इंदोरी पोहे (indore pohe recipe in marathi)

Supriya Devkar
Supriya Devkar @cook_1983
Solapur

#KS8
इंदोरी पोहे हा नाश्ता फार प्रसिद्ध नाश्ता आहे. खूप छान टेस्टी आणि मोठ्या प्रमाणात सकाळी मिळतो.

इंदोरी पोहे (indore pohe recipe in marathi)

#KS8
इंदोरी पोहे हा नाश्ता फार प्रसिद्ध नाश्ता आहे. खूप छान टेस्टी आणि मोठ्या प्रमाणात सकाळी मिळतो.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15 मिनिट
2प्लेट
  1. 1 वाटीभिजवलेले पोहे
  2. 2 टेबलस्पूनकिसलेले गाजर
  3. 3 टेबलस्पूनशेगंदाणा
  4. 2मिरची
  5. 1/2 टीस्पूनहळद
  6. 1/2 टीस्पूनबडीशोप
  7. 1कांदा
  8. 1बटाटा
  9. कोथिंबीर
  10. 1 टेबलस्पूनसाखर
  11. 2 टेबलस्पूनशेव
  12. 1/2 टेबलस्पूनजीरे
  13. 1 टेबलस्पूनतेल
  14. कढीपत्ता
  15. 1 टेबलस्पूनतूप

कुकिंग सूचना

15 मिनिट
  1. 1

    पोहे स्वच्छ धूवून घ्यावेत आणि दहा मिनिटे ठेवावे. कढईत तेल गरम करत ठेवावे आता यात बटाटा तळून घ्या तसेच शेगंदाणा तळून घ्यावे.

  2. 2

    आता कढईत तेलात कढीपत्ता, जीरे, मोहरी कांदा घालून ट्रान्सपरंट होईपर्यंत हलवत रहा.हळद आता त्यात भिजवलेले पोहे त्यात घालून परतवावे.

  3. 3

    त्यात चवीनुसार मीठ, साखर घालावी वरून लिंबू पिळून घ्यावे व कोथिंबीर आणि गाजर किस पसरवावा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Supriya Devkar
Supriya Devkar @cook_1983
रोजी
Solapur
cooking is my hobby. I like to cook new dishes. I like to innovate recipes.
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes