उकडीचे नारळाचे मोदक (ukadiche naralache modak recipe in marathi)

Pooja Katake Vyas
Pooja Katake Vyas @pooja_cookbook
Mumbai

#cpm7
या विक च्या थीम मध्ये मी उकडीचे नारळाचे मोदक टाकत आहे,अतिशय आवडीचे व सोप्या पद्धतीने बनणारे,चवीला सुंदर हे मोदक आहेत तर मग बघूयात रेसिपी...

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

40 मिनिटे
5 सर्व्हिंग्ज
  1. 1नारळाचे खिसून खोबरे
  2. गूळ खिसून जितका नारळाचा किस तितकाच गूळ
  3. 1/2 चमचावेलचीपूड
  4. 2 वाटीकणिक
  5. पाणी गरजेनुसार

कुकिंग सूचना

40 मिनिटे
  1. 1

    प्रथम खिसलेलं/खोवलेलं खोबरं,गूळ व वेलचीपूड मिसळून मोदकाचे सारण बनवून घ्या.

  2. 2

    2 वाटी कणिक मध्ये थोडं मीठ, तेल घालून कणिक मळून घ्या,मग कणकेचे छोटे छोटे गोळे बनवून त्त्याची पारी लाटून त्यात एक -एक चमचा मोदकाचे सारण भरून घ्या व मोदक बंद करून घ्या

  3. 3

    सगळे मोदक अश्या पद्धतीने बनवून घेऊन,उकड पात्रमध्ये 15 मिनिटे मोदक उकडून घ्या,उकडून झालेवर तूप घालून गरमागरम सर्व्ह करा व नेवेद्य दाखवा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Pooja Katake Vyas
Pooja Katake Vyas @pooja_cookbook
रोजी
Mumbai

Similar Recipes