बटाट्याची भाजी (batatayachi bhaji recipe in marathi)

Hema Wane
Hema Wane @hemawane_5557

#tri
#श्रावण.. शेफ ..चालेन्ज
#ही बटाट्याची भाजी एकदम झटपट तर होतेच नि खुप चटकदार लागते अगदी करून बघा. अश्याच छोट्या छोट्या चौकोनी फोडी करा दिसते पण छान.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20मिनिटे
2 सर्व्हिंग्ज
  1. 2-3छोटे बटाटे
  2. 1 टीस्पूनलाल तिखट
  3. 1/4 टीस्पूनहळद
  4. 1 टीस्पूनमोहरी
  5. 1/2 टीस्पूनजीरे
  6. 1/4 टीस्पूनहिंग
  7. 2 टेबलस्पूनतेल

कुकिंग सूचना

20मिनिटे
  1. 1

    बटाटे धुवून घ्या.खालील प्रमाणे तयारी करावी. बटाटे चिरून घ्या.

  2. 2

    कढईत तेल गरम करत ठेवावे तापले कि मोहरी घाला तडतडल्यावर जीरे घाला हिंग घाला नी नंतर बटाट्याच्या फोडी घाला हळद, लाल तिखट, मीठ घाला नी 2/3 मिनिटे परता झाकण ठेऊन शिजवा.10मिनिटांनी भाजी शिजलेली असेल.

  3. 3

    बटाट्याची भाजी तयार आहे चपाती वरणभात कशाबरोबर ही खा मस्त लागते चटकदार.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Hema Wane
Hema Wane @hemawane_5557
रोजी

Similar Recipes