मेदूवडा चटणी (medu vada recipe in marathi)

Mrs. Sayali S. Sawant.
Mrs. Sayali S. Sawant. @cook_19779396
Navi mumbai

#ब्रेक फास्ट

मेदूवडा चटणी (medu vada recipe in marathi)

#ब्रेक फास्ट

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

तीन तास
  1. 500 ग्रॅमउडीद डाळ
  2. 1नारळ
  3. 5-6हिरव्या मिरच्या
  4. कोथिंबीर
  5. 1 चमचाजीरे
  6. 1 इंचआले
  7. तळण्यासाठी तेल
  8. चवीनुसारमीठ

कुकिंग सूचना

  1. 1

    प्रथम एका पातेल्यात अर्धा किलो उडीद डाळ स्वच्छ पाण्याने धुऊन घेतली. व दोन तासांनी उडीद डाळ बारीक वाटून घेतली.

  2. 2

    नंतर एक नारळ फोडून, किसून घेतला. मग त्यात 5-6 हिरव्या मिरच्या, एक चमचा जीरे, आले, कोथिंबीर, मीठ एकत्र करून चटणी वाटून घेतली.

  3. 3

    मग एका कढईत तेल घालून ते गरम झाल्यावर त्यात तेल घालून ते गरम झाल्यावर त्यात वाटलेल्या डाळीचे वडे करून घेतले. व गरम तेलात चांगले खरपूस तळून घेतले.

  4. 4

    नंतर गरमा गरम मेदू वडे हिरव्या चटणी बरोबर सर्व्ह करावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Mrs. Sayali S. Sawant.
Mrs. Sayali S. Sawant. @cook_19779396
रोजी
Navi mumbai

टिप्पण्या

Similar Recipes