मिक्स डाळींची खिचडी (mix daliche khichdi recipe in marathi)

Anita Desai @cook_20530215
मिक्स डाळींची खिचडी (mix daliche khichdi recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्व प्रथम तुर डाळ स्वच्छ धुऊन १५ ते २० मि. भिजत घाला, आता तुर डाळ, मसुर डाळ, मुगडाळ, तांदूळ धुऊन घ्या,
- 2
आता कुकरमधे तेल टाका, राई, जिर कडीपत्ता, शेंगदाणे, लसुन बारीक करुन फोडणी करा, बारीक चिरलेला कांदा टाका, टोमॅटो बारीक कट करुन टाका, चांगल परतुन घ्या आता हळद, धना पावडर, गरम मसाला, लाल तिखट घाला, सर्व धुतलेल्या डाळी व तांदूळ घाला २ मी. परतुन घ्या व आवश्यकतेनुसार पाणी घाला, चवीनुसार मीठ घाला चांगली उकळी आली की 2 मी. ने कुकरला झाकण लावुन घ्या ३ शिटी झाली की गॅस बंद करा,
- 3
कुकर ची वाफ थंड झाल्यावर कुकरच झाकण काढुन वरतुन कोथिंबीर टाका, गरमा गरम खिचडी त्यावर तूप व कढी, पापड, लोण्च्यासोबत सऱ्ह्र करा
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
मिक्स डाळीची खिचडी (mix dalchi khichdi recipe in marathi)
#cpm7#Week7रेसिपी मॅगझीनमिक्स डाळीची खिचडी😋 Madhuri Watekar -
-
मिक्स डाळीची मसाला खिचडी (mix dalichi masala khichdi recipe in marathi)
#cpm7#week7#कूकपॅड रेसिपी मॅगझीन#मिक्स डाळीची मसाला खिचडी Rupali Atre - deshpande -
मिक्स दाल खिचडी (mix dal khichdi recipe in marathi)
#cpm7खिचडी एक one pot meal...पोटभरीची आणि एक पुर्णान्न....वेगवेगळ्या डाळी घालुन अजुन हेल्दी आणि टेस्टी होते....तर पाहुया मिक्स दाल खिचडीची रेसिपी... Supriya Thengadi -
-
-
-
रागी पंचरत्न पौष्टीक खिचडी (ragi panchratna paushtik khichdi recipe in marathi)
#kr#खिचडी#वन पॅाट मिल# नावाप्रमाणेच वन पॅाटमिल आहे ? अगदी ंसहज व झटपट होणारा तसेच पोटभरी चा ॲटम आहे , घरात आयत्यावेळेस ज्या ज्या भाज्या असतील त्याचा वापर करुन अतिंशय पोष्टिक खिचडी आज मी केली आहे , चला तर मग वळु या रेसिपी कडे... Anita Desai -
-
मिक्स डाळ वडा (mix dal vada recipe in marathi)
#cpm5#रेसिपी मॅग्झीन#week5# मिक्स डाळ वडा Anita Desai -
-
मिक्स डाळींची खिचडी (mix dal khichdi recipe in marathi)
#GA4 #week 7रात्रीच्या जेवणात हलकी फुलकी सकस खिचडी Shama Mangale -
-
-
-
-
मिक्स डाळीची खिचडी (mix dalichi khichdi recipe in marathi)
#cpm7खिचडी के है चार यार दही,पापड,घी,आचार. वन पाँट मील चा सर्वोत्तम पर्याय म्हणजे खिचडी त्यात जर ती multigrain असेल तर प्रोटीनचा खजानाच. आजची ही खिचडी हिरवी मुग डाळ,मसुर,तुर डाळ व सालपटांची ऊडीद डाळ व हरबरा डाळ वापरून केलेली पौष्टिक आणि चविष्ट खिचडी. Anjali Muley Panse -
मिक्स डाळ मसाला खिचडी (mix dal masala khichdi recipe in marathi)
#cpm7#खिचडी म्हणजे वनपाॅट मिल. चला तर बघुया कशी करायची खिचडी. Hema Wane -
मिक्स डाळींची खिचडी (mix dalichi khichdi recipe in marathi)
#cpm7मुगाची खिचडी पचनास हलकी असते मात्र मिक्स डाळ घालून बनवलेली खिचडी चविष्ट तर असतेच पण पौष्टिक ही .चला तर मग बनवूयात मिक्स डाळींची खिचडी हाॅटेल स्टाईल. Supriya Devkar -
मिक्स डाळीचे वडे (mix daliche vade recipe in marathi)
#cpm5 #Week5#रेसीपी मॅगझीन#मिक्स डाळीचे वडे😋 Madhuri Watekar -
मिक्स डाळ मसाला खिचडी (mix dal masala khichdi recipe in marathi)
#cpm7खिचडी म्हंटला की सगळ्यांना आवडते.त्यातून मसाला खिचडी म्हणजे तर बघुच नका.पटकन होणारा पदार्थ आहे. Janhavi Pingale -
मिक्स डाळींची खिचडी (mix dalichi khichdi recipe in marathi)
#cpm7भारतीय आहारातील अनेक लोकप्रिय पदार्थांपैकी डाळ खिचडी हा जास्त खाल्ला जाणारा हेल्दी व टेस्टी पदार्थ आहे. डाळ आणि भात एकत्र शिजवून त्यात आपल्या आवडीनुसार साजूक तूप, भाज्या आणि मसाल्यांचा वापर केला जात असल्यामुळे ही रेसिपी अतिशय सोपी, झटपट होणारी व रुचकर आहे. खिचडी कार्बोहायड्रेट, व्हिटॅमिन्स, मिनरल्स, फायबर, कॅल्शिअम, फायबर, मॅग्नेशियम आणि पोटेशियम या सारख्या अनेक पोषक तत्वांनी म्हणजेच न्युट्रिशनने परिपूर्ण असते. तसेच बरे नसताना डॉक्टर खिचडी पचायला हलकी असल्यामुळे ती खायला सांगतात. पूर्ण जेवण झाल्याचे समाधान मिळते. Pallavi Gogte -
मिक्स डाळ लसूणी खिचडी (mix dal lasuni khichdi recipe in marathi)
#cpm7#week7 मिक्स डाळ लसूणी खिचडी Mamta Bhandakkar -
मसुर खिचडी (masoor khichdi recipe in marathi)
#ccs#मसुर खिचडी#cookpad ची शाळा , सत्र १# मी शिल्पा ताई कुलकर्णी यांची रेसीपी कुक स्नॅप केली आहे Anita Desai -
मिक्स डाळींची खिचडी (mix dal khichdi recipe in marathi)
#GA4 #week7#खिचडीखिचडी ही हलका आहार करायचा असेल तेव्हा बनवला जाणारा पदार्थ. यात पचायला मदत करणारे जीरे , हिंग,कढीपत्ता, कोथिंबीर यांचा समावेश करावा. Supriya Devkar -
-
मिश्र पंचडाळ खिचडी डबल तडका मारके (mix dal khichdi recipe in marathi)
#cpm7#week7#रेसिपी_मॅगझीन "मिश्र पंचडाळ खिचडी डबल तडका मारके" लता धानापुने -
मसालेदार खिचडी(मिक्स डाळी नि भाज्या घालुन) (masaledaar khichdi recipe in marathi)
#kr#खरच खिचडी हा प्रकार किती विविध प्रकारे करता येतो नी वन पाॅट मिल ला उत्तम पर्याय आहे .मी तर मिश्र डाळी नि भाज्या वापरून आणखीन पोष्टीकता वाढवली आहे.बघा तर कशी करायची ते .तुम्हाला कमी तिखट हवी असेल तर लाल तिखट कमी घाला नि गरम मसाला घालू नका पण हे माप वापरून एकदम कमी तिखट होते .आम्ही पण कमीच तिखट खातो. Hema Wane -
मिक्स डाळींची खिचडी (mix dal khichdi recipe in marathi)
#cpm7झटपट होणारी,घरी दमूनभागून आल्यावर काय करायचे?हा प्रश्न चुटकीसरशी सोडवणारा पदार्थ म्हणजे खिचडी!! तुम्ही स्पृहा जोशीची यु ट्युबवरची "ऊन ऊन खिचडी,साजुकसं तूप"ही कविता ऐकलीये का?...फारच सुंदर कविता वाचन तिने केलंय.बारा माणसांच्या घरातून "वेगळं रहायचं" हा विचार प्रत्यक्षात आल्यावर एका मुलीला किती adjustकरावं लागतंय ह्याचं मस्त वर्णन या कवितेत आहे.खिचडीमध्ये जसं सगळं काही सामावलं जातं तसंच तर एखाद्या स्त्रीचं आयुष्य असतं...हो ना?डाळ आणि तांदूळ जसे खिचडीत एकजीव होतात तसंच संसाराचंही असतं.एक दिलसे राहिल्यावरच संसार फुलून येतो...😊 ...मुगाच्या डाळीची खिचडी सर्वसाधारणपणे घराघरात होतेच.विदर्भ,खानदेशाकडे तुरीची किंवा मसूरडाळीची खिचडी करतात.आज याच सगळ्या डाळींची एकत्र खिचडी...भरपूर प्रोटीनयुक्त!रात्रीचे वन डीश मील तरीही पोटभरीचे.या खिचडी बरोबर केली आहे पडवळ घालून ताकाची कढी आणि त्यावर खास खानदेशी स्टाईल लसणीचे तिखट खिचडीवरुन घ्यायला!....या तर मग ही ऊन ऊन खिचडी खायला😍😋😋 Sushama Y. Kulkarni
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15327904
टिप्पण्या