जिर्या- मिर्याची पुऱी (jeera mirchi puri recipe in marathi)

Pragati Hakim
Pragati Hakim @cook_21873900
Mumbai

जिर्या- मिर्याची पुऱी (jeera mirchi puri recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15मिनीटे
4 जणांसाठी
  1. 250 ग्रामकणीक
  2. 1/4 टीस्पूनमिरपूड
  3. 1/2 टीस्पूनजीरे
  4. मीठ चवीनुसार
  5. तेल तळण्यासाठी

कुकिंग सूचना

15मिनीटे
  1. 1

    कणकेमध्ये चवीनुसार मीठ, जीरे,ताजी मिरपूड, तेलाचे मोहन घालून घट्ट मळून घ्या.

  2. 2

    गोळा अर्धा तास बाजूला ठेवा.अर्धा तासाने पीठ मळून गोळे करून घ्यावे.

  3. 3

    पुर्या लाटून तेलात खमंग तळून घ्या.

  4. 4

    गरम गरम नाश्ता कुठल्याही लोणच्यासोबत सर्व्ह करा.नुसतीही छान लागते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Pragati Hakim
Pragati Hakim @cook_21873900
रोजी
Mumbai

टिप्पण्या

Similar Recipes