नारळाचे मोदक (naralache modak recipe in marathi)

#cpm7 week7कूकपॅड रेसिपी मॅगझिन किवर्ड नारळाचे मोदक ही रेसिपी मी आज पोस्ट करत आहे.
नारळाचे मोदक (naralache modak recipe in marathi)
#cpm7 week7कूकपॅड रेसिपी मॅगझिन किवर्ड नारळाचे मोदक ही रेसिपी मी आज पोस्ट करत आहे.
कुकिंग सूचना
- 1
प्रथम नारळ फोडून घेतला, आणि किसून घेतला. मग त्यात गूळ किसून घातला.
- 2
मग एका कढईत थोडे तूप घालून त्यावर किसून घेतलेला नारळ व गूळ घालून परतून घेतले. त्यात वेलची पावडर, जायफळ पावडर घालून ते छान परतून घेतले. व सा रण
- 3
नंतर एका पातेल्यात पाणी घालून ते चांगले उकळलयावर त्यात थोडे तूप व किंचित मीठ घालून त्यात तांदळाचे पीठ घालून ते चांगले ढवळून झाकण लावून ठेवले. नंतर पाच ते सात मिनिटानंतर ते गरम पीठ थोडे थोडे घेऊन चांगले मळून घेतले.
- 4
मग मळलेल्या पिठाची वाटी करून त्यात सारण भरून मोदक तयार करून घेतले.
- 5
नंतर मोदक पात्रात पाणी घालून ते गरम झाल्यावर त्यात तयार करून घेतलेले मोदक ठेवून ते चांगले शिजवून घेतले.
- 6
आता तयार केलेले एकवीस मोदक एका ताटात काढून घेतले. आणी गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवला. आणि सर्वांनी मोदकांचा आस्वाद घेतला.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
नारळाचे उकडीचे मोदक (naralache ukadiche modak recipe in marathi)
#cpm7#रेसिपी मॅगेझीन #week7 #नारळाचे मोदक Sumedha Joshi -
नारळाचे मोदक (naralache modak recipe in marathi)
#cpm7 Week 7 नारळाचे मोदक ( गव्हाच्या पिठाचे )" कूकपॅड मॅगझीन रेसिपीज " साठी गणपती बाप्पाचा आवडीचा नैवेद्य "मोदक" ही रेसिपी शेअर करायला मला खूपच आनंद होत आहे. कारण बाप्पाच्या या आवडीच्या पदार्थातच 'मोद' म्हणजे आनंद सामावला आहे. हा पदार्थ अतिशय पौष्टिक व लोकप्रियही आहे. तेव्हा बघुया " नारळाचे मोदक " 🥰 Manisha Satish Dubal -
ओल्या नारळाचे लाडू (olya naralache ladoo recipe in marathi)
#ट्रेडिंग रेसिपीज साठी मी आज माझी ओल्या नारळाचे लाडू ही रेसिपी पोस्ट करत आहे Mrs. Sayali S. Sawant. -
ओल्या नारळाचे उकडीचे मोदक (olya naralache ukadiche modak recipe in marathi)
#cpm7अंगारकी चतुर्थी निमित्त गणपती बाप्पाला नैवेद्य म्हणून ओल्या नारळाचे उकडीचे मोदक बनवले आहेत. माझ्या उकडीच्या मोदकांची रेसिपी खाली देत आहे Poonam Pandav -
तळणीचे मोदक (talniche modak recipe in marathi)
#gur गणेश उत्सव स्पेशल रेसिपीज चॅलेंज साठी मी आज तळणीचे मोदक ही रेसिपी मी आज पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
उकडीचे नारळाचे मोदक (ukadiche naralache modak recipe in marathi)
#cpm7 या विक च्या थीम मध्ये मी उकडीचे नारळाचे मोदक टाकत आहे,अतिशय आवडीचे व सोप्या पद्धतीने बनणारे,चवीला सुंदर हे मोदक आहेत तर मग बघूयात रेसिपी... Pooja Katake Vyas -
नारळाचे मोदक (naralache modak recipe in marathi)
#cpm7 नारळाचे मोदक , तांदुळ पीठी जर चांगली असेल तरच चांगल्या कळ्या पडतात , मात्र चवीला छान होतात व सर्वांच्या आवडीचा पदार्थ आहे Shobha Deshmukh -
ओल्या नारळाचे लाडू (olya naralache ladoo recipe in marathi)
#shr श्रावण स्पेशल रेसिपीज चॅलेंज विक 3 साठी ओल्या नारळाचे लाडू ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
उकडीचे मोदक (Ukadiche Modak Recipe In Marathi)
#UVR उपवास स्पेशल मध्ये संकष्टी चतुर्थी चा उपवास सोडताना गोड पदार्थ म्हणून, आणि माझ्या घरी सर्वांना आवडतात असे, व गणपती बाप्पाचा आवडता प्रसाद म्हणजेच उकडीचे मोदक ही रेसिपी मी आज पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
मोदक (modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week7 रेसिपीबुक ७ यामध्ये दिलेली सात्विक रेसिपी ही थीम आहे. सात्विक रेसिपी मध्ये मी बनवले आहे मोदक. मोदकाच्या सारणामध्ये मी साजूक तूप आणि गूळ याचा उपयोग करून मोदकाचे सारण बनवले. मोदक हे गणपती बाप्पाचे प्रिय आहे. Mrs.Rupali Ananta Tale -
नारळाचे मोदक (naralache modak recipe in marathi)
#cpm7 आपणा सर्वांना तर माहीतच आहे की गणपती बाप्पाला मोदक अतिप्रिय आहेत. मोद म्हणजे आनंद तर असा जो आहे तो ग्रहण केल्यावर आपल्याला आनंद होतो तोच हा मोदक . मोदका मध्ये गुळ आणि खोबऱ्याचे सारण असते ते आपल्या शरीरासाठी खूप पौष्टिक असते .त्या त्या परिसरातील पदार्थांच्या उपलब्धतेनुसार मोदकाचे आतील सारण ठरते पश्चिम महाराष्ट्रात किंवा कोकण किनारपट्टीत ओल्या नारळाचे उकडीचे मोदक करतात तेच जर आपण विदर्भ मराठवाड्यात गेलो की तळणीचे मोदक बनवतात आणि त्यात सुक्या खोबऱ्याचे सारण भरतात. चला तर मग पाहूया आपण तळणीच्या मोदकांची रेसिपी Ashwini Anant Randive -
नारळाचे मोदक (naralache modak recipe in marathi)
बाप्पाचे आवडते म्हणून चतुर्थी ला घरा घरात केले जाणारे लहानांपासून मोठ्यांना आवडणारे ओल्या नारळाचे मोदक#cpm7 Kshama's Kitchen -
तळणीचे मोदक (Talniche Modak Recipe In Marathi)
#ATW2#TheChefStoryस्वीट रेसिपी चॅलेंज साठी मी आज माझीतळणीचे मोदक ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
ओल्या नारळाच्या रंगीत करंज्या (Olya Naralachya Rangit Karanjya Recipe In Marathi)
स्वतंत्रता दिवस पंधरा ऑगस्ट स्पेशल साठी मी आज माझी ओल्या नारळाच्या रंगीत करंज्या ही रेसिपी पोस्ट करत आहे Mrs. Sayali S. Sawant. -
उत्तपम (uttapam recipe in marathi)
#cpm7 week7कूकपॅड रेसिपी मॅगझिन साठी मी आज उत्तपम या किवर्ड साठी मी माझी रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
नारळाचे मोदक (naralache modak recipe in marathi)
#cpm7#Week7रेसिपी मॅगझीननारळाचे मोदक😋 Madhuri Watekar -
ओल्या नारळाचे मोदक (olya naralache modak recipe in marathi)
#रेसिपीबुक#week10#मोदकसध्या सणासुदीचे दिवस सुरू आहेत, तर प्रत्येक सणाला नारळाला मोठे स्थान आहे, शक्यतो नारळा शिवाय पूजा होत नाही, मग ते नवीन गाडी साठी असो किंवा उद्घाटन प्रसंगी, कोणत्याही शुभ कार्याला नारळ हा वापरलाच जातो. मग उरलेल्या नारळाचे काय करावे असा प्रश्न पडतो, तर चला मग बनवूया ओल्या नारळाचे मोदक Pallavi Maudekar Parate -
फ्राय मोदक (fry modak recipe in marathi)
#रेसिपीबुक#week10#मोदकआज गणेश चतुर्थी ,हिंदू धर्मीयांचा एक सार्वजनिक उत्सव, आज प्रत्येकाच्या घरी गणपती बाप्पांना आवडणारे गोड-धोड पदार्थ म्हणजे बाप्पांना आवडणारे मोदक बनवले जातात, गणपती बाप्पाला मोदक खूप प्रिय आहे,माझ्या लाडक्या गणपती बाप्पासाठी मी ओल्या नारळाचे तळलेले मोदक बनवले आहेत. Minu Vaze -
-
तळणीचे मोदक (Talniche Modak Recipe In Marathi)
#GSRगणपती बाप्पाचे फेवरेट ते म्हणजे मोदक. मोदकाची विविध प्रकार अन् नाना पद्धती. आज मी घेऊन आले आहे तळणीच्या मोदकांची रेसिपी..नक्की करून पहा... Shital Muranjan -
तीन रंगाचे मोदक (teen rangache modak recipe in marathi)
#tri कूकपॅड इंग्रेडियेट्स रेसिपी चॅलेंज साठी स्वातंत्र्य दिवस इंटरेस्टिंग रेसिपी. मी माझी रेसिपी पोस्ट करत आहे. (तीन वस्तू वापरून)#tri Mrs. Sayali S. Sawant. -
उकडीचे मोदक (ukdiche modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10 #मोदकआज बहुतेक घरी गणेशाचे आगमन झाले आहे, त्यानिमित्त गणेशाचा आवडीचा मोदक घरोघरी बनला जातो . मोदक हा प्रसादामध्ये प्रसादाचा राजासारखा भासतो. मोदक बनविण्यात त्याला आकार देण्यात वेगळीच उत्सुकता वाटते. Jyoti Kinkar -
तळणीचे मोदक (talniche modak recipe in marathi)
#cpm7 गणपती बाप्पाचा आवडता नैवेद्य नारळाचे मोदक मग ते उकडीची असू देत किंवा तळणीचे असू देतयास गव्हाच्या पिठापासून बनवलेले तळणीचे मोदक केले आहेत. Smita Kiran Patil -
गव्हाच्या पिठाचे मोदक (Gavhachya Pithache Modak Recipe In Marathi)
#GSRमोदक हा गणपती बाप्पाचा आवडता नैवेद्य आहे. गणपती उत्सव सुरू असताना, मोदकांची रेसिपी आवश्यक आहे. उकडीचे मोदक, मुराद उकडीचे मोदक, चॉकलेट मोदक, पंचखड्याचे मोदक, शाही मोदक, तळणीचे मोदक असे विविध प्रकारचे मोदक आहेत. तर, आज मी तुमच्यासोबत गव्हाच्या पिठाच्या मोदकांची रेसिपी शेअर करत आहे, ही एक झटपट रेसिपी आहे. यासाठी खूप कमी घटक आवश्यक आहेत आणि चव फक्त छान आहे. तुम्ही ही रेसिपी घरी करून पाहू शकता आणि माझ्यासाठी एक कमेंट टाका. Rutuja Patil |Ek_KolhaPuri -
उकडीचे मोदक (ukdiche modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10#मोदकसर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दीक शुभेच्छाआज मी आपले पारंपारिक तांदळाच्या उकडीचे मोदक ची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करत आहे.Dipali Kathare
-
मोदक (modak recipe in marathi)
#ट्रेडिंग रेसिपी#मी सुप्रिया ताई घुडे ह्याची जुलै महिन्यातली मोदक ची रेसिपी बनविली आहे.ताई खूप घाईत मोदक बनविले आज जास्त फ़ोटो काढता नाही आले खुप छान झाले आहेत मोदक आरती तरे -
गव्हाच्या पिठाचे मोदक (Gavhachya Pithache Modak Recipe In Marathi)
#ATW2#TheChefStoryस्वीट रेसिपी चॅलेंज साठी मी आज माझी गव्हाच्या पिठाचे मोदक ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
नारळाचे मोदक (naralache modak recipe in marathi)
#cpm7#week7असं म्हणतात की हृदयाचा मार्ग उदराच्या रस्त्याने जातो. मग ते आपल्या आवडत्या व्यक्तीचं मन असो किंवा आपल्या आराध्य दैवताचं!🙏देवी देवतांच्या मांदियाळीत आहारप्रिय तुंदीलतनू देवता म्हणून श्रीगणेशाचं रूप आपल्याला नेहमीच भावतं. आणि त्यासाठीच बाप्पांच्या स्वागताच्या तयारीत २१ मोदकांच्या नैवेद्याचं ताट सजतं...😊असा हा गणरायालाच नव्हे तर आबालवृद्धांना प्रिय "मोदक" .😊पाहूयात रेसिपी...😊 Deepti Padiyar -
उकडीचे मोदक (ukdiche modak recipe in marathi)
#रेसिपीबुक#week10मोदक!!! 'मोद' या शब्दाचा अर्थ आनंद आणि क म्हणजे छोटासा भाग. ज्याचा कण अन् कण आनंद देतो असा, 'मोदक'! हा आनंद म्हणजे केवळ मोदकाच्या चवीमुळे मिळणारा आनंद नव्हे. भौतिक दृष्टीने पहाता मोदक बनविण्यासाठी वापरल्या गेलेल्या पदार्थांमुळे लाभणारे पौष्टिक गुण या ठिकाणी अभिप्रेत आहेत. या सोबत आध्यात्मिक विचार करता, ज्ञान प्राप्त करुन देणाऱ्या कोणत्याही गोष्टीच्या केवळ बाह्यरुपाचा विचार न करता अंतर्गत गुणांचा विचार करावा. एक मोदक जर आपल्याला इतके महत्वाचे ज्ञान आणि आनंद देत असेल तर मोदक नियमितपणे, आवडीने खाणाऱ्या दैवतास बुद्धीचे, कलेचे, ज्ञानाचे दैवत मानणे स्वाभाविक आहे.आपल्या आईने बनविलेले आवडते मोदक खाण्यासाठी संपूर्ण विश्वाला प्रदक्षिणा घालण्याची शर्यत गणेशाने आपल्या बुद्धीचातुर्याने केवळ आई-वडिलांना प्रदक्षिणा घालून जिंकली होती, हि कथा तर सर्वश्रुत आहे.मोदक, आधी गणपती बाप्पाचा आणि नंतर आपला सर्वांचा आवडीचा पदार्थ. त्यातही गणेशचतुर्थीच्या दिवशी बनणारे उकडीचे मोदक म्हणजे लाजवाब! संपूर्ण पारंपारिक पद्धतीने बनविलेले मोदक, जे गणपतीला अर्पण केले, त्याची रेसिपी तुमच्यासमोर सादर करत आहे. Ashwini Vaibhav Raut -
उकडीचे मोदक (ukadiche modak recipe in marathi)
#cooksnap# मूळ रेसिपी आहे अर्चना इंगळे यांची .आज दुपारी त्यानी हि रेसिपी दाखवली होती.मी करून बघितली खूपच छान झाले आहेत मोदक. धन्यवाद अर्चना ताई Shilpa Ravindra Kulkarni
More Recipes
टिप्पण्या
गितल ताई, सुप्रिया ताई.