आलेले. म्हटले चला #काकडीचीच कटलेट बनवावीत. अगदी छोटी कॉकटेल साइज ची कटलेट पाहून आणि चहा सोबत त्यांचा आस्वाद घेऊन आमची पार्टी सुफळ संपूर्ण झाली. कथा तर सांगून झाली पण त्याचा गाभा म्हणजेच कृती नक्कीच वाचा, करा आणि अभिप्राय कळवा🙏 Rohini Kelapure -
स्टफ्ड मसाला काकडी (stuffed masala kakdi recipe in marathi)
#स्टफ्डमुलं काय पण तरुण मंडळी सुद्धा सगळ्या भाज्या खात नाही. काकडी टोमॅटो मुळा गाजर ह्या गोष्टी पण शरीरासाठी आवश्यक आहे. त्यामुळेच आज मी स्टफ मसाला काकडी बनवली आहे Shilpa Limbkar -
मिक्स दाळीचे वडे (mix dadiche vade recipe in marathi)
#cpm5मिक्स डाळीचे वडे खायला खूपच टेस्टी लागतात आणि या वड्या मध्ये सर्व डाळी असल्यामुळे त्याचे पोषण मूल्य सुद्धा वाढते. चला तर मग पाहूया त्याची रेसिपी Ashwini Anant Randive -
मालवणी चिकन वडे (chicken vade recipe in marathi)
#रेसिपीबुक #week2 गावाकडच्या रेसिपी मध्ये ही माजी दुसरी रेसिपी.माज्या कोकणात कोणीही पाहुणे आले कि हा बेत ठरलेला चिकन आणि वडे. म्हणूनच मी ही रेसिपी लिहिते आहे Swara Chavan -
बटाटे वडे (batate vade recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5 #पावसाळी गंमत पावसाळ्यात काहीतरी खमंग चटपटीत खायला सगळ्यांना च आवडते. बाहेर पाऊस आणि खमंग गरमा गरम बटाटे वडे आणि वाफाळता चहा असा भन्नाट बेत असेल तर अजून काय पाहिजे. Shital shete -
मिक्स डाळ वडे (mix dal vade recipe in marathi)
#cpm5मॅक्झिन रेसिपीसर्व प्रकारच्या डाळी वापरून केलेले हे मिक्स वडे खुपच चवीला लागतात बाहेर मस्त पाऊस पडतोय कांदा भजी वडापाव सर्वांना खावेसे वाटतात मिक्स डाळीचे वडे सुद्धा तितकेच टेस्टी लागतात. आणि सर्व डाळी वापरल्यामुळे पौष्टिक सुद्धा आहे Smita Kiran Patil -
कुरकुरीत पट्टीचे वडे (kurkurit pattiche wade recipe in marathi)
# नेहमी पेक्षा वेगळे वडे केले आहेत,आजच पहिल्या पावसाला सुरूवात झाली आहे.त्यामुळे वडे खाण्याची आठवण झाली.हटकै-झटके ...... Shital Patil
More Recipes
टिप्पण्या