गव्हाची खीर (gavyachi kheer recipe in marathi)

Ashwini Anant Randive
Ashwini Anant Randive @Ashwini

#cpm4
गव्हाची खीर प्रमुख्याने खपली गव्हाची करतात. खपली गव्हाची खीर चवीला खुपच छान लागते त्याच बरोबर खपली गव्हामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते. या खीरी मध्ये गुळ घालतात त्यामुळे तिची पौष्टिकता अजूनच वाढते चला तर मग पाहूया त्याची रेसिपी

गव्हाची खीर (gavyachi kheer recipe in marathi)

#cpm4
गव्हाची खीर प्रमुख्याने खपली गव्हाची करतात. खपली गव्हाची खीर चवीला खुपच छान लागते त्याच बरोबर खपली गव्हामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते. या खीरी मध्ये गुळ घालतात त्यामुळे तिची पौष्टिकता अजूनच वाढते चला तर मग पाहूया त्याची रेसिपी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

एक तास
4 जनांसाठी
  1. 1 कपगव्हाचा दलिया
  2. 1 कपगूळ
  3. 2 चमचेसुक्या खोबरे
  4. 1/4 चमचाजायफळ पूड
  5. 2 चमचेतूप
  6. 2 चमचेतांदूळ
  7. 5सहा बदाम
  8. 5काजू
  9. 10-12 मनुके

कुकिंग सूचना

एक तास
  1. 1

    एक कप गहू दोन वेळा पाण्याने स्वच्छ धुऊन दहा ते पंधरा मिनिट भिजवून ठेवावेत. सोबतच तांदूळ पण धुऊन घ्यावेत.

  2. 2

    आता गहू आणि तांदूळ कुकरला लावून त्याच्या तीन शिट्ट्या करून घ्यावेत.

  3. 3

    आता कुकर थंड झाल्यानंतर दलिया छान रवीने घोटून घेणे आणि त्यात गुळ आणि एक दोन कप पाणी घालून गॅसवर शिजत ठेवणे व त्यात आवडीनुसार खोबरे,काजू आणि मनुके घालने. आवडीनुसार पाणी टाकून कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करणे.

  4. 4

    ही खीर वरतून तुपाची धार आणि दूध घालून सर्व्ह करणे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Ashwini Anant Randive
रोजी

Similar Recipes