उकडीचे मोदक (Ukadiche Modak Recipe In Marathi)

Shobha Deshmukh
Shobha Deshmukh @GZ4447

#GSR गणपती स्पेशल रेसीपी उकडीचे मोदक व आजच माझ्या ५०० रेसीपीज पूर्ण झाल्या व ५०१ वी रेसीपी मोदक पासुन सुरू करते आहे, तेंव्हा बाप्पांचे आवडते मोदक करूया.सर्वांच्या आवडीचा प्रकार आहे..

उकडीचे मोदक (Ukadiche Modak Recipe In Marathi)

#GSR गणपती स्पेशल रेसीपी उकडीचे मोदक व आजच माझ्या ५०० रेसीपीज पूर्ण झाल्या व ५०१ वी रेसीपी मोदक पासुन सुरू करते आहे, तेंव्हा बाप्पांचे आवडते मोदक करूया.सर्वांच्या आवडीचा प्रकार आहे..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

३० मिनीट
४ लोक
  1. 1 कपतांदुळ पीठी
  2. 1 कपओल खोवलेला खोबरे
  3. 3/4चीरलेला गुळ
  4. 1/2 टे.स्पु वेलची पाडर
  5. 1 टे.स्पु तुप
  6. १/८ टे. स्पुन मीठ
  7. 1 कपखोवलेला नारळ

कुकिंग सूचना

३० मिनीट
  1. 1

    प्रथम एका पॅन मधे तुप घालुन खोबर घालावे व परतुन त्या मधे गुळ घालावा व वेलचीपुड घालावी व सारण करून घ्यावे.

  2. 2

    एका पॅन मघे पाणी घालुन गरम करायला ठेवावे. त्या मधे तुप घालावे, व थोडे मीठ घालावे. पाण्याला आपण आल्यावर त्या मधे तांदुळ पीठी घालुन मिक्स करावे. व चांगली वाफ आणावी

  3. 3

    नंतर एका प्लेटमधे पीठ घेउन वाटी च्या सहाय्याने पीठ मळावे व गार झाल्यावर हाताने मळावे व मोदककरुन सावन भरून मोदक स्टीमर मधे वाफवून घ्यावेत

  4. 4

    तयार आहेत उकडी डे मोदक वर तुप घालावे व तुंऱ्ळस ठेऱउन बाप्पाला नैवेध दाखवावा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Shobha Deshmukh
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes