जांभळाचा ज्युस (jamun juice recipe in marathi)

Madhuri Watekar @madhuriwateker07
जांभळाचा ज्युस (jamun juice recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम जांभूळ स्वच्छ पाण्याने धुऊन घेतले.
- 2
नंतर जांभळाचे गर काढून बिया बाजूला काढून घेतल्या.
- 3
नंतर जांभळाचे गर, साखर, जीरे पूड, काळे मीठ घालून, थोडे पाणी,आईस पिस घालून मिक्सरमध्ये बारीक करून घेतले.
- 4
जांभळाचा ज्युस तयार झाल्यावर गाळणीने गाळुन घेतले.
- 5
जोजांभळाचा ज्युस तयार झाल्यावर आइस तुकडा टाकून सर्व्ह केली (प्यायला खूप टेस्टी टेस्टी लागतो)
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
व्हेजिटेबल रायता (vegetable raita recipe in marathi)
#cpm2#मॅगझीन रेसिपीजेवणात सोबत काही चटपटीत लोणचे, चटणी असायला हवी म्हणून च मी आज काही तरी वेगळे म्हणुन व्हेजिटेबल रायता करायची इच्छा झाली😋 Madhuri Watekar -
बेलाचे शरबत (Belache Sharbat Recipe In Marathi)
#KRR#उन्हाळ्यातील स्पेशल रेसिपीज चॅलेज 😋😋बेलाचे शरबत अतिशय गुणकारी आहे#बेलाचे शरबत 😋😋 Madhuri Watekar -
खरबूज ज्युस(kharbuj Juice recipe in Marathi)
#summerdrinkउन्हामुळे अंगाची लाही लाही होते. अशावेळी कलिंगड, खरबूज ही फळं मोठ्या प्रमाणात बाजारात दिसू लागतात. उन्हाळ्यात ही फळं खाणं म्हणजे निसर्गानं आपल्याला दिलेले एकप्रकारेच वरदानच आहे. रसदार, चवदार आणि थंड असणारं हे फळं उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणत बाजारात उपलब्ध असतं. मूळचे आफ्रिकेतले असणारे हे फळ आता भारतातसुद्धा उष्ण हवामानाच्या प्रदेशात विपुल प्रमाणात पिकते.खरबुजात ९५ टक्के पाण्यासोबत व्हिटामिन्सचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आढळतं. उन्हाळ्यात शरीरात पाण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात कमी होते. तेव्हा उन्हाळ्यात ह्या अश्या ज्यूस चा आपल्या आहारात समावेश करा.झटपट होणारे खरबुजाचे ज्यूस तुम्ही देखील नक्की करून बघा. Prajakta Vidhate -
-
दुधी पराठा (dudhi paratha recipe in marathi)
#CPM2#मॅगझीन रेसिपीदुधी अतिशय गुणकारी हाॅट साठी चांगला असतो दुधी चां ज्युस,दुधीचे वडे,असे वेगवेगळे प्रकार बनतात आज दुधी पराठ्याचा बेत केला😋 Madhuri Watekar -
कलींगड ज्युस (kalingad juice recipe in marathi)
#jdr # उन्हाळ्यात कलींगड ची जिकडे तिकडे रेलचेल असते.त्याचा थंड थंड ज्युस घेतला की शरीराची तहान भागते आणि ऊर्जा आल्यासारखे वाटते. Dilip Bele -
-
कलिंगड ज्युस (kalingad juice recipe in marathi)
समर ड्रिक्स ज्युसेस#jdr#कलिंगड ज्युस😋 Madhuri Watekar -
जांभळाचे सरबत (jamun Sarbat recipe in marathi)
#cpm2 कूकपॅड रेसिपी मॅगझिन साठी मी आज जांभळाचे सरबत ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
पपई ज्युस/ हेल्थी पपई द्री (papaya juice recipe in marathi)
#GA4#week23#kayword_papaya#healthy papaya drinkएकदा माझ्या घरी एकाच वेळी खूप साऱ्या पपई पिकल्या होत्या तशाच खाऊन सगळे कंटाळले म्हणून मग मी हे मस्त टेस्टी ड्रिंक बनविले आणि सगळ्यांना खूप आवडले...😋😋 Monali Garud-Bhoite -
मेलॉन ज्युस विथ हनी (melon juice with honey recipe in marathi)
#jdr # muskmelon # खरबूज # उन्हाळ्यात शरीराला पडणारी पाण्याची कमतरता भरून काढण्यासाठी वेगवेगळी फळे उपयोगात आणली जातात. त्या पैकी एक, खरबूज, muskmelon... साखरेचा वापर न करता मधाचा वापर करून हा ज्यूस बनविला आहे मी आज... वेगळी चव येते त्याने... नक्की करून पहा... Varsha Ingole Bele -
कोबी पकोडे (kobi pakoda recipe in marathi)
#CPM2#मॅगझीन रेसिपीफ्लावर भाजी खायला खूप कंटाळवाणे होते म्हणून काही तरी वेगळे करावे कोबी पकोडे चां बेत केला खुप आवडीने खाल्ले.😋 Madhuri Watekar -
करवंदाची चटपटीत चटणी (karwandachi chutney recipe in marathi)
पावसाळ्यात भाज्या स्पेशल#msrकरवंदे फक्त पावसाळ्यात च मिळतात वर्षातुन एकदा हे फळं मिळतात करदांचे लोणचे, चटणी खुप छान चपटीत असते त्यातला एक प्रकार आहे# करवंदाची चटपटीत चटणी😋 Madhuri Watekar -
-
फ्रूट चाट (fruit chaat recipe in marathi)
#SFR... स्ट्रीट फूड खाताना, उन्हाळ्याच्या दुपारी, जीवाची तगमग होत असतानाच, मिळणारे फ्रूट चाट, थंडावा देते... तेव्हा, मोसमी फळांचा वापर करून, बनविलेले हे फ्रूट चाट, खाण्यासाठी एकदम छान... Varsha Ingole Bele -
पपई ज्युस विथ मिंट (papaya juice with mint recipe in marathi)
#GA4 #week23 #पपई...प्रकृतीसाठी उत्तम असलेली पपई...वजन कमी करण्यासाठी अत्यंत उपयुक्त....अशा पपईचा पुदिना घालून केलेला ज्यूस.... Varsha Ingole Bele -
डाळींब ज्यूस (dalimb juice recipe in marathi)
#HLR बाॅडी डिटाॅक्स करण्यासाठी फळं फार उपयोगी आहेत.डाळिंबाचे अनेक फायदे आहेत. डाळिंब हे फळ सिझनल असले तरी त्या त्या सिझनला ते फळ नक्की खाल्ले पाहिजेत. Supriya Devkar -
ग्रीन ग्रेप्स ज्यूस (Green Grapes Juice Recipe In Marathi)
ताज्या ग्रेप्स पासून केलेलं हे ज्यूस तब्येतीसाठी व व टेस्ट साठी अतिशय सुंदर असतं Charusheela Prabhu -
-
लापशी (lapsi recipe in marathi)
आठवड्यातील ट्रेडींग रेसिपीग्रहांच्या सोजी पासून तयार केलेली अतिशय पोष्टीक पचायला हलकी ही रेसिपी😋 Madhuri Watekar -
ग्रेप ज्युस (grape juice recipe in marathi)
समर ड्रिक्स ज्युसेस#jdr#ग्रेप ज्युस 🤤🍇🍇🍇 Madhuri Watekar -
मसाला पराठा (masala paratha recipe in marathi)
#cpm7#Week7#रेसिपी मॅगझीनमसाला पराठा😋😋 Madhuri Watekar -
वॅाटरमेलन ज्युस (Watermelon juice recipe in marathi)
उन्हाळा सुरु होताच , अपल्याला थंडगार असे कांहीतरी दिवसभर घ्यावेस् वाटते कधी थंडगार ताक तर कधी फळांची ज्युस तेंव्हा हा कलिंगडाचा ज्युस खुप छान आहे. Shobha Deshmukh -
व्हेजिटेबल रायता (vegetable raita recipe in marathi)
#Cooksnap_challenge#रायता_रेसिपी..#व्हेजिटेबल_रायता.. रायता हे डाव्या बाजूचे तोंडी लावणे..गोड दह्यामुळे अतिशय रुचकर आणि फळभाज्यांमुळे अतिशय पौष्टिक अशी ही रेसिपी..सर्वांच्याच खूप आवडीची..😋.. @cook_26535389 Madhuri Watekar या माझ्या मैत्रिणीची व्हेजिटेबल रायता ही रेसिपी मी cooksnap केलीये..माधुरी अतिशय चविष्ट झाली आहे ही रेसिपी😋..Thank you so much for this wonderful recipe😊🌹❤️ Bhagyashree Lele -
शेवगा पाले भाजी (sevga pale bhaji recipe in marathi)
#msr ही भाजी अनेक रोगांवर रामबाण उपाय असणारी औषधी, गुणकारी आहे.डोळयासाठी,पोट साफ होण्यासाठी जरूर खाली.पाला अगदी कोवळा असायला हवा. Shital Patil -
-
ग्रेप्स ज्युस (graoes juice recipe in marathi)
#jdr द्राक्षात ग्लुकोज, मॅग्नेशियम आणि सायट्रिक ऍसिड यासारखे पोषक घटक असतात. त्यामुळे टीबी, कॅन्सर आणि ब्लड इन्फेक्शन यासारख्या आजारावर याचा विशेष फायदा होतो . तसेच हृदय विकार, मधुमेह, बद्धकोष्ठता आणि अनामिया या सारखे आजार बरे होण्यास मदत होते. Shama Mangale -
गुणकारी जांभूळ ज्यूस (jamun juice recipe in marathi)
#cooksnap#-वसुधा घुडे यांची थोडे बदल करून रेसिपी कुक स्नॅप केली आहे.आईस गोळा न करता औषधी ज्यूस बनवला आहे, डायबिटीस, रक्तदाब, इतर रोगांवर रामबाण इलाज आहे. Shital Patil -
कोकोनट मिल्क पुडिंग विथ जामुन जॅम (coconut milk pudding with jamun crush recipe in marathi)
#cpm2अंब्याचा सिझन संपत आला की वेध लागतात आपले लोकल सिझनल जांभळांचा. खाल्ले की जीभ कशी मस्त जांभळी होते ना 🤩 तसे हे फळ औषधीही आहेच डायबिटीज वर गुणकारी;आयर्न चा ऊत्तम स्त्रोत आणि रक्त शुद्ध करणारेही गुण ह्यात आहेत. मग ह्या जांभळांचा जॅम वापरून हे पुडिंग केले. मस्त सिल्की पुडिंग वरून अंबट;गोड जॅम🤩😋😋 Anjali Muley Panse -
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15197349
टिप्पण्या