उडीद वडे/मेदूवडे (medu vada recipe in marathi)

#ब्रेकफास्ट... मेदु वडे... सोबत मस्त गरमागरम सांबार, नारळाची चटणी, आणि वातावरणात थंडावा असेल तर वाफाळलेला चहा...
उडीद वडे/मेदूवडे (medu vada recipe in marathi)
#ब्रेकफास्ट... मेदु वडे... सोबत मस्त गरमागरम सांबार, नारळाची चटणी, आणि वातावरणात थंडावा असेल तर वाफाळलेला चहा...
कुकिंग सूचना
- 1
उडीद डाळ 5-6 तास भिजत घालून, नंतर त्यातील पाणी काढून टाकावे. मिक्सर जार मध्ये, डाळ, हिरवी मिरची, कढीपत्ता,आले आणि जीरे टाकून फिरवून घ्यावे. तयार मिश्रणात, तांदळाचे पीठ घालून, छान फेटून घ्यावे. आणि नंतर अर्धा तास झाकून ठेवावे.
- 2
त्यानंतर त्यात कोथिंबीर, मिरे पूड, आणि मीठ घालुन पुन्हा एकदा चांगले मिक्स करून घ्यावे. तो पर्यंत कढईत तेल गरम करण्यासाठी ठेवावे. आता ओल्या हाताने, हातावर मिश्रणाचा गोळा घेऊन त्याला छिद्र पाडून, मध्यम आचेवर तळून घ्यावेत.
- 3
या प्रमाणे, सर्व वडे तळून घ्यावेत. आता हे गरमागरम वडे, गरमागरम सांबार, आणि नारळाच्या चटणी सोबत, सर्व्ह करण्यास हरकत नाही. 😋
Similar Recipes
-
उडीद वडे..मेदु वडे. (medu vada recipe in marathi)
#स्नॅक्स#शनिवार __उडीद वडा#साप्ताहिक स्नॅक्स प्लॅनर... "मेदु वडे" मी आधी वडे बनवताना हातानेच मेदु वड्यांना आकार द्यायची पण आज पीठ थोडे पातळ झाले होते हाताने काही जमेना.. मग चहाच्या गाळनीवर पीठ घालून वडे बनवले.. लता धानापुने -
मिश्र डाळींचे वडे (mix daliche vade recipe in marathi)
#tri # आज मी तीन प्रकारच्या डाळी वापरून वडे बनविले आहे.. पावसाळी वातावरणात, गरमागरम वडे आणि हिरवी मिरची... नुसत्या विचारानेच तोंडाला पाणी सुटतं.... Varsha Ingole Bele -
-
डाळ वडा (daal vada recipe in marathi)
#SR #डाळ वडा.. कोणत्याही ऋतू मध्ये, गरमागरम वडे , सोबत हिरवी मिरची आणि चटणी म्हटले, की तोंडाला पाणी सुटलेच म्हणून समजा..असे हे वडे, मी आज, तुरीची आणि मसुरीची डाळ वापरून केले आहे... Varsha Ingole Bele -
खान्देश स्पेशल उडीद वडे (udid vade recipe in marathi)
#KS4#खान्देशउडीद वडे ही खान्देशांतली पारंपरिक रेसिपी आहे, हे वडे तिथे गव्हाच्या खिरी सोबत किंवा दह्या सोबत खाल्ले जातात, मस्त खमंग आणि टम्म फुगलेले असे हे वडे चविला खूप छान लागतात चला तर मग पाहुयात उडीद वडे ची पाककृती. Shilpa Wani -
वडे उडीद मुगाचे (vade udid moongache recipe in marathi)
#Cooksnap # सोनल इसल कोल्हे # मस्त पावसाळी वातावरणात, गरम वडे किंवा भजे खाण्याची मजा काही औरच.. म्हणून मग आज मी केली आहे सोनलची ही रेसिपी.. खूप छान होतात हे वडे. Thanks.. Varsha Ingole Bele -
उडीद वडे अर्थात मेदू वडे.. (medu vada recipe in marathi)
#स्नॅक्स साप्ताहिक स्नॅक्स प्लॅनर.. शनिवार रेसिपी नं. 3#Cooksnap अतिशय चमचमीत,स्वतःचा असा खास स्वाद असलेला मेदू वडा अखिल भारतभूमी मध्ये सगळ्यांचाच आवडीचा..यात कुणाचं दुमत असूच शकत नाही..स्ट्रीट फूड म्हणून जरी गणलं जातं असलं तरी मनाच्या मेनू कार्ड मध्ये याचा वरचाच नंबर ..खमंग खरपूस सोनेरी रंगावर तळलेले मेदूवडे म्हणजे डोळे आणि जीभ यांना पर्वणीच.. चटणीबरोबर खा..सांबार मध्ये डुंबणारा मेदू वडा खा..किंवा गेला बाजार नुसताच खा.. पण खा..असं माझं मन मला सांगतं..म्हणून मग अधूनमधून रतीब घालावाच लागतो..आणि या दाक्षिणात्य पदार्थांचा यथायोग्य मान राखावाच लागतो.. स्नॅक्सच्या साप्ताहिक प्लॅनर मध्ये उडीद वड्यांची वर्णी लागली आणि जणू चान्स पे डान्स करण्याची संधीच मला मिळाली..म्हणून मग माझी मैत्रीण तृप्ती मुणगेकर हिची रेसिपी थोडा बदल करुन cooksnap केली..Thank you so much Trupti for this delicious recipe 👌👍🌹..मेदूवडे घरी खूप आवडले सगळ्यांना ..😋👍 Bhagyashree Lele -
उडीद वडे (udid vade recipe in marathi)
#स्नॅक्स#शनिवार_उडीद वडाउडदाच्या डाळीचे वडे चला तर मग करूया Shilpa Ravindra Kulkarni -
मेदूवडा सांबार (medu vada sambhar recipe in marathi)
#EB6 #W6ब्रेकफास्ट किंवा स्नँक्समधे अगदी आवडीने खाल्ला जाणारा पदार्थ म्हणजे वडा-सांबार!अगदी पोटभरीचा.कारण उडदाची डाळ भरपूर प्रोटीनयुक्त आणि पचनास थोडीशी जड.पटकन भूक भागवणारी ही डीश.गरमागरम वड्यांबरोबर वाफाळते सांबार आणि बाहेर मस्त गुलाबी थंडी म्हणजे मज्जाच!😊हॉटेल्समध्ये सर्वत्र हमखास मिळत असलेले हे वडासांबार लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांचेच आवडते.पण घरीही तस्सेच करण्याची गंमत निराळीच.मेदूवडा मेकरनेही हे वडे डायरेक्ट तेलात सोडता येतात,पण तो नीट वापरता आला पाहिजे, म्हणूनच हाताने केलेले हे वडे खूपच खमंग लागतात.चला मग....घ्या डीश आणि करा तर टेस्ट मी केलेले वडा-सांबार!😊👍 Sushama Y. Kulkarni -
वडा सांबार (vada sambar recipe in marathi)
#EB6 #W6 ... आज सकाळचा नाश्ता, मस्त गरमागरम वडा सांबार. Varsha Ingole Bele -
उडीद डाळ चे वडे टॉमेटो चटणी (Urad Dal Vade Tomato Chutney Recipe In Marathi)
#HR1:होळी स्पेशल मी उडीद डाळीचे वडे आणि सोबत rosted टॉमेटो चटणी बनविली आहे. Varsha S M -
उडीद / मेदू वडे (medu vada recipe in marathi)
#स्नॅक्स उडीद वडा हा दक्षिण प्रंतातला एक अप्रतिम असा न्याहरीचा प्रकार आहे हे सगळ्यांनाच माहीत आहे..😁 पण हा बनवताना कितेक दा मधला होल पडत च नव्हता,😄😄😄😄 ....पण याला होल का पडत नाहीये माझ्याकडून....हा प्रश्न सतावत होता मला असेच करता करता हाताला पाणी लावायचे असते हे कळले तेव्हा जमलं बघा ....कसे झालेत ते रेसिपी बघा आणि सांगा Megha Jamadade -
उडीद वडे (urad vade recipe in marathi)
कुठल्याही पदार्थाचे कवच देठ साल पानेसर्व गोष्टी उप युक्त असतात. यामध्ये काळे उडीद डाळ सालासकट वापरले आहे.बघा हे वडे.:-) Anjita Mahajan -
-
डाळ वडे (dal wade recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5हि विदर्भातील रेसिपी आहे. पावसाळ्यात असे गरमागरम वडे खायला मजा येते. Sumedha Joshi -
पंच डाळींचे पालक वडे (panch daliche palak vade recipe in marathi)
#cpm5 #मिश्र डाळींचे वडे # वडे करताना वेगवेगळ्या डाळी आणि पालक वापरून मी आज हे वडे केलेले आहेत. छान पौष्टिक आणि मस्त होतात हे वडे.. Varsha Ingole Bele -
मेदुवडा चटणी (Medu Vada Chutney Recipe In Marathi)
#BRK ब्रेक फास्ट रेसिपी साठी मी आज माझी मेदुवडा चटणी ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
उडीद डाळ, बटाटे, गाजर पकोडे (Urid Dal Batata Gajar Pakode Recipe In Marathi)
#PR... पार्टीसाठी वेगवेगळे प्रकार तयार करताना पकोडे हा सगळ्यांच्या आवडीचा पदार्थ... पण मी आज केलेले आहे उडदाची डाळ, बटाटे आणि गाजर वापरून पकोडे... काहीतरी चेंज हवा असतो ना खा... हे पकोडे ही मस्त लागतात चटणी किंवा सॉस सोबत.. तेव्हा नक्की करून पहा.. Varsha Ingole Bele -
-
मूग डाळीचे वडे (moong daliche vade recipe in marathi)
#gp #वडे # गुढीपाडव्याला नैवद्य दाखवितात, त्यात वड्यांना महत्वाचे स्थान आहे. तसे सण असला की वडे असतातच.. म्हणून मी आज मूग डाळीचे वडे केले आहेत. त्यासाठी मी हिरवी डाळ वापरली आहे. आणि जास्त साल न काढता, ती बारीक केली आहे. त्यामुळे पौष्टिक आहे. तसे हे वडे, नाश्ता म्हणून ही खाता येतात. Varsha Ingole Bele -
वाडवळी पद्धतीचे वडे (vadvali padtiche vade recipe in marathi)
# trendingकरायला सोप असे हे वडे/ पूरी Anjita Mahajan -
मक्याचे वडे (maka wade recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5 पावसाळ्यातील गंमत पावसाळा आला की आपल्यासमोर सगळ्यात पहिले मक्याचं कणीस दिसते बाहेर गेले मक्याचे कणीस नाही आणले असे होऊ शकत नाही.माझ्या यांना बाहेर गेले तर मक्याचे कणीस खायला खूप आवडते ते पण लिंबू आणि मिरचीचा ठेचा लावून आंबट तिखट मस्त झक्कास मक्याच्या दाण्यापासून वेगवेगळे पदार्थ बनवू शकतो आपण त्यातलाच एक मी मक्याचे वडे बनवले. गरमागरम चला तर मैत्रिणी आज मी सांगते मक्याचे वडे कसे तयार करायचे. Jaishri hate -
-
मूग लवकीचे पौष्टिक वडे (moong laukiche vade recipe in marathi)
#breakfast # सध्याच्या काळात काहीही बनवायचे, म्हणजे आधी, पौष्टिकता पहिल्या जाते. आणि मग असे पदार्थ केल्या जातात, जे रसना तृप्त करते, आणि चांगले खाण्याचे समाधानही.. म्हणून मग आज केले आहे मी मोड आलेल्या मुगाचे आणि लौकी चे म्हणजे दुधिचे वडे... Varsha Ingole Bele -
उडीद वडा/ सांबार वडा (udid sambar vada recipe in marathi)
#स्नॅक्स#सांबरवडासांबर वडा हा दक्षिण भारतातला.. तरीही सर्व भारतात याची प्रसिद्धी आहे.. खूप जास्त लोक आवडीने सांबार वडा खातात..तुम्ही कुठेही जा. तुम्हाला सांबर वडा हा मिळेलच. स्वादिष्ट आणि रुचकर असा पदार्थ, पदार्थाला लागणारे साहित्य ही कमी...सांबर वडा नुसत्या उडीद डाळीपासून किंवा उडीद - मुग मिळून, किंवा उडीद - चनादाळ मिळून केला जातो.... 💃 💕 Vasudha Gudhe -
#साबुदाणा वडे
#उपवासाला नेहमी साबुदाणा खिचडी खाण्याचा कंटाळा येतो ना चला तर आज मी मस्त कुरकुरीत तिखट गरमागरम साबुदाणा वडे बनवलेत सोबत चटणी चला तर रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
भगरीचे मेदुवडे (bhagriche medu vade recipe in marathi)
#fr # उपवास# भगर # आज मी केले आहे भगरीचे मेदुवडे...लवकर होणारे आणि चविष्ट, क्रिस्पी असे हे वडे, उपवासाकरिता एकदम मस्त...सोबत चटणी असेल, तर काही प्रश्नच नाही...तर बघू या.. Varsha Ingole Bele -
कच्च्या पपयीचे वडे (kachya papyachi vade recipe in marathi)
कच्च्या पपयीचे वडेपावसाळा सुरू झाला आहेआजच्या पाऊसाच्या झडीत गरमागरम पपयीचे वडे करावसं वाटले😋 Madhuri Watekar -
चना डाळ वडा (chana daal vada recipe in marathi)
#SR #डाळ वडा 😋#सनासुदीला वडे नैवेद्य ही महत्त्वपूर्ण असतेचटपटीत चटणी,साॅस सोबत अप्रतिम लागते. Madhuri Watekar -
More Recipes
टिप्पण्या (2)