साखर भात (sakhar bhaat recipe in marathi)

#भावाचा उपवास
आज भावाच्या उपवसानिमित्याने भाजके पदार्थ खाल्ले जातात ,म्हणूनच आज साखर भात किंवा मसाले भात खाल्ले जातात कारण हे दोन्ही भात तांदूळ भाजून बनवले जातात ,तर मग पाहुयात रेसिपी....
साखर भात (sakhar bhaat recipe in marathi)
#भावाचा उपवास
आज भावाच्या उपवसानिमित्याने भाजके पदार्थ खाल्ले जातात ,म्हणूनच आज साखर भात किंवा मसाले भात खाल्ले जातात कारण हे दोन्ही भात तांदूळ भाजून बनवले जातात ,तर मग पाहुयात रेसिपी....
कुकिंग सूचना
- 1
सर्व साहित्य एकत्र करून घ्या,तांदूळ निवडून, धुवून 15 मिनिटे भिजवून घ्या,केसर काड्या पाण्यात भिजवून केसरचे पाणी करून घ्या,एक भांड्यात तूप घालून ते तापल्यावर त्यात काजू बेदाणे तळून बाहेर काढून घ्या,मग त्याच तुपात लवंग व भिजलेले तांदूळ घाला व ते भाजून घ्या
- 2
तांदूळ भाजून झाले की त्यात केसरचे पाणी घालून मग गरम पाणी घाला,व भात शिजवून घ्या
- 3
भात शिजत आला की त्यात काजू,बेदाणे, वेलचीपूड, साखर,मीठ घाला व सगळं हलवुन झाकण लावून 5 मिनिटे वाफ काढुन घ्या
- 4
गरमागरम साखर भात सर्व्ह करा
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Top Search in
Similar Recipes
-
साखर भात किंवा केशरी भात (kesari bhat recipe in marathi)
#gur साखर भात किंवा केशरी भात पण म्हणतात. नैवेधाचा प्रकारआहे. Shobha Deshmukh -
उपवासचा साखर भात (गोड भात) (upwasacha sakhar bhat recipe in marathi)
#रेसिपीबूक #Week7 #सात्विकरेसिपीज उपवास असला की गोड तर करायलाच हव सात्विक आणि अगदी लवकर होणारा, करायला सोपि असा उपवासचा साखर भात Janhvi Pathak Pande -
नारळी भात (narali bhaat recipe in marathi)
#रेसिपीबुक #week8 #नारळी पौर्णिमा विशेष रेसिपीज..नारळी पौर्णिमा.. तुफान आलेल्या दर्याला नारळ अर्पण करुन त्याला शांत करण्याचा सण..कोळी बांधवांच्या समिंदराचा सण.. वरुणराजाचा सण..जीवन देणार्या ,जीवन रक्षण करणार्या रत्नाकराचा सण..आजपासून कोळी बांधव मासेमारी करता आपल्या होड्या समुद्रात नेऊन आपला उदरनिर्वाहाला सुरुवात करतात. तसंच आज रक्षाबंधन पण ..बहीण भावाला राखी बांधते..अतूट बंधन..इथे भाऊ आपल्या बहीणीच्या रक्षणासाठी तिच्या बरोबर, मागे उभा असतो.. मंडळी या कोरोनामुळे राखी बांधायला आपल्याला भावाच्या किंवा बहिणीच्या एकमेकांच्या घरी जाता येत नाहीये..पण म्हटलं हरकत नाही...कुछ तो जुगाड करेंगे😜..पण आजच राखी बांधायची...गेले साडेचार महिन्यात पहिल्यांदा बाहेर पडले😜..आणि धाकट्याला घेऊन भावाच्या आॅफिसला जाऊन थडकले...भाऊरायांना खाली बोलावले आणि गाडीत बसूनच mask घालून भावाच्या हातावर राखी बांधून रक्षाबंधनाचा सण celebrate केला..🤩...आणि असं आमचं अनोखं रक्षाबंधन कोरोनाच्या उरावर बसून यादगार केलं.😍😊 प्रथे प्रमाणे नारळी पौर्णिमेला नारळी भात करुन सणाची परंपरा कायम ठेवलीये.चला तर मग आता रेसिपी कडे वळू या.. Bhagyashree Lele -
मिक्स पिठाचे थालिपीठ (mix pithache thalipeeth recipe in marathi)
#भावाचा उपवास विशेषआज भावाच्या उपवासाचे निमित्ताने आमच्याकडे मिक्स पिठाचे थालिपीठ, उसळ बनवले जाते.हे थालिपीठ या उपवसादिवशी खाल्ले जाते तर मग पाहुयात रेसिपी Pooja Katake Vyas -
आंबा केशरीभात (amba kesari bhaat recipe in marathi)
#amr #आंबा _महोत्सव_रेसिपीज#आंबा_केशरीभात.. भाताचे आपण विविध प्रकार करून बघत असतो .अक्षरशः शेकड्यांनी ,हजारोंनी या भाताच्या रेसिपीज संपूर्ण जगभर अस्तित्वात आहेत .अगदी साध्या भातापासून ,मऊभातापासून ,खिचडी पासून ते नारळी भात,साखर भात,अननस भात,संत्रा भात,चेरी पुलाव,पुलावाचे असंख्य प्रकार,बिर्याणीची चमचमीत variations....तर असे हे सगळे भाताचे प्रकार आपली चव आणि भूक दोन्ही भागवण्याचं काम इमानेइतबारे करत आहेत.. यातीलच एक जबरदस्त combination म्हणजे आंबा आणि भात..बरेचसे जण आमरस आणि भात कालवून खातात..यातलंच भन्नाट combination आंबा केशरीभात आज आपण करु या... Bhagyashree Lele -
मसाले भात (masale bhaat recipe in marathi)
#लंच-मसाले भात-मटारचा सिझन आहे, बाजारात भरपूर प्रमाणात उपलब्ध आहे, म्हणून मी आज हा भात केला आहे. Shital Patil -
भगरीचा केशरी साखर भात (Bhagricha kesari sakhar bhat recipe in marathi)
#उपवास ज्यांना गोड पदार्थ आवडतात, त्यांच्यासाठी हा उपवासाचा केशरी भात... पौष्टिक आणि स्वादिष्ट... Varsha Ingole Bele -
नारळीभात (narali bhaat recipe in marathi)
#रेसिपीबुक#week8आज श्रावणी पौर्णिमा.आपली भारतीय संस्कृती उपखंडात दूरवर पसरली आहे. अनेकदा विशिष्ट तिथीला वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या नावाने सण साजरे केले जातात. अशीच नारळी पौर्णिमेची महती. पश्चिम किनारपट्टीवर मुख्यतः उत्तर कोकणात कोळी बांधव हा सण नारळी पौर्णिमा म्हणून साजरा करतात.श्रीफळ अर्थात नारळाचे आपल्या संस्कृतीत विशेष महत्त्व आहे. कोणत्याही शुभकार्याची सुरवात इष्ट दैवताला श्रीफळ अर्पण करून केली जाते. पौर्णिमेला देवतुल्य सागराला श्रीफळ अर्पण करूनच नौका मासेमारीसाठी निघतात.या उत्सवाची लगबग काही दिवस आधीच बंदरात सुरू होते. पावसाळा सुरू होण्यापूर्वी किनाऱ्यावर ओढून ठेवलेल्या नौकांची डागडुजी केली जाते, आकर्षक रंग दिला जातो, मोटरचे तेल-इंधन भरले जाते.उत्सवाच्या दिवशीचा उत्साह तर काय वर्णावा! कोळी बांधव आपल्या पारंपारिक वेशात, पारंपारिक संगीताच्या साथीने, सहकुटुंब, सागराची यथासांग पूजा करतात. सोन्याचा (वर्ख, रंग किंवा सोनेरी कागद लावलेला) नारळ सागराला अर्पण करून सागराला शांत होण्याची विनवणी केली जाते आणि मासेमारी उत्तम व सुरक्षित व्हावी म्हणून प्रार्थना करून नौका पुन्हा सागरात प्रवेश करत्या होतात.आमच्या वाडवळ समाजात देखील या दिवशी नारळाच्या गोड पदार्थाचा नैवेद्य दाखविण्याची परंपरा आहे. या सुमारास भाताच्या आवण्या (रोपण्या) आटोपलेल्या असतात. पाऊस श्रावण सरींनी बरसत असतो. गृहिणी पुन्हा स्वयंपाकघरातल्या आघाडीवर पदर खोचून सज्ज झालेल्या असतात. घरच्या ताज्या नारळाचे विविध पदार्थ गृहिणी आजच्या दिवशी बनवतात. त्यात नारळी भात आवर्जुन बनवला जातो. नारळ, घरचा तांदूळ, थोडासा सुका मेवा,आणि मोजके मसाल्याचे पदार्थ यांच्या पासुन स्वर्गीय चवीचा नारळीभात घराघरातून शिजतो. Ashwini Vaibhav Raut -
नारळी भात (narali bhaat recipe in marathi)
#रेसिपीबुक #week8 post1 नारळी पौर्णिमा आणि नारळी भात हे ठरलेल असता पण घरी गोड जास्त खाल्ले जात नाही आणि श्रावण म्हटलं तर रोज एक सण रोज गोड. माझ्या सासुबाई झटापट नारळी भात कसा बनवता येईल ते शिकवले त्याच्या मार्गदर्शनाखाली आज मी नारळी भात बनवला. तुम्हाला ही नक्की आवडेल. Veena Suki Bobhate -
नारळी भात (narali baht recipe in marathi)
#रेसिपीबुक #week8#नारळीपौर्णिमा श्रावणात एकापाठोपाठ येणारे सण त्यात एक नारळी पौर्णिमा कोळी बांधवांत नारळी पौर्णिमा ही अति उत्साहात साजरी केली जाते. ह्या दिवशी नारळाचे विविध पदार्थ बनविले जातात आणि नारळी भात हा तर प्रत्येक घरात हमखास बनतो,नारळी भात हा बासमती तांदूळ, गूळ, नारळाचे दूध यापासून बनविला जातो,ह्या भाताचा दरवळणारा घमघमाट आणि चव अतिशय रुचकर तर पाहुयात पारंपरिक गोडाचा पदार्थ नारळी भात बनविण्याची पाककृती. Shilpa Wani -
उपवासाचे बास्केट (upwasache biscuit recipe in marathi)
#उपवासाचे रेसिपी आज आषाढी एकादशी आणि या निमित्ताने सर्व जण उपवास करतात व या उपवासाला उपवास फक्त म्हणायचे कारण प्रत्यक्षात खूप उपवासाचे पदार्थ या दिवशी खाल्ले जातात म्हणूनच प्रचलित म्हण आहे की एकादशी दुप्पट खाशी 😊 म्हणूनच मी देखील सकाळपासून खूप पदार्थ बनवले पण उपवासाचे बास्केट हे आज पहिल्यांदाच बनवला आहे तर मग पाहुयात रेसिपी Pooja Katake Vyas -
नारळी भात (narali bhaat recipe in marathi)
कोकणच्या निसर्गसौंदर्याप्रमाणे तिथली खाद्यसंस्कृतीही तितकीच समृद्ध आहे. तांदूळ आणि नारळ हि कोकणातील महत्त्वाची पीकं ! त्यामुळे या दोन्हींचा कोकणी पदार्थात सढळ हस्ताने वापर होतो. तर अशा या दोन घटकांचा वापर करून मी बनवला आहे - नारळी भात. हा मुख्यत्वे श्रावणात नारळी पौर्णिमेला किंवा रक्षाबंधन ला बनवला जातो. नारळी पौर्णिमेला समुद्राची पूजा करून, नारळ देऊन मासेमारीला परत सुरूवात होते. आणि नैवेद्य म्हणून देवाला नारळी भात दाखवला जातो.#KS1 महाराष्ट्राचे Kitchen स्टार चॅलेंज - थीम : कोकण साठी मी हि पहिली पाककृती पोस्ट करत आहे. :) सुप्रिया घुडे -
भगरीचा साधा भात (bhagricha sadha bhaat recipe in marathi)
#fr # उपवास # भगरीचा साधा भात..पचायला एकदम हलका...कुणीही करू शकेल असा हा उपवासाचा साधा पदार्थ..आमच्या घरी सर्वांच्या आवडीचा....मग हा भात, उपवास असेल तर दूध किंवा दही , सोबत गुळ किंवा साखर, आणि आवडीप्रमाणे, भरपूर तूप...काय छान लागतो...आणि इतर वेळेस खायचा असेल, तर गरम भात, त्यावर साधे वरण आणि तुपाचा गोळा..अप्रतिम.. Varsha Ingole Bele -
गुळ भात (gul bhaat recipe in marathi)
मसाले भात ,पुलाव, गोळा भात ,पिठलं भात ,साखर भात असे भाताचे विविध प्रकार आपण खात असतो साखर भाताप्रमाणेच गुळ भातही खूप छान चवीला लागतो बनवायला सोपा आहे झटपट बनतो चला तर मग आज बनवूयात गूळ भात.गुळामुळे उर्जा मिळते. Supriya Devkar -
नारळी भात (narali bhaat recipe in marathi)
#rbr#श्रावण शेफ वीक 2 ..रक्षाबंधन रेसिपी चॅलेंज#महाराष्ट्रात रक्षाबंधन/नारळी पौर्णिमा या दिवशी घराघरात केला जाणारा पारंपारीक पदार्थ. अगदी कमी साहित्यात होणारा नी कमी वेळात होणारा एकदम छान पदार्थ सगळ्यांना आवडणारा.मी face book वर live केला.आता रेसिपी पण टाकतेय बघा. Hema Wane -
ड्राय फ्रुट उकडीचे मोदक (dryfruit ukadiche modak recipe in marathi)
#gur गणपती बाप्पा मोरया🙏🌹🙏 गौरी -गणपती उत्सवाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा💐💐💐💐 गणपती बाप्पाच्या आवडीचा पदार्थ म्हणजे मोदक मी आज बनविलेल्या आहे,तर मग पाहुयात ड्राय फ्रूट उकडीचे मोदक रेसिपी... Pooja Katake Vyas -
बटव्याची खीर (botvyachi kheer recipe in marathi)
#नागपंचमी विशेष आज नागपंचमी सर्वांना नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा💐काही ठिकाणी आज गॅसवर तवा ठेवून कोणते पदार्थ बनवले जात नाहीत फक्त उकडलेले पदार्थ खाल्ले जातात तर काही ठिकाणी विळीने काही चिरत नाहीत . माझ्या घरी देखिल बटव्याची खीर, कानुले, वरण ,भात असा मेनू असतो नागपंचमी ला म्हणूनच मी आज बटव्याची खीर बनवली आहे.बटव्याची रेसिपी मी आधीच कूकपॅड वर शेयर केली आहे ,तर मग पाहुयात खिरची रेसिपी.... Pooja Katake Vyas -
मसाले भात (masale bhaat recipe in marathi)
महाराष्ट्रात सणावाराला आणि लग्न समारंभात आवर्जून केला जाणारा पदार्थ म्हणजे मसाले भात. Arya Paradkar -
मूग डाळ हलवा (moong dal halwa recipe in marathi)
#रेसिपीबुक#week7श्रावण महिना म्हणजे उपवास, विविध पूजा, व्रतवैकल्यं, सण ई. गोष्टी डोळ्यासमोर येतात. आणि त्याचबरोबर डोळ्यासमोर येतात ते "सात्विक" पदार्थ.बऱ्याचदा उपवास सोडायला गोड प्रसाद म्हणून किंवा नैवेद्य म्हणून असे पदार्थ घरोघरी बनवले जातात.म्हणूनच आज मी केला आहे सात्विक असा "मूग डाळीचा हलवा"! पचायला हलका असा हा हलवा अगदी झटपट व सहज होणारा आहे. चला तर मग पाहूया कृती! Archana Joshi -
आळपुडी (alpudi recipe in marathi)
#tri उद्या नागपंचमी व आज भावाचा उपवास म्हणजेच आपल्या परंपरेनुसार आपण नागोबा ला भाऊ मानून त्याला आपले रक्षण करण्यासाठी सांगतो, त्याची पूजा करतो ,त्याचसाठी उपवास करतो.या उपवासाला बरेच वेगळे पदार्थ आमच्याकडे बनवले जातात त्यातीलच एक पदार्थ आळपुडी याला काही ठिकाणी कुटरगी असेही म्हणतात .ज्वारीच्या लाह्यांचा हा पदार्थ भावाच्या उपवसालाच आमच्याकडे केला जातो ,जो की करायला एकदम सोपा ,पौष्टिक गोड पदार्थ आहे ,तर मग पाहुयात रेसिपी... Pooja Katake Vyas -
गव्हाची खीर व मसाले भात,मठठा (gavyachi kheer masale bhaat mattha recipe in marathi)
#KS6 जत्रा/यात्रा ही आपली परंपरा ,महाराष्ट्रात प्रत्येक गावात कोणत्या ना कोणत्या देवाची/देवीची जत्रा/यात्रा असते व त्यावेळी सर्व नातेवाईक त्यानिमित्ताने एकत्र जमतात आणि जत्रा/यात्रा मजेत साजरी करतात. जत्रेनिमित्त वेगवेगळ्या गोष्टी गावात विकायला येतात,वेगवेगळ्या खाद्यपदार्थ चे स्टॉल उभे राहतात, प्रसादाच्या साहित्याचे स्टॉल उभे राहतात, पूजेसाठी सामान मिळणेसाठी दुकाने उभी राहतात ,झोके,पाळणे,छोट्या गाड्या, छोटी रेल्वे गाडी सर्वं लहान मुलांना खेळण्यासाठी तिथे येते खूप उल्हसित वातावरण असते. प्रत्येक घरात नातेवाईक आलेले असतात त्यामुळे जेवणं -खाणं ,गप्पा-गोष्टी मस्त चालू असते.मी कोल्हापूर ची मूळची आमच्याकडे शक्यतो जत्रेनिमित्त पुरणपोळी किंवा गव्हाची खीर ,मसाले भात हेच जेवण घरोघरी बनवले जाते.कोल्हापूर जिल्ह्यातील हुपरी तील अंबाबाई ची जत्रा असो, वडीनगे गावातील महाशिवरात्री ची यात्रा असो,की जयसिंगपूर मधील सिद्धेश्वर ची जत्रा असो सगळीकडे हेच पदार्थ जेवणात असतात,म्हणूनच मी आज गव्हाची खीर व मसाले भात बनवला आहे ,तर बघूयात मग कसे करायचे ते... Pooja Katake Vyas -
केशरी ड्रायफ्रुटस नारळी भात
#तांदूळ#प्रसाद रेसिपीनारळी भात हा एक पारंपारिक महाराष्टीयन पदार्थ आहे. विशेष करून नारळी पौर्णिमेला बनवला हा भात नैवेद्याला बनवला जातो. या माझ्या रेसिपि ची खासियत अशी कि या मध्ये मी केसर मसाला वापरला आहे आणि हा भात नारळ पाण्या मधेच शिजवला आहे. Surekha vedpathak -
नारळी भात (narali bhaat recipe in marathi)
#रेसिपीबुक#week8#नारळीपौर्णिमारेसिपीजआज नारळी पौर्णिमेनिमित्त नारळी भात केला. खूपच छान झाला. Deepa Gad -
मसाले भात (masale bhat recipe in marathi)
महाराष्ट्रीयन समारंभात किंवा सणवार लग्न सराईत हमखास बनवला जाणारा पदार्थ म्हणजे मसाले भात.खडा मसाला आणि सुवासिक तांदूळ वापरला कि हा साधा सोपा मसाले भात शाही होऊन जातो.गोडा मसाला व सर्व भाज्या घालून हा मसाले भात चविष्ट लागतो.आणि मसाले भात शिजत आला की वरुन तुपाची धार सोडावी त्यावर बारीक कोथिंबीर खोबरं असेल तर क्या बात है, तोंडाला पाणी सुटलं ना, करून बघा असा मसाले भात.. Aadhya masurkar -
मटार मसाले भात (mutter masala bhaat recipe in marathi)
#लंच#मसाले भातकुकरमध्ये झटपट होणारा असा हा मटार मसाले भात. Deepa Gad -
नारळी भात (narali bhaat recipe in marathi)
#KS1श्रावणातील पौर्णिमा म्हणजे नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन ह्या दोन्ही सणांना जितके महत्व तितकेच महत्व नारळाला आहे. वर्षभर कोळी बांधव दर्यावर ये जा करत असतात. ते ह्या पौर्णिमेची आतुरतेने वाट पहात असतात. या पौर्णिमेला समुद्राला वाहिला जातो तो सोन्याचा नारळ आणि घरी बनवतात नारळी भात चला तर कसा बनवतात नारळी भात ते पाहू Shama Mangale -
मसाले भात विदाऊट कांदा लसूण (masale bhaat recipe in marathi)
तांदूळ चे बरेच प्रकार भात या प्रकारात मोडतात. त्यात पुलाव , बिर्याणी साखर भात,आपली खिचडी. मसाले भात हा साधारण जुना प्रकार.लग्नात सण समारंभ संपन्न करतांना दोन भात व्हायचे. साधा वरणभात, मसाले भात.... या त कांदा लसूण न वापरता छान असा मसाले भात तयार होतोवन पॉट मिल मध्ये मसाले भात येतोच . Anjita Mahajan -
नारळी भात (narali bhaat recipe in marathi)
#rbrमाझी 200 वि रेसिपी व सण ह्याच औचित्य साधून खास गोड पदार्थ सर्वांसाठी-नारळी पौर्णिमा ही नारळी भाता शिवाय हे विचारही करू शकत नाही,घरात सर्वांनाच अतिशय आवडता पदार्थ.माझी नणंद व माझ्या मुलाच्या चुलत बहिणी मस्त आवडीने खातात.☺️👌👍 Charusheela Prabhu -
नारळी भात (naral bhaat recipe in marathi)
#रेसिपीबुक#week8सण आयलाय गो, आयलाय गो नारळी पुनवेचा......मनी आनंद मावना कोळ्यांच्या दुनियेचा !... श्रावण पौर्णिमा हा सण नारळी पौर्णिमा म्हणून साजरा केला जातो. पावसाळा संपत आला की समुद्र शांत होतो, तेव्हा नारळी पौर्णिमा साजरी करतात. नागपंचमी नंतर श्रावणात येणारा हा दुसरा सण आहे. या दिवशी कोळी बांधव व समुद्रकिनारी रहाणारे लोक वरुणदेवतेप्रीत्यर्थ समुद्राची पूजा करून त्याला नारळ अर्पण करतात. या दिवशी अर्पण करावयाचे नारळ हे फळ शुभसूचक आहे, तसेच ते सर्जनशक्तीचेही प्रतीक मानलेले आहे. नदीपेक्षा संगम व संगमापेक्षा सागर जास्त पवित्र आहे. `सागरे सर्व तीर्थानि' असे वचन आहे. सागराची पूजा म्हणजेच वरुणदेवतेची पूजा.हिंदू संस्कृतीनुसार श्रावण पौर्णिमेला रक्षाबंधनाचा सण साजरा केला जातो. उत्तर भारतात हा सण राखी म्हणुन प्रसिद्ध आहे. या दिवशी बहीण आपल्या भावाच्या उजव्या हाताच्या मनगटावर राखी बांधून भावास दिर्घ आयुष्य व सुख लाभो मिळो म्हणुन प्रार्थना करतात.नारळी भात हा पारंपारिक पदार्थ विशेष करून राखी पोर्णिमा किंवा नारळी पोर्णिमा निमित्त बनविला जातो. Priyanka Sudesh -
महाराष्ट्रीयन मसाले भात. (maharastrian masale bhaat recipe in marathi)
#लंच साप्ताहिक लंच प्लॅनर ची पाचवी रेसिपी.. महाराष्ट्रातले लग्न म्हंटले की मसाले भात हमखास पाहायला मिळतो...असा हा स्वादिष्ट मसाले भात रेसिपी पाहा.. Megha Jamadade
More Recipes
टिप्पण्या