ओनियन उत्तपम (onion uttapam recipe in marathi)

Mamta Bhandakkar
Mamta Bhandakkar @cook_24313243

#cpm7
#week7
ओनियन उत्तपम

ओनियन उत्तपम (onion uttapam recipe in marathi)

#cpm7
#week7
ओनियन उत्तपम

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 1ग्लास तांदूळ
  2. 1/2ग्लास उडद डाळ
  3. 1 चमचामेथी दाना
  4. लांब चिरलेले कांदा
  5. बारीक हिरव्या मिरची
  6. मीठ चवीनुसार
  7. तेल

कुकिंग सूचना

  1. 1

    तांदूळ आणि डाळ भिजून ठेवा आणि आठ-दहा तासानंतर मिक्सरमध्ये बारीक पेस्ट तयार करून घेऊ, आणि दोन तीन तास असाच ठेवा, तवा गरम झाल्यावर छान तेल लावून घ्या,आणि बॅटर तव्यावर बसवून घेऊ.

  2. 2

    आणि त्यावर बारीक चिरलेला कांदा हिरवी मिरची कोथिंबीर घालून पसरून घ्या आणि झाकून ठेवा.

  3. 3

    गरमागरम उत्तपम तयार आहे चटणीसोबत सर्व्ह करा.

  4. 4
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Mamta Bhandakkar
Mamta Bhandakkar @cook_24313243
रोजी

Similar Recipes