व्हेज पुलाव (veg pulav recipe in marathi)

Shobha Deshmukh
Shobha Deshmukh @GZ4447

#cpm4 सर्व भाज्या घालुन हेल्दी पुलाव व झटकन होणारी डीश.

व्हेज पुलाव (veg pulav recipe in marathi)

#cpm4 सर्व भाज्या घालुन हेल्दी पुलाव व झटकन होणारी डीश.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१० मीनीट
४ लोक
  1. 2 वाटीतांदुळ
  2. 1/2 वाटीचीरलेले गाजर
  3. 1/4 वाटीबीनस्
  4. 1/4 वाटीफ्लॅवर
  5. 1/4 वाटीसिमला
  6. 1/4 वाटीमटार
  7. 1बटाट
  8. मसाला
  9. तमालपत्र
  10. लवंग
  11. वेलची
  12. 1 टेबलस्पून पाव भाजी मसाला
  13. 1/4 टेबलस्पून हळद
  14. 1/2 टेबलस्पून जीरे
  15. 2 टेबलस्पून तेल
  16. चवीपुरते मीठ
  17. 1चीरलेला कांदा
  18. कडीपत्ता व कोथिंबीर

कुकिंग सूचना

१० मीनीट
  1. 1

    प्रथम एका भांड्यात पाणि घेउन त्या मधे वेलची व तमालपत्र वलवंग घालुन उकळायला ठेवले व उकळी आल्या नंतर मीठ व लींबुरस घालुन व तांदुळ घालुन भात करुन घेतला.

  2. 2

    एका पॅन मधे मधे तेल घालुन जीरे, कडीपत्ता व हीरवी मीरची वकींदी घालुन सर्व भाज्य परतुन घेतल्या हळद वमीठ घालुन थोडा वेळ झाकन लावुन ठेवले.

  3. 3

    व नंतर पावभाजी मसाला घातला व मीक्स करून घेतले कोथींबीर घालुन रायता बरोबर सर्व्ह केला व्हेजपुलाव.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Shobha Deshmukh
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes