मेदू वडा (medu vada recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
४/५ तास अगोदर उडीद डाळ पाण्यात भिजत घालावी. रात्री घातली तरी चालेल.
- 2
मग डाळ जाडसर मिक्सर ला वाटून घ्यावी. (त्यात कोथिंबीर, आले पण टाकावे) डाळ वाटून झाली कि त्यात मीठ टाकून ढवळावे.
- 3
मग खूप फेसून भोकाचे वडे बनवा. मग कढईत तेल घालुन त्यात वडे तळून घ्यावे. हि डिश खोबऱ्याची चटणी करून सर्व करावी.
जय सदगुरु
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
मेदू वडा (medu vada recipe in marathi)
#bfr सकाळी हेवी नास्ता केला कि, पोटाला आधार मिळतो. पण तेव्हडच नसूनही आपण दुपारी ही न चुकता जेवतोच...... मग संध्याकाळ झाली कि, परत काही तरी खावेसे वाटते. म्हणून मी आज मेदू वडे याची रेसीपी करणार आहे . चला तर मग याचा अस्वाद घेऊयात.Sheetal Talekar
-
-
-
-
मेदू वडा (Medu Vada Recipe In Marathi)
अतिशय हलका व टेस्टी असा हा वडा चटणी बरोबर सांबार बरोबर स्वास गर्भरपण खाऊ शकतो खूप छान होतो Charusheela Prabhu -
मेदू वडे (medu vada recipe in marathi)
साऊथ इंडियन डिश मध्ये फेमस अशी डिश.यात उडीद डाळ अस ल्या मुळे त्यात भरपूर proteins. बाहेर छान पावसाचे वाताव रणआणि मुलांची फर्माईश.. Anjita Mahajan -
"मेदू वडा सँडविच"(Medu Vada Sandwich Recipe In Marathi)
#SIR" मेदू वडा सँडविच " साऊथ इंडियन फूड तर माझं खूपच आवडत आहे, कारण ते बनवायला तर सोप आहेच, सोबत चवीला ते छान असतच आणि पौष्टिकता पण खूप मोठ्या प्रमाणात त्यात बघायला मिळते. मी आज मेदुवडा सँडविच बनवून पाहिले, रोजच्याच मेदुवड्याला थोडा ट्विस्ट...👍 Shital Siddhesh Raut -
उडीद / मेदू वडे (medu vada recipe in marathi)
#स्नॅक्स उडीद वडा हा दक्षिण प्रंतातला एक अप्रतिम असा न्याहरीचा प्रकार आहे हे सगळ्यांनाच माहीत आहे..😁 पण हा बनवताना कितेक दा मधला होल पडत च नव्हता,😄😄😄😄 ....पण याला होल का पडत नाहीये माझ्याकडून....हा प्रश्न सतावत होता मला असेच करता करता हाताला पाणी लावायचे असते हे कळले तेव्हा जमलं बघा ....कसे झालेत ते रेसिपी बघा आणि सांगा Megha Jamadade -
-
-
-
-
मेदू वडा (Medu Vada Recipe In Marathi)
विकेडं रेसिपी चैलेंजहे नाश्त्यासाठी चांगले आहे आणि वजन हलके आहे .खोबऱ्याची चटणी आणि सांभार सोबत सर्व्ह करा. Sushma Sachin Sharma -
-
उपवासाचा मेदू वडा (upwasacha medu vada recipe in marathi)
#nrr नवरात्रीचा जल्लोष साठी आजचा कीवर्ड आहे बटाटा. तर बटाटा वापरून मी आज उपवासाचा मेदूवडा ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
उडीद वडे अर्थात मेदू वडे.. (medu vada recipe in marathi)
#स्नॅक्स साप्ताहिक स्नॅक्स प्लॅनर.. शनिवार रेसिपी नं. 3#Cooksnap अतिशय चमचमीत,स्वतःचा असा खास स्वाद असलेला मेदू वडा अखिल भारतभूमी मध्ये सगळ्यांचाच आवडीचा..यात कुणाचं दुमत असूच शकत नाही..स्ट्रीट फूड म्हणून जरी गणलं जातं असलं तरी मनाच्या मेनू कार्ड मध्ये याचा वरचाच नंबर ..खमंग खरपूस सोनेरी रंगावर तळलेले मेदूवडे म्हणजे डोळे आणि जीभ यांना पर्वणीच.. चटणीबरोबर खा..सांबार मध्ये डुंबणारा मेदू वडा खा..किंवा गेला बाजार नुसताच खा.. पण खा..असं माझं मन मला सांगतं..म्हणून मग अधूनमधून रतीब घालावाच लागतो..आणि या दाक्षिणात्य पदार्थांचा यथायोग्य मान राखावाच लागतो.. स्नॅक्सच्या साप्ताहिक प्लॅनर मध्ये उडीद वड्यांची वर्णी लागली आणि जणू चान्स पे डान्स करण्याची संधीच मला मिळाली..म्हणून मग माझी मैत्रीण तृप्ती मुणगेकर हिची रेसिपी थोडा बदल करुन cooksnap केली..Thank you so much Trupti for this delicious recipe 👌👍🌹..मेदूवडे घरी खूप आवडले सगळ्यांना ..😋👍 Bhagyashree Lele -
-
-
-
उडीद वडा/मेदू वडा (medu wada recipe in marathi)
#स्नॅक्स- उडीदवडासाप्ताहिक स्नॅक प्लॅनर मधील ६वी रेसिपी पोस्ट.मेदू वडा हा उडीद डाळीपासून तयार केलेला दक्षिण भारतीय पदार्थ आहे. याला उडीद वडा असेही म्हटले जाते. हा वडा दक्षिण भारतात राहणार लोकांचा विशेष खाद्यप्रदार्थ आहे.दक्षिण भारतीय समाजाखेरीज भारताच्या विविध प्रांतात हा पदार्थ न्याहरीमध्ये समाविष्ट केला जातो. Deepti Padiyar -
उडीद वडे..मेदु वडे. (medu vada recipe in marathi)
#स्नॅक्स#शनिवार __उडीद वडा#साप्ताहिक स्नॅक्स प्लॅनर... "मेदु वडे" मी आधी वडे बनवताना हातानेच मेदु वड्यांना आकार द्यायची पण आज पीठ थोडे पातळ झाले होते हाताने काही जमेना.. मग चहाच्या गाळनीवर पीठ घालून वडे बनवले.. लता धानापुने -
मिक्स डाळ वडा (mix dal vada recipe in marathi)
#cpm5 विक5 कूकपड रेसिपी मॅगझिन साठी मी आज मिक्स डाळ वडा या थीम साठी माझी रेसिपी मी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
मेदुवडा चटणी (Medu Vada Chutney Recipe In Marathi)
#BRK ब्रेक फास्ट रेसिपी साठी मी आज माझी मेदुवडा चटणी ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
मेदूवडा- आंध्रा स्टाईल (medu vada Andhra style recipe in marathi)
#दक्षिण भारत #आंध्र प्रदेश, कर्नाटक#मेदूवडाउडीद डाळ स्वयंपाकघरात जास्त वापरली जाते ती दक्षिण भारतात. आजचा हा पदार्थ हा सर्वांना आवडता आहे .आंध्र प्रदेशात मेदूवड्यात कांदा, कोबी घालतात. Supriya Devkar -
मेदूवडा (medu vada recipe in marathi)
साउथच्या सर्रास हॉटेलमध्ये मिळणारा हा पदार्थ. साबंर सोबत उत्तम पर्याय आहे. टिपीकल साउथची टेस्ट एक वेगळीच चव जिभेवर रेंगाळते.टेस्टी नाश्ता म्हटलं तरी चालेल. Supriya Devkar -
उडीद वडे/मेदूवडे (medu vada recipe in marathi)
#ब्रेकफास्ट... मेदु वडे... सोबत मस्त गरमागरम सांबार, नारळाची चटणी, आणि वातावरणात थंडावा असेल तर वाफाळलेला चहा... Varsha Ingole Bele -
उडीद वडा (udid vada recipe in marathi)
मी आज उडीद वडा केला आणि बघता बघता फस्त ही झाला.मग करून बघणार ना तुम्ही ही.#स्नॅक्स. Anjali Tendulkar -
-
उडिद/मेदु वडा (medu vada recipe in marathi)
#स्नॅक्स#साप्ताहिक_स्नॅक_प्लॅनर#उडिद/मेदुवडाउडिद वडा यालाच मेदु वडा असेही म्हणतात.उडिद डाळ भिजवून वाटून मग याचे वडे केले जातात. यात खरी कसोटी वड्याला मध्ये भोक पाडून तेलात सोडणे.हे जमले कि वडा जमलाच म्हणायचा..😊 जान्हवी आबनावे -
उडीद वडा (udid vada recipe in marathi)
#स्नॅक्स #साप्ताहिक स्नॅक प्लॅनर # उडीद वडादाक्षिणात्य पदार्थांना नाश्त्यासाठी नेहमीच प्रथम पसंती असते. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच हे पदार्थ आवडतात.मलाही स्वत:ला हे सर्व फ्रकार फार आवडतात. म्हणूनच मी आज उडीद वडा हा स्नॅकप्रकार केला आहे. Namita Patil
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15363839
टिप्पण्या