खान्देशी लसूण तिखट (lasun tikhat recipe in marathi)

Sapna Sawaji @sapanasawaji
खान्देशी लसूण तिखट (lasun tikhat recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम सर्व साहित्य एकत्र करून घेणे
- 2
लसणाचे छोटे-छोटे तुकडे करून घ्यावे
- 3
नंतर एक भांडे किंवा छोटी कढई घेऊन त्यात तेल घालावे जीरे टाकावे जीरे तडतडले कि लसूण तुकडे घालावे
- 4
लसुण थोडा लाल होऊ द्यावा नंतर त्यात दाण्याचे कूट घालावे
- 5
दाण्याचे कुट घातल्यानंतर थोड परतावा गॅस बंद करुन त्यात तिखट व मीठ घालावे झाले आपले लसणाचे तिखट तयार
- 6
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
खान्देशी भरलेली मिरची (bharleli mirchi recipe in marathi)
#KS4#खान्देशखान्देशात भरलेली मिरची फार प्रसिद्ध आहे खानदेशात नंदुरबार भागांना मिरचीचे उत्पादन होते तिथली ही मोठी मिरची प्रसिद्ध आहेखिचडी सोबत तोंडी लावायला किंवा पोळी सोबत ही खाऊ शकतात चवीला पण छान लागते Sapna Sawaji -
लसूण तिखट (LASUN TIKHAT RECIPE IN MARATHI)
#GA4 #week24 #Garlic हा शब्द घेऊन रेसिपी केली आहे.ही जळगाव, नाशिक या ठिकाणी जास्त करतात भाकरी बरोबर एकदम मस्त लागते Hema Wane -
खान्देशी मसाला खिचडी (masala khichdi recipe in marathi)
#KS4#खान्देश म्हटले झणझणीत नी चमचमीत अशीच ही खिचडी एकदम छान होते बघुयात कशी करायची ते. Hema Wane -
खान्देशी खिचडी (Khandeshi Khichdi recipe in marathi)
#KS4#खान्देश स्पेशल#खान्देशी खिचडी Rupali Atre - deshpande -
खान्देशी शेवभाजी (sevbhaji recipe in marathi)
#KS4 # खान्देश स्पेशल शेवभाजी जळगाव, धुळे, नंदुरबार या ठिकाणी जास्त प्रमाणात ही भाजी केली जाते. ही भरपूर तेल आणि तिखट वापरून केली जाते. माझ्या मिष्टरांना ही शेव भाजी खूपच आवडते. Shama Mangale -
खान्देशी घाटा (khandesi ghata recipe in marathi)
#KS4#खान्देशमी आज हा घाटा ज्वारीच्या पिठाचा बनविला आहे.खानदेशात हा घाटा प्रसिद्ध आहे हा सहसा पापड बनविण्यासाठी करतात व तो तेवढ्याच आवडीने खातात . हा घाटा खुप छान लागतो एकदम चविष्ट होतो गरम गरम त्यावर तेल व तीळ टाकून खुप छान लागतो.मी आज हा खाण्यासाठी बनवलेला आहे चला तर मग बघुया घाटा🙂 Sapna Sawaji -
खान्देशी खिचडी (Khandeshi Khichdi recipe in marathi)
#KS4 महाराष्ट्राचे किचन स्टार : थीम ४ : खान्देश साठी मी चौथी पाककृती सादर करत आहे - खान्देशी खिचडी सुप्रिया घुडे -
लसूण खोबऱ्याची सुकी चटणी (lasun khobryachi suki chutney)
शाकाहारी जेवणात डाळ भात भाजी पोळी असा चौ फे र आहार असला तरी अजून काहीतरी तोंडी लावायला हवेच असते, मग ते पापड असो, लोणची असो किंवा वेगवेगळ्या चटण्या... अशीच जेवणात तोंडी लावायला झटपट होणारी ही लसणाची चटणी Minal Kudu -
कुरकुरीत तिखट लसूण शेव (tikhat lasun sev recipe in marathi)
#dfrशेव आपण नेहमीच खातो . पण दीवाळीत घरी केलेली शेव म्हणजे एकदम खास असते...😊शेवचे तसे बरेच प्रकार आहेत . त्यातीलच माझ्या मुलांच्या आवडीची तिखट लसूण शेवपाहूयात रेसिपी...😊 Deepti Padiyar -
खान्देशी खिचडी
#रेसिपीबुक#झटपट#गावाकडील आठवण रेसिपी नं 11आमच्या खान्देश मध्ये खिचडी म्हटल की जीव की प्राण. खास करून साक्री तालुका भाताच उत्पन्न जास्त प्रमाणात घेतल जात. उत्तम दर्जाचे तांदूळ असतात. त्यात इंद्रायणी, भवाडे, सुकवेल, खुशबू असे बर्याच प्रकारचे तांदूळ पिकतात.त्यातच आमच्या कडे रात्री चा ठरलेला बेत खिचडी आणि मग पुढे काय हव अजुन तोंडी लावायला भाजी चपाती. नागली चा पापड, लोणचं, कढी पण बरं का...आणि पाहुणे आले की त्यांच्यासाठी हटपट असा पाहुणचार खिचडी आणि गरमागरम भजीं चा घान मग जमतोय की बेत... काय माझाही आवडीचा पदार्थ खिचडी....चला तर मग रेसिपी पाहुया. Vaishali Khairnar -
लसूण चटणी (lasun chutney recipe in marathi)
#Cooksnapमूरेसीपी Sangita Bhong Tai यांचीमहाराष्ट्र मध्ये ही चटणी ग्रामीण भागात जास्त बनवली जाते.आपले शेतकरी बांधव दुपारच्या न्याहारी साठी ही चटणी व भाकरी सोबत कांदा शेतात घेऊन जातात. Jyoti Chandratre -
खान्देशी पीठ भरून मिरची (pith bharun mirchi recipe in marathi)
#KS4खान्देशी पद्धतीची ही भरलेली मिरची खूप चवदार लागते .तोंडी लावायला एक बेस्ट ऑप्शन ..😊 Deepti Padiyar -
भरलेली खान्देशी मिरची (bharleli khandesi mirchi recipe in marathi)
#KS4खान्देश स्पेशल Mrs. Snehal Rohidas Rawool -
खोबरे लसूण चटणी (kobhra lasun chutney recipe in marathi)
"खोबरे लसूण चटणी"ही चटणी खुप चविष्ट होते.. ताटात डाव्या बाजूला तोंडी लावणे म्हणून,पराठ्या सोबत खायला उपयोगी पडते.. वडापाव सोबत तर भन्नाटच लागते. लता धानापुने -
पापड खुडा (papad khuda recipe in marathi)
#KS4#खान्देशहा पारंपरिक प्रकार आहे. उन्हाळ्यात जेंव्हा भाज्या नसतात, किंवा इतर वेळी पटकन होणारे हे तोंडीलावणे आहे.हे खिचडी, भाकरी, बरोबर सहसा खाल्लं जात. Sampada Shrungarpure -
लसूण भुरका (lasun bhurka recipe in marathi)
#रेसिपीबुक #week2 गावाकडची रेसिपी मध्ये आधी मी शेंगोळे केले,आता दुसरा पदार्थ काय करावा विचार करत होते तेवढ्यात भुरका आठवला...आपण लोणचं,ठेचा व चटणी खातो,तशाच पद्धतीने भुरका खायचा... म्हणजे तोंडी लावण्यासाठी..थोडा तिखट असतो पण पोळी किंवा भाकरी सोबत खूप छान लागतो..साधं वरण,भुरका वांग्याचे भरीत व पोळी/भाकरी खूप छान लागते.. करून पाहा...4-5 दिवस टिकतो फ्रिजमध्ये ठेवायची गरज नाही... Mansi Patwari -
तळलेले लसनाचे तिखट (tadlele lasnache tikhat recipe in marathi)
#GA4 #week24#Garlicलसून तर जवळ जवळ सगळ्या पदार्थात वापरला जातो.कच्चा लसून खाल्याने सर्दीत त्याच्यातील ॲन्टीबॅक्टियल व ॲन्टीबायोटीक गुणांमुळे फायदा होतो सथ्दयाच्या काळात लसून खाने फायद्याचे आहे. तसेच ब्लडप्रेशर,हृदयरोगासाठी लसून मध अनशापोटी खाण्याने ब्लड सर्क्यूलेशन चांगले होते ,रक्तातील गाठींचे प्रमाण कमी होते.लसून एक औषधी घटक पदार्थ आहे.माहीती सोशल साईटवरून आजची हे तळलेले लसनाचे तिखट खिचडी बरोबर किंवा ताटातील डावी बाजूला खाल्ले जाते. Jyoti Chandratre -
खानदेशी तिखट घाऱ्या (khandesi tikhat Gharya recipe in marathi)
#KS4 # खानदेशी तिखट घाऱ्या Varsha Ingole Bele -
खान्देशी पारंपारिक चवळीचे फुनके /भेंडके (chavliche fhunke recipe in marathi)
#KS4#खान्देशखानदेशातील प्रसिद्ध असलेली चिवळीची भाजी..चवीला आंबूस चिकटसर आणि तितकीच पौष्टिकतेने परिपूर्ण असलेली चिवळीची भाजी....या भाजीपासून खानदेशात विशेषतः होळीच्या सणाला चिवळभाजी फुनके बनविले जातात... व हे फुनके कढी सोबत नि चिंचचेच्या पन्ह्या सोबत सर्व्ह केले जातात..... फुनके हे वेगवेगळ्या डाळी पासून केले जातात. प्रामुख्याने तूरडाळ फुनके करण्यासाठी वापरली जाते. पण तूर, चना, मुंग, चवळी एकत्र करूनही फूनके केले जातात. डाएट करणार्यांसाठी लो-कॅलरी डिश व पोटभरीचा आगळावेगळा प्रकार.. म्हणजेच *खान्देशी पारंपारिक चिवळीचे फुनके /भेंडके*... 💃 💕 Vasudha Gudhe -
खान्देशी स्पेशल मसाला खिचडी (khandeshi special masala khichdi recipe in marathi)
#kr #वन पॉट मील खान्देश स्पेशल मसाला खिचडी हा खानदेशात अत्यंत लोकप्रिय आहे. जशी काही किलोमीटर अंतरावर भाषा बदलते त्याच प्रमाणे खिचडी ही विविध प्रकारच्या पाककृतीनी बदलत जाते. पण नाविन्य जपत खिचडी ही अत्यंत पौष्टिक आहार आहे. मस्त हिरवी कैरी , सोबत पापड, आणि कांदा बरोबर सर्व्ह करा... Vaishali Dipak Patil -
चमचमीत लसूण भुरका (lasun bhurka recipe in marathi)
#KS5 थीम : ५ - मराठवाडारेसिपी - ४मराठवाडा स्पेशल चमचमीत "लसूण भुरका" हा तोंडी लावण्याचा पदार्थ आहे. तर बघूया ही रेसिपी.. Manisha Satish Dubal -
"झणझणीत लसूण भुरका" (lasun bhurka recipe in marathi)
#GA4#week24#keyword_garlic "लसूण भुरका" मराठवड्यायील झणझणीत रेसिपी....तोंडी लावण्यासाठी एक उत्तम पर्याय... 👌👌चपाती,पराठा,वरण भाताबरोबर आणि विशेषतः शिळ्या भाकरी बरोबरअगदी भन्नाट लागतो हा पदार्थ... नक्की करून बघा..👌👌 Shital Siddhesh Raut -
शेंगदाण्याची रस्सा भाजी (shengdana rassa bhaji recipe in marathi)
उपवासाला व विविध पदार्थ मध्ये शेंगदाण्याचा वापर करतात. मराठवाड्यामध्ये जेवणामध्ये शेंगदाणा आणि गुळाचा वापर करतात. मी शेंगदाण्याच्या कुटाची रस्सा भाजी करत आहे. चपाती किंवा भाकरी सोबत ही भाजी खूप चान लागते. rucha dachewar -
खान्देशी मसाला खिचडी (masala khichdi recipe in marathi)
#KS4#खान्देश#recipe2 प्राची मलठणकर (Prachi Malthankar) -
तिखट शेव (tikhat shev recipe in marathi)
#दिवाळी स्पेशल#तिखट जाडी शेवदसरा झाल्या बरोबर सगळीकडे उत्साहाचे वातावरण मग पहिले साफसफाई मग शॉपिंग डेकोरेशन आणि सर्वात महत्वाचे दिवाळी फराळ.मग चकली ची भाजणी ,नवीन पदार्थ शेव चिवडा प्रकार वर चर्चा रंगते.आमच्या मी दोन प्रकारचे शेव करते.जाड तिखट शेव आणि बारीक फिकी शेव.तिखट शेवेला जास्त डिमांड असते ,त्याचा वापर भाजी,मिसळ भेळ इत्यादी मध्ये होतो. Rohini Deshkar -
खान्देशी मसाला खिचडी (masala khichdi recipe in marathi)
#KS4 - १खिचडी हे पूर्णअन्न आहे. ही खिचडी धुळे-जळगाव-नंदुरबार ह्या भागात वरचेवर बनवली जाते. त्यावर कच्चे तेल टाकून आणि लोणची-पापड बरोबर खाल्ली जाते. Manisha Shete - Vispute -
-
लसूनी आचार (lasuni achar recipe in marathi)
हिवाळ्यात थोडे तिखट उष्ण तोंडी लावायला मस्त पदार्थ.:-) Anjita Mahajan -
लसूण तेल आणि खिचडी (lasun tel ani khicdi recipe in marathi)
#GA4 #Week24Garlic या क्लूनुसार मी रेसिपी पोस्ट केली आहे.हे लसूण तेल आमच्या घरी खिचडी केली की करतात आणि ही खिचडी तूपाच्या फोडणीची करतात.हे लसूण तेल तसे पोळी भाता भाकरी बरोबर ही छान लागते. Rajashri Deodhar -
खान्देशी धिरडे (khandesi dhirde recipe in marathi)
#KS4#खान्देश स्पेशल#खान्देशी धिरडे Rupali Atre - deshpande
More Recipes
- उपमा (upma recipe in marathi)
- ज्वारीच्या लाह्यांचा चिवडा (jowarichya lahyancha chiwda recipe in marathi)
- कच्च्या केळ्याची भाजी (kacchya kelyachi bhaji recipe in marathi)
- गावाकडची पंगतीतिल कांद्याची भाजी (kandyachi bhaji recipe in marathi)
- कळण्याची भाकरी भरीत (kalnyachi bhakhri bharit recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15044445
टिप्पण्या