विना बटर/ओव्हन/कंडेन्स मिल्क -व्हीट कप केक (wheat cup cake recipe in marathi)

Pooja Katake Vyas
Pooja Katake Vyas @pooja_cookbook
Mumbai

विना बटर/ओव्हन/कंडेन्स मिल्क -व्हीट कप केक (wheat cup cake recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15 मिनिटे
15 कप केक
  1. 1 कपगव्हाचे पीठ
  2. 1/2 कपपीठी साखर
  3. 3/4 कपखाद्य तेल
  4. 3/4 कपदूध
  5. 1 चमचाबेकिंग पावडर
  6. 1/2 चमचाबेकिंग सोडा
  7. 1/2 चमचाव्हॅनिला एस्सेन्स
  8. 1 चमचामिल्क पावडर
  9. चिमूटभरमीठ
  10. 3/4 कपदही
  11. 2 चमचेटुटी फ्रुटी

कुकिंग सूचना

15 मिनिटे
  1. 1

    प्रथम सर्व साहित्य एकत्र करून घ्या,मग गव्हाचे पीठ-बेकिंग सोडा-बेकिंग पावडर-मिल्क पावडर हे सगळं एकत्रित चाळून घ्या,मग पीठी साखर पन चाळून घ्या

  2. 2

    मग सर्व चाळलेले घटक एक भांड्यात घेवून त्यात दूध,दही, व्हॅनिला एस्सेन्स, मीठ,तेल सर्व घालून हॅन्ड व्हीस्क ने एकसारखे एक दिशेने सर्वं मिक्स करून घ्या,मग आप्पे पात्राला तेल लावून एक-एक चमचा केकचे पीठ घालून,सर्व केकचे वर टुटी फ्रुटी घालून घ्या

  3. 3

    मग झाकण लावून 7-8 मिनिटे केक बेक होवू द्या,नंतर टूथ पीक घालून तपासा,टूथ पीक ला केकचे मिश्रण लागले नाही म्हणजे समजा की आपले केक तयार झाले,खाली दाखवले प्रमाणे केक फुगून वर येतात

  4. 4

    केक एकदम हलके फुलके,स्पॉंजी होतात,तुम्ही नक्की करून बघा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Pooja Katake Vyas
Pooja Katake Vyas @pooja_cookbook
रोजी
Mumbai

Similar Recipes