अळूच फतफतं (aluch fatfate recipe in marathi)

#cooksnap
#अळूचफतफतं
#अळूचीभाजी
#अळू
अळूचे फतफते किंवा गरगटे या नावाचे जास्त मला आकर्षण वाटले म्हणून मी ही रेसिपी तयार केली याआधी ही मी रेसिपी कधीच तयार केली नाही ही रेसिपी मी वर्षा मॅम यांची रेसिपी बघून तयार केली यांची रेसिपी मला खूप आवडली कारण त्यांनी यात ओव्याची पाने वापरून ही रेसिपी तयार केली आहे म्हणून मला जास्त आकर्षक आणि तयार करावी आनी खाऊन नही बघायची होती आणि खरच खूप छान एकदम जबरदस्त टेस्ट आला आहे भाजीला ओव्याच्या पानामुळे वेगळाच टेस्ट भाजी येत आहे .
धन्यवाद वर्षा मॅडम खूप छान रेसिपी दिल्याबद्दल पहिल्यांदा तयार केली आणि खाऊनही बघितली खूप खूप मनापासून धन्यवाद छान रेसिपी दिल्याबद्दल
अळूच फतफतं (aluch fatfate recipe in marathi)
#cooksnap
#अळूचफतफतं
#अळूचीभाजी
#अळू
अळूचे फतफते किंवा गरगटे या नावाचे जास्त मला आकर्षण वाटले म्हणून मी ही रेसिपी तयार केली याआधी ही मी रेसिपी कधीच तयार केली नाही ही रेसिपी मी वर्षा मॅम यांची रेसिपी बघून तयार केली यांची रेसिपी मला खूप आवडली कारण त्यांनी यात ओव्याची पाने वापरून ही रेसिपी तयार केली आहे म्हणून मला जास्त आकर्षक आणि तयार करावी आनी खाऊन नही बघायची होती आणि खरच खूप छान एकदम जबरदस्त टेस्ट आला आहे भाजीला ओव्याच्या पानामुळे वेगळाच टेस्ट भाजी येत आहे .
धन्यवाद वर्षा मॅडम खूप छान रेसिपी दिल्याबद्दल पहिल्यांदा तयार केली आणि खाऊनही बघितली खूप खूप मनापासून धन्यवाद छान रेसिपी दिल्याबद्दल
कुकिंग सूचना
- 1
अळूची पाने ओव्याची पाने धुऊन चिरून घेऊ
- 2
चिरलेली अळूची पाने ओव्याची पाने कुकर पॅन मध्ये पाणी टाकून शेंगदाने,चिंच टाकून उकडून घेऊ
- 3
आता शिजलेली भाजीत रवि ने घोटून घेऊन झाल्यावर त्यात बेसन पीठ टाकून घोटून घेऊन
- 4
आता पॅन मध्ये तेल टाकून भाजीला फोडणी देऊन तेल तापल्यावर मोहरी जीरे हिंग टाकून लसूण परतून घेऊन लाल मिरची हळदी पावडर मीठ टाकून परतून घेऊन
आता घोटलेली भाजी फोडणी टाकून उकळून घेऊ आवश्यकतेनुसार थोडे पाणी टाकून घेऊ - 5
भाजीला झाकण ठेऊन शिजल्यानंतर गॅस बंद करून देऊ भाजी सर्व करून घेऊ
मी ही भाजी पोळी आणि भाताबरोबर खाल्ली खूपच छान झाली आहे भाजी - 6
तयार अळूचे फतफते
- 7
Similar Recipes
-
अळूचे फतफते (aluche fatfate recipe in marathi)
#कूकपॅड श्रावण स्पेशल रेसिपी साठी मी आज चेतना भोजक ताई यांची अळूचे फतफते ही रेसिपी मी कूकस्नॅप करीत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
सात्विक कारल्याची भाजी (karlyachi bhaji reciep in marathi)
#कारलाभाजी#कारलेकारल्याची भाजी माझ्याकडे फक्त मलाच आवडते मी नेहमी माझ्यासाठी ही भाजी तयार करते दोन वेळेस तरीही भाजी मी खाते मला ही भाजी खाण्याची सवय माझ्या आजी मुळे लागली आजी खूप टेस्टी कारल्याची भाजी तयार करते विशेष माझी आज्जी कोणत्याही भाजीत कांदा लसूण न वापरता खूप छान आणि टेस्टी भाज्या तयार करते तीने स्वतः कधीच कांदा-लसूण कधीच खाल्लेला नाही आहे. त्यामुळे मला ही कारल्याच्या भाजीत कांदा घालून तयार करण्याची खाण्याची सवय नाही आणि आवडतही नाही मलात्यामुळे तिच्या भाज्या अप्रतिम असतात फक्त हळद, मिरची, मीठ टाकून आजी भाज्या खूप स्वादिष्ट तयार करतेतर बघूया कारल्याची भाजी Chetana Bhojak -
कडिपत्त्याची खमंग चटणी (kadhipatta chutney recipe in marathi)
कडिपत्त्याची खमंग चटणी#cooksnap#कूकस्नॅप्स#चटणीभाग्यश्री ताई /bhagyashree lele यांची कढीपत्त्याची खमंग चटणीकूकस्नॅप्स केली . करताना खूप मजा आली खरच खूप छान आणि झटपट तयार होते चवीलाही खूप छान आहे. धन्यवाद छान रेसिपी दिल्याबद्दल. आणि हेल्दी पण आहे.खरंच कूकस्नॅप्स खूप छान ऍक्टिव्हिटी आहे. सगळ्यांनी ट्राय केली पाहिजेज्यांची रेसिपी त्यांनाही आनंद मिळतो आणि ज्यांनी तयार केली त्याना ही आनंद मिळतो. रेसिपी चे ॲप्रिसिएशन मिळते. आपण जी मेहनत करतो कूकस्नॅप्स त्याचे फळ आहे. सगळ्यांनी कूकस्नॅप्स केले पाहिजे. धन्यवाद कुकपँड टिम छान ऍक्टिव्हिटीज दिल्या बद्दल Chetana Bhojak -
अळूच फदफद (aluch fadfad recipe in marathi)
#श्रावण स्पेशल cooksnap Challenge#महाराष्ट्रीयन रेसिपी.मी नंदिनी अभ्यंकर ह्यांची रेसिपी कुकस्नॅप केली आहे. छान झाली. धन्यवाद. Sumedha Joshi -
पडवळ भाजी (prawal bhaji recipe in marathi)
#GA4#week26#POINTED GOURDगोल्डन एप्रिल फोर च्या पझल मध्ये POINTED GOURD (parwal) हा कीवर्ड बघून रेसिपी बनवली.पडवळ ही भाजी तितकी आवडीची नाही. पण तिच्या आरोग्याला फायदे बघितले तर भरपूर आहेत.पडवळ मध्ये कॅल्शियम लोह, फॉस्फरस तंतुमय व पिष्टमय पदार्थ भरपूर आहे. बर्याच आजारांवर पडवळ खूप उपयोगी आहे म्हणून कितीही नावडती असली तरी आहारातून घेतलीच पाहिजे. थोडी काकडी सारखी दिसणारी थोडी तोडली सारखी दिसणारी ही भाजी तिची स्वतःची चव दिसण्यापेक्षा सगळ्यांपेक्षा वेगळी आहेमाझ्याकडे की भाजी इतक्या आवडीने खात नाही मी एकमेव अशी व्यक्ती आहे जी एकही वस्तू आवडत नाही असे सांगत नाही कारण लहानपणापासून माझ्यात तसे टाकलेच आहे की काही आवडत नाही असं आहेच नाही कोणतीही वस्तू चाखून, टेस्ट करून बघितली पाहिजेअसे मला नेहमी शिकवलेले आहे त्यामुळे मी नवीन नवीन वस्तू बनवून आणि टेस्ट करून बघतेस.माझी एक फ्रेंड आहे तीही भाजी बनवते तेव्हा ती मला देते त्यात ती तूप करतानाचे शेवटचे कडलेले शेवटचे वेस्ट उरते ते ती या भाजीत टाकते खरच ते टाकल्यामुळे चव खूप छान लागते मी ही भाजी आजी बनवते त्या पद्धतीने तयार केली आहे.बघूया रेसिपी पडवळ कशी तयार केली Chetana Bhojak -
सिमला मिरचीची पीठ पेरून भाजी (shimla mirchi pith perun bhaji recipe in marathi)
#Cooksnap Challenge#विंटर स्पेशल ग्रीन रेसिपी चॅलेंजमी छाया पारधी यांची रेसिपी कुकस्नॅप केली. भाजी छान झाली. धन्यवाद. Sumedha Joshi -
साबुदाणा फिंगर्स (Sabudana Fingers Recipe In Marathi)
@charu81020#cooksnapचारुशीला यांची रेसिपी मला खूप आवडली खूपच इनोव्हेटिव्ह रेसिपी आहे प्लेटिंग बघूनच बनवण्याची इच्छा झाली होती लगेच सेव करून रेसिपी ठेवली होती नेहमी आपण साबुदाणे वडे करतो त्यापेक्षा हा वेगळ्या आकारात फिंगर्स केले तर किती छान दिसतात यांच्या रेसिपीतून, प्लेटिंग बघून कळले आणि यांच्या आयडियामुळे मीही रेसिपी तयार केली.आज एकादशी निमित्त फराळ करायचा विचार होता नेहमीप्रमाणे साबुदाणे वडेच करायला घेतले होते पण लगेच चारुशीला यांची रेसिपी समोर आली आणि डोक्यात लगेच त्याच प्रकारे फिंगर्स तयार करण्याची आयडिया आली आणि मी फिंगर्स च्या आकार देऊन तळले आणि खूप छान झाले दिसायला खूप छान दिसत होते जसे काय मक्याच्या कणीसच आहे. त्यांच्यासारखी छान प्लेटिंग नाही जमले पण फिंगर्स खूप छान तयार झाले. नेहमीपेक्षा उपवासाचा नवीन काही पदार्थ करायला मला खूप आवडते त्यामुळे नेहमीच उपवासाच्या नवीन पदार्थाच्या शोधात असते आणि हा पदार्थ मला खूप आवडलाधन्यवाद @charu81020 खूप छान इनोव्हेटिव्ह रेसिपी दिल्याबद्दल 😍👍🤩 Chetana Bhojak -
बिना नारळाचे दूध बिना कोकम सोलकढी (bina naralache dugh bina kokam solkadhi recipe in marathi)
#ks1#solkadhiबऱ्याच जणांना टायटल बघून आश्चर्यच वाटले असेल की सोलकडी बिना नारळाच्या दुधाची आणि कोकम न वापरतात कशी तयार केली तर मला एक वेगळीच आयडिया आली त्यामुळे मी अशा प्रकारचे सोलकढ़ी तयार केली टेस्ट एकदम अप्रतिम झाला आहेसोलकढी म्हणजेच कोकम पासून तयार केलेली कढ़ी पण कोकम न वापरता ही कशी तयार करता येईल ते रेसिपी तुन बघता येईल . सोलकढी पाचक म्हणून जेवणानंतर प्यायला दिली जाते मी तयार केलेली कढ़ी पण तेच काम करते पौष्टिक पण आहे आणि पाचक पण आहे कोकणात सर्वात मुख्य पेय सोलकढी जेव्हा मी कोकणचे पर्यटन केले तेव्हा जास्त प्रमाणात सोलकढ़ी पिऊन आनंद घेतला आहे माझ्याकडे नारळ दुधाचे टेट्रापॅक कही आहे त्यापासूनही तयार केली असती पण जरा वेगळाच प्रकार डोक्यात चालत होता मग त्या प्रकारे तयार केली. पारंपारिक सोलकडी जवळपास सगळ्यांनीच तयार केली मला जरा वेगळ करण्याची आयडिया आली त्यामुळे अशा प्रकारची तयार करून सर्व केली सगळ्यांना खूपच आवडली आणि सोलकढी पीत आहोत असेच वाटते. रेसिपी तुन नक्कीच बघा कशाप्रकारे तयार केली आवडली तर ट्राय करून बघाकाही लोकांना कोकम ऍलर्जी असते त्यांना अशा प्रकारची ही सोलकडी बनवून देता येते . Chetana Bhojak -
दूधीची भाजी मूग डाळ लावून (dudhichi bhaji moong dal ghalun recipe in marathi)
#cooksnap # वर्षा देशपांडे #मी आज वर्षा देशपांडे यांची ही रेसिपी ट्राय केली होती. छान झाली आहे भाजी... Thanks.. Varsha Ingole Bele -
अळूवडी (Alu Vadi Recipe In Marathi)
#PRRअळूवडी असा पदार्थ आहे तो ताटात, पानावर वाढला जातो . प्रत्येक ताट वाढताना अळूवडी चे स्थान हे असतेचजवळपास सगळ्यांचीच आवडती अळूवडी हा पदार्थ आहे अळूवडी हा साईड डिश म्हणून सर्व्ह केला जातो.अळूची पाने जवळपास सर्वत्रच उगतात आणि सगळीकडेच अळूवडी ही बनवली जाते.भजीच्या प्रकारासारखाच हा प्रकार असतो बनवतानाही खूप छान वाटते आणि तयार झाल्यावर पटकन संपते पण.भारतात सर्वत्रच अळूवडी तयार होते आणि सगळेच याचा आनंद घेतात. सर्वात जास्त महाराष्ट्र आणि गुजरात या राज्यात सर्वात जास्त हा पदार्थ लोकप्रिय आहेअळूवडी याला गुजरातीत पात्रा अजूनही बऱ्याच वेगळ्या नावाने लोक या पदार्थाला ओळखत असेल.बऱ्याच ठिकाणी अळूवडी बरोबर पोळीही खातात आणि बऱ्याच ठिकाणी हिरवी चटणी मिरची बरोबरही अळूवडी खातात. वरण-भाताबरोबरही अळूवडी खूप छान लागतेआता वळूया रेसिपी कडे. Chetana Bhojak -
तुरीच्या डाळीची आमटी (toorichya dalichi amti recipe in marathi)
#cooksnap#Shilpa kulkarni मी शिल्पा ताईंची आमटी ही रेसिपी कूकस्नॅप केली आहे. खूप छान टेस्टी आमटी झाली होती. त्यातील आमसूल आणि गुळाची टेस्ट खूप छान लागते. खूप खूप धन्यवाद शिल्पा ताई 🙂🙏 Rupali Atre - deshpande -
वांगे बटाटा भाजी (vange batata bhaji recipe in marathi)
#cpm5#वांगेबटाटाभाजी#भाजी#बटाटे#वांगे#eggplantबाराही महिने बाजारात मिळणारे वांगे आणि बटाटे ही भाजी आपल्याला नेहमीच मिळते त्यामुळे नेहमीच आपण ही भाजी तयार करून खाऊ शकतो सगळ्यांच्याच आवडीची ही भाजी पूर्ण भारतात वेगवेगळ्या पद्धतीने खाल्ली जाते प्रत्येकाच्या बनवण्याच्या पद्धती वेगळ्या महाराष्ट्रात प्रत्येक प्रांताच्या आपापल्या आवडीनिवडींनुसार ही भाजी तयार केली जाते. वांग बटाटा चे कॉम्बिनेशन खूप छान लागते बऱ्याच समारंभात ही भाजी तयार केली जाते. इथे मी झटपट कुकर पँनमध्ये भाजी कशी तयार करता येईल ते रेसिपीतुन दाखवले आहेजवळपास सगळ्यांनाच ही भाजी खुप आवडते भाकरी, पोळी ,भाताबरोबर ही भाजी खूप छान लागते Chetana Bhojak -
घेवड्याची भाजी /राजमा (ghevdyachi bhaji recipe in marathi)
#श्रावण स्पेशल#cooksnap challenge#सुवर्णा पोतदार मी सुवर्णा पोतदार यांची ही रेसिपी cooksnap केली आहे. ओला घेवड्याची भाजी खूप छान टेस्टी झाली होती. खूप आवडली. धन्यवाद सुवर्णा 🙂🙏 Rupali Atre - deshpande -
शाही मटार पनीर मसाला (shahi matar paneer masala recipe in marathi)
#cooksnap#Varsha Pandit Vedpathak# शाही मटार पनीर मसाला मी आज वर्षा मॅडम यांची ही रेसिपी कूकस्नॅप केली आहे. खूप छान टेस्टी भाजी झाली होती. घरी खूप आवडली. खूप धन्यवाद वर्षा मॅडम 🙂🙏 Rupali Atre - deshpande -
एकत्र चून भात (Chun Bhat Recipe In Marathi)
#DR2डिनर रेसिपीयासाठी मी रोहिणी देशकर यांची ही रेसिपी केली आहे. थोडसाऊ बदल केला आहे. मी कांदा, लसूण यात घातलाय.खूप छान भात लागत होता. Sujata Gengaje -
अळू चे गरगट (aluche gargate recipe in marathi)
#cooksnap हि रेसिपी मी माझ्या मुलीची म्हणजे वर्षा वेदपाठक पंडित हिची cooksnap केली आहे. मुली आई कडून शिकतात स्वयंपाक अशीच माझी मुलगी खूप छान सुगरण आहे न आज कूकपॅड मुळे मी तिच्या कडून वेगवेगळ्या रेसिपी शिकते आहे याचा मला अभिमान आहे. Surekha vedpathak -
मिक्स व्हेज पोहा (mix veg pohe recipe in marathi)
#cooksnap#varshadeshpande# मी आज वर्षा देशपांडे यांची मिक्स व्हेज पोहा ही रेसिपी कूकस्नॅप केलेली आहे. त्यामध्ये मी फक्त गाजर आणि सिमला मिरची जास्त टाकले आहे. पण एकंदरीत पोहे खूप छान झाले आहेत. धन्यवाद आपल्या रेसिपी बद्दल! Varsha Ingole Bele -
तोंडली मसाले भात (tondli masale bhaat recipe in marathi)
#cooksnap#वर्षा देशपांडे#तोंडली मसाले भात मी वर्षा देशपांडे ताईंची ही रेसिपी cooksnap केली आहे. ताई खूप छान चविष्ट असा मसालेभात झाला होता. खूप खूप धन्यवाद वर्षा ताई 🙂🙏 Rupali Atre - deshpande -
लातूर स्पेशल हुलपली रेसिपी (hulpali recipe in marathi)
#KS5घरातील उपलब्ध साहित्य वापरून चविष्ट बनवलेली हुलपली... गोड आंबट टेस्ट मला खूपच आवडतं आणि हुलपली रेसिपी तशीच आहे ...गोड आंबट ही रेसिपी भातासोबत एकदम मस्त लागतेतसेच आपण बाजरीची ज्वारीची भाकरी, पोळी सोबत पण खाऊ शकतो हुलपलीच्या रेसिपी मध्ये मी कांदा-लसूण वापरलेला नाहीये कारण मी खात नाही.... आपल्याला आवडत असेल तर आपण घालू शकतो... Gital Haria -
कंटोली भाजी (kantoli bhaji recipe in marathi)
#रानभाजी#कंटोलीभाजीकंटोला या नावाने माझी या भाजीची ओळख झाली माझ्या साठी हि भाजी महत्त्वाची आहे त्याचे कारणश्रावण त्रयोदशीला कृष्णाचे अवतार श्रीनाथजी यांना ही भाजी आणि गव्हाचा शिरा याचा नैवेद्य दाखवला जातो जेव्हा पासून हे कळले तेव्हापासून त्या तिथीला हा प्रसाद आणि हा नैवेद्य तयार करून देवाला ठेवते आणि स्वतः खाते . मागच्या दोन तीन वर्षापासून मी ही भाजी तयार करत आहे तेव्हापासून या भाजी बद्दल कळले की ही देवाला नैवेद्य तयार करावी लागते तेव्हा पासून तयार करत आहे . ही भाजी मला कारल्या पेक्षाही जास्त आवडते कारण कारले तरी कडू असते पण ही भाजी कडू नसते कवळी आणि खूप छान चवीला असते मी आवडीने ही भाजी खाते बऱ्याच लोकांना हे जंगली कारले असतील तर कडू आहे असे वाटते पण तसे नाही ही चवीला खूप छान आहेSpiny guard,करटुले ,काटवल ,कंटुले, काटलं, किकोडे, कंटोली, काकोरी,काटोला, कंटोला अशा वेगवेगळ्या नावाने ही रानभाजी ओळखली जाते हिरवीगार छोटी काटेरी ही भाजी असते कारल्यासारखी दीसायला असते एका प्रकारे जंगली कारले असेही आपण म्हणू शकतोही भाजी नसून एक वेलीवरचे फळ आहे जे आपल्या आरोग्यावर योग्य परिणाम करते पावसाळ्याच्या दोन महिने आपल्याला बाजारात मिळते150/160 रु किलो ने मिळते ते आपण घेऊन दोन-चारदा तर ही भाजी खाल्ली पाहिजे डोळ्यांचे विकार, शरीरातील सूज, डायबेटिक पेशंट, बीपी चे पेशंट कंट्रोल मधे ठेवते, पोटाच्या विकारांवर ही ही भाजी एक उत्तम उपाय आहे बर्याच आजारांवर ही भाजी खाल्ली तर आपल्याला फायदा मिळतो मूळ भाजीचा टेस्ट यायला हवा त्यामुळे मी कारले आणि करटुले यामध्येही कांदे लसूण वापरत नाही कारण देवाल Chetana Bhojak -
कैरीची कढी (kairichi kadhi recipe in marathi)
#cooksnapकैरीची कढी अंजली भाईक यांची..अंजली भाईक यांची मी कैरीची कढी cooksnap केली आहे. अंजली ताई यांच्या सर्वच रेसिपी खूप छान आणि वेगळ्या असतात... त्यातलीच हि कैरीची कढी.. ही मी पहिल्यांदाच करुन. बघीतली... आणि एकदम फकड झाली कि हो... मस्त..घरातील सर्वाना आवडली... आणि मला ही... खूप छान टेस्टी झाली.. 😋😋👍🏻👍🏻 Vasudha Gudhe -
श्रावणी घेवडा (ghevda recipe in marathi)
#cooksnapमहाराष्ट्रीयन रेसिपीCooksnap Challengeमी हि रेसिपी अपर्णा निलेश ह्यांची रेसिपी कुकस्नॅप केली. छान झाली. धन्यवाद. Sumedha Joshi -
कोबीची भाजी (kobichi bhaji recipe in marathi)
#cooksnap#Varsha Ingole Bele#कोबीची भाजी मी आज वर्षा बेले ताईंची कोबीची भाजी चणा डाळ घालून ही रेसिपी cooksnap केली आहे. नेहमी आपल्या चवीची भाजी खातच असतो. थोडा बदल हवा म्हणून ही वेगळी मस्त टेस्टी भाजी केलीखूपच छान चविष्ट भाजी झाली होती. घरी सगळ्यांना आवडली. खूप धन्यवाद वर्षा ताई 🙂🙏 Rupali Atre - deshpande -
पारंपारिक अळूच फदफदं (aluch fadfhand recipe in marathi)
#shr#श्रावण_स्पेशल "अळूच फदफदं"श्रावणात हिरव्या भाज्या जास्त प्रमाणात मिळतात.श्रावणी सोमवारी उपवास सोडायला अळूची वडी ही बनतेच.पण आवडीनुसार अळूच फदफदं ही बहुतेक घरांमध्ये बनवले जाते.. म्हणून आज मी पण बनवले आहे. लता धानापुने -
गिलक्याची भाजी (Gilkyachi Bhaji Recipe In Marathi)
#BR2माझ्या खूप आवडीची ही भाजी घरात फक्त माझ्यासाठी ही भाजी मी तयार करते मला लहानपणापासूनच ही भाजी खायची सवय माझ्या आजीने मला लावली होती आजही आजीच्या पद्धतीने ही भाजी मी तयार करते खूपच कमी घटक वापरून माझी आजी भाज्या करायची आणि खूप अप्रतिम चव तिच्या हातात होती साधी भाजी खूप चविष्ट लागायची फक्त हळदी, मिरची ,धणा पावडर वापरून माझी आजी भाज्या बनवायची तिने कधीच कांदा ,लसुन खाल्ले नाही त्यामुळे तिच्या रेसिपीतून कधीच कांदा लसूण नसायचा तरीपण तिच्या हातच्या सगळ्या भाज्या खूप चविष्ट लागायच्या तिच्या गिलका, गवार ,वांगे अप्रतिम लागायचे. आजही ही भाजी तयार करताना मला आजीची खुप आठवण येते. Chetana Bhojak -
कोकणी सोलकढी (kokoni solkadhi recipe in marathi)
#cooksnapहि वर्षा देशपांडे यांची रेसिपी मी कुकस्नॅप केली आहे. रेसिपी टेस्टी झाली. धन्यवाद. Sumedha Joshi -
अळूवडी (aluvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14 अळूवडी महाराष्ट्रात आणि गुजरातमधे प्रसिद्ध आहे. गुजरातमधे याला पात्रा म्हणतात. कोणत्याही सणासुदीला अळूवडीला पानात डाव्या बाजूला स्थान असतेच. लहानपणापासून मला अळूवडी खूप आवडते. तळताना तिचा चुर्र असा होणारा आवाज खायची इच्छा अजून वाढवतो. मला एकदा अळूवडी करुन बघायची होती. कुकपॅडमुळे संधी मिळाली. Prachi Phadke Puranik -
पालकाचे पिठले (Palak Pithala Recipe In Marathi)
रेसिपी मी चारुशीला प्रभू यांची कूकस्नॅप केली आहे.खूप छान झाले. Sujata Gengaje -
मसाला कारलं चटपटीत (masala karala chatpatit recipe in marathi)
#कुकस्नॅपशोभा देशमुख यांची रेसिपी मी कुकस्नॅप केली मसाला कारलं खूप छान चटपटीत वाटली😋 Madhuri Watekar -
मोड आलेले मूग व काकडीची कोशिंबीर(Sprout Moong Kakdi Koshimbir Recipe In Marathi)
#कुकस्नॅप चॅलेंज#कडधान्य रेसिपी कुकस्नॅपमी वृंदा शेंडे यांची मुग व काकडीची कोशिंबीर हि रेसिपी थोडा बदल करून कुकस्नॅप केली. ताई कोशिंबीर खुप छान झाली. धन्यवाद. Sumedha Joshi
More Recipes
टिप्पण्या (4)