रवा लाडू (rava laddu recipe in marathi)

Sumedha Joshi @sumedha1234
रवा लाडू (rava laddu recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम रवा चाळून घेतला. गॅसवर पॅन मध्ये तूप गरम करून मंद गॅसवर रवा गुलाबीसर होईपर्यंत भाजून घेतला.त्यात बदाम पीस्त्याचे काप थोडे भाजून घेतले. रवा जास्त खमंग भाजायचा नाही नाहीतर लाडवा चा रंग चांगला येत नाही.
- 2
गॅस वर कढईमध्ये पाणी व साखर गरम करत ठेवले व एक तारी पाक तयार केला.
- 3
गॅस बंद करुन त्यात भाजलेला रवा मिक्स केला. त्यात वेलची जायफळ पूड पण मिक्स केली आणि मिश्रण एक तास झाकून ठेवले. मधून मधून हलवून घेतले.
- 4
मग मिश्रण चांगले चोळून मिक्स केले.व बेदाणे व पिस्ता लावून लाडू वळले. हे प्रमाण घेऊन लाडू केल्यास सुरेख होतात.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
पाकातले रवा लाडू (rava laddu recipe in marathi)
#dfr #दिवाळी_ फराळ_ चँलेंज#पाकातले रवा लाडू... दिवाळी फराळमध्ये गोड ,तिखट,खमंग खुसखुशीत, चमचमीत फराळाची नुसती रेलचेल असते..गोड पदार्थांमध्ये लाडूचेच किती प्रकार केले जातात..यापैकी पाकातले रवा लाडू करताना गृहिणींचा खरा कस लागतो..पाकावरच लाडवाचं सगळं यशापयश अवलंबून असते..पाक जमला की शंभर टक्के लढाई जिंकलीच म्हणून समजा.😀पाकाचीची खूप calculations असतात.ती step by step सोडवावी लागतात..तरच end product ला marks मिळतात.म्हणून पाकाला बिघडू न देता त्यावर बारीक नजर ठेवावी लागते...😀 चला तर दिवाळीमध्ये हमखास केल्या जाणार्या या लाडवांची रेसिपी बघू या... Bhagyashree Lele -
पाकातले रवा लाडू (pakatalr rava ladoo recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळीफराळ४ प्राची मलठणकर (Prachi Malthankar) -
-
डिंकाचे पौष्टिक लाडू (dinakache laddu recipe in marathi)
#EB3#W3# इ बुक हिवाळा स्पेशल चँलेंज Neelam Ranadive -
-
प्रसादाचा शिरा (prasadacha sheera recipe in marathi)
#gpr#गुरुपौर्णिमा स्पेशल प्रसादाचा शिरा नंदिनी अभ्यंकर -
राघवदास लाडू (Raghavdas laddu recipe in marathi)
#Ebook challenge recipe E#14 Savita Totare Metrewar -
राघवदास लाडू (Raghavdas laddu recipe in marathi)
#EB14 #week14विंटर स्पेशल रेसिपीज Ebook Sumedha Joshi -
राघवदास लाडू (Raghavdas laddu recipe in marathi)
#WB14#W14विंटर स्पेशल रेसिपीजE book challenge Shama Mangale -
पाकातील रवा लाडू (rava ladu recipe in marathi)
#अन्नपूर्णा #रवा लाडू. (1)#दिवाळी फराळगोडाच्या पदार्थाने सुरूवात करावी म्हणून रवा लाडू केले. पटकन होणारे लाडू आहेत. तुम्ही नक्की करून बघा. Sujata Gengaje -
राघवदास लाडू/रवा खोबर्याचे पाकातले लाडू (rava pakatle laddu recipe in marathi)
#dfr#दिवाळी_फराळ_चॅलेंज#राघवदास_लाडू#रवा_खोबर्याचे_पाकातले_लाडू Ujwala Rangnekar -
खवा - रवा लाडू (khava rava laddu reciep in marathi)
झटपट होणारे चविष्ट लाडू Mrs.Nilima Vijay Khadatkar -
पाकातले पारंपरिक रवा बेसन लाडू (rava besan laddu recipe in marathi)
#dfr दिवाळी म्हटली की बेसन आणि रवा लाडू हमखास बनवले जातात..पण हे दोन्ही लाडू चे कॉम्बो लाडू म्हणून आणि चविला पण तोंडात ठेवताच विरघळणारे असे लाडू सगळ्यांना आवडतील असे आहेत..बेसनात रवा घातल्यामुळे ते खायला खूप भारी लागतात..मऊ खुसखुशीत पाकातल्या लाडूची रेसिपी पाहुयात..😊 Megha Jamadade -
-
अळीव मखाणा लाडू (aliv makhana laddu recipe in marathi)
#Cooksnap Challenge#हेल्दी रेसिपीसुधा कुलकर्णी यांची रेसिपी छान आहे ती मी बनवली. धन्यवाद. Sumedha Joshi -
रवा बेसन लाडू (rava besan ladoo recipe in marathi)
#KS5 मराठवाडा-गौरी - गणपतीत, लग्न कार्यात सर्रास केले जाणारे लाडू म्हणजे रवा बेसन लाडू... झटपट करू या...आनंदाने खाऊ या..स्वस्थ राहू या... Shital Patil -
नाचणी रवा लाडू (nachni rava laddu recipe in marathi)
#gprगुरू बिन कोन दिखाये बाट.आई माझा गुरू आई कल्पतरू.आई हि पहिला गुरू तिच्यासाठी आणि माझ्या सर्व गुरूंसाठी हा गोड प्रसाद. Supriya Devkar -
राघवदास लाडू (Raghavdas laddu recipe in marathi)
#EB14#W14कोणत्याही मंगल प्रसंगी ,सणावाराला,भगवंताला नैवेद्यासाठी राघवदास लाडू बनविले जातात. चविला अप्रतिम असे लाडू. Arya Paradkar -
-
रवा नारळ मलई लाडू (Rava Coconut Malai Laddoo recipe in marathi)
#रवासाखरेचा पाक न करता बनणारे सोपे लाडूसाखरेचा पाक न करता रवा नारळाचे लाडू होतात का ? नक्की होतात. बऱ्याच जणांना साखरेचा पाक नीट जमत नाही.किंवा पाक नीट होईल का याची धास्ती वाटत असते. त्यांच्यासाठी ही माझी इनोव्हेटिव्ह रेसिपी. अगदी सोपी रेसिपी आहे - ह्या लाडवात मी तुपाऐवजी मलई (साय) घातलीय. ह्यात साखरेचा पाक करावा लागत नाही. म्हणजे काही चुकणारच नाही ... बिनधास्त करा लाडू. लाडू फार स्वादिष्ट होतात. Sudha Kunkalienkar -
रवा बेसन लाडू (बिना पाकाचे) (rava besan laddu recipe in marathi)
#dfr#दिवाळी फराळ चॅलेंज Sumedha Joshi -
खमंग बेसन लाडू (besan laddu recipe in marathi)
#dfr ... दिवाळी आणि लाडू यांचे अतूट नाते... त्यातही खमंग बेसन लाडू , म्हणजे, क्या बात... म्हणून मी आज नेहमी पेक्षा कमी तूप घालून केलेय लाडू,.. वृषाली आजगावकर, यांच्या रेसिपी प्रमाणे.. अगदी छान, टाळूला न चिकटणारे... Varsha Ingole Bele -
बिन पाकाचे रवा लाडू (bina pakache rava ladoo recipe in marathi)
#GA4 #week14लाडू हे कीवर्ड घेऊन मी आज रव्याचे पाक न करता लाडू केले आहेत. Ashwinee Vaidya -
राघवदास लाडू (Raghavdas laddu recipe in marathi)
#EB14 #W14राघवदास लाडू म्हणजेच रवा नारळ लाडू. अतिशय चविष्ट लागतात हे लाडू. नक्की करून पहा. याचे परफेक्ट प्रमाण देत आहे ते पुढीलप्रमाणे... Shital Muranjan -
रवा बेसन लाडू (rava besan ladoo recipe in marathi)
#SWEETरवा बेसन लाडू पाकातलेमला बेसन लाडू आवडत नाही म्हणून मी रवा बेसन एकत्र करून लाडू बनवते.चला तर मग करूया Shilpa Ravindra Kulkarni -
रवा बेसन लाडू (rava besan ladoo recipe in marathi)
#cooksnapमी आज preeti v.Salvi यांची स्वीट रेसिपी थोडा बदल करून cooksnap केली खूप छान झालेत लाडू.... मी यात जायफळ पावडर आणि केशर घातले त्यामुळे रंग आणि चव दोन्हीही मस्त झाली.thankas preeti ji...🙏🙏 माझा पहिलाच cooksnap त्यामुळे गोडाने श्री गणेश केला.... Shweta Khode Thengadi -
रवा लाडू (rava laddu recipe in marathi)
दिवाळी सणासाठी खास असा चवीचा रवा लाडू.:-)#ट्रेनडिंग#trending Anjita Mahajan -
पाकातील रवा नारळ लाडू (rava naral ladoo recipe in marathi)
#md# आईची रेसिपी# पाकातील रवा नारळ लाडू मी आज माझ्या आईची खास रेसिपी बनवली आहे पाकातील रवा नारळ लाडू. हे लाडू मी प्रथमच बनवत आहे. आई बनवते तशी चव नाही आली. तिच्या प्रमाणे बनवायचा प्रयत्न केला आहे. आईच्या हातची चव ती वेगळीच असते. तिच्या सारखे नाही जमू शकत. ही खास रेसिपी मी आईला डेडीकेट करत आहे. पाहुयात रेसिपी. कसे झाले ते सांगा 😀😍 Rupali Atre - deshpande -
रवा बेसन लाडू (rava besan ladu recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळी रेसिपीज#रवा बेसन लाडूहे लाडू मुरायला 3 ते 4 दिवस जातात. पाकातले लाडू करतो त्या प्रमाणे चव लागते. Sampada Shrungarpure
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15307443
टिप्पण्या