गव्हाची खीर (gavyachi kheer recipe in marathi)

#cpm4
#week4
#रेसिपी_मॅगझीन
#गव्हाची_खिर
हि गव्हाची खीर माझ्या आई च्या घरी मोहरम ला दरवर्षी बनवली जाते ,त्या खीर ला गोड खिचडाही म्हणतात,
आणि मी फक्त माझ्या आईने बनवलेलीच गव्हाची खीर खाल्ली होती, पण आज मी स्वतः पहिल्यांदा बनली तेही कुकपॅड मुळे , खुप छान झाली आहे हेल्दी पण आणि टेस्टी पण 😋
गव्हाची खीर (gavyachi kheer recipe in marathi)
#cpm4
#week4
#रेसिपी_मॅगझीन
#गव्हाची_खिर
हि गव्हाची खीर माझ्या आई च्या घरी मोहरम ला दरवर्षी बनवली जाते ,त्या खीर ला गोड खिचडाही म्हणतात,
आणि मी फक्त माझ्या आईने बनवलेलीच गव्हाची खीर खाल्ली होती, पण आज मी स्वतः पहिल्यांदा बनली तेही कुकपॅड मुळे , खुप छान झाली आहे हेल्दी पण आणि टेस्टी पण 😋
कुकिंग सूचना
- 1
१ वाटी गव्हु रात्रभर भिजवून ठेवा आणि नंतर कुकर मध्ये ३ शिट्या देऊन छान मऊसूत शिजवून घ्यावे, नंतर सर्व साहित्य एकत्र करून द्यावे व शिजवलेले गहू मिक्सर ला फिरवून छान भरड काढून तयार करून द्यावे
- 2
नंतर कढईत ३ चमचे तुप गरम करून काजू बदाम परतून घ्यावे व नंतर मनुका टाकून परतून घ्यावे मनुके छान फुलले की गव्हाची भरड टाकून छान तुपात परतून
- 3
त्यात थोडे पाणी घालून मिक्स करून द्यावे व ५ मिनिटे झाकून ठेवावे
- 4
नंतर किसलेला गुळ टाकून छान मिक्स करून इलायची पावडर घालून मिक्स करून घ्या आणि गरम दुध घालून
- 5
ढवळून गरमागरम गव्हाची खीर सर्व्हिंग वाटी मध्ये काढून सर्व्ह करा 😋😋😋
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
गव्हाची खीर (gavyachi kheer recipe in marathi)
#cpm4#गव्हाची खीर म्हणजे मी जाड दलिया घेतलाय .मधुमेही लोकांसाठी करायची असेल तर हीच खीर करा थोडी कमी गोड किंवा शुगरफ्री वापरून पण छान होते . Hema Wane -
गव्हाची खीर (gavyachi kheer recipe in marathi)
#cpm4#week4#गव्हाची खीरआज मी साऊथला मंदिरात प्रसादासाठी जो शिरा बनवतात तसा बनवून त्यात दूध घालून गव्हाची खीर म्हणजेच लापशीची खीर बनविली. तुम्हाला हवं तर दूध जास्त घालून थोडी पातळ खीर बनवू शकता. Deepa Gad -
गव्हाची खीर (gavyachi kheer recipe in marathi)
#cpm4 # गव्हाची खीर.. विदर्भात गव्हाची खीर कधी करत नाही. आज पहिल्यांदाच मी ही खीर केली आहे. पण छान चव वाटली खीरीची.. घरीही सर्वांना आवडली..😋 ही खीर करायला थोडा वेळ लागतो, गव्हाची असल्यामुळे. शिवाय मी गहू, शिजविल्यावर मिक्सर मधून फिरवून घेतले. न फिरविता, रवीने घोटून किंवा मॅश करूनही करता येते.. Varsha Ingole Bele -
गव्हाची खीर (gavyachi kheer recipe in marathi)
#KS4 : खानदेशा ची सू प्रसिध्द अशी ही गव्हाची खीर फार पौष्टिक आहार आहे .त्यातून फायबर आयर्न पुष्कळ प्रमाणात शरीराला मिळतात . त्या खीर मध्ये आणखीन ड्राय फ्रूट दूध जे संपुर्ण आहार आहे ते पण घातलं जातं . म्हणुन च खानदेशी लोकं गुट गुटित दिसतात.मी पारंपारिक पद्धतीने गव्हाची खीर बनवली आहे no short cut. Varsha S M -
गव्हाची खीर (gavyachi kheer recipe in marathi)
#cpm4#week 4#रेसिपी मॅगझीन# गव्हाची खीर Rupali Atre - deshpande -
गव्हाची खीर (gavyachi kheer recipe in marathi)
#cpm4आज तुमच्या बरोबर गव्हाची खीर ही रेसिपी शेअर करतेय.Dipali Kathare
-
गव्हाची खीर (gavyachi kheer recipe in marathi)
#CPM4 #रेसिपी मॅगझीन .पारंपारिक पद्धतीने बनवलेली गव्हाची खीर. Rajashree Yele -
गव्हाची खीर (gavyachi kheer recipe in marathi)
#cpm4गव्हाची खीर प्रमुख्याने खपली गव्हाची करतात. खपली गव्हाची खीर चवीला खुपच छान लागते त्याच बरोबर खपली गव्हामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते. या खीरी मध्ये गुळ घालतात त्यामुळे तिची पौष्टिकता अजूनच वाढते चला तर मग पाहूया त्याची रेसिपी Ashwini Anant Randive -
-
गव्हाची खीर (gavyachi kheer recipe in marathi)
#KS4 #खान्देशीगव्हाची खीर ही अतिशय पोष्टीक पचायला हलकी फुलकी😋 Madhuri Watekar -
-
-
गव्हाची खीर (gavhyachi kheer recipe in marathi)
#gur गव्हाची खीर आमच्याकडे गौरी च्या नैवेधासाठी करावी लागते. Shobha Deshmukh -
गव्हाची खीर (gavyachi kheer recipe in marathi)
#KS4 थीम ४ : खान्देश"गव्हाची खीर" माझ्या आजोळी देवीच्या भंडाऱ्याला बनविली जाते. या भंडाऱ्यात लोक प्रसाद म्हणून ही खीर आवडीने खात. मी येथे गव्हाच्या खीरीसाठी खपली गव्हाची भरड वापरली आहे. खपली गव्हाची चपाती, पुरणपोळी खायला चविष्ट लागते.हया गव्हात भरपूर प्रमाणात फायबर्स असतात. तर या गव्हाची खीरही अतिशय पौष्टिक बनते. तर बघूया ही रेसिपी Manisha Satish Dubal -
गव्हाची खीर (gavyachi kheer recipe in marathi)
#cpm4पारंपरिक व पौष्टिक अशी ही खीर खूप चविष्ट होते अगदी गव्हाचा कोंडा काढण्यापासून ते गूळ घालून एकजीव करेपर्यंत खूप वेळ लागतो पण चव भन्नाट आहे व गव्हाची व गुळाची दोन्ही कॉम्बिनेशन त्यात मध्ये लागणारे खोबऱ्याचे तुकडे खूप छान खीर होते ही दुसऱ्या दिवशी अजून चविष्ट लागते Charusheela Prabhu -
गव्हाची खीर (gavyachi kheer recipe in marathi)
#KS5 महाराष्ट्राचे किचन स्टार : थीम ५ : मराठवाडा साठी मी पहिली पाककृती सादर करत आहे - गव्हाची खीर. गव्हाची खीर करण्यात मेहनत आणि वेळ बरीच लागते. Patience ची परीक्षा होते :D सुप्रिया घुडे -
मुंगडाळ हलवा (moong dal halwa recipe in marathi)
#cpm2#week2लग्नसमारंभात आणि आजकाल इतरही समारंभात मुंगडाळ हलवा हा गोड पदार्थ म्हणून असतोच, खूप मस्त सुदंर दिसायला आणि खायला चविष्ट, मुलायम अगदी 😍 नव्या नवरी प्रमाने, 😊 म्हणून मलाही फोटो काढतांना लग्नाची सजावट सुचली, .................लग्न स्पेशल मुंगडाळ हलवा बनविण्यासाठी खूप मेहनत असते पण त्या मेहनतीनेच मुंगडाळ हलव्याला चव येते हे खरं आहे 🤗हलवा बनविण्यासाठी डाळ तर कोरडीही वापरतात पण मी याच पद्धतीने बनविला आहे ते म्हणजे डाळ भिजवून पेस्ट करून आणि नंतर सतत ३० ते ४० मिनिटे गॅस वर तुपात तपकिरी रंग होईपर्यंत खमंग भाजुन, चव तर अप्रतिम झाली आहे🤗 चला तर वळू या रेसिपी कडे 👉🤗 Jyotshna Vishal Khadatkar -
गव्हाची गुळातली खीर (gavyachi gulatil kheer recipe in marathi)
पारंपरिक पद्धतीने बनविलेली नागपंचमी साठी गव्हाची गुळातली खीर. Shilpa Wani -
गव्हाची खीर (gavyachi kheer recipe in marathi)
#cpm4गव्हाची पौष्टीक खीर अगदी खमंग लागते.अगदी साधी व सोपी रेसिपी आहे.मला साताऱ्याचा सज्जनगड म्हणले की तिथली प्रसादाची गव्हाची खीर आठवते.एकदा सज्जनगडला गेले असताना समाधीचे दर्शन घेतले.खूपच उशीर झाला होता.दुपारी भोजनप्रसाद असतो,तो घ्यायला गेलो तर जिथे पंक्ती बसतात तिथली दारं बंद!आईने जाऊन तेथील बुवांना विनंती केली.लांबून आलो आहोत आणि भूकही लागली आहे...निदान थोडा थोडा तरी प्रसाद मिळावा.त्यांनी जाणले व प्रेमाने आम्हाला जेवायला बसवले...फक्त आज खीर होती ती मात्र बहुतेक संपली आहे.आमटीभात मिळेल...म्हणलं,ठीक आहे!आमटीभात संपवत असतानाच छोट्या कावळ्यात शिल्लक गव्हाची खीर होती ती वाढप्यांनी आणून वाढली.अगदी डाव डाव सगळ्यांना!आम्हाला आश्चर्य वाटले...तेवढ्यात वाढप्यांनीच सांगितले थोडी बाजूला काढली होती तीच वाढलीये.श्री रामदासकृपाच झाली म्हणायची!फक्त गूळ आणि गव्हाचा दलिया थोडे वेलदोडे अशी अमृततुल्य खीर अजूनही डोळ्यापुढे येते.श्रीरामांनी आम्हाला विन्मुख पाठवले नाही.पुढे या रामदासांच्या दासबोधाचा आईने खूप अभ्यास करुन "उपासक" ही पदवी मिळवली."श्रद्धा जेथे..तेथे राम"याची प्रचिती आली.गव्हाची खीर करताना मला ही आठवण नेहमीच येते! Sushama Y. Kulkarni -
तांदुळाची खीर (tandulachi kheer recipe in marathi)
तांदळाची खीर माझ्या आवडीचा पदार्थ. विजया दशमी च्या निमित्ताने मी तयार केलेली ही खीर 7 ते 8 लोकांनी खाल्ली अन् त्या सर्वांना ती खुप आवडली. खरच खिर खुप टेस्टी झाली. Pritibala Shyamkuwar Borkar -
शेवयाची खीर (SHEVYACHI KHEER RECIPE IN MARATHI)
#खीर #myfirstrecipe #Shwetaमी नेहमी कुकपॅड मराठी रेसिपी वर माझ्या मैत्रिणीने केलेल्या रेसिपी बघत असे.. आणि मला ते बघून आपण ही रेसिपी करून बघावी. असे सारखे मनात येऊ लागले... त्यातच मला श्वेता नी विचारले कि तु का नाही करुन बघत.. मला ही मोह आवरला नाही.. आणि ठरवले आपण ही रेसिपी करायची...म्हणतात चांगल्या गोष्टी ची सुरुवात गोड खाऊन करावी.. म्हणून मग मी खीर करायचे ठरवले.. तसेही माझ्या दोन्ही ही मुलींना खीर खूप आवडते... तर ही खीर स्पेशल मुलींसाठी आणि हो श्वेता तुझ्या साठी देखील...🙏🙏🌹🌹🙏🙏 Vasudha Gudhe -
गव्हाची व तांदळाची खीर (KHEER RECIPE IN MARATHI)
#आई 10मे जागतिक मातृ दिवस🌹 "स्वामी तीनही जगाचा आई विना भिकारी" हा दिवस माझ्यासाठी एकदम खास आहे जर आईने जन्म दिला नसता तर कदाचीत मी हे जग पाहिले नसते. आम्हा मुलांना लहानाचा मोठे करताना आईने तीची आवड निवड बाजूला ठेवून आमचे सगळे हट्ट पुरविले.माझ्या आईला खायला जे काही आवडते त्यात तीला गव्हाची खीर खुप आवडते...तीच खीर कशी करावी हे मी तुमच्याशी शेअर करते..😊 Nikita Achchha -
गुलाब जामुन (gulabjamun recipe in marathi)
#रेसिपीबुक #week4 मधली ७ रेसिपी ती म्हणजे गुलाब जामुन ह्या आठवड्यात माझे आवडते पर्यटन शहर अशी थीम आहे म्हणून मला माझ्या मोठ्या सासुबाई च्या हातचे गुलाब जामुन आठवले, आणि आम्ही सर्व फिरायला म्हणून औरंगाबाद आणि इतर ठिकाणी गेले असता २ दिवस माझ्या सासुबाई कडे औरंगाबाद येथे मुक्काम केला त्या वेळी स्पेशल डिश म्हणून माझ्या सासुबाई नी स्वतः पँकेटचे गुलाम जामुन बनवले, तर मला त्यानी बनवलेले गुलाब जामुन हे आम्ही औरंगाबाद ला फिरायला गेलो आणि ही स्पेशल डिश म्हणून लक्षात आहे👉👉 म्हणून मी ही गुलाब जामुन च बनवायचे ठरवले, Jyotshna Vishal Khadatkar -
शेवयाची खीर (sevai kheer recipe in marathi)
#GA4#week 8ही खीर आयत्यावेळी आणि झटपट होते. माझ्या नातवाला ही खीर खूप आवडते.मनी माऊंनी खीर खाल्यावर.घागरीवर बसून मी खीर खाल्ली असेल तर बूड बूड घागरी.ही गोष्ट ऐकत खीर फस्त करतो. आज त्याची खूप आठवण आली. Shama Mangale -
शेवयांची खीर (SHEVYACHI KHEER RECIPE IN MARATHI)
#खीर ...... 😋 खायला गोड, स्मुत, चविष्ट आणि ड्रायफ्रूड ने भरलेली पौष्टिक आहारात समावेश असलेली खीर,,,,, माझ्या मुलाला आणि मिस्टरांना खुप खुप आवडते, म्हणून ही खीर करतांनी मला माझ्या मिस्टरांनी थोडी का होईना ड्रायफ्रूड बारीक करन्यात मदत केली, चला तर बघुया शेवया ची खीर...... 😋 Jyotshna Vishal Khadatkar -
-
गव्हाची खीर (WHEAT KHEER RECIPE IN MARATHI)
सर्व प्रथम गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! झटपट तयार होणारी आणि गूळ व गव्हाची भरड ने बनवलेली ही खीर पौष्टिक आहे. मी आज ही गव्हाची खीर नैवेद्य साठी बनवली. #रेसिपीबुक #नैवेद्य #week3 Madhura Shinde -
गव्हाची सात्विक खीर (gavyachi satvik kheer recipe in marathi)
#cpm4#week4#गव्हाची_सात्विक_खीर...😋 माझे चुलत आजोबा श्री.दामोदरबुवा महाराज गोसावी..संत परंपरेतील एक अधिकारी व्यक्ती.. सद्गुरु श्री गोंदवलेकर महाराज यांचे शिष्य.. सातारा जिल्ह्यात सिद्धेश्वर कुरवली या छोट्याशा खेडेगावात त्यांचा वैशाख शुद्ध अष्टमीला जन्म झाला..श्रीरामांची ,श्री सिद्धेश्वरांची,श्रीहनुमानांची ही त्यांची दैनंदिन उपासना..श्री गोंदवलेकर महाराजांनी दामोदर महाराजांची खूप परीक्षा घेतली आणि मगच त्यांना आपले शिष्यत्व बहाल केले..माझ्या वडिलांच्या आठवणीतील एक गोष्ट म्हणजे गोंदवलेकर महाराज एकदा घोड्यावरुन चालले होते..आता घोड्याचे पळणे तर आपल्याला माहितच आहे..त्या घोड्याच्या पाठोपाठ दामोदरबुवा पण पळू लागले कारण एकच की गोंदवलेकर महाराजांनी त्यांना (दामोदर महाराजांना) शिष्य बनवावे..धन्य ते गुरु आणि गुरुंवर अढळ श्रद्धा असणारे धन्य ते शिष्य..🙏🙏 श्री. दामोदर महाराजांना गव्हाची खीर खूप आवडायची..म्हणून गावाकडे महाराजांच्या समाधीमंदिरात( हे समाधी मंदिर माझ्या वडिलांनी बांधले आहे 🙏) त्यांच्या जयंतीनिमित्त गव्हाच्या खीरीचा नैवेद्य दाखवतात..तसेच हल्ली गावाला जायला होतं नाही म्हणून माझ्या आईकडे देखील वैशाख शुद्ध अष्टमीला महाराजांच्या जयंतीनिमित्त गव्हाच्या खीरीचा नैवेद्य आवर्जून करतात..😊.. Cookpad च्या या theme मुळे या सुंदर आठवणी जाग्या झाल्या..😍 चला तर मग खमंग सात्विक पौष्टिक गव्हाची खीर कशी करायची ते पाहूया.. Bhagyashree Lele -
खीर पुरी (kheer puri recipe in marathi)
#ks7खीर पुरी#लास्टरेसिपीऑफमहाराष्ट्रमाझ्यासाठी हे रेसिपी लग्न झाल्यापासून हरवलेली आहे, लग्नाआधी आई कडे खीरपुरी खूप खाल्ली मला सर्वात जास्त आवडता पदार्थ म्हणजे खीरपुरी आणि तेही तांदळाची खीर लग्नानंतर आमच्या इकडे खीरपुरी कोणी खात नाही आणि खीर बनवली तरी खीर बनवण्याची पद्धत वेगळी , आज मी पहिल्यांदा मी स्वतःसाठी खीर बनवत आहे कारण की आमच्या इकडे मुलांना पण पण आवडत नाही खूप सोपी आहे खीर बनवणे, चला मग रेसिपी बघूया😊 Mamta Bhandakkar
More Recipes
टिप्पण्या (2)